https://samarpanedu.in

What to do After 12th Commerce?

 

नमस्कार मित्रांनो, आज आपण Commerce Side बद्दल माहिती घेऊ. तुम्ही Commerce Subject बद्दल खूप ऐकलं असेल किंवा कदाचित तुम्ही Commerce चे Student पण असतील.

सांगायचा उद्देश हा की 12th Class Students साठी जो एक Popular Stream आहे, त्यात Commerce Stream ही येत असते.

 

असे Student ज्यांना पुढे यात Career बनवायचं असेल त्यांच्यासाठी हा एक Complete Course आहे पण प्रश्न हा येतो की Class 12th तर Commerce Stream मधुन complete केली पण पुढे काय?  कोणत्या Direction मध्ये पुढे जायचं? किंवा कोणतं Decision Right असेल.

जास्त Scope कुठे असणार? अश्या प्रश्नांचा Student विचार करत असतो. ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आजची Post तुमच्या सोबत Share करत आहे.

ह्यात बघु की 12th नंतर केले जाणारे popular Course कोणते आहे? जे 12th नंतर करता येतात.  Commerce Field चे काही Famous आणि Common Courses पाहू?

 

1) Bachelors of Commerce (B.com)

 

ह्या Course चा कालावधी तीन वर्षाचा असतो. ह्या Course ला Full Time किंवा Corresponds course म्हणून केला जाऊ शकतो.

ह्याला B.com Pass Course पण म्हटलं जातं. म्हणून ह्यात Confused होऊ नका.

ह्या Course मध्ये Commerce आणि Finance Related Subject असतात.

 

Finance Related Course Subject आहेत Finance, Accounting, Auditing, Taxation, Law Investing, Management, Insurance, Investment Banking, General Banking, Consulting, हे असतात.

हा Course अश्या Student साठी Best Option असतो जे Commerce, Accounting, Finance, Banking Insurance ह्या Field मध्ये Career बनविणार असेल.

 

Charted Accountancy, Cost Accountancy, Company Secretaryship, करणार असेल त्यांच्यसाठी हा course Best आहे. B.com General Complete केल्यावर तुम्ही Management, Teaching, Advertising, Law, Journalism and Mass Communication, Design असे Career Option निवडू शकतात.

आणि B. Com Graduate झालेल्या ना मिळणारी Starting salary ही 3 लाख एका वर्षाला असते.

 

2) Bachelors of Commerce (Honors)

 

B.com Honors Commerce Stream हा   एक Undergraduate Degree Program आहे.

B.com Honors Graduate झालेले Accounting, Auditing Firms, Bank, Insurance Company, ह्यात High Demand असते. 

Bachelor of Honor Honors Graduate झालेल्या Candidate साठी Finance, Accounting, HR, Administrative Department ह्या Post वर Junior Level वर Higher केलं जातं.

 

course केल्यावर तुम्ही Management, Teaching, Advertising, Journalism, Law, Design, ह्यात तुम्ही Career बनवू शकतात.

CA आणि CS करणाऱ्या Student साठी पण हा Course Ideal Choice असतो. B.com Honors ला मिळणारे Salary Package एका वर्षाला 3 लाख पासुन start होतो.

 

3) Bachelors in. Computer Applications (BCA): –

 

असे Student ज्यांना Computer Language च्या जगात सहभाग घ्यायचा आहे, त्याच्यां साठी BCA खूप चांगला Course आहे.

ह्या Course चा कालावधी तीन वर्षाचा असतो. ज्यांना Information Technology मध्ये Career बनवायचं असेल त्यांच्यसाठी हा Course Best आहे.

कारण IT Industry मध्ये BCA Candidate ची Demand जास्त असते.

या Course साठी Admission घ्यायचं असल्यास तुम्हाला 12th Class ला English आणि Mathematics Subject असणे आवश्यक आहे.

हा Course केल्यावर तुम्हाला Public व Private Sector मध्ये जास्त Opportunity मिळू शकतात.

आणि BCA Graduate System Engineer, Software Developer, Software Tester, Web Developer, Junior Programmer म्हणून काम करू शकतात.

यात मिळणारी Average Salary एका वर्षाला 5 लाख असते.

 

What to do After 12th Science?

 

4) Bachelors in Economics

 

Commerce Student BA Economics Honors आणि B.sc Economics Honors ह्या दोघी Course मधुन कोणताही Course करू शकतात.

हा course 3 वर्षाचा Undergraduate Course आहे. हा Course Arts, Science, Commerce चे Student करू शकतात.

