What is The GPS technology
एक वेळ होती जेव्हा आम्ही कुठे जायला निघायचो तेव्हा पूर्ण Address घेऊन निघायचो.
म्हणजे आपली Destination शोधायला काही Problem नको यायला.
आणि जर काही Problem आले तर आमचे मार्गदर्शक बनणारे चौकात असलेले दुकानवाले, रिक्षावाले, किंवा पान ची टपरी असणारे भाऊ. मग याला त्याला विचारून आम्ही त्या Location वर पोहचत असे.
आणि जिथे जात आहे तिथून एखादं Received करायला यायचं. म्हणजे ज्या घरी जायचं असते तिथे आम्ही जाऊ शकतो.
पण आता आम्ही Mobile काढतो, Google वर Search करतो. आणि Direction च्या Arrow वर Click करतो.
आणि Google Map आम्हला तो रस्ता दाखवुन देतो. म्हणजे एखाद्या Unknown ठिकाणी Google Map आपल्या सारख्या लोकांसाठी आंधळ्या माणसाच्या काठी बरोबर आहे.
Christopher Kolambas आज असते, तर कदाचित एखादं खुश झालं असतं.
तुम्ही Running किंवा Cycling करायला जातात, तेंव्हा जे Distance Cover करतात ते पण आपल्याला GPS द्वारे समजतं. Google Map ज्या Technology वर चालतो, त्याला GPS म्हटलं जातं.
म्हणजे Global Positioning system. ह्या Technology ने आमची Life एवढी सोपी बनवली आहे की छोटात ला छोटा Address, Hotel, दुकान, ढाबा, गॅरेज जवळजवळ सगळंच काही Google Map वर Available आहे.
आपली Live Location Share करण्याचं Feature जेव्हा पासुन What’s app वर आलं आहे, तेव्हा पासुन माहित नसलेल्या Address वर पण आपण लोकांना बोलवून घेतो.
आणि निघून पण जातो. Infinity Stream. TV ची ही Documentary तुम्हाला GPS च्या Knowledge वर घेऊन जाणार Informative आणि High Tech Journey वर.
GPS चा Full form आहे Global Positioning System ही Actually Military Invention आहे.
ह्याचं नाव होत Nev star. आणि ह्याचं Satellite 1978 launch झालं होतं.
Online MCQ Test Please Visit Here
पण सगळ्या Webstar आणि Satellite ला Orbit मध्ये पाठवण्यासाठी बनविण्यात आलेले नव्हतं.
USA मध्ये पूर्णपणे GPS 1975 ला काम करु लागलं. पण 2002 पर्यंत Highest Quality Signal फक्त Military Purpose साठी होते.
त्यानंतर सामान्य माणसासाठी Free Service म्हणून सुरु करण्यात आलं. आज USA मध्ये जी GPS Technology आहे तिला US Airforce Manage करते.
आज जे Receiver आहे ते GPS सोबत Russia चे Glonass/ Satellite सोबत Connective असतात.
कारण जगात कोणत्याही ठिकाणाहून Right Location पाठवलं जाऊ शकतो.
GPS ची खास गोष्ट ही पण आहे की, काम करण्यासाठी Internet Connection व Signal ची पण गरज नसते.
पण Internet Connection आणि Signal सोबत याची कार्यक्षमता वाढुन जाते.
GPS आता पप्रत्येक ठिकाणी Use होत आहे. आता तर GPS चे Shoes पण आले आहे.
जे अस्थमा च्या रुग्णांसाठी आहेत. ज्यामुळे त्यांना शोधायला Possible होत.
GPS Technology वर काम कसं केलं जातं.
GPS चे काम करण्याचे तीन Basic Part आहे.
- Satellite
- Ground station
- Receivers.
जर Satellite बद्दल बघितलं तर जसं आपले पूर्वज आकाशातले तारे बघून आपली दिशा आणि जागेचा अंदाज लावत असे.
तेच काम आताचे Modern Satellite करतात.
ह्यांना काम करण्यासाठी Right Time आणि Right जागेवर असणे आवश्यक असते.
आता Ground station हे शोधून काढतात की, Satellite कुठे आहे.
