https://samarpanedu.in

Best DTP Operator Course 2024 DTP Maharashtra

DTP Maharashtra

DTP Maharashtra :-  Desktop publishing याला सविस्तर केलं तर desk म्हणजे टेबल, top म्हणजे वरती, आणि publishing म्हणजे प्रकाशन म्हणजे टेबलावर प्रकाशन च जे काम करत केलं जातं त्याला Desktop publishing म्हणतात.

म्हणजे computer च्या माध्यमाने composing च काम करुन लेझर प्रिंटर ने पप्रिंट च काम केलं जातं. आणि या मधे जितके software use केले जातात, त्या सगळ्या software ला DTP software म्हटल जातं.

 

DTP करण्यासाठी आपल्याला Basic Compute चे knowledge असणे गरजेचे आहे. आमध्ये आपल्याला MS Office, MS Excel, PowerPoint सोबत Internet चे सुद्धा knowledge असने गरजेचे आहे.

कारण Design मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे Effects द्यावे लागतात. त्यासाठी वेगवेगळे Images Internet वरून Downloads करून वापरावे लागतात. तसेच DTP मध्ये Fast काम करायचे आहे तर आपल्याला मराठी हिंदी व इंग्रजी मध्ये Typing Speed असणे फार गरजेचे आहे.ह्या मुळे आपल्याला आपल्या कामामध्ये Speed येणार जसे की एखाद्या लग्नाची पत्रीका बनवायची आहे तर आपल्याला खुप सारे नाव टायप करावे लागणार त्यासाठी आपल्याल्या Typing Speed असणे गरजेचे आहे.

 

Desktop Publishing मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या Software द्वारे वेगवेगळे प्रकारचे कामे केले जातात. प्रत्येक Software हे वेगवेगळ्या कामासाठी Design केले गेले आहे. हा कोर्स करून घरबसल्या income Generate करू शकतो. त्यासाठी आपल्याला Practice ची गरज असते. DTP कोर्स हा खुप नावाजला जानारा कोर्स आहे.

Future मध्ये ह्या कोर्स ला खुप Demand असनाार आहे. घर बसुन मार्केटिंग करू शकतो. कोणत्याही Document मध्ये कोणत्याही प्रकारचे correction करू शकतो.

 

DTP म्हणजे काय?

DTP Maharashtra -: DTP एक Desk Top Publishing Software आहे. हे तीन शब्दांनी बनवलं आहे. आता आपण या तीन शब्दांचा अर्थ समजून घेऊ. Desk म्हणजे Table. Top चा अर्थ आहे च्या वर. Publishing चा अर्थ होतो कोणतीही वस्तू बनवायची किंवा तयार करायची. जर आपण या तिघं शब्दांना जोडलं तर . तर याचा अर्थ असा होतो की, एखाद्या  टेबल वर ठेवलेल्या  Device ला  कोणत्याही वस्तू ला बनवायचं किंवा Design करायचं. म्हणजे DTP होय. सोप्प्या शब्दांत सांगायचं झालं तर आपण जे पण काम करतो ते Computer च्या माध्यमातून करत असतो. Computer च्या माध्यमातून कोणत्याही Design ला तयार करायचं त्याला Edit करायचं. आणि प्रिंट करायचं.

 

DTP मधे काय शिकवलं जातं?

1) MS Paint

2) Photoshop

3) page maker

4) Corel Draw

5) Adobe Illustrator

6) Adobe flash

7) power point

8) Project Work

 

DTP Application

मित्रांनो DTP एक Package आहे ज्याच्या अंतर्गत  खूप काही Software येतात. ते खालील प्रमाणे

  • Adobe PageMaker
  • Adobe Photoshop
  • Adobe InDesign
  • Adobe flash
  • Corel draw
  • Quark Xpress
  • Microsoft office Publisher
  • Microsoft office PowerPoint
  • Microsoft office Word
  • Adobe Illustrator
  •  

DTP Maharashtra या Blog च्या मध्यमाने आपण संपुर्ण माहिती समजणार आहोत.

