https://samarpanedu.in

What is Ethical Hacking? How to Become Ethical Hackers?

What is Ethical Hacking? आजच्या काळात ज्याप्रमाणे Cyber Crime’ वाढत चालले आहे. प्रत्येक Business Organization आणि Government Agency ला Ethical Hackers गरज भासू लागली आहे. आणि आता खूप साऱ्या organizations ला हे पण समजुन गेलंय की आपल्या Data आणि System ला protect करण्यासाठी Ethical Hacker लागेल. म्हणजे Cyber Attack चा fixed Type आणि pattern नसतो ज्याला आपण तुरंत ओळखू शकू कारण त्याचे खुप सारे type असतात

 

उदा. Malware, Phishing SQL Injection Attacks, Cross Site Scripting, Botnets अश्यात Situation ही अवघड होऊन जाते. आणि हे तुम्हाला माहित असेल की कोणतीही System, process, Devices, Website Hack होऊ शकतात. ह्यासाठी Ethical Hacker ची डिमांड जोऱ्यात वाढत आहे. ह्यासाठी तुम्हाला पण या Skills मध्ये interest आहे.

 

आणि Ethical Hacking मध्ये Career बनवायचं असेल  तर Ethical Hackers ची position तुमच्या साठी perfect असणार.  ह्या position पर्यंत कसं पोहचायचे आणि process कशी आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगून देणार. म्हणून ही post नक्की वाचा.

 

What is Ethical Hacking

Ethical Hacking ही Information security ची एक pro Active from आहे. ह्याला Penetration Testing पण म्हटलं जातं. Business आणि organization आपल्या Network, Application, other Computer Systems ला improve करण्यासाठी Ethical Hackers ला Hire करतात. कारण त्यांचा Data चोरी होणार नाही आणि एखादं Froud होणार नाही. Ethical Hacker Cyber Terrorism सोबत Fight करतात. आणि Hacker च्या Against preventive Action घेण्यासाठी Help करतात.

 

 Ethical Hackers म्हणजे computer किंव्हा System ची permission घेऊन Hack करायचं. असं करुन computer System मधल्या variability शोधू शकतो ह्या साठी software company’s अश्या Expert Ethical Hackers ला Hire करतात. जे त्यांच्या system किंव्हा Service ला Hack करतात. त्याच्यात असणाऱ्या variabilities आणि Weak Points शोधतात म्हणजे त्यांना Fixed करू शकतो.

 

Company चा असं करण्याचा उद्देश म्हणजे Unethical Hackers पासून Protect करायचा असतो, आणि आपल्या system ला एवढं strong बनवायचं की Black Hat Hackers system ला Hack करू शकणार नाही. पहिल्यांदा Hacker Word 1960 मध्ये पुढे आला. जेव्हा मेसाचोसेज Institute of Technology मध्ये Machinery ला अजून चांगल्या पद्धतीने Operate करण्यासाठी Hack केलं गेलं. आणि त्या काळात Hack करणाऱ्या लोकांना चांगल्या Complement समजल्या गेल्या.

 

ज्या computer Programming मध्ये त्यांच्या कडे Expansional Skill होत्या. पण time च्या हिशोबाने ह्या Technique चा Use Unethical Works मध्ये वाढत चालला. ज्यामुळे हा शब्दच Negative Sound करू लागला आहे. तसं पण Ethical Hacking terms Famous तेव्हा होऊ लागली जेव्हा 1970 मध्ये USA Government ने आपल्या Computer System ला Hack करण्यासाठी Red team use केली. 

 

Type of Ethical Hacking

Web Application Hacking, System Hacking, Web Server Hacking, Hacking Wireless Network, Social Engineering आणि Ethical Hacking सहा Step मध्ये पूर्ण होतात ते खालील प्रमाणे. 

 

1) Reconnaissance

2)Scanning

3) Gaining Access

4) Maintaining Access

5) Clearing Tracks

6) Reporting. 

 

Ethical Hacking मध्ये पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या गरजेच्या आहे. उदा. Hacking च्या आधी Proper Approval घ्यायचं. Ethical Hacking करताना Organization ला सगळ्या Vulnerabilities बद्दल Report करायचं, आणि त्या कश्या दूर करायच्या ती Advice पण त्याच्यात असली पाहिजे.  आणि ह्या बरोबर data Sensitivity ची Respect करायचं पण Ethical Hacking मध्ये खूप महत्वाचं आहे. Ethical Hacking मध्ये हे सगळं समजुन घेतल्यावर आता पुढे Hackers विषयी माहिती घेऊ.

