https://samarpanedu.in

SSC CGL Staff Selection Bharti 2024 ! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती !आजपासून अर्ज सुरु !

SSC CGL Staff Selection Bharti 2024 ! SSC CGL Staff Selection Bharti 2024  17727 Vacancy! SSC CGL Staff Selection Bharti 2024 Last Date: 24/07/2024! SSC CGL Staff Selection Bharti 2024 Notification out Now! SSC CGL Staff Selection Bharti 2024 Online Registration Starts!

SSC CGL Staff Selection Bharti 2024

SSC CGL Staff Selection Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, SSC मार्फत 17727 जागांसाठी मेगा भरतीला सुरूवात झालेली आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, सब इंस्पेक्टर (CBI), ऑडिटर, कर सहाय्यक इ. या जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 24 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा. SSC CGL Staff Selection Bharti 2024  ने जाहिरात काढलेल्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, सब इंस्पेक्टर (CBI), ऑडिटर, कर सहाय्यक इ. या या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post9995

पदाचे नाव & तपशील:-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.असिस्टंट सेक्शन ऑफिसर

 

17727

 

2.असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3.असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4.इन्स्पेक्टर
5.इन्स्पेक्टर
6.सब इंस्पेक्टर
7.एक्झिक्युटिव असिस्टंट
8.रिसर्च असिस्टंट
9.डिविजनल अकाउंटेंट
10.सब इंस्पेक्टर (CBI)
11.सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12.कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13.ऑडिटर
14.अकाउंटेंट
15.अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16.पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17.वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18.सिनियर एडमिन असिस्टंट
19.कर सहाय्यक
20.सब-इस्पेक्टर (NIA)

शैक्षणिक पात्रता:

Post No. 12 –

पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

 

Other Posts –

कोणत्याही शाखेतील पदवी.

Bachelor Degree from a recognized University or equivalent.

 

वयाची अट

01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे

पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11   –   18 ते 30 वर्षे

पद क्र.10  –  20 ते 30 वर्षे

पद क्र.12  –  18 ते 32 वर्षे

पद क्र.13 ते 20  –  18 ते 27 वर्षे

Fee Structure:

General/OBC: ₹100/-[SC/ST/PWD/ex sm/Women: No fee
 

Latest SSC CGL Staff Selection Bharti 2024 Important Dates :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख24 July 2024
Admit CardBefore Exam
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
Application ModeOnline Application
Official WebsiteClick Here
Notification PDFClick Here
Online Application Click Here

Documents Required for SSC CGL Staff Selection Bharti 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Marksheet/Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

SSC CGL Staff Selection Bharti 2024

1. वर दिलेल्या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.

2. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.

3. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज त्यांची पात्रता व भरलेला संपुर्ण अर्ज व्यावस्थित तपासुन  घ्यावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2024 आहे.

5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात व Official Website बघावी

Scroll to Top