https://samarpanedu.in

What is network marketing and how it works?

 

What is network marketing and how it works? – Network Marketing बद्दल तुम्ही पण खूप ऐकलं असेल. आजकाल या Marketing बद्दल प्रत्येक ठिकाणी गोष्ट केली जाते.

 कारण हा Marketing चा वेगळा Model आहे. आणि खुप साऱ्या कंपनी या Marketing Model ला खूप वेळेपासून स्विकार केलेलं आहे.

त्यामुळे तुम्हाला पण Network Marketing बद्दल नक्की माहित असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही पण Profit कमवू शकतात.

आज या Post च्या माध्यमांतून तुमच्यासाठी Network Marketing च्या Related Interesting Information share करत आहे. तर Post नक्की शेवटपर्यंत Read करा.

 

What is network marketing

Network Marketing एक असा Business Model आहे.

ज्यांच्यात माणसं एका Pyramids structure च्या मदतीने एकत्र असतात. आणि कंपनी च्या product ला विकतात.

 ह्या Network चा प्रत्येक Distributer म्हणजे Member एक Independent Sell representative असतो.

या Network मध्ये जोडल्या गेलेल्या माणसांना product विकल्यावर एक Fixed Commission भेटतं.

 

 जेव्हा पण तो एखादा product विकतो किंव्हा त्यांच्या through जोडला गेलेला नवीन Member एखादा Product Sell करतो.

तर या Business Model मध्ये participants ला IBO म्हटलं जातं.

म्हणजे (Independent Business Owners) कारण तो Business ला स्वतः promote करतो. Network Marketing च्या साहाय्याने Product Direct Consumer पर्यंत पोहचवला जातो.

 म्हणजे Direct Sell केला जातो. Network Marketing ला Multi-Level Marketing पण म्हटलं जातं. ह्या व्यतिरिक्त पण Network Marketing चे खुप नावं आहेत.

Cellular Marketing, Affiliate Marketing, Consumer & Direct Marketing, Referral Marketing, Home- Based Business Franchising, Amway, Tupperware अश्या कंपनी आपल्या Product ला विकण्यासाठी ह्याच Network Marketing चा वापर करतात.

 

 Network Marketing काय आहे हे समजून घेऊन आता Example ने समजू – Normally Marketing मध्ये हे होतं की तुम्ही एखाद्या कंपनी चा Product विकणार तर तुम्हाला त्या Product च्या According Payment किंव्हा Commission भेटेल.

 पण Network Marketing थोड वेगळ आणि Advance आहे त्याला समजुन घेऊ. – समजुन घ्या की तुम्ही एखाद्या कंपनी सोबत जोडलेले आहे.

आणि तुम्ही एखादा Product तुमच्या Friend ला विकला. विकल्यावर तुम्हाला कंपनी कडून Commissions मिळालं, आणि तुमच्या Friend त्या कंपनी चा तो Product त्याच्या Friend ला विकला तर तुम्हाला काय वाटतं Commission कोणाला भेटणार? तुमच्या Friend ला तर नाही. 

Network Marketing मध्ये Commission तुमच्या Friend ला पण भेटणार आणि त्या Commission चा एक Fixed Percentage तुम्हालाही भेटणार.

 

Which course is best in IT sector?— Full Information’s—Click Here

 

प्रश्न हा आहे की Commission तुम्हाला का भेटणार? Product तर तुमच्या Friend ने विकला आहे. हेच Network Marketing आहे.

की तुमच्या Network Marketing मधली जितकी माणसं त्या Product चं Sell करणार तर त्यातलं Commission तुम्हाला पण भेटणार.

 त्यामुळे हा Pyramids वाढत जातो की कारण Members नवीन नवीन माणसं कंपनी चे Product विकत राहतात.

आणि त्यांना Pyramid मध्ये एकत्र केलं जातं. तर यामुळे Pyramid हा खूप वाढत जातो. आणि प्रत्येक Member ला Pyramid च्या According Payment मिळतं.

जो प्रत्येक जोडल्या गेलेल्या Members सोबत वाढत जातो.

 

Network Marketing चे फायदे पुढील प्रमाणे:-

 

Network Marketing ला Basic Model Follow करणाऱ्या Organization आपल्या Product ची Marketing आणि Sell Direct करतात.

ह्या साठी ते एखाद्या Distributer Channel ची Help घेत नाही तर अश्या Non- Employed Participant ला Responsibility दिल्या जातात.

ज्यांना Sell केल्यावर Commission भेटतं.  ह्या Network सोबत जोडलं जाऊन काम करण्यासाठी खूप पैसे Invest करावे लागत नाही.

