https://samarpanedu.in

What to do After 12th Class? बारावीनंतर काय करायचं?

 

What to do After 12th Class? – तुम्ही तुमच्या Life चे छोटे मोठे Decision घेतात, पण ते select करायचं खूप Important असतं. जर गोष्ट career ची असेल तर योग्य दिशा निवडणे महत्वाचे आहे.

आजकाल चे Student school Education तर Complete करून घेतात पण, 12th complete झाल्यावर काय करायचं आणि काय करायचं नाही हे त्यांना समजत नाही.

त्यांना कोणी Guide करणार नसतं. जर तुमच्या घरात एखादं शिकलेलं असेल तर, ते तुम्हाला सांगू शकतात की 12th नंतर काय करायला पाहिजे.

 

काही Student Commerce घेऊन पुढे जातात. कोणी Art Subject घेऊन, तर कोणी Science Subject घेऊन Education Complete करतो.

तर students ला Subject, आणि ज्यात आवडं असेल ते subject घेऊन पुढचं Education घ्यायला हवं.

आणि Career बनवायला पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला या Post च्या माध्यमांतून सांगू की 12th नंतर काय करायला पाहिजे.

 

Commerce, Arts की Science side घ्यायची. चला तर मग सविस्तर पाहू.

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, 10th Class पर्यंत सगळ्यांना Same Subject असतात.

आणि त्या नंतर आपल्याला Career च्या हिशोबाने Subject निवडावे लागतात. जसं की तुम्हाला Engineer आणि Doctor व्हायचं असेल तर तुम्हाला Science घ्यावं लागेल.

जर तुम्हाला Bank मध्ये Job करायचा असेल किंवा Accountant व्हायचं असेल तर तुम्हाला Commerce Subject घ्यावा लागेल.

आणि जर Politics किंवा वकील व्हायचं असल्यास तुम्हाला 11th, 12th Class मध्ये Art Subject घ्यावा लागेल.

पण 12th pass झाल्यावर पण तुम्हाला Right Option निवडावा लागेल, ज्यात तुमचा Interest असेल.

 

12th नंतर काय करायचं, Science, Art, Commerce.  शाळेत 11th 12th Complete झाल्यावर पुढचा विचार करायला हवा.

म्हणजे तुम्हाला Career बनवायला सोप्पं होणार. जर तुम्ही Art चे Student असेल तर पुढचा Study पण त्याच Base वर करायला पाहिजे.

आणि जर Commerce चे Student असतील तर त्या Related Subject निवडायला पाहिजे.

आणि जर तुम्ही 12th मध्ये Science घेतलंय तर तुम्हाला Engineering किंवा Doctor Line ला निवडायला पाहिजे.

 

आता पुढे आपण ह्या तीनही Subject बद्दल सविस्तर पाहू. –

What to do After 12th Class?

1) Arts

Higher Secondary Exam Clear केल्यावर आपल्या मनात हा विचार येत असतो की आता पुढे काय करायचं.? 

कोणता Option आपल्या साठी Best आहे. Art Subject पूर्ण केल्यावर हा Question प्रत्येक Student ला येत असतो.

कारण Right Decide केलेलं Students ला Successful बनवू शकतो.

 

कायम एक गोष्ट लक्षात ठेवा. की तेच Decide करा ज्यात तुमचा Interest असेल. आणि Study करायला तुम्हाला आनंद वाटेल.

तर जीवनात तुम्ही Successful होऊ शकतात.

तसं तर 12th मध्ये Arts Subject घेऊन pass झाल्यावर खूप सारे Option आहेत. ज्यात तुम्ही तुमचं Career बनवू शकतात.

 

12th नंतर Arts मध्ये BA करायचं,

जर तुम्हाला पुढची Study करायची असेल तर Arts मध्ये BA (Bachelors of Arts) घेऊन तुम्ही Graduation complete करू शकतात.

आणि नंतर कोणत्याही कंपनी मध्ये जॉब करू शकतात.

 

Mass Communication and Journalist.

12th नंतर Mass communication and Journalist मध्ये Career बनवू शकतात.

जर तुम्हाला Mass communication आणि Journalize मध्ये Interest आहे तर 12th नंतर तुम्ही हे करू शकतात.

यात तुम्हाला जॉब भेटणार, आणि पुढे जाऊन तुमच्या साठी एक चांगला Option ठरू शकतो.

 

Law

12th नंतर Low करू शकतात. जर तुम्हाला वकीले व्हायचं असेल, तर Arts केल्यानंतर तुम्ही Law करू शकतात.

 

Bachelor Of Social Worker (BSW)

जर तुम्हाला Social Work मध्ये Interest असेल तर तुम्ही BSW करू शकतात.

 

Government Exam –

जर तुम्हाला 12th नंतर शिकायचं नसल्यास, आणि Government Job करायचा असल्यास तर तुम्ही SSC (Staff Selection Commission) Exam ची तयारी करू शकतात.

आणि Exam Clear करून Government Job मिळवू शकतात.

 

2) Commerce: –

Career बनवण्यासाठी Commerce एक खूप चांगला Option आहे.