हे तिथेच आहे ना जिथे त्यांना असायला पाहिजे.
आता तुमच्या Car, Mobile किंवा दुसऱ्या Device मध्ये Map असेल तर, त्यात Receiver असतं.
ते माहीत करत की Satellite त्यांच्या पासुन किती लांब आहे. जेव्हा Receiver ला हे कळून जातं की, अश्या चार Satellite पासुन किती लांब आहे.
तर ते तुमचं Location असतं. आणि हे इतकं Accurate असतं की, आम्ही किती किलोमीटर लांब आहे.
ही महिती पण तुमच्या Receiving Device वर दिसणार.
USA च्या GPS System मध्ये 32 Satellite आहे जे Orbit मध्ये फिरत आहे.
याच्यातले 24 Core Satelight आहे.
दुसरे 8 Replacement साठी आहेत. जर या 24 Satellite मधुन एखाद्या Satellite ला Problem आला तर, हे 8 Satellite Emergency साठी आहेत.
24 hours काम करण्यासाठी त्यांना Monitoring, आणि Repairing च काम पण बघावं लागत.
एवढं सगळं केल्यावर हे जवळ जवळ 10 वर्ष फक्त Service देऊ शकतात. त्यांना अश्या पद्धतीने बनवलं गेलं असतं की, कोणत्याही Weather Condition मधे काम करू शकणार.
पण यांच्यात एक Important Point हा आहे की, तुमचा Mobile.
आणि Receiving Device हे चार Satellite सोबत Connected असतात. तेंव्हा तुम्हाला जी पाहिजे ती Accurate Location भेटतं असते.
कारण GPS Trilateration Mechanism वर काम करतो.
हे ऐकण्यात खूप Complicated वाटत असेल, पण याला सोप्प्या भाषेत समजुन घेऊ.
Free Backend Development Course ! 100% Placement
2D Trilateration Method Map वर Satellite चा Latitude आणि Longitude हे दाखवते.
उदा. तुम्ही दिल्लीत आहे. आणि लांब Wolking साठी जात आहे.
किंवा सतत धावत जात आहे.
पळत पळत तुम्ही काही दिवसांनी एकदा Stop घेतला तर तुम्हाला माहित आहे का? की तुम्ही आपल्याच देशात आहे, पण तुम्हाला हे माहित नाही की कुठे आहे.
तुम्हाला रस्त्यात एखादं भेटलं, आणि तुम्ही त्याला विचारलं की तुम्ही कुठे आहे. त्यांनी तुम्हाला Exact सांगितलं नाहि पण काही Clue दिला.
दिल्ली पासुन 200 किलोमीटर लांब जयपूर च्या जवळ आहे.
तुम्हाला पाहिजे तसं Answer भेटलं नाही.
Clarification साठी दुसऱ्या व्यक्तिला विचारल्यावर कळलं की डेहराडून पासुन 300किलोमीटर लांब आहे.
जर तुम्ही तुमच्या Location ला एखाद्या Paper वर दोन Circle बनवून बघणार तर, तुम्हाला माहित होणार की दोन्ही Circle एकमेकांना Cross करून जात आहे.
आणि तुम्ही तिथेच कुठे तरी आहे. आणि Finally तुम्ही एखाद्या तिसऱ्या व्यक्ती कडून Help मागितली तर तुम्हाला कळलं की तुम्ही दिल्ली आणि राजस्थान च्या Boundary वर आहे.
जेंव्हा तुम्ही तिसरा Cicle Draw करणार तेव्हा तुम्हाला कळेल की तिघं Circle जिथे Cross होत आहे, तुम्ही तिथे आहेत.
हे सगळं काम आता GPS वर Location टाकल्यावर Result आपल्याला काही Second मध्ये मिळतो.
आणि आपल्याला जायचं असेल त्या Destination किंवा एखाद्या Unknown ठिकाणी ही आपण कोणालाही न विचारता विचारता जाऊ शकतो.
GPS हे आपल्या Life चा एक Important Part झालं आहे. Technology ची ही छोटी महिती Share करण्याचा प्रयत्न केला आहे. महिती कशी वाटली Comment करून आम्हाला नक्की share करा.
# What is The GPS technology #