https://samarpanedu.in

What is quantum computer in full detail?

 

What is quantum computer in full detail? – तंत्रज्ञानाचे जग झपाटयाने विस्तारत आहे. माणसांची जागा आता Machine घेत आहे. एक वेळ अशी पण होती की Computer च्या जगात विकासाच्या बाबतीत क्रांतिकारी बदल झाला होता.

Artificial intelligence ने चिकिस्ता करण्यापासून अवजारे बनवण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये computer आणि Robert वापरून एक नवं रूप दिलं आहे.

 

आज कोणतं पण क्षेत्र असेल, Education, Space Science, प्रत्येक ठिकाणी Computer चा उपयोग केला जातो.

जेव्हा पासुन Computer बनवलं आहे त्याची Size छोटी होत जात आहे.

पण त्याची काम करण्याची क्षमता वाढत आहे.

आपण ही गोष्ट बघितली असेल की आपल्या Mobile ची चीप दहा वर्षा अगोदर 1GB ची असायची आणि त्याचं Size मध्ये आता आपल्याला 1TB ची भेटत आहे.

यावरून आम्ही हा अंदाज लावू शकतो की, Technology ही खूप जोरात वाढत आहे. Computer मधे सतत बदल होत आहे.

ह्या प्रगती मधे अजुन एक शोध चालू आहे ते आहे

 

Quantum Computer हे Computer Traditional Computer पेक्षा एकदम वेगळे असतात.

शास्त्रज्ञांच्या मते  एका Quantum Computer ची क्षमता Super Computer पेक्षा जास्त असते.

असं मानलं जात आहे की Quantum Computer हे भविष्यात येणारे Computer आहे.

काही वर्षात आपल्या घरांमधे व काही कार्यक्षेत्रात  राज्य करणार आहे. अश्यात हे खूप गरजेचं आहे की आम्हला माहित असायला हवे की Quantum Computer काय आहे आणि हे आजच्या Computer पेक्षा वेगळं कसं आहे.

तर मित्रांनो आज तुम्हाला आम्ही या Post मधुन Quantum Computer बद्दल माहिती देणार आहोत.

 

Quantum Computer म्हणजे काय?

 

Quantum Computer एक असं Machine आहे , Quantum Physics नियमांचा चा वापर करून Data Store करतो.

आणि Computation performed करतो. Quantum Computer खूप कठीण कामांना काही Minutes मध्ये Complete करू शकतो. जसं आजच्या Computer मध्ये आपण हे करायचा विचार ही करू शकत नाही. Quantum Computer भविष्याचं computer आहे.

 

आजच्या Computer पेक्षा एकदम वेगळं आहे आणि हे खूप शक्तिशाली असतात. ह्या मागे एक विशेष कारण आहे, त्यांच्यात असणारे Program Run करण्यासाठी व कोणत्याही computer च्या calculation साठी BINARY DIGITS म्हणजे BITS चा वापर केला जातो.

ज्यात Data ला 0 आणि 1 च्या भूमिकेत ठेवलं जातं. त्यात जेवढ्या प्रकारची Information असते तिला BITS च्या स्वरुपात असते.

BINARY Digit चा उपयोग मशीन Language चा Program लिहण्यासाठी केला जातो. ज्याचे केवळ दोन पैलू असतात.

0 आणि 1. आपले Computer याच BINARY Digits ला समजतो. व त्या हिशोबाने काम पूर्ण करतो.

 

Which course is best in IT sector? — Click Here Full Information’s

 

Computer च्या Circuit मध्ये Transistor लावलेले असतात. जे या Bits ला समजुन घेतात. आणि यांना Electrical Signal मध्ये परिवर्तित करून Data ला सगळ्या Parts मध्ये पाठवून देतात.

कोणताही Software जो Configure मध्ये Run करण्यासाठी तयार केला जातो, तो Computer मध्ये Load केल्यावर Processor त्याला Machine Language मध्ये Convert करतो.

मग computer त्या Program ला समजुन Task Complete करतो. Quantum Computer ने Binary Digits च्या जागेवर Quantum Digits चा वापर केला जातो.

 

Quantum Digits ला Short Form मध्ये QUBITS म्हटलं जातं. Common Computer मध्ये use होणाऱ्या Bits चे एका वेळेस दोनच Value असू शकते. एका Bits ची value 1 असेल किवा 0 असेल.

पण QUBITS ची Value एका वेळेस 1 व 0 पेक्षा जास्त होऊ शकते. Qubits एका वेळेस 3 value bits Hold करू शकतो.

म्हणजे एका Bits ची value 1 असेल किंवा 0, किंवा 0 व 1 एका बरोबर असु शकतात.

याचा अर्थ असा की Qubits मध्ये एका वेळेस चार value राहू शकतात. हिच गुणवत्ता Quantum Computer ला खास बनवते.

याची क्षमता आणि Speed पण दुसऱ्या Computer पेक्षा जास्त असते. Quantum Computer सामान्य Computer पेक्षा Complex Calculation पण लवकर आणि सोप्प्या पद्धतीने करू शकतो.

 

What is network marketing and how it works? Click Here full information’s

 

Quantum Computer चीप च्या स्थानवर परमाणू किंवा Atoms चा उपयोग Calculation साठी करतात.

