https://samarpanedu.in

Which are the best courses of computer?

 

Which Are The Best Courses Of Computer: आजकाल Business चालवण्यासाठी technology ची help घेतली जाते.

आणि गेल्या काही वर्षातinformation technology च्या field मध्ये भरभराट आली आहे, त्यामुळे technology
professionals ची मागणी वाढली आहे.

ह्यामुळे जे student computer च्या जगात आपल्या career ची सुरवात करणार आहे, त्यांच्यासाठी short time computer courses ची कमतरता नाही.

म्हणजे 12 नंतर विद्यार्थी certificate आणि Diploma courses करू शकतात. आणी हे courses एखाद्या Recognize institute मधून केले तर career ची सुरवात आणि चांगली earning होऊ शकते. 

म्हणजे या क्षेत्रात Experience वाढु  शकतो व increase पण होतो. तर मित्रांनो तुम्ही पण त्या student मधून एक आहेत जे 12वी नंतर केल्या जाणाऱ्या Best computer short term courses म्हणजे certificate आणि Diploma courses search करत आहे.

तर आजची information तुमच्यासाठी आहे. म्हणून सगळ्यात popular computer course ची माहिती मिळणार आहे. तर आजची सगळी माहिती एकदा नक्की वाचा.

 

Short term courses मधून होणारे फायदे

1)  हे courses करण्यासाठी  कमी time ची गरज असते.

2)  हे courses मुख्य course सोबत सुद्धा पूर्ण करू शकतो.

3) असे courses available करणारे institute पण जास्त आहे.

4)  course complete केल्यावर त्या course नुसार तुम्हाला चांगले जॉब सुध्धा भेटतील.

 

Best Computer Courses:

 

1) Data entry operator

      12 वी नंतर केल्या  जाणाऱ्या सार्वधिक  Basic computer course पैकी एक आहे Data entry operator course. हा course typing आणि Data entry skill वाढवतो.

हा course अश्या student साठी फायद्याचा आहे, जे advanced knowledge मिळवू शकत नाही. या course च्या माध्यमातून entry level typing आणि data entry job साठी पात्र होऊन जातात.

या course चा कालावधी सहा महिन्यांनचा असतो. हा course पूर्ण झाल्यावर संपूर्ण time Data entry सोबत freelancer चं काम पण करू शकतात.

 

2) MS Office Certificate Program: –

         ह्या course ला computer चा Basic course म्हटलं जाऊ शकत, या course चा कालावधी 3 ते 4 महिने असतो.

Microsoft office चे Permanent application उदा. MS- PowerPoint, MS – Access, MS – Excel, MS – world, कस वापरायचे हे शिकवण्यात येते.

हा course केल्यावर student ला certificate किंव्हा Diploma भेटतो. जे fronting office जॉबसाठी योग्य असतो.

 

3) Certificate or Diploma in programming languages

            जेव्हा programming चा विचार केला जातो,. तेव्हा ते computer बद्दल असणे बंधनकारक आहे. Computer ची सुध्धा language असते उदा. Python, Java, C++, MySQL, etc.

या courses मध्ये विद्यार्थ्यांना programing language च्या related Basic गोष्टी शिकवल्या जातात. आणि programming language मध्ये Certificate व Diploma घेतल्या नंतर  विद्यार्थ्यांना career मध्ये फायदा होतो.

पण त्या सोबत Detail course करण्याचे मार्ग भेटतात. एकतर short term courses करून पण विद्यार्थ्यांना Technology sector मध्ये जॉब भेटतो. उदा. Software tester, Software Developer. 

पण Advance Course केला तर मिळणाऱ्या opportunity ह्या वाढु शकतात.

 

4) Multi- Media and Animation

               हा course विद्यार्थ्यांचा favorite course मधून एक आहे, या course मधे विद्यार्थ्यांना Multimedia design,

Game design and Animation, Film Design and Animation, Basic of Animation, VFX, VFX Pro बद्दल माहिती दिली जाते.

हा course पूर्ण झाल्यावर student Visual Fact Artist, VFX professional, Art and Creative Director, Film Animation Professional, Instructor पदावर काम करू शकतात.

आणि student Freelancer म्हणून काम करायचं सुध्धा निवडू शकतात.

 

5) Web Design and Development

                 जर तुम्हाला e – Commerce side Blog आणि website ला maintain करायला शिकायचे असल्यास web design short term course करू शकतात.

ह्या Course ला 3 किंवा 6 महिन्यात पण complete करू शकतात. याच्यात cover होणारे मुख्य topic उदा. Multi Media and web scripting आणि graphics हे  असतात.