ह्या दोघी Course मध्ये खूप काही Similar असतं. ह्यात Major Difference हा आहे की, जर तुम्ही B.sc केलं तर Mathematics आणि Statistics subject ची Advance Level ची Knowledge भेटणार.

याव्यिरिक्त B.A मध्ये practical नसतं तर जास्त Thermotical असतं.

ह्या दोन्ही Courses ची Fee आणि Salary Package थोडा फार Different असतो.

 

Economics मध्ये Bachelor Degree घेतल्यावर तुम्ही Government Banks, Civil Services, Financial Institute, Business Firm, Manufacturing Firm, Stock Exchanges मध्ये काम करू शकतात. ह्यात Job package एका वर्षाला 3 ते 4 लाख असू शकतो.

 

5) Bachelors of Business Administration (BBA): –

 

Commerce चे असे Student जे Commerce, Business, Administration च्या ‌Field मध्ये Theoretical आणि Practical Knowledge हवं असेल, ते BBA course करू शकतात. BBA Course 3 वर्षाचा Undergraduate Course आहे.

BBA केल्यावर तुम्ही Corporate Firm, Industrial Organization मध्ये Job Opportunity मिळवू शकतात.

आणि Marketing, Finance, Sales आणि HR Field मध्ये Apply पण करू शकतात.

ह्यात मिळणारी Starting salary एका वर्षाला 3 लाख असू शकते. जो MBA करण्यासाठी व Experience Gain केल्यावर 4 ते 5 लाख पर्यंत वाढू शकते.

 

6) Bachelors of Management Studies (BMS):

 

 BMS हा Course 3 वर्षाचा Undergraduate Course आहे.

हा Course तुम्हाला Management Field साठी तयार करणार, म्हणजे तुम्ही Business Field मध्ये तुम्ही Great Leadership Opportunity Create करू शकणार.

हा Course Human Resources Management, Economics Business Studies ची Deep Knowledge Provide करतो.

एक BMS Academic Institutions Marketing & Sales, Finance & Retail consulting Field मध्ये Job करू शकतात.

ह्यात मिळणारी Starting salary एका वर्षाला 3 ते 4 लाख असते.

 

7)Bachelors of Commerce and Bachelors of Legislative ( B.com LLB)

 

Commerce चे असे Student ज्यांना Law मध्ये Interest आहे ते LLB करू शकतात.

ह्या Course चा कालावधी तीन वर्षाचा असतो.

Graduation नंतर हा Course करू शकतात. पण 12th नंतर तुम्ही Integrated LLB Programmed मध्ये Admission घेऊ शकतात.

ह्या साठी तुम्हाला Entrance Exam Clear करावी लागेल. हा Professional Law Programmed आहे, ह्याचा कालावधी 5 वर्षांचा असतो.

ह्या Course मध्ये Student ला Commerce आणि Law Subject शिकवले जातात.

हा Course ला केल्यावर तुम्ही Lawyer, Legal Advisor, Advocate, Lecturer ह्या जॉब च्या Profile साठी तुम्ही तयार होऊन जाणार.

आणि ह्यात मिळणारे salary package Job च्या According असणार. वर्षाला दोन लाख किंवा चार लाख पण असू शकते.

 

जर Commerce Stream च्या courses नंतर Professional course बघितले तर, 12th Class Commerce Stream मधुन केल्यावर तुम्ही या सगळ्या Professional Courses मधुन Best निवडू शकतात.

 

1) Chartered Accountancy (CA): –

 

हा Most Popular Course आहे. ह्या Course चा कालावधी पाच वर्षांचा असतो.  Course Complete झाल्यावर तुम्ही Auditing Firms Bank, Finance Companies, Legal Firms, Stock Broking Firms मध्ये Job करू शकतात.

आणि तुमच्या साठी Tax Consultant, Auditor, Advisor, Financial Officer अश्या Career Opportunity Open करू शकतात.

आणि जर तुम्हाला वाटलं तर Independent Practice पण करू शकतात.

बघितलं तर हा Course बाकी Courses च्या तुलनेत अवघड आहे पण सतत Practice आणि थोडे Affords घेतले की, Complete होऊन जातो.

भारतात Nontechnical Field मध्ये High Professional मध्ये ह्या Course चा समावेश आहे.

ह्यात Salary Package चार ते सहा लाख एका वर्षाला असू शकते. Experience वाढल्यावर तुमची Salary 20 लाख पर्यंत वाढू शकते.

 

3) Company Secretary (CS): –

 

CA नंतर CS हा Popular Course आहे. ह्या Course चा कालावधी एक ते तीन वर्षाचा असतो.

course पूर्ण झाल्यावर तुम्ही Content Coordinator, Principal Secretary, Operation Manager, Company Register, Finance Consultancy Investor Banker मध्ये काम करू शकतात.