या सगळ्या Software चा Use  वेगवेगळया कामासाठी केला जातो. For example – जर तूम्ही एखाद्या Page ला तयार करणार असेल तर किंवा page ला Design करणार असणार तर PageMaker चा उपयोग केला जातो. आणि जर तूम्ही Photo Editing करणार असेल तर  त्यासाठी तूम्ही Adobe Photoshop चा उपयोग करू शकतात. आणि जर तूम्ही Multimedia किंवा Animation Related काम करणार असेल तर, Adobe flash चा उपयोग करू शकतात. व तुम्हाला Presentation तयार करायचं असेल तर  power point चा उपयोग केला जातो. जर तुम्ही Text Related काम करणारं असेल तर Microsoft word चार उपयोग केला जातो.

 

DTP course कोण कोण करू शकत?

DTP हा एकमेव असा course आहे की, दहावी पास विद्यार्थी पण हा course करू शकतो.

असे किती तरी Student आहे की ज्यांनी दहावी पास केलेली नाही तरी सुध्दा चांगच्या प्रकारे Income Generate करीत आहे. साधारणता हा कोर्स करण्यासाठी Qualification ची काहिही Requirement नाही परंतु आपल्याला इंग्रजी वाचता व समजता येणे गरजेचे आहे.

 

ह्या software चे काम वेगवेगळे करण्यासाठी केले जातात. एखादं page तयार करण्यासाठी अथवा Design करण्यासाठी PageMaker use केलं जातं. photo edit करण्यासाठी व image तयार करण्यासाठी Adobe photoshop चा उपयोग केला जातो. Multimedia   Animation related काम करायचं असल्यास Adobe Flash चा use केला जातो. Presentation साठी PowerPoint चा उपयोग केला जातो. बॅनर तयार करण्यासाठी Corel Draw चा उपयोग केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मोठ-मोठे Advertisement ह्या वेगवेगळ्या Software द्वारे तयार करून मोठ्या मोठ्या कंपनी साठी काम करू शकतो.       

 

 

DTP course केल्यानंतर जॉब काय करू शकतो.

Desktop Publishing course पूर्ण केल्यानंतर तुम्ही DTP Operator म्हणुन नोकरी करू शकतात. स्वतःच स्वतःचा studio open करू शकतो, स्व:ताचे प्रिंटींग प्रेस चालु करू शकतो, प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करु शकतो, Graphics Designer, Magazine Designer बनु शकतो, Advertisement Company मध्ये काम करू शकतो किंवा Advertisement Company सुरू करू शकतो, किंवा Design चं काम सुध्दा करु शकतात.

      

 

DTP चा उपयोग.

आपण रोजच्या आयुष्यात खुप साऱ्या वस्तू बघतो, ज्या प्रिंटिंग मध्ये असतात.

1) Newspaper

2) Books

3) Business card

4) Bill Book

5) Book

6) Advertisement

7) Magazine

8) letter Head,

9) Post card

10) Application letter

11) calendar

12) Invitation card

13) Poster

14) Banner

15) Pamphlets

  

      

DTP Maharashtra या Blog मध्ये पासून होणारे फायदे  कोणते? ते पाहु.

आधीच्या काळात एखादं काम करण्यासाठी जास्त time लागायचा. एखादं पुस्तक तयार करायचं म्हटल्यावर एखाद्या कुशल व्यक्तीची गरज असायची. कारण त्याला design करायचं, edit करायला गरज असायची. पण आता हे DTP मुळे लगेच करता येतं. येणाऱ्या दिवसात याची खुप Demand असणार आहे. कारण आज प्रत्येक कंपनी Grow करण्यासाठी आपल्या Brand ची Advertainment करण्यासाठी वेगवेगळ्या Graphics ची गरज असनार व त्यासाठी DTP Operator ची गरज पळणार. हे काम DTP Operator चांगल्या प्रकारे करू शकतात. व येणाऱ्या दिवसात Graphics Designer ला खुप Chances कसणार.

 

  1. ह्या software मध्ये तयार केलेले कोणतेही Document, file, Image मध्येसोप्या पद्धतीने बदल करु शकतात. व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे Effects Add करू शकतात color correction करू शकतात.