आणि Time limit पण नसते. अश्या प्रकारच्या Model मध्ये Participants ला Attractive Discount आणि Offers पण भेटतात, कारण ते Network चे Consumer पण असतात.

 

ह्या Model मध्ये दुसऱ्या Model च्या तुलनेत जास्त Advertising करण्याची गरज नसते. कारण Advertising च्या तुलनेत होणारे percent to percent होणारे Marketing जास्त Effective असते.

ह्या Marketing Model चा Pyramids Network खूप मोठा होऊन जातो आणि सोबत प्रत्येक Participate ची Commission पण वाढत जाते. 

हे Network Commission Based Network आहे. ज्यात Participate ला Fixed Salary दिली जात नाही. 

उलट ते जितके जास्त चांगले Performance देत जाणार त्यांचं Commission म्हणजे Profit पण वाढत जाणार. Marketing चे एवढे सगळे Benefit समजुन घेऊन.

 

ह्याला Perfect Model नका समजुन घेऊ. उलट त्याच्या दुसऱ्या Aspect ला पण समजुन घेणे महत्त्वाचे आहे. कारण काही वेळा अश्या कंपनी आणि Market मध्ये Fraud plan दाखवून लोकांना आकर्षित करतात, आणि त्यांचे पैसे घेऊन पळून जातात.

 म्हणून अश्या कंपनी पासून सतर्क राहणे खुप गरजेचं आहे. सोबत एखाद्या कंपनी सोबत जोडण्याच्या अगोदर थोडी inquiry करणे पण आवश्यक आहे. तुमचा relative सांगत असेल तरी आणि मित्र सांगत असेल तरी.

म्हणून Network Marketing च्या कोणत्याही कंपनी सोबत जोडण्याच्या अगोदर काही प्रश्नांची उत्तरे शोधून घ्यावी.

 

  • त्या कंपनी चे Principal काय आहे.?
  • कंपनी चा Founder track Record काय आहे.?
  • त्या कंपनी मध्ये ट्रेनिंग कशी दिली जाते.?
  • तुम्ही त्या कंपनी च्या product ला Useful समजतात का?
  • काय तुम्हाला त्या कंपनीच्या product ची Price आणि Quality रिजनेबल वाटते.?
  • कंपनीचे Product विकत घ्यायला किंवा use करण्यासाठी
  • तुमचे Relative किंवा ओळखीचे उत्साहित होतील.?
  • त्या कंपनीच्याproduct ला Effectively promote केलं गेलंय का?

Which are the best courses of computer? — Click Here

 

हे सगळे प्रश्न तुम्हाला सांगतील की ती कंपनी बरोबर आहे का? आणि त्या Network सोबत जोडून तुम्ही Competition कमवू शकणार का.?

तर मित्रांनो आता खूप Competition च जग आहे.

आणि थोड जास्त मिळवण्याच्या इच्छेत माणसं फसवले जातात. कारण माणसांकडे दाखवायला खुप जास्त आहे.

पण कोण किती real आहे किंवा नाही.  हे सगळं तुम्हाला समजुन घ्यावं लागेल. कोणाच्याही गोष्टीत नका येऊ. स्वतः time घेउन Research करा. .

 

आणि पुढें जा. कारण इथे तुमची सगळी घामाची किंमत लावलेली असते. आणि time जातो. आम्हाला आशा आहे की तुम्ही टाईम घेऊन स्वतः Research करणार. आणि पुढे जा आणि दुसऱ्या लोकांना पण जोडणार.

तर मित्रांनो Network Marketing काय आहे.

 

आणि ह्या सोबत जोडलं जाऊन Profit कसं कमवू शकतो. आणि कोणत्या गोष्टी पासून सावधान असणे महत्वाचे आहे. हे तुम्ही समजुन घेतलं आहे. 

 ह्या सोबत हे पण लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही एखाद्या कंपनी मध्ये Job करणार किंवा Network Marketing च्या माध्यमांतून कमवणार, मेहनत तर तुम्हाला करावी लागेल.

 

कारण मेहनत केल्या शिवाय कमवू शकत नाही. हा हे खरं आहे की Network Marketing सोबत जोडलं जाऊन Long Term साठी चांगल कमवू शकणार.

तुम्ही या strategy सोबत चालणार आणि खऱ्या Direction ने मेहनत करणार तर या साठी तुम्हाला ALL THE BEST….

What is network marketing and how it works?

ही Post तुम्हाला आवडलीच असेल आणि तुम्हाला subject समजण्यासाठी Support पण भेटला असेल.

तर Post कशी वाटली Comment Box मध्ये लिहून नक्की कळवा.

 

Scroll to Top