Tally ERP 9 course ची संपुर्ण माहिती मराठी मध्ये
Tally ERP 9 course एक Software Package आहे.या मध्ये जमा केली गेलेली रक्कम व त्या खात्यामधुन काढली गेलेली रक्कम व त्या खात्याची पुर्ण माहिती सोबतच Description ची सुद्धा entry केली जाते.
बँकेत किंवा एखाद्या व्यवसायामध्ये (Business) यामंध्ये पैशांचे घेवाण देवाण करण्याच्या जो हिशोब ठेवण्याच्या Process ला Accounting असे म्हणतात. व Accounting च्या कामामध्ये Tally चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
जर एका लाईम मध्ये Tally ला सांगायला गेलं तर Tally एक असा Software आहे. जो वापरकर्त्यांद्वारे खात्याचे हिशोब कितोब व त्यांच्या व्यवस्था करण्यासाठी केला जातो. मित्रांनो Tally ची Demand GST (Goods and services Tax) आल्यावर खुप जोराने वाढली आहे.
कोणत्याही कंपनीचे Accounting चे काम Tally Software च्या मदतीनेच केले जाते. ज्यामध्ये कंपनी Account Record तयार करणे, Data Maintain करणे, कंपनीच्या Data ला Safe ठेवणे, तसेच GST Return भरणे असे वेगवेगळ्या प्रकारचे काम Tally Software द्वारे केले जाते. सोबत हे चुकीचा Data Record होण्यापासुन सुद्धा वाचवते.
Tally Full Form आणि त्याचे Versions:
.
Tally चे Full Form आहे. (Transactions Allowed in a Linear Line Yards) असे आहे. तसेच Tally एक Software आहे म्हणुन Software मध्ये बदलाव होत राहतात.
नवीन-नवीन Future येत राहतात. Software Update होत राहतात. त्याचे नवीन-नवीन Version येत आलेले आहे.
1) Tally 4.5
2) Tally 5.4
3) Tally 6.3
4) Tally 7.2
5) Tally 8.1
6) Tally 9.0
7) Tally ERP – 9
8) Tally Prim
Tally कोर्स मध्ये काय-काय शिकवले जाते.
Tally एक Accounting Software आहे. जो एक कॉम्प्युटर कोर्स आहे. यामध्ये आपल्याला Basi Level पासुन Advance level पर्यंत शिकु शकतात. जर आपण हा कोर्स करतात तर यामध्ये आपल्याला ह्या कोर्स चा Syllabus पाहिती असणे गरजेचे आहे.
Syllabus:
1) Basics of Accounting
2) Features of Tally ERP -9
3) Getting Functional with Tally ERP 9
4) Company Creation
5) F11 Features & F12 Configurations
6) Setting up accounting heads
7) Accounting Master Creation
- Group Creation/Alteration/Deletion
- Ledger creation/Alteration/Deletion
8) Value Added Tax (VAT)
9) Voucher Entry in Tally ERP 9
- Contra Voucher – F4
- Payment Voucher – F5
- Receipt Voucher – F6
- Journal Voucher – F7
- Sales Voucher – F8
- Purchase Voucher – F9
10) Entering Closing Stock
11) Cheque Printing
12) Bank Reconciliation
13) Backup
14) Restore
15) Auto backup
16) Split Company Data
17) Security Control
18) Tally Audit
19) Service Tax
20) Bill wise Details
21) Interest Calculation
22) Point of sales
23) Zero Valued Entries
24) Additional cost of Purchase
25) Order Processing
- Purchase Order
- Receipt Note
- Rejection Out
- Purchase Voucher
- Sales Order
- Delivery Note
- Rejection In
- Sales Voucher
26) Reorder Levels
27) Multiple Price level & price List
28) Multiple Currencies
29) budgets & Control
30) Stock Valuation
31) VAT Adjustment
32) Payroll
33) Export & import of Data
34) Multilingual
35 GST (Good and service Tax)
Tally कोर्स करण्याचे फायदे
लहान व्यापाऱ्यापासुन ते मोठ्यात मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत तसेच सरकारी कार्यालयापर्यंत Accounting चे कामे करण्यासाठी Accountant ची गरज पडते.
प्रत्येक क्षेत्रामध्ये याची गरज खुप वाढुन गेलेली आहे. अश्याने Tally कोर्स ला शिकणे आपल्यासाठी खुप फायद्याचे ठरू शकते. Tally शिकुन कोणत्याही कंपनीमध्ये किंवा बँकेमध्ये Apply करू शकतात.
आणि एक Accountant च्या खाली Jr Accountant म्हणुन काम करू शकतात. याच्याव्यतिरीक्त कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात व नोकरी मिळवु शकतात.
कारण Tally आणि Accountant एक अशी वस्तु आहे. प्रत्येक Sector मध्ये लागु आहे. आणि ह्या गोष्टीची गरज सुद्धा आहे.
Tally शिकण्यासाठी काय करावे लागणार
जर आपल्याला Tally मध्ये आपल करीअर करण्याचा विचार करीत आहे. व आपण करीअर चांगल्या प्रकारचे बनवण्याचा विचार करीत आहे. Tally शिकण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त कॉम्प्युटर सेंटर वर जाऊन शिकु शकतात.
Tally शिकण्यासाठी you tube सुद्धा एक चांगला Platform आहे. ह्या कोर्स करण्यासोबतच याची Practice करणे सुद्धा खुप गरजेचे आहे.
कारण आपल्याला Job selection वेळेस Knowledge आणी experience दोन्ही गोष्टी विचारण्यात येतात. व त्या गोष्टीवर आपल्या Salary Fixed केली जाते. म्हणुन Tally मध्ये Practice करणे खुप गरजेचे आहे.
DCA कोर्स ची पुर्ण माहिती मराठीमध्ये …… Click Here
ADCA कोर्स ची पुर्ण माहिती मराठीमध्ये… Click Here