 

3.DTP च्या related खूप सारे option Available आहे उदा. Text, image, clip art, Border Design, symbol, Color correction, Templets, इ. यांच्या साहाय्याने page मध्ये सोप्या पद्धतीने formatting करू शकतात.

DTP च्या साहाय्याने कमी cost मध्ये कोणतीही Design तयार करुन print करू शकतात

 

  1. DTP software मध्ये खुप सारे tools असतात.

उदा. Spelling check, find and replace, cut, Past, Edit, delete इ. हे use करून तुम्ही तुमचं काम सोप्या पद्धतीने करू शकतात.

 

  1. DTP. course करण्यासाठी किती रुपये खर्च लागतो?

खर्च हा तिथे भेटणाऱ्या facilities वर depend असतो. शक्यतो ३ हजार ते 20 हजार पर्यंत लागू शकतो. Normally Frees हे आप-आपल्या institute च्या नियमानुसार घेतली जाते. प्रत्येक ठिकाणी Fees मध्ये फरक दिसुन आला आहे. मोठ्या शकरामध्ये Fees जास्त असते तिथेच लहान शहरामध्ये Fees मध्ये कमी दिसुन आली आहे. Computer Institute किती मोठं आहे त्यावर Fees आकारली जाते.

 

6.DTP केल्यानंतर salary किती असते?

हा course पूर्ण केल्यावर आपल्याला नोकरी कशी मिळते किंवा आपण कुठे नोकरी करीत आहे त्यावार आपली Salary Depend असते. साधारणता आपण 10 हजार ते 1 लाख पर्यंत सहज कमवु शकतात आप-आपल्या कामावर व तिथल्या Facility वर salary Depend आहे. एखाद्या मोठ्या National Company मध्ये नोकरी करीत आहे तर तिथल्या Facility व कामानुसार आपल्याला Salary दिली जाते.

 

 

 

DTP चे फायदे

DTP Maharashtra या Blog मध्ये DTP चे खूप सारे लाभ आहे.  ते समजून घेऊ

 

1. Speed

मित्रांनो आधीच्या काळात एखाद्या Book ला तयार करण्यासाठी खूप time लागायचा. आणि Book तयार करण्यासाठी कुशल व्यक्तींची गरज असायची. कारण कोणत्याही तयार करण्यासाठी व Design करण्यासाठी  त्याला Editing करावं लागायचं. आता हे काम खूप लवकर आणि चांगल्या प्रकारे करता येतं. आणि जर तुम्हाला Text मध्ये  Formatting करायचं असेल, Photo मध्ये Editing करायचं असेल.  आणि जर Text Image ला Delete करायचं असेल तर  ते सुद्धा सहज करू शकतात.

 

2. Changes

या Software मध्ये  बनवल्या गेलेल्या कोणत्याही Documents व Image मध्ये सहज बदल करु शकतात.

 

3. Page Formatting

DTP software मध्ये Page Formatting च्या Related खूप Tools Available असतात. जसं की, Text, Image, Flip art, Border Symbol, etc. या Tools च्या मदतीने तूम्ही सहज Page Format करू शकतात.

 

4. Low cost

DTP च्या Help ने कोणतीही Design कमी Cost मध्ये तयार करू शकतात.

 

6.Various Tools

DTP software मध्ये खूप सारे Tools Available असतात. जसं की, Spelling Check करायचं. Find & replace म्हणजे एखाद्या Text ला शोधायचं किंवा एखाद्या Text ला शोधून त्या जागेवर दुसरा शब्द लिहायचं, कट करायचं, delete करायचं, Insert करायचं असे खूप सारे Tools असतात. यांच्या मदतीने DTP मध्ये  सहजतेने काम करू शकतात. हे होते DTP चे Advantage.

 

 

DTP History

DTP Maharashtra :- DTP ची सुरवात 1970 पासून सुरू झाली होती. 1984 मध्ये Website म्हणून Publish केलं होतं. 1984 मध्ये सगळ्यांत आधी Apple Macintosh ने सादर केलं होतं. याचं साली हेवलेट पैकार्ड  ने  लेझरलेट सादर केलं होतं जे  लेझर Printer होतं. 1985 मध्ये एडोब यांनी Business साठी Postscript बनवली.  याचं वर्षी एल्डस  ने   एक PageMaker विकसित केलं. First Desk Top Publishing Application आहे. आणि जे आज पर्यंत आहे. आणि Apple यांनी  Postscript Add  केलेलं पहिलं Desktop लेझर Printer  विकसित केलं. 1987 मध्ये Windows Platform साठी PageMaker सादर केलं गेलं.  ही होती Desk Top ची History.

