https://samarpanedu.in

What is the scope of BSc with IT?

 

What is the scope of BSc with IT? : जर तुमचा Interest Information Technology च्या Field मध्ये आहे, आणि जर तुम्हाला यात Graduation ची Degree घ्यायची असेल, आणि Information Technology मध्ये तुम्हाला Career बनवायचं असेल तर तुम्हाला B.sc IT बद्दल पूर्ण माहिती हवं.

म्हणून आज तुम्हाला आम्ही या Post च्या माध्यमांतून B.sc IT बद्दल सगळ्या महत्वाच्या बाबी सांगणार आहे.

 

B.sc IT Course म्हणजे काय?

 

What is the scope of BSc with IT? B.sc IT म्हणजे Information Technology. हा Course तीन वर्षाचा आहे. हा course 6 semester मध्ये Complete होतो.

हा Course Information ला Store, Secure, आणि Manage करण्यासाठी जोडलेला आहे.

या Degree मध्ये Software Data Bases आणि Networking असे Subject असतात.

हे Course Software Development, Software Testing, Software Engineering, Web Designing, Data Base, Programming, Computer Networking, आणि Computer System च्या Study वर Based Program आहे.

 

B.sc IT चे दोन Tread असतात.

1) Information Technology (IT)

2) Computer Science (CS) IT, आणि (CS) course करण्याचा Criteria लक्षात घेतला तर, Candidate ने कोणत्या ही Recognized Board तून 10+2 Graduation Complete केलेलं पाहिजे.

 

व Maximum 50% Marks असणे आवश्यक आहे. सोबत Physics, Chemistry, Mathematics Subject असणे पण आवश्यक आहे. Physics Chemistry Mathematics Subject असणारे Student IT करू शकतात. आणि ज्या Student ने 12th Class मध्ये Mathematics घेऊन Complete केलं आहे ते Computer Science ही घेऊ शकतात.

 

B.sc IT मध्ये Admission घेण्यासाठी काय करावं लागेल?

 

B.sc IT मध्ये Admission घेण्यासाठी National Level Entrance Exam Clear करावी लागेल.

आणि या व्यतिरिक्त Private University ही Test Conduct करतात. काही Entrance Exam ह्या आहे ज्या तुम्ही देऊ शकतात.

IIT JAM, IISER Entrance Exam, CG ET Entrance Exam, GSET Entrance Exam, UPCATET Entrance Exam, NEST Entrance Exam, ICAR Entrance Exam, AIEEA Entrance Exam, etc.

 

B.sc IT करण्यासाठी Candidate कडे काही खास Skills असणे पण आवश्यक आहे. problem solving skills, Analytical skills, Critical Thinking Skills, आणि Creativity etc.

 

B.sc IT करण्यासाठी Colleges ची नावं: –

 

Sent Xavier Collage Mumbai.

Lovely Professional University Jalandhar.

MET University Mumbai.

ASM’ s College Science Pune.

Indian Academy Degree Bangalore.

RAI University Ahemdabad.

JNU University phagwara.

Kodaikanal Christian College Kodaikanal.

City Institute Higher Studyes Jalandhar.

Dev Bhoomi Institute of Management Studies      

Dehradun.

Arihant Group of Institute Pune

Elphinstone College Mumbai

Mahatma Jyoti Rao Phoole University Jaipur

Garden City University Banglore

Amity University Raipur

Chandigd University Chandigad

Shri Ramswaroop Memorial University Lucknow

Suryadatta College of Management Pune

RIMT University Punjab

Jai Hind College Mumbai

 

What is network marketing and how it works?

 

 जर Students B.sc IT Complete झाल्यावर पुढील study करणार असेल तर, Graduation केल्यावर त्या Subject मध्ये M.sc आणि PHD करू शकतात.

आणि जर तुम्हाला B.sc IT केल्यावर Study करायचा नसेल आणि तुम्ही Job करायचा विचार करत असणार, तर तुम्ही तुमचं Career सुरू करू शकतात आणि यात खूप चांगले जॉब Option Available आहेत.

 

भारताची Information Technology Industry ही fast Growing Industry आहे.

म्हणून या Industry मध्ये Job Opportunity पण जास्त असतात. म्हणजे B.sc IT Candidate वेगवेगळ्या Field मध्ये Job करू शकतो.

Telecom Companies, Educational Institute, Space Research Institute, Hospitals, Health care Provider, Pharmaceutical, Bio- Technology Industry, Chemical Industry, Environmental Management and Conservation, Forensic Crime Research Foams, Testing Laboratory असे खूप जास्त Areas आहे, जिथे तुम्ही Job करू शकतात.

 

B.sc IT Complete केल्यावर तुमच्या आवडीच्या Post वर तुम्ही Appoint होऊ शकतात. जसं

Network Engineer, – यात तुम्ही Data Storage, Recovery, Strategy, या Responsibility ला पूर्ण करू शकतात. ह्या position वर राहुन Approximately 6 लाख रुपये एका वर्षाला कमवू शकतात.

IT Supports Analyst – IT Support Analyst च्या Position वर असताना Technical Setup Provide करण्याची जबाबदारी पूर्ण करावी लागते.

या position वर असताना, 3 लाख salary एका वर्षाला कमवू शकतात.

 

IT Consultant – IT Consultant च्या Post वर असताना तुम्हाला Internal आणि External Client साठी तुम्हाला IT Systems Develop आणि Implement करण्यासाठी Technical Assistant Provide करण्याची जबाबदारी पूर्ण करावी लागेल.

आणि या Post वर असताना 11 लाख salary एका वर्षाला कमवू शकतात.

 

Software Developer – Software Developer म्हणून काम करताना तुम्हाला Programmed, Application, Website, बनवताना Software Solution Implement करावे लागतील. ह्या Position वर असताना तुम्ही 3 लाख 50 हजार Salary एका वर्षाला कमवू शकतात.

 

Web Designer – Web Designer च्या Position वर असताना तुम्हाला Client च्या Demand च्या According Website ची Design, Layout, तयार करायचं असतं. असं सगळं काम करावं लागेल. आणि तुम्ही या Position वर असताना एका वर्षाला 2 लाख 50 हजार Salary कमवू शकतात. याव्यतिरिक्त Quality assurance Analyst, System Analyst असे job ही करू शकतात

 

तर आता समजुन घेऊ IT Field चे Top Recruiters. B.sc Course complete झाल्यावर IT आणि Telecom Industry मध्ये major Recruiters आहेत.

 

Top Recruiters Company ची नाव बघून घेऊ –

Infosys

Vodafone

TATA CONSULTANCY SERVICE

Sapient

BSNL

Cognizant

ASUS

CISCO

QUALCOMM

 

तर मित्रांनो तुम्ही आता B.sc IT Course बद्दल समजुन घेतलं आहे. आणि आम्ही आशा करतो की तुमच्या B.sc IT Course बद्दल सगळे प्रश्न solved झाले असतील. 

आणि career निवडण्यासाठी तुम्हाला Help करेल. माहिती आवडल्यास Comment करून नक्की कळवा.

#What is the scope of BSc with IT?#

Scroll to Top