या course मधे तुम्हाला Hosting, CMS technical Accept च knowledge दिलं जातं. Web scripting section मधे Javascript, Java, Perl. PHP, CSS, HTML, web editor हे सगळे येतात.

Graphics section मधे Multimedia Animation, Graphics Design येतात. हा course पूर्ण झाल्यावर Design Consaltantआणि web designer म्हणून काम करायचं सोप्पं असतं

 

6) Digital Marketing

              Digital marketing चा Area हा wide आहे. जर तुम्ही यांच्यात interested आहे, आणि तुम्हाला short term course च्या माध्यमांतून यांच्यात enter व्हायचं असेल तर Digital Marketing Certificate व Diploma course करू शकतात.

या course मधे बरेचसे topic पूर्ण केले जातात उदा. Brand Management, SMO, Analytics, lead Generation, social media, content Marketing, Email Marketing, SEO, असे सगळे topic.

हा course पूर्ण झाल्यावर Digital marketer, Digital Marketing instructor, SEO consultant, SEO professionals यावर काम करू शकतात.

 

7) SEO

         SEO म्हणजे search engine optimization हाonline शब्दाचा खुप चांगला course आहे. या मधे तुम्ही certificate आणि Diploma courses करू शकतात. या course मधे विद्यार्थ्यांना शिकवले जाते की search engine

Result page वर website ला rank करायचं. या field मधे तुम्ही skilled professionals झालेत तर तुम्हाला जॉब  ची काही कमी नाही.SEO मधे certificate घेतल्यावर SEO Consultant, SEO  professional, website Auditor वर काम करायचं सुरू करू शकतात

 

8) Mobile Application Development

             Mobile हा आपल्या जीवनाचा विशेष खुप गरजेचा भाग बनला आहे. त्या हिशोबाने बघितल तर mobile application Development हे सगळ्यात जास्त वेगाने वाढणारे career आहे.

ह्या course ला 12th  नंतर short term मध्ये करू शकतात. Course चा कालावधी हा सहा महिन्यांनचा चा राहू शकतो. हा course पूर्ण केल्यावर Application Designer, Application Developer, App tester, user interface Designer ह्या career च्या संधी उपलब्ध आहे.

 

9) Computer Hardware repairing and maintenance        

             Computer ला चागल्या प्रकारे काम करत राहण्यासाठी गरजेचं आहे की Hardware चांगल्या working condition मधे असावा. कारण सगळं काम आता computer वर होतं, म्हणून या क्षेत्रातल्या जॉब सुध्दा वाढल्या आहेत.

त्यामुळे computer Hardware repairing and maintenance course चांगला career option निवडू शकतो. या course मध्ये computer Hardware repair आणि maintain करण्याचं Training दिलं जातं.

या course चा कालावधी हा 6 महिने व 1 वर्ष असू शकतो. Course पूर्ण केल्यावर Hardware company मध्ये computer engineer म्हणून काम करू शकतो. Computer servant technician बनू शकतो.

आणि जर Networking मधे interested आहे तर  त्याच्या related course करून Hardware आणि Network Insecuting पण बनू शकतो.

 

10) CAD (computer Aided Design)

             Computer Aided Design course मधे student ला Design Generate करण्याची technique आणि Fundamental चे General महत्व provide केलं जातं. 

या course चा कालावधी 6 महिने ते 1 वर्ष असू शकतो. हा course पूर्ण झाल्यावर Architect, Architectural Drafter, Naval

Architect, Mechanical Drafter, Electrical Drafter, Interior Designer, याव्दारे career ची सुरवात करू शकतो.

हे आहेत 12 वी नंतर केले जाणारे computer courses. आणि यापेक्षा आणखी computer courses मिळू शकतात.

कारण computer field मधे short term courses हे जास्त आहे.

हे courses online आणि offline दोन्ही पध्दतीने करू शकतो. आणि institute नुसार certificate आणि Diploma courses च्या कमी कालावधी  पण  मिळू शकतात.

उदा. Certificate course 18 महिने आणि Diploma course हा 2 वर्ष पण असू शकतो याचं कारण complete केलेल्या topic मधे variation वर असू शकत.

अजून इथे तुम्हाला course select करताना एका गोष्टीचं लक्षात ठेवायची आहे की तुम्ही interest तर बघणार पण त्या सोबत त्या course चा scope सुध्दा बघायचा आहे.

 

Best Computer Courses Full Information:

  1. DCA (Diploma In Computer Applications) Click Here…..
  2. ADCA (Advance Diploma In Computer Applications) Click Here….
  3. DDEO (Domestic Data entry Operator) Click Here…
  4. What is a DTP Course. Click Here…
Scroll to Top