 

 

DTP चे उपयोग.

आपण आपल्या जीवनात अनेक वस्तू बघतो जे Printing केलेले असतात. DTP चे उपयोग काय आहे ते DTP Maharashtra च्या मध्यमाने समजुन घेऊ जसं Newspaper, Books, Business Card, Bill Book, Advertisement, Magazine, Letter Head, Post Card, Application letter, Calendar, Invitation Card, Office Notice, Poster हे सगळे DTP च्या माध्यमातून तयार केले जातात. हे DTP चे उपयोग होते.

 

 

DTP Maharashtra मधिल Word Processing आणि Desktop Publishing Software चे फरक

 

1. Word Processing Software:

Word Processing Software मध्ये तूम्ही Text ला Create Edit आणि Print करू शकतात.

Word Processing Software चा उपयोग तूम्ही Letter, Menu, Script आणि Resume बनवण्यासाठी करू शकतात.

कोणत्याही Word Processor  Software मध्ये सहजतेने Text जोडू शकतो.

Word Processing Software मध्ये Microsoft word Processor आणि Open Office असे Software असतात.

 

 

2. Desktop Publishing Software:

Desktop Publishing Software च्या मदतीने आपण Documents बनवू शकतो. ज्यात Text आणि Graphics एका वेळेस करू शकतो.

Desktop Publishing चा उपयोग Newspaper, Magazine, Advertisement आणि Poster या सारख्या वस्तूंवर काम करण्यासाठी केला जातो. ज्यात Layout खूप महत्वाचा असतो.

Desktop Publishing मध्ये Text ला जोडण्यासाठी आधी Text Frame जोडावा लागतो.

Desktop Publishing Software म्हणजे overexpress 6.5 आणि 7.0 च्या सोबत Adobe InDesign CS आणि CS 2 चा उपयोग केला जातो.

 

 

DTP Package चे प्रकार

DTP Maharashtra मध्ये वेगवेगळे काम करण्यासाठी या  Software ला 4 Part मध्ये Divide केलं आहे.

1. Word Processing Package

2. Page Layout Package

3. Graphic Design Package

4.Photo Editing Package

 

 

1. Word Processing Package

Word Processing एक Word Editing Software आहे. Word Processing Software मध्ये जे Software येतात. ज्यांचा उपयोग  Documents मध्ये  Text Formatting, Page Set-up , Border, Printing हे करण्यासाठी केला जातो. साधारण म्हणजे Book, Magazine, Office Letter, Application इत्यादी.  वापरासाठी याचा उपयोग केला जातो.For example – MS- Word

 

 

2. Page Layout Package

या Package चा उपयोग वेगवेगळया प्रकारच्या Page Editing साठी केला जातो. या Application चा उपयोग साधारण Page Layout बनवण्यासाठी केला जातो. जसं Book Design, Magazine, Identity Letter Newspaper इत्यादी. यात Color Set करण्याची सुविधाही असते. या Package मध्ये दुसऱ्या Application ची File सहजतेने वापरू शकतो. For example – Page Maker

 

 

3. Graphic Design Package

या Package चा उपयोग वेगवेगळे Image बनवण्यासाठी  Color चे Poster बनवण्यासाठी, Vector Image बनवण्यासाठी केला जातो. यात बनवल्या गेलेल्या File ची Size मोठी असते. For example – Corel draw, Adobe Elastrator, Photoshop इत्यादी.

 

 

4. Photo Editing Package

या Package चा उपयोग Photo Editing,  किंवा फोटो मध्ये वेगवेगळे Effect देण्यासाठी केला जातो.  ह्या प्रकारचे काम करण्यासाठी जास्त Memory ची गरज असते. For example – Corel draw, Adobe Photoshop, Photo Paint इत्यादी.

Scroll to Top