 

3 Main Types of Hackers

Hackers चे प्रमुख 3 Type असतात. Black Hat Hacker 2) Gray Hat Hacker 3) White Hat Hacker चला तर मग आपण एक एक detail मध्ये समजुन घेऊ.

 

1) Black Hat Hackers

हा असा व्यक्ती आहे जो चुकीच्या हेतूने एखाद्या System किंव्हा Network मध्ये permission न घेता अनधिकृत पणे   Entry घेतो. System Security ला Damage करतो आणि हे सगळं करण्याचा उद्देश Passwords, Financial Information, Personal Data चोरायचा असतो.

 

 

2) Gray Hat Hackers 

Gary Hat Hackers पण Black Hat Hackers जसे System ला Hack करतात पण त्यांचा चुकीचा उद्देश नसतो. ते System ला Hack करून सगळे Loopholes आणि Vulnerabilities Hack करून Intelligence Agencies आणि Law Enforcement Agencies ला कळवतात.

 

त्यांचं कामComputer System ला Hack करून त्या मध्ये जे काही कमी असेल त्याचा शोध घ्यायचं.  आणि Administrative ला inform करायचं असतं. आणि त्याला लगेच सुधरवता येणार. कारण ह्या कमी शोधून Black Hack Hackers त्या पर्यंत पोहचू शकणार नाही. Nominal fee घेऊन सुद्धा Gray Hack Hackers Defect ला पण चांगल करू शकतात.

 

 

3) White Hat Hackers  

Organization सोबत Work करून त्यांच्या System च्या security ला Strong बनवतात. ह्या Hackers ला Ethical Hacker म्हटल जात. Ethical Hacking ला Result देणाऱ्याला Ethical Hackers म्हटलं जातं. जो permission घेऊन System ला Hack करतो. व त्याचं चुकीचं Intension पण नसतं. Ethical Hackers Organization, Business, Military, Government सोबत काम करतो.  आणि त्यांच्या Network Security मध्ये असलेले Weak point आणि Vulnerabilities शोधून काढतात.

 

हे Ethical Hacking Tools, Technique, Methodologies मध्ये Specialist असतात.  कारण कोणत्याही Organization च्या information Systems ला Secure ठेवलं जाऊ शकणार.  ह्यांच्या मदतीने असं system तयार केलं जातं की Black Hat Hacker Hack करू शकत नाही. ह्याची Help घेऊन Computer System आणि Network मध्ये असणाऱ्या Open Holes शोधून काढतात. आणि त्यांना Close केलं जातं.  

 

ह्यांच काम Company च्या Security System च्या प्रत्येक Vulnerabilities ला Disclose करण्याचं असतं, कारण त्यांना लगेच Fixed केलं जाऊ शकतं.  आणि Black Hat Hackers त्यांच्या वर Attack करू शकणार नाही. जसं की Facebook, Microsoft, Google अश्या मोठ्या कंपनीकडे White Hat Hackers असतात.  Ethical Hackers कडे सगळ्या प्रश्नांचं Answer असतं

 

future scope of computer science engineering Full Information — Click Here

 

जसं एक Attacker system ची कोणती Vulnerabilities ला शोधतो?  Hackers ला कोणत्या प्रकारची माहिती सर्वात लवकर Access करायची असते.? Hackers त्या information सोबत काय करतो? Vulnerability ला Fixed करण्याचा उपाय काय आहे?  Ethical Hacker ज्या सार्वधिक Vulnerabilities ला Discovering करतात.

 

त्या आहे Injection Attacks, Sensitive Data Exposure, Broken Authentication, Security Misconfigurations,

Use of Components With Known Vulnerabilities Ethical Hackers बद्दल हे सगळं समजुन घेऊन जर तुम्हाला Ethical Hackers व्हायचं असेल तर सगळयात आधी हे समजुन घ्या की तुम्हाला Proper Education आणि Knowledge ची गरज असणार. 

 

तर Right guidance आणि Approval न घेता फक्तं Try करण्यासाठी Hacking करू नका.

कारण Permission न घेता System ला Hack करायचं Illegal असतं. व unethical Hacking आणि Cyber Crime करणाऱ्यांना काही वर्ष Provision सुध्दा आहे.

म्हणून Ethical Hacker होण्यासाठी पूर्ण Process ला Follow करा. आणि Ethical Hacker म्हणून काम करा.

 

How to Become Ethical Hackers?

