https://samarpanedu.in

What is database and example

 

 आजचं जग हे Digital आहे. आपल्या प्रधानमंत्री च्या नेतृत्वा खाली आपला भारत देश हा Digital India होतं आहे.

सांगायचा उद्देश हा आहे की, आपण दरोराज जे कार्य करतो बहुतेक आम्ही Laptop किंवा Mobile च्या साहाय्याने करत असतो. जसं Message, Email, Newspaper, Books, Novels, Online Shopping, Ticket Reservation etc.

 

आधी हे सगळं काम Paper Work मध्ये असायचं. ह्यामुळे अगणित Application आणि Records आपल्या Office मध्ये आपण कपाट, टेबल ह्या सगळया वस्तूंमध्ये Store करून ठेवायचो.

Document ला ह्या क्रमानुसार ठेवलं जायचं की, त्याची गरज असल्यावर सहज सापडू शकेल.

आता ते जग नाही ज्यात आपल्याला एखाद्या कामासाठी कागदाची गरज असणार. आता आपण त्या साठी Computer चा वापर करतो.

 

Documents ला आपण टेबल किंवा कपाटात न ठेवता Computer किंवा Internet वर Store करून ठेवलं जातं.

Computer मध्ये या Data ला Sequence नुसार ठेवलं जातं.

ज्याला आपण Data Base म्हणतो. जर तुम्ही Computer चा थोडा पण Study केला असेल तर, तुम्ही Database हे नावं नक्की ऐकलं असेल.

जिथे Data ला बरोबर आणि सुरक्षित ठिकाणी ठेवलं जातं.

जर तुम्हाला Data Base बद्दल थोडं पण माहित नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही.

 

कारण आपण आज या Post मधुन Database बद्दल सगळी माहिती समजुन घेणार आहे. जे Read करून तुम्हाला Data Base बद्दल सगळी माहिती भेटून जाणार.

 

What is database and example

 

Data Base माहितीचं संग्रालय आहे. जिथे माहिती Store करून ठेवली जाते.

ह्याला जर पुस्तकाच्या भाषेत समजुन घेतलं तर, डेटाबेस हा संगणक प्रणालीमध्ये संग्रहित असलेल्या संबंधित डेटा किंवा माहितीचा संग्रह आहे.

 

Data कोणत्याही Information चा एक लहान Part आहे. हे काही व्यक्ती, वस्तू, किंवा स्थानशी सबंधित असतो.

जसं नाव, वय, उंची, वजन, Mobile Number, घराचा Address, व्यवसाय etc.

 

हे सगळी एखाद्या व्यक्ती सोबत जोडणारी Information आहे.  Data हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो.

जसं Text, Numeric, Alfa Numeric, Image, File, Graph etc. जेव्हा ह्या Data सोबत Organize केलं जातं तेव्हा ती Information होते. आणि Information च्या समूहाने Database तयार होतं असतो.

Data Base मध्ये Data आणि Information च्या समूहाने Data Base तयार होतं असतो. ह्यात Data आणि Information ला Organize करून ठेवलं जातं. 

 

म्हणजे गरज असल्यावर त्या Information ला सहज Access, manage आणि Update केलं जातं.

ह्या सोबत Data Sharing आणि Data Security चं सुद्धा नियंत्रण केलं जातं.

Information ला Store करण्यासाठी काही Software चा वापर केला जातो. जसं, MS-Excel.

सगळया Data ला Input केल्यावर Computer च्या Hard Disk मध्ये Store केलं जातं.

 

MS- Excel मध्ये Data Store करण्यासाठी एका Table चा उपयोग केला जातो. ह्यात आपण कितीतरी Colum आणि Raw मध्ये Divide करू शकतो. म्हणजे ह्यात सहज Data टाकू शकतो.

आणि गरज असल्यावर ह्याला Modified करू शकतात. ह्या प्रकारे Data Base मध्ये Data एका Table मध्ये Store केला जातो.

ज्यात Colum आणि Row असतात.  ह्यामुळे सहज Access होऊ शकते. एका Data च्या मध्ये असे कितीतरी Table असू शकतात.

 

What is database

 

Internet वर Available किती तरी Website आहे. ज्या Data Base चा उपयोग करतात.

