https://samarpanedu.in

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत Data Entry Operator च्या 3712 जागांसाठी भरतीला सुरूवात फक्त 12 वी पास वर अर्ज करू शकतात.

SSC Data Entry Bharti 2024 | SSC Data Entry Bharti 2024 SSC Department | SSC Data Entry Bharti 2024 372 Vacancies | SSC Data Entry Bharti 2024 Last Date: 07/05/2024 | SSC Data Entry Bharti 2024 Notification out Now | SSC Data Entry Bharti 2024 Online Registration Starts|

SSC Data Entry Bharti 2024

SSC Data Entry Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरतीला सुरूवात झालेली आहे कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’1 ह्या पदांच्या 3712 जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 07 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा. SSC Data Entry Bharti 2024 : ने जाहिरात काढलेल्या कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’1 या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post3712

पदाचे नाव & तपशील:-

 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)3712
2.डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3.डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

 

शैक्षणिक पात्रता:

12वी उत्तीर्ण. / Passed Class 10+2 (Intermediate) Exam From Recognized Board in India.

 

वयाची अट

01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

18 to 27 years as on 01 August 2024 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

 

Fee Structure:

General/OBC – ₹ 100/-SC/ST/PWD/Woman – NO Fee
 
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
परीक्षा (CBT):

– Tier-I: जून-जुलै 2024

– Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –   07 मे 2024

 

Documents Required for SSC Data Entry Bharti 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Marksheet Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

SSC Data Entry Bharti 2024 परीक्षा Structure

SubjectNo. of QuestionsMarks
General Intelligence2550
General Awareness2550
Basic Arithmetic Skill2550
English Language2550
Total100200

 

SSC Data Entry Bharti 2024 SSC CHSL Syllabus

SSC CHSL द्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षेचा अभ्यासक्रम SSC Department विहित केलेला आहे आणि अधिकृत SSC CHSL Notification 2024 सोबत ऑनलाइन मोडमध्ये Publish केला आहे. SSC CHSL परीक्षेत विचारले जाणारे सर्व विषय आणि संबंधित विषयांचा SSC CHSL 2024 Syllabus दिलेला आहे जेणेकरून उमेदवारांना CHSL परीक्षेची तयारी करण्यात मदत होईल. एस.एस.सी. सी.एच.एस.एल परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता आणि सामान्य जागरूकता यांसारख्या विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमाच्या अधिक तपशीलांसाठी, SSC CHSL Notification-2024 पहा.

 

SSC Data Entry Bharti 2024 CHSL Admit Card 2024

SSC Data Entry Bharti 2024 प्रवेशपत्र फक्त ऑनलाइन स्वरूपात Download केले जाईल. SSC CHSL 2024 चे प्रवेशपत्र SSC CHSL परीक्षेच्या सर्व टप्प्यांसाठी स्वतंत्रपणे Notification जारी केले जाणार आहे. ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या ऑनलाइन अर्ज सादर केला आहे त्यांना SSC CHSL हॉल तिकीट Download करण्यासाठी Option दिले जाणार आहे. ते त्यांच्या ssc.gov.in ह्या Website वर लॉगिन Dashboard चा वापर करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSC Data Entry Bharti 2024 हॉल तिकिटावर नमूद केलेले विविध तपशील म्हणजे उमेदवाराचे नाव, रोल नंबर, नोंदणी क्रमांक, छायाचित्र आणि स्वाक्षरी, श्रेणी, परीक्षेची तारीख आणि वेळ, परीक्षेचे ठिकाण, इ. उमेदवारांना SSC CHSL प्रवेशपत्र एसएससी परीक्षा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दिवशी वैध फोटो ओळखपत्रासह म्हणजेच Aadhaar card, Pan Card, Driving License ई. सोबत असणे आवश्यक आहे.

 

SSC Data Entry Bharti 2024 CHSL Result 

SSC HSL परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आयोगाद्वारे SSC CHSL निकाल 2024 ऑनलाइन स्वरूपात जाहीर केला जातो. SSC CHSL 2024 चा निकाल SSC CHSL 2024 निवड प्रक्रियेच्या सर्व दोन टप्प्यांसाठी स्वतंत्रपणे घोषित करेल. अंतिम SSC CHSL 2024 चा निकाल SSC वेबसाइटवर ऑनलाइन स्वरूपात SSC Website वर Publish केला जाईल. अंतिम SSC CHSL गुणवत्ता यादी CHSL टियर 1 आणि 2 परीक्षेतील उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांवर आधारित आहे.

 

SSC Data Entry Bharti 2024 Cut Off 2024

SSC CHSL कटऑफ हे उमेदवारांना SSC परीक्षेच्या Tire I पात्र होण्यासाठी आणि Tire II मध्ये जाण्यासाठी आवश्यक असलेले किमान गुण आहेत. SSC CHSL 2024 कटऑफ अधिकृत SSC वेबसाइटवर CHSL 2024 निकालासोबत Publish केले जाईल. पुढील फेरीसाठी निवडलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्रपणे CHSL कटऑफ जारी करते. विविध SSC पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी कौशल्य/टायपिंग Test आयोगाकडून अंतिम SSC CHSL 2024 कटऑफ जाहीर केला जाईल.

 

SSC Data Entry Bharti 2024 Selection Process 

एसएससी सीएचएसएल 2024 निवड प्रक्रियेत तीन टप्पे आहेत – Computer Base Test (Objective Type), Written Test (वर्णनात्मक प्रकार) आणि Typing Test. CHSL अधिसूचनेमध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्व तीन टप्प्यांसाठी पात्र उमेदवारांची वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाईल. SSC CHSL निवड प्रक्रियेचे 2024 चे तीन टप्पे आहेत:

CBT (online)

Pen and Paper test (offline)

typing test

Scroll to Top