https://samarpanedu.in

Software operator jobs in India

 

एक गोष्ट तर Clear आहे की, सगळ्यांना पुढे जायचं आहे. Software operator jobs in India पुढे जाण्यासाठी सगळ्यांना शिकावं ही लागेल. ही गोष्ट आई वडीलांना पण चांगल्या प्रकारे कळू लागलं आहे म्हणून मुलांना शिकवण्यासाठी खर्च करत आहे.

त्यातून आपल्याला त्यांचा चांगला विचार व Progressive विचार करत आहे हे दिसत आहे.

पण जेव्हा लाखो रुपये खर्च करून ही त्यांना ते sure होत नाही की त्यांची मुले स्वतःच्या इच्छे नुसार एखाद्या चांगल्या कंपनीत चांगल्या Package वर काम करत आहे, तर ते Disappoint होतात.

 

 Parents च्या Financial Support नंतर ही  जर मुले त्यांना आवडेल तसं career बनवू शकत नाही, मग ते जास्त Tress घेतात.

आणि problem इथे संपत नाही तर Take Industry पण Talent च्या कमीपणामुळे Desired Results हे चुकून जातात.

ह्या Situation मध्ये जर Students Point of View वर जर Focus करणार, तर इथे प्रश्न हा येतो की याला कारण काय आहे.

एवढे पैसे आणि Time खर्च केल्यावर ही मुले त्यांना आवडणारी जॉब मिळवू शकत नाही. तर याचं कारण आहे, Technical Knowledge आणि Education यांमधील Gap.हे कमी करायचं खूप महत्वाचं आहे.

तर हा Gap कसा भरला जाऊ शकतो. हा Gap भरण्यासाठी गरजेचं आहे की Education पैसे खर्च करण्याच्या व्यतिरीक्त हा पण विचार करायला पाहिजे की तुमच्या साठी Right Platform कोणता असणार.

जो satisfactory आणि progressive Results मिळवून देणार. Job ची हमी देऊ शकणार.

आणि कमीत कमी वेळेत Take champ बनवण्याचा  हेतू पण ठेवू शकणार.

 

What is network marketing and how it works? Full information’s — Click Here

 

तुमच्या Education आणि Career ला सोबत जोडू शकणार. आणि तुम्हाला कमी Time मध्ये चांगली Opportunity देऊ शकणार.

जसं एखाद्या Course मध्ये Enroll केल्यावर पुढच्या सहा महिन्यात High Paying Software Job मिळून जाणार.

चला तर मग या post मध्ये अश्या Platform बद्दल माहिती घेऊ की जो कमी वेळ घेणार, जॉब Guarantee पण देणार.

आणि Top कंपनी मध्ये High Salary पर्यंत  सुद्धा पोहचवणार. आणि तो Platform आहे GUVI. IIT Madras, IIM Ahmedabad ह्या Incubated Company आहेत.

 

ज्या Online Take Courses Offer करतात. ह्याचे Founder Ex-PayPal Employees आहे. GUVI हे AI For India Initiative सोबत Guinness World Record मध्ये नोंदविणारे ISO Certified आहे.

जो GUVI आणि Classes च्या माध्यमांतून तुम्हाला हेल्प करायला तयार आहे.

आणि Zen Class काय आहे. GUVI चा Zen Class Industry च्या Leading Project Based Career Program Offer करतात.

आणि Course complete झाल्यावर 100% Job Placement Support चे वचन पण देतात. Zen Class Industry Expert सोबत live Online Course आहे,

 

Which Courses Does It Offer? Zen Class मध्ये तुम्हाला Full Stack Development, Data Science, Automation & Testing, Cybersecurity, जसे खूप सारे Courses तुम्हाला मिळू शकतात. चला तर मग एखाद्या Course बद्दल Detail मध्ये समजुन घेऊ?

 

 

Full Stack Developer Bootcamp

 

Full Stack Developer त्या Developer ला म्हटलं जातं जो Back-end, frant-end जो वेगवेगळ्या स्तर वर काम करू शकतो.