उदा. Facebook ह्यात User चा कितीतरी Data म्हणजे नाव, Mobile Number Profile Picture, Friends, Message, Post, status etc.

 

ही सगळी Information Server वर Data Base वर Store असते. 

जर आपण Facebook Account च्या एका व्यक्तीची माहिती घ्यायला Search करतो तेव्हा Facebook च्या Data Base वरून त्या व्यक्तीची सगळी Information भेटते.

असेच कितीतरी मोठे Government, Private, Personal Website आहे. जे Data Base चा वापर करत असतात.

 

मित्रांनो आता Online Banking, ATM, Online Ticket Reservation अश्या सुविधांमध्ये Data Base चा खास वापर केला जातो.

ह्या व्दारे सगळी माहिती Data Base वर Store होतं असते. त्या माहितीला आपण गरजेनुसार Access करू शकतो.

जसं, तुम्ही कुठे पण असा तुमच्या Bank Account ला Computer किंवा मोबाईल च्या मदतीने Access करून आवश्यक सूचना प्राप्त करू शकतात.

 

Data Base चे मुख्य Elements – 

 

कोणत्याही Data Base चे मुख्य तीन Elements असतात.

Field, Record, Table.

उदा. आपण School च्या मुलांसाठी Student Table तयार करू ज्यात वेगवेगळ्या Class च्या मुलांचं नाव आणि Marks चा Data असणार.

 

First Name – Rahul हा Class 10th ला आहे. आणि Subject Math मध्ये त्याला 80आहे. Second Student आहे अनु तो ही 10th class मध्ये आहे, व त्याचा Subject English आहे.

आणि त्याचे Marks 65 आहे. Third Number ची Student आहे Meera. ती Class 11th ला आहे.

तिचा Subject Biology आहे. आणि तिचे Marks 75 आहे. Forth Number चा Student आहे Rohan.

तो 12th Class मध्ये शिकतो. त्याचे Marks 60 आहे. रिया ही Fifth नंबर ची Student आहे. व तिचा Subject हिंदी आहे. व तिला 85 Marks आहे.

 

Field

एखाद्या Data Base Table ला Field म्हटलं जातं. जसं एखाद्या Top च्या आडव्या Row मध्ये जी माहिती लिहायची आहे. त्याचं Title लिहतो. त्या सगळ्या Row मधल्या माहितीला Field म्हटलं जातं.

 

Record –

एखाद्या Table च्या Row ला Record म्हटलं जातं. जसं Student Table मध्ये1,2,3,4,5 Record दिलेले आहे. Student च नावं, Class Subject, Marks एवढा Data Fill केलेला असतो.

 

Table, Field, Record हे सगळं मिळून Computer टेबल बनतो. ह्या Table मध्येकितीतरी प्रकारचे वेगवेगळे पण एकमेकांसोबत Related Data Enter केले जातात.

 

 

Data Base Management System –

 

Data Base Management System ज्याला आपण DBMS म्हणतो. हा एक Software आहे.

ज्याच्या माध्यमातून User Data Base ला Create, Define, Maintain आणि Control करत असतो.

 

उदा. MySQL, Microsoft Office Access, ORACLE, Visual Fox Pro, DB2, DBMS चा वापर सामान्यत: DBMS ला Maintain ठेवण्यासाठी केला जातो.  म्हणजे तुम्ही Data ला Data Base मध्ये Insert, Delete, Access, edit आणि Update करू शकतात.

 

What Is The Main Difference Between HTTP And HTTPS?

 

उदा – जेव्हा Student चा Data Base बनवला, आणि School चे Student Add करायचे असल्यास Insert च्या साह्याने केलं जातं.

आणि जर तुम्ही चुकून चुकीचा Data Add करून दिला असेल. आणि तो तुम्हाला Correct करायचा असल्यास Edit करून करू शकतात.

आणि जर तुम्हाला काही दिवसांनी समजलं की, एखाद्या Student चा Data पूर्ण चुकीचा आहे. व त्याला Delete करावं लागेल.

एखाद्या Student ची माहिती Roll Number ने तुम्हाला त्याचं नाव व Address शोधायचा असल्यास तुम्ही Data Base वरून प्राप्त करू शकतात, त्याला Access म्हटलं जातं. 