आणि CA ला मिळणारी Starting Average Salary Package एका वर्षाला तीन ते आठ लाख असते. जी Experience वाढल्यावर Increase होत जाते. 

 

4) Certified Financial Planner (CFP): –

 

जर तुम्ही Personal Finance, Wealth Management, Insurance Planning, Mutual fund Investing या मध्ये Interested असेल तर, तुम्ही हा Course करू शकतात.

CFA Ethical Financial Planning Practice साठी Most Global Certification असतं.

आणि ह्या Certification ला करणारे Candidate Bank, Distribution Houses, Insurance Companies, Equity Brokerage, Financial Insurance Firms मध्ये काम करू शकतात.

हा Course करण्यासाठी तुम्हाला 12th Class नंतर Certification चे पाच Exam Clear कराव्या लागतील. एका CA ला भारतात मिळणारा Salary Package एका वर्षाला तीन लाख पन्नास हजारा पासुन start होतो.

 

5) Cost And Management Accountant (CMA): –

 

CMA हा Commerce Student साठी एक Useful Professional Course आहे.

हा एक Certificate Program आहे. ह्या Course चा कालावधी सहा महिन्यांपासून चार वर्षापर्यंत असू शकते.

12th Class नंतर CMA चे तीन Level मधुन second Level म्हणजे Intermediate level ला Admission घेऊ शकतात.

 

या Programmed चा Main Focus Valuation Issues, Financial Statement Analysis, Working Capital Policies, External Financial Reporting etc. वर असतात.

आणि हा Course Complete झाल्यावर Financial Analyst, Corporate Controller, Financial Controller आणि Chief Investment Officer अश्या Position वर काम करू शकतात.

CMA Course complete झाल्यावर मिळणारे Salary Package एका वर्षाला सात लाख पासून start होते.

जे Chief Investment Officer च्या Post पोहचे पर्यंत 50 लाख एका वर्षाला होते.

 

ह्या Professional Courses नंतर तुम्हाला हे पण सांगुन देतो की, 12th Commerce ला Optional Subject म्हणून Mathematics असेल तर कोणते Courses करू शकतात आणि non-Mathematics ला कोणते Subject असतात. त्यांची नावं बघून घेऊ.

 

What to do After 12th Class? बारावीनंतर काय करायचं?

 

12th Class Commerce with Mathematics

1) B.com Honors

2) B. com in accounting

3) B. Com Statistics

4) B.com in Management Accounting & International Finance

5)  B.com Accounting and Taxation

6) B.com Banking and Finance

7) B.com Applied Economics etc.

 

12th Commerce Without Mathematics

   1) B.com (General)

   2) B. com Marketing

   3) B. Com Business Administration

   4) B.com Tourism and Travel Management etc.

 

तुम्हाला हे समजून घेऊन पण आनंद होईल की, पुढचे Arts side चे Courses सुध्दा Commerce Student करू शकतात.

1) Bachelor of Fine Arts (BFA)

2) BA in Humanities and Social Sciences

3) BA in Arts (Fine, /Virtual/Performing)

4) BA in Hospitality and Travel

5) BA in Animation

6) Bachelor of Design’s in Animation

7) Bachelor of Design in Design

8) Bachelor of Journalism and Mass Communication (BJMC)

9) Bachelor of Mass Media (BMM)

 

एवढंच नाही तर 12th Class pass झाल्यावर जर तुम्हाला Diploma करायचा असेल तर, यात पण खूप सारे Option Available आहेत.

1) Diploma in Financial Accounting

2) Diploma in Advance Accounting

3) Diploma in Banking and Finance

4) Diploma in Retail Management

5) Diploma in Business Management

6) Diploma in Computer Application

7) Diploma in Industrial Safety

8) Diploma in Digital Marketing

9) Diploma in Hotel Management

10) Diploma in Fashion Designing

 

तर मित्रांनो 12th Class Commerce Stream मधुन केल्यावर तुम्हाला खूप सारे Courses चे Option Available असतात.

हे तर तुम्हाला Post च्या माध्यमांतून समजलं आहे.

commerce Student साठी खूप सारे Option असतात.

Best Popular Courses ची माहिती या Post मधुन सांगण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. Suitable Course ला निवडा, कारण ह्या Courses च्या Base वर Career ची Direction आणि Growth Decide होणार.

 माहिती कशी वाटली Comment Box मध्ये लिहून नक्की कळवा.

 

Scroll to Top