आणि GUVI चा Full Stack Developer Bootcamp प्रत्येक Related Technology मध्ये Covered करतो.

म्हणजे तुम्ही Successful Full Stack Developer बनू शकणार. यात तुम्हाला Project तर भेटणार, Assignment वर Personalized Feedback पण भेटणार.

पण त्या सोबत 3 Hackathons, ask me Anything Session, Value Added Soft Skill Sessions पण offer केले जाणार.

यात तुम्हाला Help करण्यासाठी तीन Language ची Choice पण दिली गेली आहे.

तुम्ही English मध्येच नाही तर Hindi आणि Tamil मध्ये पण हा Course करू शकणार.

आणि ह्या Course नंतर मिळणाऱ्या Maximum CTC 21लाख एका वर्षाला होऊ शकतो.

 

How to Get Mentorship?

 

Software operator jobs in India ही IIT Madras हून linked Company PayPal हे तिचे Founders आहे तर Mentorship पण Solid असणार.

आणि याचं Proof हे आहे की Zen Class Google, Microsoft, Flipkart, Jus pays, Fresh works जसे company च्या Expert ला Mentorship Provide करतात.

म्हणजे तुम्ही बरोबर Advice आणि Guidance घेउन Top company’s मध्ये High Salary Package पर्यंत पोहचू शकणार. हे तर खरंच impressive आहे की नाही?

 

Is GUVI a Trusted Brand?

 

IIT Madras आणि IIM Ahmedabad Incubated Company वर Trust तर आपोआप झाला असेल.

याव्यिरिक्त GUVI एक Authorized Google for Education partner पण आहे. माझ्या मते हे दोन्ही Brand GUVI ला Trusted Brand बनवितात.

आणि हा Recently Indian Cricket Team Players Smirti Mandhana ही GUVI ची Brand Ambassador झाली आहे.

चला तर मग GUVI एक Trusted Brand आहे हे तर Proof होऊन गेलं.

पण आता हे समजून घेऊ की GUVI Zen Class मध्ये Enroll केल्यावर Confirm जॉब भेटणार की नाही? नक्की मिळू शकते.

 

हे Class तुम्हाला 100% Placement Guarantee देत आहे. ह्यासाठी Zen Class select केलेल्या Course बद्दल तुम्हाला Proper Training देणार, आणि Right company Placement साठी Help ही करणार.

चला तर मग Placement चं Tension गेलं. प्रश्न हा आहे की Course complete झाल्यावर Certificate भेटणार का? तर उत्तर आहे हा. 

Course complete झाल्यावर Certificate भेटणार आणि काही Courses ला IIT Madras Certification ही भेटणार.

 

ह्याची किंमत तर तुम्हाला चांगली माहित असणार. आणि GUVI तर Authorized Google for Education partner पण आहे.

ह्या साठी ह्याचे Certificate Global Level ला Valid पण आहे.

 

 

Does GUVI Offer EMI Option for Zen Class?

 

Yes, तुमचं Skill बनवण्यासाठी, Help करण्यासाठी, GUVI तुम्हाला EMI च Option पण देतो.

म्हणून तुम्हाला एवढं tension घ्यायची गरच नाही आहे.

How to Enroll in GUVI Zen Class?

https://bit.ly/3LZrySz ह्या Link व्दारे Zen Classes च्या Courses मध्ये सोप्प्या पद्धतीने Enroll करू शकतात. आणि या आपल्या Parents सोबत आणि Take Industry चे Problem पण Solved करू शकतात. कारण तुम्ही खऱ्या Platform वरून skilled होऊन बाहेर येणार. तर तुम्हाला पण फायदा होणार आणि Industry ला पण.

 

असा Platform जो तुम्हाला Desirable Result देणार असेल तो GUVI आहे. हे तुम्ही या Post च्या माध्यमांतून ‌समजुन गेले आहे.

तर तुमची Choice Select करून घ्या. जर तुम्हीला GUVI आणि Zen Classes बद्दल जास्त माहिती घ्यायची असेल तर तुम्ही Official website https://www.guvi.in ह्या Website ला भेट देऊ शकतात.

 

 

Scroll to Top