 

जो Data आधीपासून Available आहे. आणि जर तुम्हाला त्यात बदल करायचं असेल तर त्याला Update म्हटलं जातं. हे सगळं काम DBMS Software च्यामदतीने करू शकतो.

 

Data Base चे प्रकार –

 

Data ला Data Base मध्ये Store, organize आणि Manipulate केलेलं आहे.  आणि याचं Structure कसं असायला पाहिजे.

हा Data Model ने माहिती होतं. आणि Data Base मध्ये Data एकमेकांसोबत जोडलेला असतो. आणि त्यांच्यात सबंध कसा आहे. तीन प्रकारचे Data Models असतात.

 

Hierarchical Data Base Model –

ह्या प्रकारच्या Data Base मध्ये Data Table Structures Tree Structure च्यारुपात मांडणी केली जाते.

ह्या Model मध्ये Record एकमेकांना जोडण्यासाठी Tree Structure ला Follow केलं जातं.

इथे Relation Parents आणि Child च्यारुपात दाखवले जातात.

उदा. एका College मध्ये खूप सारे Student आणि Professor असतात. तर College एक Parents होईल. व Professor आणि Student त्याचे Child होतील.

 

Network Model –

ह्या प्रकारच्या Data Base मध्ये Data ला Record च्यारुपात दाखवलं जातं. व Data मधले सबंध Link च्या आधारे दर्शवले जातात.

हे Model जास्त Powerful आहे. आणि Complected सुद्धा आहे. ह्यात टेबल आणि Notes Link ने जोडलेले असतात.

 

Relational Model –

हे Model Powerful आणि Simple आहे. ह्या Model चे Structure Table सारखं असतं.

Table ला Data Base च्या भाषेत Relation म्हटलं जातं. ह्याचं नाव पण Relational Model आहे. हे Table सारखं असतं.

ह्यात Rows आणि Colum असतात. म्हणुन यात Unique Field ला Key म्हटलं जातं.

Key च्या साह्याने Table ला आपसात जोडले जाते. जसं Student Table मध्ये Roll Number Primary Key असते. ह्यात Data शोधायचं खूप सोप्पं असतं.

 

Data Base चे Benefits

 

  1. Data Base च्या साह्याने कमी जागेत जास्त Data Store होऊ शकतो.
  2. कोणत्याही माहितीला सहज Access करू शकतो.
  3. नवीन Data ला Insert करायचं, आणि जुना Edit करायचं. व Delete करायचं सोप्पं असतं.
  4. Data ला वेगवेगळ्या प्रकारे Sort केलं जाऊ शकतं.
  5. एकाच Data Base ला जास्त User एका वेळेस Access करू शकतात.
  6. Paper File च्या तुलनेत जास्त Security असते. कारण  इथे Permission असल्याशिवाय कोणीही Database Access करू शकतं नाही.
  7. Redundancy ला कमी करतो. (एकाच प्रकारचा Data जास्त ठिकाणी असणाऱ्याला Duplication ला Data Redundancy म्हटलं जातं.) म्हणजे Data ला जास्त वेळेस Insert झालेलं असल्यास Data Base मधुन Delete केलं जातं.
  8. Data Base Backup आणि Recovery अश्या सुविधा देत असतो. Database Failure असे Problem केव्हा ही येऊ शकतात.

आणि अश्या वेळेस जर Data Recover केला नाही तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं.

म्हणून DBMS मध्ये Software Backup आणि Recovery ची सुविधा असते.

 

Data Base चा उपयोग कुठे केला जातो.

Data Base चा उपयोग प्रत्येक ठिकाणी केला जातो. आणि हे पण सांगू शकतो की, Data Base शिवाय Internet काहीही नाही.

डेटा बेस चा उपयोग Banking, Railway Reservation System, Airlines, Library Management System. School, College, University. Social Media Sites जसं Facebook, Twitter,

Online Shopping जसं Amazon, Flipkart, Snapdeal.

Military, Government, Organization etc.

 

तर मित्रांनो आशा करतो की, Data Base म्हणजे काय? Data Base चाउपयोग कुठे केला जातो. ही सगळी माहिती तुम्हाला समजली असेल.

# What is database and example # # What is database and example #

# What is database and example # # What is database and example #

Scroll to Top