What is a computer graphics card?
आजच्या युगात माणसं मनोरंजन साठी Computer, Laptop आणि Mobile Phone वर video, Web series इ. बघतात.
काही वर्षांपूर्वी आपल्या कडे मनोरंजन म्हणून फक्त TV होता.
आणि आता Computer आणि Smart Phone ने त्यांची जागा घेतली आहे.
तुम्ही विचार केला आहे का जे Computer आणि Laptop आम्ही Use करतो, ज्यात Video आणि Photos बघतात, ते आम्ही कसं बघु शकतो.
video आणि Photos बघण्याच्या व्यतिरिक्त आम्ही Computer आणि Mobile Phone वर आम्हला Game खेळायला पण आपल्याला आवडत.
त्या वेळेस पण आम्ही Game चे सगळे Character आणि Visual Effect ला Clear कसं बघु शकतो?
ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे, Graphics card.
हे Graphics card आहे, ज्याच्या मदतीने आपण High Resolution चे Video आणि Game आपल्या Computer आणि Mobile Phones मध्ये बघु शकतात.
पण हे Graphics Card म्हणजे काय? हे कसं असतं? आणि काम कसं करत हे आपण आज या Post च्या माध्यमांतून समजुन घेऊ.
Graphics Card म्हणजे काय?
Graphics Card Computer च्या Hardware चा Part आहे.
जो Computer आणि Laptop च्या Motherboard सोबत जोडलेला असतो.
आणि याचं काम Device च्या Screen वर Photos आणि Video दाखवायचं असतं.
Graphics Card ला काही दुसऱ्या नावाने पण ओळखलं जातं.
जसं Video Card, Graphics Adapter, Video Controller इ.
जेव्हा आम्ही Photos आणि Video बघतो, किंवा Game खेळतो तेव्हा Computer च्या Screen वर आपण जे काही बघु शकतो.
या Card च्या मदतीने बघु शकतो. असं नाही आहे की Graphics Card तुमच्या Laptop किंवा Computer मध्ये Available नाही, तर तुम्ही Video आणि Images बघु शकणार नाही.
Graphics Card नसताना ही आपण बघु शकतो.
पण अंतर फक्त एवढं आहे की, जर तुमच्या Mobile किंवा Laptop मध्ये Graphics card असेल तर तुम्ही Video व Images Clearly बघु शकतात.
Graphics Card शिवाय तुम्ही High Quality चे Video व Images तुमच्या Computer किंवा Mobile मध्ये Clearly बघु शकणार नाही.
ह्या Card चा उपयोग Computer आणि Laptop च्या व्यतिरीक्त Smart Phone मध्ये पण केला जातो.
आपल्याला Device च्या Screen वर जो पण Graphics दिसतं.
जसं Picture आणि Animation ह्यांना Screen वर प्रदर्शित करण्याचं काम Graphics card च असतं.
असं करण्यासाठी Graphical Data Signal ला परिवर्तित करतो.
आणि Monitor त्या Signal ला समजू शकतो.
जितकं चांगलं त्या Device च Graphic Card असेल.
तितक्या चांगल्या Quality चे Graphics आणि Video तुम्ही Screen वर पाहु शकणार. Graphic Card बहुतेक करून Game व video Editor साठी महत्वपूर्ण असतो.
Graphics card कसे कार्य करते?
तुमच्या Monitor वर तुमच्या व्दारे बघितले जाणारे pictures pixel नाव च्या छोट्या Dot पासून बनलेले असते.
अधिकांश सामान्य Resolution Settings मध्ये 1 million Pixels पेक्षा जास्त Pixel प्रदर्शित होतात.
आणि Computer ला एवढंच करायचं असतं की Image बनवण्यासाठी प्रत्येक Pixel सोबत Fixed केलं जातं.
हे करण्यासाठी एका Translators ची आवश्यकता असते.
जो CPU पासून Binary Data घेऊन Images मध्ये Convert करतो.
असं करण्यासाठी Software Application सोबत मिळून काम करणारा CPU Image बद्दल महिती Computer असणाऱ्या Graphic Card ला पाठवतो.
Images बनवण्यासाठी Graphic Card Screen वर Images बनवण्याची पद्धत ठरवतो.
Card त्या सूचनेला Cable च्या माध्यमाने Monitor कडे पाठवतो.
म्हणून आपण Monitor वर कोणत्याही प्रकारची Images बघु शकतो.
Monitor वर Images प्रदर्शित करण्यासाठी जोपर्यंत Computer मध्ये Graphics ची क्षमता Motherboard मध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत ते Translation Graphics Card वर होत.
Graphics Card हे दोन प्रकारचे असतात.
- Integrated Graphics
- Discrete Graphics
Integrated Graphics आधीपासून Computer व Laptop च्या Motherboard मध्ये पहिल्यापासून Inbuilt असतं.
अधिकांश माणसे Internet Service कार्यासाठी एका आधुनिक Computer चा उपयोग करत आहे.
Document बनवायचं किंवा Film बघायचं अश्या कामांसाठी Integrated Graphics चा उपयोग केला जातो.
पण एखादा User Gaming आणि Video Editing अश्या High Graphics चे Software आपल्या Computer मध्ये चालवू शकतात.
तर त्यांच्या साठी Discrete Graphics card चा उपयोग केला जातो.