जर तुम्ही 12th मध्ये Commerce घेतलं असेल तर पुढे तुम्हाला खूप चांगले options आहेत.

Career बनवण्यासाठी Subject शिकल्यावर 12th नंतर तुम्ही Banking, Account, CA किंवा B.com जश्या Course साठी Apply करू शकतात. आणि पुढचं Education पण पूर्ण करू शकतात.

 

What is the scope of BSc with IT?

 

B.com – जर तुम्हाला Commerce च शिक्षण पुढे करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही College मध्ये B.com साठी Apply करू शकतात.

या Course चा कालावधी तीनवर्षाचा असतो. त्या नंतर तुमचं Graduation complete होऊन जाणार. आणि एखाद्या चांगल्या कंपनीत Job करू शकतात.

 

Banking and Insurance (BBI)

12th complete झाल्यावर Bachelors of Commerce Banking and Insurance Course साठी Apply करू शकतात.

यात तुम्हाला Banking Insurance Related Education दिलं जातं म्हणजे बँकेत आरामात Job मिळू शकेल.

 

Charted Accountant (CA)

तुम्ही Commerce charted Accountant बनून CA होऊ शकतात. आणि यात Salary पण चांगली असते.

हा Course खूप Famous आहे. खुपतर Commerce चे Student हाच Course करतात.

 

Company Secretary: –

Company Secretary साठी Apply करू शकतात. जर तुम्हाला मोठ्या व Famous company मध्ये Secretary व्हायचं असेल तर तुम्ही 12th नंतर या Course साठी Apply करू शकतात.

 

Bachelors of Business Administrator (BBA)

तुम्ही जर Business करण्याचं Decided केलं असेल तर तुम्हाला Business बद्दल सगळं माहित असणे आवश्यक आहे.

म्हणून तुम्ही 12th नंतर BBA करू Course करू शकतात. आणि हा चांगला Option पण आहे.

 

Bachelors Of Management Studies (BMS)

12th नंतर हा Option पण चांगला आहे. Complete झाल्यावर तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये Job करू Apply करू शकतात.

आणि एक चांगलं Career पण बनवू शकतात.

 

Government Exam

जर तुम्हाला 12th नंतर commerce पुढचं शिक्षण घ्यायचं नसेल आणि Government Job करायचा असेल तर तुम्ही 12th च्या Base वर SSC Exam ची तयारी करू शकतात.

आणि Exam Clear करून Government Job मिळवू शकतात.

 

3) sciences

जसं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, Science Side तेच घेतात ज्यांना 12th ला चांगले percentage असतात.

आणि त्यांच शिक्षणाकडे लक्ष असतं. थोडा Hard Subject आहे. ह्यातले बहुतेक Student Engineer, Doctor Side Select करतात.

पुढे जाऊन Engineer आणि Doctor होतात. तर या मध्ये खूप सारे option आहे जे तुम्ही 12th नंतर करू शकतात.

 

Education in India wikipedia

 

Tech: –

जर तुम्ही Science Complete झाल्यावर Computer Engineer, Mechanical Engineer, आणि जर Civil Engineer व्हायचं असेल तर तुम्हाला B. Tech Course साठी Apply करावं लागेल.

ह्यासाठी तुम्हाला Entrance Exam द्द्यावी लागेल.

 

PMT (Pre-Medical Test)

जर तुम्ही 12th Biology subject घेऊन Complete केलं असेल तर, आणि Doctor व्हायचं असेल तर तुम्ही PMT साठी Apply करू शकतात.

आणि Entrance Exam clear केल्यावर Doctor ची Study पूर्ण करू शकतात.

 

Bachelors Of Science

जर तुम्हाला Science मध्ये पुढचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा Graduation Complete करायचं असेल तर  या साठी Bachelors Of Science साठी Apply करू शकतात.

 

National Defense Service: –

जर तुम्हाला 12th नंतर NDS करायचं असेल तर करू शकतात. तुम्ही Navy, Army Forces, Air force ह्या Services मध्ये तुमची सेवा देऊ शकतात.

तर हा पण खूप चांगला Option आहे.

ह्या Post मध्ये जे पण Course सांगितले गेले आहे ते तुम्ही 12th नंतर करू शकतात.

तर शेवटी एक Tip द्यायची आहे की तुम्ही कोणत्याही Field मध्ये तुमचं Career बनवू शकतात.

 

तुम्ही Art Commerce किंवा Science चे Student असणार. सगळे Subject चांगले आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तेच करा जे तुम्हाला चांगल वाटेल.

म्हणजे ज्यात तुम्हाला आनंद वाटतो. जबरजस्ती कोणताही Course complete करू नका.

ह्यामुळे काहीही साध्य होणार नाही. उलट तुमचा Time Waste होणार. तेच करा ज्यात तुम्हाला Interest असेल, मग ते Easy असेल किंवा Hard असेल.

तुमचा Interest तुम्हाला Career बनवण्यासाठी नक्की Help करणार.

 

आशा करतो की आजची Post तूमचे Questions Solved करायला नक्की मदत करणार. माहित आवडल्यास comment करून नक्की कळवा.

#What to do After 12th Class?#

Scroll to Top