https://samarpanedu.in

रेल्वे पोलीस मध्ये इंस्पेक्टर व कॉस्टेबल च्या 4660 पदांच्या भरतीला सुरूवात..... जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया! RPF Constable Vacancy 2024 !

RPF Constable Vacancy 2024 | RPF Constable Vacancy 2024 Railway Department | RPF Constable Vacancy 2024 4660 Vacancies | RPF Constable Vacancy 2024 Last Date: 14/05/2024 | RPF Constable Vacancy 2024 Notification out Now | RPF Constable Vacancy 2024 Online Registration Starts|

RPF Constable Vacancy 2024

RPF Constable Vacancy 2024 : नमस्कार मित्रांनो, रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरतीला सुरूवात झालेली आहे. सब इंस्पेक्टर, कॉन्स्टेबल च्या 4460 जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 14 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा. RPF Constable Vacancy 2024 : ने जाहिरात काढलेल्या सब इंस्पेक्टर, व कॉन्स्टेबल या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post4660

पदाचे नाव & तपशील:-

 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.RPF सब इंस्पेक्टर
RPF-Sub Inspector
452
2.

RPF कॉन्स्टेबल

RPF Constable

4208
 Total4660

शैक्षणिक पात्रता:

Post No. 1 –

कोणत्याही शाखेतील पदवी.

A Bachelor’s degree in any field from a Recognised university in India.

 

Post. No –

10वी उत्तीर्ण.

Successful completion of the 10th grade matriculation examination from any recognised board in India.

 

वयाची अट

01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Post No. 1 – 20 ते 28 वर्षे

Post. No. 2 – 18 ते 28 वर्षे

 

Fee Structure:

General/OBC/ EWS – ₹ 500/-SC/ST/PWD/Woman ₹ 250/-
 

RPF Constable Vacancy 2024 Important Dates :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2024
 Exam dateUpdated Soon
Admit CardBefore Exam
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत.

RPF Constable Vacancy 2024  Physical Eligibility Details :

CategoryMaleFemale
Gen/OBCSC/STGen/OBCSC/ST
Height CMS165 CMS160 CMS157 CMS152 CMS
1600 Meters Running Constable5 Min 45 Second4 Minute 45 SecondNANA
1600 Meters Running Sub Inspector6 Min 30 Second6 Min 30 SecondNANA
800 Meter Running Sub InspectorNANA04 Min04 Min
800 Meter Running ConstableNANA3 Min 40 Second3 Min 40 Second
Long Jump Sub Inspector12 Ft12 Ft09 Ft09 Ft
Long Jump Constable14 Ft14 Ft09 Ft09 Ft
High Jump Sub Inspector3ft 9 Inch3ft 9 Inch03 Ft03 Ft
High Jump Constable4 Ft4 Ft3 Ft3 Ft

 

RPF Constable Vacancy 2024 Selection Process

Stage-1: Computer Based Test (CBT) Written Exam

Stage-2: Physical Efficiency Test (PET) and Physical Measurement Test (PMT). (Based on CBT Scores, the candidates 10 times of the vacancies will be called for PET/PST).

Stage-2: Document Verification

Stage-3: Medical Examination

Documents Required for RPF Constable Vacancy 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Marksheet/Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

SSC Data Entry Bharti 2024 परीक्षा Structure

 

RPF Constable Vacancy 2024 Selection Process 

भरती प्रक्रिया साधारणता लेखी परीक्षेने सुरू होते ज्यामध्ये बहु-निवडीचे (multiple-choice questions.) प्रश्न असतात. – लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Efficiency Test) आणि शारीरिक मापन चाचणी (Physical Measurement Test) साठी निवड केली जाते. – दस्तऐवज पडताळणी (Document Verification): पुढील फेरीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. – वैद्यकीय परीक्षा (Medical Test): उमेदवारांनी कामासाठी त्यांच्या योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी (Medical Test) करणे आवश्यक आहे.

Scroll to Top