Quantum Computer चा विचार वैज्ञानिकांना त्या वेळेस आला जेव्हा त्यांना समजलं की परमाणू प्राकृतिक रुपात Complex Calculator आहे. Science च्या मते कोणताही परमाणू प्राकृतिक रुपात फिरत असतो.

 

Quantum Computer काम कसं करतो?

 

जसं magnetic Compass मध्ये काटा फिरतो. तसं ह्या Atom चा Speed खाली वरती होत असतो.

ह्याच Digital Technique सोबत जास्त जुळतं. Data ला 1 किंवा 0 च्या श्रेणीत सादर करतो. एखाद्या Atom चा वरती जाणारा Spin 1 होऊ शकतो.

आणि खाली येणारा Spin 0 असू शकतो. आणि Atom च्या Spin चे मापन केले असता, एकाच वेळेस खाली वरती दोघी ठिकाणी असु शकतात.

ह्यामुळे सामान्य Computer च्या bits बरोबर नसतात. हे वेगळे आहे म्हणून वैज्ञानिकांनी याला Qubits च नावं दिलं आहे.

 

What is quantum computer in full detail? Quantum computing – Wikipedia

 

Qubits हा 0 आणि 1 या दोघीं value ना Hold करून ठेवू शकतो. असं म्हटलं जात की 40 Qubits वाले computers ची Speed आताच्या Super Computer च्या बरोबरीने असेल.

आताच्या Super Computer पेक्षा किती तरी Speed ने Data Calculate करू शकणार.

Quantum Computer मध्ये Quantum Computing चा वापर केला जातो. जो Quantum Physics च्या Demo वर आधारित असतो.

 

Quantum Computer मध्ये ज्या Qubits चा उपयोग होतो त्यात इतक्या मात्रेत ऊर्जा भरलेली असते की Qubits ला कुशल बनवण्यासाठी शून्य तापमानात थंड ठेवले जाते.

जो अंतरिक्ष मधल्या तापमानापेक्षा थंड असतो. जर Qubits चे तापमान शून्य नसले तर ते काम करण्याच्या स्थितीत नसतात.

म्हणून Quantum Computer मध्ये Programing च काम वेगळ्या पद्धतीने होत असतं.

ज्याला तयार करायचं काम हे खूप गुंतागुंतीच असतं.

 

Quantum Computer चं भविष्य काय आहे?

 

21 व्या क्षेत्रात Quantum Computer ला घेऊन लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. जेव्हा पासुन Computer अस्तिवात आलं आहे, सतत शक्तिशाली बनतं आहे.

ह्यासाठी कोणाला Fast Speed ने काम करणारे Computer पाहिजे तर  जास्त शक्तिशाली computer हवे.

अजुन हा अंदाज लावणे कठीण आहे की Quantum Computer केव्हा बनुन तयार होणार.

कारण Quantum Computer बनवायचं एवढं सोप्पं नाही. ह्या साठी अश्या Advance Tools आणि गुंतागुंतीच्या Algorithm ची आवश्यता आहे जे आता आपल्या कडे Available नाहीत.

 

एकदा जर Quantum Computer तयार झालं तर हे कोणत्याही Task किंवा Application ला काही second मध्ये Open करून आपलं काम पूर्ण करून आपल्याला लगेच Output देऊन देणार.

ह्याच्या Algorithm ला बनवायचं एवढं सोप्पं नाही. याला बनवण्यासाठी मेहनत लागते आणि सोबत Time ही जास्त लागतो.

ह्या साठी Quantum Computer ला बनवायला किती Time लागेल. हे सांगायचं थोडं कठीण आहे.

 

Quantum Computer वर खूप सारे वैज्ञानिक शोध करत आहे ज्याला बनवण्यासाठी मदत होऊ शकते.

ज्याची क्षमता बघता सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन काही कंपनी हे तयार करण्यासाठी पैसे लावत आहे.

GOOGLE IBM, INTEL, MICROPROCESSOR अमेरिकेच्या ह्या कंपनी computer च्या दिशेत शोध करत आहे.

भारत सरकारने पण या शोधात प्रोत्साहन देण्यासाठी Quantum Information Science and Technology ची स्थापना केली आहे.

 

Quantum Computing च क्षेत्र जितकं महत्वाचं आहे ह्या तुलनेत कुशल लोकांची संख्या खूप कमी आहे.

एका अनुमान च्या आधारे जगात 1000 पेक्षा कमी लोकं आहेत जे Quantum Computing मध्ये शोध करत आहे.

वैज्ञानिकांच्या मते Quantum Computer साहाय्याने Help Care, Communication, Artificial Intelligence, Defense, Science, Agriculture, अश्या क्षेत्रात बदल आणण्यासाठी क्षमता आहे.

 

तर मित्रांनो आम्हला आशा आहे की Quantum Computer काय आहे, हे कसं काम करत, आणि भविष्यात याचा उपयोग कसा होणार आहे ह्या बद्दल सगळी माहिती तुम्हाला भेटली असणार. आमचा एवढाच प्रयत्न असतो की, Post व्दारे जास्त माहिती तुमच्या पर्यंत कशी पोहचेल, Post आवडली असल्यास comment लिहून नक्की कळवा.

What is quantum computer in full detail?

Scroll to Top