भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरतीला सुरूवात आजच करा अर्ज पात्रता फक्त 10 वी पास वेतन 35000…
RRB ALP Recruitment 2024 |RRB ALP Department | 5696 Vacancies | Last Date: 19/02/2023 |RRB ALP Recruitment 2024 Notification | RRB ALP Recruitment 2024 Online Registration Starts |
RRB ALP Recruitment 2024
नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 5696 जागांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.
Hello Friends, Indian Railways Recruitment for 5696 Assistant Loco Pilot Posts. Candidates who are eligible can apply for this recruitment. The application process is online format, candidates have to submit their application by 19 February 2024. Detailed information regarding the recruitment is given in this post, please read the information carefully and only then submit the application.
RRB ALP Recruitment 2024 ने सेट केलेल्या असिस्टंट लोको पायलट या पदाच्याआवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.
Total Post | 5696 – जागा |
RRB ALP Recruitment 2024
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या | |||
1. | असिस्टंट लोको पायलट (ALP) | 5696 |
शैक्षणिक पात्रता :
1. | 10वी उत्तीर्ण ITI – Trade (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी 10th Pass ITI – Trade (Armature & Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter / Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic Motor Vehicle / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration & Air Conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner) OR 10th Pass + Diploma / Degree in Mechanical / Electrical / Electronics / Automobile Engineering |
वयाची. अट : Age Limit –
01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे
[- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट -]
Fee Structure –
RRB ALP Recruitment 2024 | |
General/OBC/EWS | ₹500/- |
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | ₹250/- |
Important Date and Links –
RRB ALP Recruitment 2024 | |
Last Date of online Applications | 19 फेब्रुवारी 2024 |
Official Website | Click Here |
Notification | Click Here |
Online Applications | Click Here |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
RRB ALP Region-wise Vacancies
RRB ALP Notificaton 2024 नुसार, रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) सर्व 24 State साठी असिस्टंट लोको पायलट पदांसाठी एकूण 5696 रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. उमेदवार खालील तक्त्यावरून State नुसार आणि Category नुसार रिक्त जागा तपशील तपासू शकतात.
RRB ALP Recruitment 2024 | ||
Sr. No | RRB Regions | Vacancy |
1. | Ahmedabad | 238 |
2. | Ajmer | 228 |
3. | Bengaluru | 473 |
4. | Bhopal | 284 |
5. | Bhubaneshwar | 280 |
6. | Bilaspur | 1316 |
7. | Chandigarh | 66 |
8. | Chennai | 148 |
9. | Gorakhpur | 43 |
10. | Guwahati | 62 |
11. | Jammu Srinagar | 39 |
12. | Kolkata | 345 |
13. | Malda | 217 |
14. | Mumba | 547 |
15. | Muzaffarpur | 38 |
16. | Patna | 38 |
17. | Prayagraj | 652 |
18. | Ranchi | 153 |
19. | Secundrabad | 758 |
20 | Suliguri | 67 |
21 | Thriuvanathpuram | 70 |
RRB ALP Salary 2024.
मोठया प्रतीक्षेनंतर, रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) आर्थिक वर्ष 2024-25 साठी 5696 असिस्टंट लोको पायलट रिक्त पदांची घोषणा केली आहे. जे उमेदवार सहाय्यक लोको पायलट पदांसाठी RRB ALP परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांना त्यांचे वेतन, भत्ते आणि या लेखात चर्चा केल्याप्रमाणे इतर लाभांबद्दल तपशीलवार माहिती मिळू शकते. असिस्टंट लोको पायलटसाठी प्रारंभिक वेतनश्रेणी रु. 19,900 आणि रेल्वे भरती मंडळातील असिस्टंट लोको पायलटचे एकूण मासिक वेतन रु. 25,000 ते रु. 35,000/- दरम्यान आहे.
RRB ALP Selection Process:
i). पहिला टप्पा CBT (संगणक-आधारित चाचणी): यात गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि सामान्य जागरूकता यासारख्या विषयांवर उमेदवारांची चाचणी करणारे बहु-निवडीचे प्रश्न समाविष्ट आहेत.
ii). दुसरा टप्पा CBT: ही एक अधिक सखोल परीक्षा आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्याप्रमाणेच परंतु अधिक तपशीलवार विषयांचा समावेश आहे.
iii). संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (AT): केवळ ज्या उमेदवारांनी ALP निवडले आहे त्यांच्यासाठी.
iv). दस्तऐवज पडताळणी (DV): CBT आणि AT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते.
How To Apply _ RRB ALP Recruitment 2024
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन (Notifications) काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची थेट लिंक (Link) दिलेली आहे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात संपुर्ण बघावी.
7. पदांकरीता अर्ज भरावा.
8. आवश्यक कागदपत्रे फोटो सही अपलोड करा.
9. फी भरा.
10. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.
FAQs.
Q – 1. Who is eligible for RRB ALP 2024?
Ans – 10TH /12TH /ITI/ENGINEERING DIPLOMA/DIGREE
Q – 2. What is the age limit for ALP 2014?
Ans – 18-10 Year
Q – 3. Can 12 pass apply for ALP?
Ans – Matriculation/ SSLC Plus ITI / Course Completed Act Apprentices or 10 + 2 with Physics and Math’s or Diploma in Engineering
महत्वाचे Update येथे पाहा | |
शेतकरी (कृषी) योजना येथे पाहा. | महाराष्ट्र योजना येथे पाहा |
कॉम्प्युटर कार्सेस बद्दल माहती येथे पाहा. | Online Exam Practice. |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया नाकरीची जाहिरात तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी बद्दल माहिती मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब, तसेच महाराष्ट्रातील योजना, महाराष्ट्रातील GR, तसचे महाराष्ट्रामधील कॉम्प्युटर कोर्सेस व शैक्षणिक माहिती मराठी मध्ये मिळवण्यासाठी आमची Website https://samarpanedu.in/ रोज ला भेट द्या.