https://samarpanedu.in

What is AutoCAD full information?

 

    What is AutoCAD –  AutoCAD हे नाव ऐकल्यासारख वाटत. पण हे काय आहे माहीत नाही. पण ज्यांना CAD विषयी माहीत आहे त्यांना AutoCAD थोड माहीत असेल. कारण AutoCAD एक computer edit Drafting program आहे. खुप design processer मध्ये used होतो. आणि हा software पुरेसा successful पण आहे. त्याचं reason त्याची diversity पण आहे.

 

कारण हा software खूप साऱ्या Design task ला support करतो.

तर आपण सुध्दा ह्या interesting आणि useful AutoCAD बद्दल समजुन घेणार तर कदाचित तुमच्या साठी पण फायद्याचं असु शकतं.

तर ह्या post च्या माध्यमांतून नक्कीच तुम्ही ऑटोकॅड समजुन घ्या. तर ही post नक्की read करा. तर चला मग आपण AutoCAD बद्दल Detail मध्ये समजुन घेऊ.

 

Importance of AutoCAD

 

What is Auto CAD Importance: CAD म्हणजे computer-Aided Design ही एक Digital Technology आहे. 2D, 3D Dimensional Design project Create करते. कोणत्याही CAD programmed साठी computer आणि गरजेनुसार 3D printer Required असतो. CAD drawing Fast Better आणि accurate होत असते. आणि AutoCAD हा Digital program, Modeling, आणि screeching origin आहे.

 

 

हा commercial Computer edit Design आणि Drafting software application आहे.

AutoCAD म्हणजे Auto computer- Aided Design ह्याचा use Architect, structure Design, engineers आणि Building, Bridges आणि दुसऱ्या structure चे Design, Drafting, Modeling मध्ये करू शकतात.

 

AutoCAD ला Define करताना एका Design च creation Modification आणि optimization मध्ये assist करण्यासाठी computer system used करायचं AutoCAD मध्ये येतं.

 

Construction आणि Manufacturing used केली जाणारी 2D आणि 3D Drawing केली जाऊ शकते. हा CAD type software आहे 2D आणि 3D Drawing आणि Modeling oriented आहे.

 

हा Geometric Models च creation आणि Modification allow करतो. ज्याच्यात प्रत्येक type चे structure objects Develop करण्याची capacity आहे. AutoCAD different field मध्ये work करण्याची ability ठेवतो.

 

म्हणून AutoCAD आधी जेव्हां architecture व engineering च्या world मध्ये used व्हायचा. पण आता graphics, interior design च्या world मध्ये सुध्दा entry झाली आहे.

 

आणि आज AutoCAD कडे स्पेशल असे tools आहे जे 2D आणि 3D Modeling च्या related प्रत्येक field मध्ये cover करतात.

 

Use of AutoCAD

 

AutoCAD Software चा use Manufacturing, infrastructure, Building Construction ची design प्रत्येक phase मध्ये होतो. Media आणि entertainment च्या जगात 3D visual Effects create करण्यासाठी याचा used केला जातो.

 

बहुतेक design industry मध्ये AutoCAD हा Dominant program झालेला आहे. कारण यांच्यात सतत update होत असते, आणि New version येत असते. व New features add होत राहतात. म्हणून याला Dominant बनवणे आवश्यक आहे.

 

       1980 मध्ये पहिल्यांदा याला Notice केलं गेलं, कारण पक used साठी Develop केला गेलेला CAD program हाच होता.

ह्याला 1982 मध्ये John walker Auto Desk ची मदत घेऊन Develop केला होता.

जो American Multi-National Software Corporation आहे. ह्याचा commonly used जर बघितला तर professional Drafting साठी 2D आणि 3D Design बनवण्यासाठी आणि Modify करण्यासाठी used केला जातो.

 

ज्या मध्ये product च्या conceptual Design आणि layout साठी detail Measurements information includes असते. याला Mechanical, Telecom, civil, Architecture, Engineering, industry मध्ये खूप मोठ्या प्रमाणात prefer केला जातो.

 

खुप साऱ्या industry अश्या पण आहेत ज्या बारीक Design वर सुध्दा Depend असतात. त्या त्यांच्या Mathematical relabel साठी used करतात. जस architecture आणि Aeronautics अश्या 2 field आहे ज्या exact measurements वर Depend असतात.

 

आणि large scale वर table structure Bild करायचं काम करतात. याव्यतिरिक्त engineering च्या Others Type Mechanical आणि Electrical ला पण अश्या program ची गरज असते. जो कोणत्याही compromise शिवाय requirement च्या हिशोबाने लहान किंव्हा मोठ्या Design करण्याची सुविधा देते. आणि AutoCAD हे सगळं offer करत.

 

Mechanical Engineering मध्ये Manufacturing create करण्यासाठी used केला जातो. Motor parts Robots design करण्यासाठी सुध्दा केला जातो. अश्याप्रकरे Electrical engineering मध्ये Electrical System ला Map करण्यासाठी used करू शकतो. तर civil engineering मध्ये Bridges आणि road Design करायला याचा वापर करू शकतात.

