https://samarpanedu.in

What is the best course after 12th arts?

 

School Life कशी पण असेल पण तिची Important आणि Value असते. आणि ही School Life Future ला Direction देण्यासाठी Important Role Play करते.

जसं 12th Class Pass होतात, तसं Achievement ची Feeling येते.

पण सोबत पुढचा विचार करून Tension पण येत असतं.

 

पुढे कसं होणार? कोणता Course करायला हवा? कोणत्या Course ला Scope जास्त असेल?  आणि कोणता Course केल्यावर एक Secure Job मिळू शकेल? 

आणि अश्या प्रश्नानांना प्रत्येक दिवस सामोरे जावं लागतं.

पण प्रश्नापासून बाहेर निघून Perform प्रत्येक Student ला करावं लागतं. आणि असे Student चांगल Future तयार करून घेतात कोणाचा प्रभाव टाकल्याने नाही तर Interest च्या Base वर Research करून Best Option निवडतात.

 

ह्या अवघड Task मध्ये तुम्हाला थोडी Help करण्यासाठी हि Post तुमच्या सोबत Share करत आहे.

आज तुम्हाला अश्या Top 10 Courses बद्दल सांगणार आहे, जे तुम्ही 12th Art नंतर करू शकतात.

 

1) Bachelor. of Arts (BA)

 

12th Arts नंतर सगळ्यांत BA हा Common Course आहे. जो तीन वर्षाचा Undergraduate Course आहे.

ह्या Course ला Full Time, Part Time, Distance Education मधे ही करू शकतो.

Humanities च्या Base वर BA खूप Popular Course आहे. आणि याच्या Under खूप सारे Specialized Subject असतात.

जसे History Political science, Economics, Psychology, Philosophy, Sociology, Archaeology, Communication Studies, etc.

 

B.A नंतर M. A, B. ed, ह्या Degree पण घेऊ शकतात. आणि Government Exam साठी Eligible होऊ शकतात.

ह्यात मिळणारे Salary Package एका वर्षाला चार लाख होऊ शकते. Salary ही Graduation Subject वर Depend करते.

 

2) Bachelor of Fine Arts (BFA)

 

जर तुम्हाला Artist बनण्यात Interest असेल तर BFA हा Course तुम्हाला Suitable असू शकतो.

कारण तुम्हाला Art, Sculpting, Photography मध्ये Interest असेल तर तुम्ही तीन वर्षाचा Degree Course करू शकतात.

आणि तुम्ही Performing Art मध्ये Specialization ही करू शकतात. म्हणजे Music, Dance, Theater मध्ये Career बनवू शकतात.

 

Degree Complete झाल्यावर तुम्ही Animation, Drawing, Film Production, अश्या Field मध्ये Employment म्हणून Opportunity मिळवू शकतात. आणि Fine Artist, Craft Artist, Art Teacher असे Job पण करू शकतात.

ह्यात मिळणारी एका वर्षाला Salary Package तीन लाख रुपये असू शकते.

 

3) Bachelor of Business Administration

 

जर तुम्हाला Business Management शिकायचं असेल, व तुमचा Interest Management Career मध्ये असेल तर BBA course करू शकतात.

ह्या तिन वर्षाच्या Degree Course‌ मध्ये Business Management Study करणार आणि Finance, Accounting, Human Resource, Management, Operation, Marketing बद्दल Knowledge पण घेऊ शकणार.

ह्या Course ला Commerce आणि Art चे Student पण करू शकतात. BBA नंतर तुम्ही MBA करू शकतात.

 

Banking Urban Infrastructure, Real Estate Management, Business Consultancy, Manufacturing आणि Government sector मध्ये पण Job करू शकतात.

Job केल्यावर तुम्हाला एका वर्षाला Average Salary तीन ते पाच लाख मिळू शकते.

 

4) Bachelor of Arts & Bachelor of Law (B.A LLB)

 

असे Student ज्यांना Law मध्ये Career बनवायचं असेल त्यांनी 12th नंतर B. A LLB course करायला पाहिजे.

हा पाच वर्षाचा Integrated Law Degree Course असतो.

ज्यात तुम्ही Economics, History, Political science आणि Sociology असे Arts Subject सोबत Civil Law, Criminal Law, Tax Law, Patent Law, Corporate Law अश्या Subject चा Study पण करू शकतात.

 

हि Degree घेतल्यावर तुम्ही Lawyer, Advocate, Legal Advisor ह्या Position वर काम करू शकतात.

B.A LLB नंतर मिळणारे Salary Package वर्षाला तिन ते सहा लाख असू शकते.

 

5) Bachelor of Computer Application (BCA)

 

जर तुम्हाला Software आणि Application Development मध्ये Interest असेल तर तुमच्या साठी BCA course Best Choice असू शकतो. 

तिन वर्षाचा हा Undergraduate Course तुम्हाला IT Industry मध्ये High Paying Career देऊ शकतो.

हा Course केल्यनंतर तुम्ही Software Developer, Application Developer, Data Scientist, Cyber Security Expert आणि Block Chain Developer ह्या Career साठी Eligible होऊ शकतात.

 

व BCA नंतर MCA करून Great Highest Position वर घेऊन जाऊ शकते. एक BCA Graduate ला मिळणारी Salary वर्षाला 3 तिन ते चार लाख रुपये असू शकते.

 

What to do After 12th Science?

