Introduction of Web Browser:
Web Browser काय आहे: आपल्याला जेव्हा पण एखाद्या माहितीची गरज पडते तेव्हा आपल्यामधुन सगळेच लोक ईंटरनेट
चा वापर करतात आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
ईंटरनेट वरून माहिती सहज मिळुन जाते यासाठी आपण स्मार्टफोन माबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर चा वार करतात.
आपण प्रत्येक दिवशी हजारो वस्तु ईंटरनेट वर शोधण्याचा प्रयत्न करीत असतो आणि जगामध्ये ज्या गोष्टी घडतात ते सुद्धा सहज माहिती करून घेतो पण ईंटरनेट च्या ज मदतिने माहिती गोळा करू शकत नाही
तर ईंटरनेट सोबत जोडल्याने आम्हाला एक अशा माध्यमाची गरज पडते तिथे आपल्या प्रश्नांना विचारू शकतात आणी त्या माध्यमाला Web Browser असे म्हणतात.
वेब ब्राऊझर मुळे सगळया गोष्टी सहज सर्च करून मिळवता येतात बिना वेब ब्राऊझर आपल्याला माहिती सर्च करने कठीन आहे. आपण ह्या ब्लॉगमध्ये हेच बघणार आहोत की, ईटरनेट वरून माहिती मिळवण्यासाठी वेब ब्राऊझर ची गरज आपल्याला का असते ब्राऊझर काम कसे करतात त्यांचे प्रकार किती आहे व कोणकोणत्या कंपनीचे आहे हे सगळे ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.
वेब ब्राऊझर काय आहे ?
Web Browser काय आहे: Web Browser एक असा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो वापरकर्त्याला ईंटरनेट वरून माहिती शोधुन देण्याच काम करतो. Browser एक असा साधन आहे जे Word Wide Web मध्ये उपलब्ध वेबसाई मध्ये कोणत्याही प्रकारची माहिती जसे की,
Article, Images, Videos, Music, ई. वस्तुंना प्रवेश करण्याची परवानगी देते.
आज आपण ईंटरनेटचा वापर करून जी माहिती शोधतो ती संपर्ण माहिती Website च्या पेजेस मध्ये उपलब्ध असतात.
आणि कॉम्प्युटर च्या भाषेत HTML (Hyper Test Markup Language) असे म्हणतात.
HTML चे कोड लिहुन वेबपेज लिहले जातात व वेबसाईट पेजेस डिझाईन केले जातात. जेव्हा आपण Browser च्या Adressbar मध्ये एखादी गोष्ट सर्च करतो तेव्हा हे सॉफ्टपेअर आपल्याद्वारे शोधली गेलेली माहिती आपल्या स्क्रिन वर दाखली जाते. वेब ब्राऊझर प्रत्येक Device मध्ये उपलब्ध असतात.
जेव्हा आपला Device ईंटरनेट सोबत जोडला जातो तेव्हा web browser काम करायला सुरूवात करतात. ईंटरनेट आणि web Browser एक-मेकांसोबत जोडलेले असतात बिना ईंटरनेट चे ना आपण बेव ब्राऊझर चालवु शकतो आणि नाही बिना ईंटरनेट Browser आपल्या काय कामाला येऊ शकतात.
वेब ब्राउझरचा इतिहास काय आहे?
Web Browser काय आहे: Web Browser च्या शब्दानेच आपण हे समजुन जातो की, Web म्हणजे जाळ याला कॉम्प्युटर च्या भाषेत ईंटरनेट हे नाव दिल गेल आहे. Browser म्हणजे शोधणे, Web Brower ह्या शब्दाचा पुर्ण अर्थ म्हणजे ईंटरनेट च्या दुनियामध्ये जाऊन कोणत्याही विषयी माहिती संकलीत करणे दुनियाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माहिती मिळवण्याच्या हेतुने Web Browser ची निर्मीती केली गेली आहे.
Web Browser तेव्हा पासुन उपलब्ध आहे जेव्हापासुन ईंटनेट चा शोध लागला आहे सन 1990 मध्ये Tim Berners Lee कॉम्प्युटर वर माहिती कशी पाठवावी याच्या बद्दल काम करीत असतांना Hyperlink द्वारे या कामाला सोपे करून दिले.
Hyperlink एक HTML Language ची एक कमांड आहे ज्याचा वापर वेब पेजवर लिहलेल्या Text मध्ये केले जातात.
Hyperlink Test चा तो भाग आहे ज्याच्यात दुसऱ्या पेजेसचा पत्ता दिलेला असतो त्या पेज वर क्लिक केल्याने Browser आपल्याला दुसऱ्या पेज वर घेऊन जातो. Tim Berner Lee कॉम्प्युटर वर उपलब्ध डेटा किंवा माहिती दुसऱ्या कॉम्प्युटर वर पाहण्यासाठी HTML Language ची निर्मीती केली.
HTML ला स्पेशल कमांड मध्ये लिहले जाते दुसऱ्या प्रोग्रामिंग भाषांपेक्षा वेगळी, सोपी आणी सरळ आहे.
ह्या स्पेशल कमांड ला HTML Tags च्या नावाने ओळखले जाते. ह्याच Tags चा वापर करून Website Design केल्या जातात.