 

 

Computer Courses Full Information:

  1. DCA (Diploma In Computer Applications) Click Here…..
  2. ADCA (Advance Diploma In Computer Applications) Click Here……
  3. DDEO (Domestic Data entry Operator) Click Here

 

 

Architect याचा वापर करुन घर आणि commercial Building चे प्लॅन Blue print Design करतात. Interior designer Building च्या मधली Design imagine करून AutoCAD ची मदत घेतात.

आणि fine artist, structures good craving, end craving, Experimental Art Basis Art Draft करण्यासाठी याची मदत घेतात. Graphic Design आणि City planning मध्ये AutoCAD चा वापर मोठी image create करण्यापासून तिच्या लहान details पर्यंत सगळं add करण्यासाठी केला जातो.

 

 AutoCAD खूप software tools ला offer करतो जे Design, Modeling, Rendering, applications वर focus करतो. राहिलेल्या Design मध्ये Dimension Automatic Create करू शकतो.

 

 Spreadsheet application सोबत storing custom views, Dynamic Blog जसे जास्त option भेटतात.

आणि 3D Design मध्ये जास्त realistic 3D Modeling Attach point, Cross Sectional Drawing,

Rendering in cloud जसे अधिक option available असतात.

 

Cloud मध्ये cloud storage & Covering Multi-Device आणि support, Measurements Section, File progress History, Block Pallet, improve performance आणि innovative AutoCAD features भेटतात.

 

ह्या software ला implement करण्याच्या अगोदर Drafter आणि Sheet चा use करून design draw करत होते, यांच्यात खुप टाईम लागायचा. म्हणजे time Consuming process होती.

 

 त्यामुळे production वेळेवर होत नव्हतं. आणि खूप साऱ्या अडचणी येत होत्या. या सगळ्या अडचणी साठी Best Solution AutoCAD solution introduce केला गेला. Product Modification च्या Design save केल्या जातात.

Design edit केल्या जातात, आपला time वाचतो. Human Efforts कमी होतात.

 

  • AutoCAD चे फायदे: –

 

1)  ऑटोकॅड मध्ये तयार केलेली Design ही Accurate असते.

 

2)  2D आणि 3D मध्ये Design create करू शकतो. आणि rotate सुध्दा करू शकतो.

 

3)  Design software ने दुसऱ्या Computer च्या program मधून link करू शकतो.

 

5) एक Architectural च्याplanning tools स्वरूपात ऑटोकॅड Architect ला Design stage level ला Building च्या Strength ची Design execute आणि Analyze करायचा capable बनवतो

 

6) Engineering Drafting tools च्या स्वरुपात ऑटोकॅड Engineers ला Design, issues Design, analyze आणि solved करायला help करतो त्यामुळे accurate Design बनते.

 

7) 3D printing मध्ये Design ला खूप सारे prefers Format form मध्ये export करू शकतो.

 

8) Fashion Industry मध्ये jewelry, toys आणि दुसऱ्या Delicate object च्या Manufacturing साठी

Design planning करण्यासाठी Necessary Tools ऑटोकॅड कडे available आहे.

 

9)  industry Design tools च्या स्वरुपात ऑटोकॅड Time, efforts, Manufacturing,

cost ला reduce करण्यासाठी मदत करतो. हे सारे Benefits झाले.

ऑटोकॅड कडे एक lower cost version पण available आहे.

 

ज्याला AutoCAD-LT म्हटलं जातं. याची capability कमी आहे याला lower price level ला

entry level CAD package म्हणून Develop केलं गेलंय.

AutoCAD Mobile आणि webapps च्या from मध्ये सुध्दा available आहे.

जे mobile users ला ऑटोकॅड files View, edit आणि share करण्याची permission देतो.

 

Where to purchase AutoCAD

 

जर तुम्हाला AutoCAD purchase करायचं असेल तर तुम्ही AutoCAD online order करू शकतात, नाहीतर एखाद्या Authorize reseller Subscription घेऊ शकतात.

 

AutoCAD च Monthly Subscription 11 हजार 524 रुपयाचं आहे.

तर involve ऑटोकॅड Subscription 93 हजार 220 रुपयाचं आहे.

आणि जर तुम्हाला ऑटोकॅड used करायचं शिकायचं असेल तर तर खूप सारे Available learning tutorial,

free learning material, video ची मदत घेऊ शकतात.

जस May CAD side, CAD list, CAD tutor, tutorial 45 etc. 

 

म्हणून AutoCAD काय आहे, कोणत्या industry आणि professional साठी useful आहे. हे तुम्ही समजुन घेतल.

शिकण्यासाठी कोणत्या online resources try करू शकतो. याची Idea पण तुम्हाला झालीय.

तुम्ही समजुन गेले असतील की professional ची time consuming hard work producer ला break देऊन

efficient आणि fast बनवण्यासाठी ह्या CAD Software AutoCAD ne किती help केली आहे.

 

 म्हणून जर तुमच्या साठी ही हा software useful असेल तर तुम्ही ही त्याचं Subscription घेऊ शकतात.  Online resources व्दारे master पण होऊ शकतात. आजची माहिती कशी वाटली Comment करून नक्कीच कळवा.

 

Scroll to Top