Ethical Hacker होण्यासाठी सर्वात आधी Criteria काय आहे हे समजुन घेणे योग्य असणार.

यासाठी तुमच्या कडे Information Technology किंव्हा Computer Science ची Bachelor Degree असणे आवश्यक आहे.

जी B.sc B. Tech, B.E, BCA कोणतीही Degree असू शकते.

असे Candidate ज्यांनी Network Security आणि Advance Diploma in Technology झालेलं असेल.

ते पण Ethical Hacking मध्ये Professional Career बनवू शकतात.

 

जर तुम्हाला मोठ्या IT companies मध्ये Ethical Hackers व्हायचे असल्यास तुमच्या कडे reputed Institute च certificate असणे आवश्यक आहे.

म्हणजे त्यापर्यंत पोहचण्याचे तूमचे chances वाढू शकणार.

आणि असे काही International Certificate आहे जसे Certified Ethical Hacker by EC- Council, Certified Hacking Forensic Investigator by EC-Council, GIAC Certified Penetration Tester (GPEN) by SAN and GIAC, Cisco’s CCNA Security या Certificate च्या व्यतिरीक्त Technical Skill असणे पण आवश्यक आहे.

 

जसं Networking Security Field मध्ये Extensive Experience, खूप साऱ्या Networking System ची Working, Knowledge Microsoft and Linux servers Cisco Network Switches, Virtualization, Citrix/ Microsoft Exchange तर या सगळ्या skill बद्दल आपण समजुन घेतल. आणि अश्या काही Institute चे नाव पण समजुन घेऊ जिथून तुम्ही Ethical Hacking चा course करू शकतात. India मध्ये पण colleges आहे जे Ethical Hacking Course offer करतात. पण तुम्हाला त्यांच्यातून Best college Select करावं लागेल. 

 

जसं DOCC, NIELIT, Calicut, University of Madras, SRM University Chennai, International Institute of Information Technology, Institute of Information Security, हे झाले colleges.  Ethical Hackers ला किती Scope आहे आणि तो कुठे कुठे काम करू शकतो. चला तर मग हे पण समजुन घेऊ.

 

Scope of Ethical Hacking

India मध्ये Ethical Hacking चा Scope हा आता वाढला आहे. आणि Computer Hacking जास्त प्रमाणात होते.

Government organization, Financial Institutions, Famous Companies, Skilled Ethical Hackers ची भरती करत आहे.

कारण त्यांची Information Save आणि secure राहू शकणार. 

आणि आता India मध्ये पण Ethical Hacking जॉब पण जास्त आहे.

आणि Technical Hackers Dell, Google, Wipro, Reliance, Infosys IBM Top Companies मध्ये High Salary Package वर काम करत आहे.

 

याच्या व्यतिरीक्त पण काही Foams Ethical Hacking Services पण provided केल्या जातात.

जर तुमच्या कडे required Skills आणि Educational qualification असेल तर याच्यातून कोणत्याही Position साठी Apply करू शकतो.

Data Security Analyst, Security Auditor, Network Security Engineer, Cyber Security Analyst,

Penetration Tester,  जर salary बघितली Fresher Ethical Hacker म्हणून 5 लाख एका वर्षाला कमवू शकतो.

आणि Higher Academy Qualification आणि Work Experience असेल तर तुम्ही 30 लाख/ year कमवू शकतात.

 

म्हणून तुम्ही आधी तुमच्या Field चे Expert व्हा मग salary package आपोआप Increase होत जाणार. 

तर मित्रांनो Ethical Hacking ची जॉब ही Challenging असते पण तुमचा Interest आणि जॉब ची High Demand असे

challenge घेण्यासाठी encourage करून देणार आणि हे तर तुम्हाला पण माहित आहे की Cyber Criminal आपल्या कामामध्ये Expert असतात. 

 

 ह्या साठी Ethical Hackers त्यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे असणे गरजेचे आहे.

तेव्हा ते Black Hat Hackers च्या Mind ला समजू शकतात.

आणि system ला त्यांच्या Hacking पासून Protect करू शकतात. म्हणून Organization हि Expert ला Hire करायचं पसंद करते.

आणि Expert Hackers बनण्यासाठी तुम्हाला Best Course, Best Certification, आणि Best Practice ची गरज असते.

 

तेव्हा तुम्ही Best Place वर Appoint होऊ शकणार. 

म्हणून विचार करुन course select करा आणि आपल्या Skills ला sharp करा. माहिती आवडल्यास Comment Box मध्ये लिहून नक्की कळवा.

 

Scroll to Top