पण ह्या भाषांना प्रत्येक व्याक्ती समजु शकत नव्हते म्हणुन Tim Berner Lee ने एक असा सॉफ्टवेअर बनवला जो HTML Test ला समजुन वापरकऱ्याला योग्य भाषेमध्ये माहिती दाखवु शकेल ह्या साफ्टवेअरला Browser असे नाव देण्यात आले.
जगातील पहिला Web Browser ला Word Wide Web (WWW) असे नवा दिले ते नंतर बदल करून Nexus असे नाव
दिले गेले.
History of Web Browser:
सन 1993 Mosaic नावाचा एक नवीन Web Browser Marc Andreessen च्या टिम द्वारे बनवला गेला हा त्यावेळेचा पहिला ब्राऊझर होता जो Test आणि Image ला एकावेळी Device Screen वर दाखवु शकत होता.
ह्या नव्या Future चा वापर दुनियाभर लोकांना चालु केला. त्याच्या पुढच्या वर्षी 1994 मध्ये Marc Andreessen ने
Mosaic वर आधारीत एक अजुन Web Browser तयार केला ज्याच नाव Netscape असे दिले गेले
काही काळानंतर हा Browser जगातील 90% युजर्स च्या कॉम्प्युटर मध्ये पोहचवला गेला.
1995 मध्ये Netscape Navigator Browser ला टक्कर देण्यासाठी Microsoft Company ने Internet Explorer नावाचा Browser तयार केला जो Windows 95 Operating System च्या पॅकेज च्या सोबतच मोफत देण्यात आला.
ईंटरनेट युजर्स ला मोफतच Internet Explorer वर ईंटरनेट वापरायला मिळत असल्या कारणाने
Netscape Navigator ला पैसे देऊन वापर करण्याची चुक कोणी केली नाही.
ह्या कारणामुळे Netscape Navigator Web Browser च्या दुनियामधुन चालला गेला. त्याच्यानंतर हळुहळु खुप सारे Browser नविन-नविन Future सोबत बनवले गेले.
जसे कि, Opera, Mozilla Firefox, Google Chrome, Safari, UC Browser, Microsoft Edge, Braw etc. ह्या सगळ्या Browser ने Computer Screen, Mobile Device यांमध्ये खास जागा बनवली आहे.
ह्या Web Browser मध्ये खास लहान – लहान फरक आहे. सगळ्यांच काम Internet Surfing करायचज आहे. एक कॉम्प्युटर आणी मोबाईल मध्ये एका पेक्षा अधिक Web Browser चा वापर केला जातो.
Web Browser काम कसे करतात.
Web Browser Client Model वर काम करतात जेव्हा आपण एखादी माहिती ईंटरनेट वर सर्च करतो.
तेव्हा Browser दाखवण्यासाठी ति लिस्ट तयार करतात ज्याच्यात युजर्स द्वारे विचारले गेलेली माहिती उपलब्ध असते.
जेव्हा युजर्स त्या लिस्ट मधिल एखाद्या वेबसाईट वर क्लिक करतो तेव्हा Browser त्या वेबसाईट च्या सर्वर ला संपर्क करुन
सर्च केलेली माहिती युजर्स च्या डिवाईस वर दाखवयच काम करतात.
ईथे युजर्स चा Device एक Client म्हणुन काम करतो आणि वेबसाईट सर्वर च्या स्वरूपात काम करतात.
जे माहिती पाठवण्यासाठी मदत करतात.
Browser ईंटरनेट वर उपलब्ध सर्व प्रकारचे डेटा आणी माहिती वापरकर्त्यालाच्या स्क्रिन वर दाखवण्याचे काम करतात.
हा सर्व डेटा कॉम्प्युटर च्या भाषेत लिहलेली असतात ज्याला HTML म्हणतात. HTML भाषेला Web Browser सहज समजुन घेतात.
आणि ह्या भाषेला Translate करतात आणि युजर्स द्वारे विचारली गेलेली माहिती त्याच्या स्क्रिन वर पाठवली जाते.
जेणेकरूण ईंटरनेट वरील माहिती सहज वाचु शकनार.
ईंटरनेट वरून माहिती आणण्यासाठी वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागते ह्या नियमांना Protocol असे म्हणतात.
HTML मध्ये http म्हणजेच Hyper Test Transfer Protocol चा वापर केला जातो. जो Browser ला सर्वर सोबत Communication करण्याला मदत करतात HTTP Web Server ला सांगतात कि, कसे माहिती ला वापरकर्त्या पर्यंत पोहचवायचे आहे.
HTTP च्या मदतीने Client आणि Server ला एकमेकांसोबत मिळण्याची परवानगी मिळते.
ईंटरनेटवर जेवढे पण Browser उपस्थित आहे. जे Website आणि Webpages ला आपल्याजवळ ठेवतात ते सगळेच HTTP Protocol ला सपोर्ट करतात तेव्हाच Browser सर्व युजर्स ला सहज माहिती देण्याचे कार्य करतात.
Computer Courses Information:
- DCA (Diploma In Computer Applications) Click Here…..
- ADCA (Advance Diploma In Computer Applications) Click Here……