 

 

6) Bachelor of Mass Media (BMM)

 

Media हा India च्या Fastest Growing Industry मधुन एक आहे. 

आणि जर तुम्ही या Field मध्ये Interested असेल तर BMM Degree Course तुम्हाला Great Career Option Provide करू शकते.

कारण या तीन वर्षाच्या Degree Course ला केल्यावर तुम्हीं Radio, Television, Newspaper, Magazine आणि Internet अश्या Mass Media Job करू शकतात.

 

BMM केल्यावर तुम्हीं Journalist, Content Writer, Events Manager, Sound Engineer, News Anchor, Photographer, Editor अश्या Position वर पोहचु शकतात.

एक BMM Graduate तीन ते पाच लाख रुपये वर्षाला Earn करू शकतात. आणि या Field मध्ये चांगला perform करून salary Increase करू शकतात.

तुम्हाला वाटलं तर तीन वर्षाचा Bachelor of Journalism and Mass Communication हा Course पण करू शकतात.

आणि तिन वर्षाचा Bachelor of Journalism हा Course सुध्दा करू शकतात.

 

7) Bachelor of Design (B. Des)

 

Designing मध्ये Career बनवायचा विचार करत असणारे Student Bachelor of Design Course करू शकतात.

हा Course आधी Fashion Designing, Textile Designing आणि Interior Designing Related असतो.

पण आता यात Student साठी Specialization जसे Multi Media Design, Web Design, Game Design, VFX Designer असे Offer पण केले जातात. 

 

ह्या चार वर्षाच्या Degree Course ला केल्यावर तुम्ही Fashion Designer, Interior Designer, Art Director, Product Designer, UI/UX Designer आणि Graphics Designer वर तुमच career सुरू करू शकतात. 

Bachelors of Designer च्या According Graduate ला मिळणारी एका वर्षाला Average Salary दोन किंवा तीन लाख असू शकते.

 

8) Bachelor of Social Work (BSW): –

 

जर तुम्हाला Social Work मध्ये Professional Degree घ्यायची असेल तर तुम्ही BSW Degree करू शकतात.

ह्या Degree चा कालावधी तीन वर्षाचा असतो.

Degree केल्यावर तुम्ही Social Work म्हणून काम करण्यासाठी तुम्ही Eligible होऊन जाणार.

 

हा Degree Course केल्यावर तुम्ही Government Organization आणि non-Government organizations मध्ये पण काम करू शकतात.

आणि जर तुम्ही तुमच्या कामात चांगले असणार तर Social Worker व Social Educator म्हणून.

चांगल्या Salary ची Offer केली जाऊ शकते.  यात मिळणारी Average Salary एका वर्षाला चार लाख असू शकते.

 

What to do After 12th Commerce?

 

9) Bachelor of Hotel Management (BHM)

 

Hotel Management Industry ही भारताची Growing Industry आहे. ह्यात Work करण्यासाठी तुम्हीं BHM Degree करू शकतात.

ह्या तीन वर्षाच्या Degree ला Complete केल्यावर तुम्हीं Interest आणि Specialized च्या According Chef, Accounting Manager, Catering Officer अश्या Position वर काम करू शकतात.

 

BHM नंतर तुम्हीं MHM, आणि MBA असे Courses करून तुम्हीं Position Improve पण करू शकतात.

एक BHM Candidate ला मिळणारी Average Salary तीन ते सहा लाख एका वर्षाला असू शकते.

 

10) Bachelor of Arts in Digital Filmmaking and Animation: –

 

हा तीन वर्षाचा Undergraduate Animation Course आहे. 

Filmmaking & Animation Concept ला Clear करतो.

हा Course अश्या Student साठी Suitable असतो, जे Media, Filmmaking, Shooting, Acting, Producing अश्या Field मध्ये Interest आहे.

 

Broadcast Media आणि Filmmaking मध्ये Career बनविणार असेल. हा Course केल्यनंतर तुम्ही Print Media, Fashion आणि Interior Photography, Advertising and Marketing मध्ये पण Job मिळवू शकतात.

Digital Filmmaking and Animation Graduate झालेल्या Candidate ला Starting ला Average Salary एका वर्षाला तीन लाख पर्यंत मिळू शकते. जी Field च्या According जास्त पण असू शकते.

 

या दहा Degree Courses च्या व्यतिरिक्त तुम्हीं 12th Arts नंतर Diploma course पण करू शकतात.

 

1) Diploma in Education Technology

2) Diploma in Hotel Management

3) Diploma in Retail Management

4) Diploma in Event Management

5) Diploma in Filmmaking and Video Editing

6) Air Hostess or Cabin Crew Training Course

7) Diploma in Early Childhood Care and Education

8) Diploma in Nutrition and Health Education

9) Diploma in Dairy Technology

10) Diploma in BPO Finance and Accounting

11) Diploma in Creative Writing in English

12) Diploma in Tourism Studies

 

Bachelor of Arts

 

12th Class Arts Stream मधुन Clear केल्यावर तुम्हाला खूप सारे Degree आणि Diploma courses उपलब्ध असतात.

आम्ही तुम्हाला दहा Courses बद्दल माहिती दिली आहे.

जर तुमचा आवडता Course जर या least मध्ये नसेल तर Tension घेऊ नका.

 

12th Arts नंतर खूप सारे Option Available असतात. त्यातून तुम्हाला perfect Course ला निवडायचं असतं. माहिती कशी वाटली Comment करून नक्की कळवा.

 

Scroll to Top