जो Device मध्ये Inbuilt नसतो.
Discrete म्हणजे वेगळा. Discrete Graphics Card ला Computer किंवा Laptop मध्ये वेगळं लावलं जातं.
वेगळं Graphics Card लावण्याची गरज त्यांना असते ज्यांना आपल्या computer वर High Quality चे Video बघायचे असतात.
किंवा Game खेळायचं असतं. साधारण कामासाठी Integrated Graphics Card ही पुरेसा असतो. Computer चे Inbuilt Graphics Card Graphics च्या Positioning साठी त्या Computer चा CPU आणि RAM चा उपयोग होतो पण जेव्हा Computer मध्ये आम्ही High Graphics चे Game खेळतो किंवा Video Editing software चा वापर करतो तेव्हा Computer Hang होऊन जातं.
असं ह्या साठी होत की, Graphical Data ला Translate करण्यासाठी Computer चा CPU आणि RAM चा उपयोग केला जातो.
आणि Computer वर Load होतो व तो Hang होऊन जातो.
ज्यामुळे ज्या पण User High Graphics चा Game खेळायला आवडत, किंवा जे Video Editing Software चा वापर करतात, त्यांनी Discrete Graphics Card आपल्या PC मध्ये लावून घ्या.
कारण या Graphics Card कडे स्वतःच RAM आणि processor असतो.
Graphical Data Processing साठी त्याचा उपयोग करतो.
ज्यामुळे Computer वर Graphics Images बघण्यासाठी त्या CPU वर load होतं नाही. आणि ते सॉफ्ट पद्धतीने काम करतं.
What is The GPS technology
चला तर मग आता समजुन घेऊ की Graphics Card प्रमुख Component कोणकोणते आहे.
जसं की आम्ही Post च्या Starting ला सांगितलं की, Graphics Card Gaming PC, High Gaming PC, हे सगळ्या महत्वपूर्ण Parts मधुन एक आहे.
हे सगळ्यात जास्त विजेचा वापर करतो. आणि यात वेगवेगळे Component असतात.
पूर्णपणे Graphics Positioning साठी काम करतात.
काही User Graphics Card चे वेगवेगळे Component आणि त्यांच्या Parts बद्दल महिती नसते.
म्हणून आज आम्ही वेगवेगळ्या भागांबद्दल महिती सांगणार आहे.
GPU (Graphical Processing Unit)
ह्याला Graphic Card Processor पण म्हटलं जातं. Computer च्या CPU समान असतो.
GPU Graphics Card चा मुख्य भाग आहे. जो Card चा विशेष कार्य म्हणजे Graphics ची Processing करतो.
GPU ला विशेष करून Mathematical Calculation साठी तयार केलं गेेलं आहे.
सामान्यत: एक Graphics Card मध्ये एक GPU असतो. पण काही वेळेस Graphics Card दोन GPU सोबत पण येऊ शकतो.
GPU च कार्य मम्हणजे त्याचं Architecture म्हणजे कसं बनवलं त्यावरून नियंत्रित होत असतं.
ह्यामुळे GPU Architecture च्या स्वरुपात समजलं जातं. Graphics Card बनवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या GPU ची Design करतात. जितकं चांगलं त्यांच Architecture असतं, तितकं चागलं त्याचं Performance असतं.
आणि दुसऱ्या च्या Comparison मध्ये कमी विजेचा वापर करणार.
VRAM – Video RAM
हा Graphics Card चा दुसरा महत्वपूर्ण Component आहे. Video Memory Graphics Card च्या त्या जागेवर असते.
तिथे GPU व्दारे Graphics Data ला साठवलं जातं. Graphics Data Processing करून GPU जेव्हा Images Create करतो.
तेव्हा त्या बनलेल्या Image ला Store करण्याची आवश्कता असते.
ह्या उद्देश साठी पण GPU Memory Card चा उपयोग करतात.
VRM – Voltage Regulator Module
जो Graphics Card मध्ये लागणारे मुख्य Circuit आहे. VRM Card GPU ला Power Supply करतो.
VRM Computer कडून मुख्य Supply येणारे High Voltage ला Low Voltage मध्येपरिवर्तित करतं.
ह्या नंतर GPU चा उपयोग करण्यासाठी Power Supply पाठवतो. VRM GPU च्या तुलनेत लवकर गरम होतात.
त्यासाठी त्यांना चांगल्या Cooling System ची गरज असते. त्यामुळे Graphics Card लवकर बंद होत नाही.
Cooler –
प्रत्येक Graphics Card सोबत एक Cooler लावलेला असतो. जो GPU, VRAM, VR च्या Temperature ला सुरक्षित ठेवतो.
Graphics Card च्या Component ला थंड ठेवण्यासाठी Cooler मध्ये एक Fan लावलेला असतो. जो Component ला जास्त गरम होण्यापासून थांबवू शकतो.
मित्रांनो आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ही Post आवडली असेल. ज्यात आम्ही Graphics Card बद्दल पूर्ण महिती देण्याचा प्रयत्न केला आहे. Graphics Card, Computer, Laptop, ह्याचा महत्वपूर्ण भाग आहे.
ज्या मुळे आम्हला Device च्या Screen वर High Quality चे Video, Picture, बघायला भेटू शकत नाही.
मित्रांनो महिती कशी वाटली Comment करून नक्की कळवा.