https://samarpanedu.in

      ➡️
Professional Resume Formats ⬅️

Professional Resume Formats: Resume word हा एक French Word आहे ज्याचा अर्थ आहे Summry. 

यांचा अर्थ असा होतो की, एखादी गोष्ट आहे तीला Short मध्ये लिहणे. Resume एक असा Document आहे 

त्याच्यामध्ये आपल्या Professional Carrier ची Short मध्ये माहिती लिहलेली असते. त्या Document ला आपल्या Interview मध्ये आपण Use करतो.

बायोडाटा (Resume) एक Short Information ठेवणार Document आहे. याला आपण जास्त मोठ ठेवु शकत नाही. 

याला आपण जेवढं Short ठेवु तेवढ short ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो हिच आपली 1st स्टेप आहे. 

ज्यामध्ये आपण आपल्या interview घेणाऱ्याला Impress करू शकतो.

बायोडाटा (Resume) बनवण्याचे एकच कारण आहे. आपण कोणत्याही Job Interview साठी Apply केल आहे त्या Job Related जी पण माहिती आहे 

ते Interview घेणाऱ्या पर्यंत पोहचु शकेल. Resume हा मिनीमम 1 पेज चा असला पाहिजे व जास्तीत जास्त 2 पेज यांची लांबी 2 पेज च्या पुढे जाऊ नये याची काळजी घ्यावी.

जर तुम्ही कॉलेज पुर्ण करून नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला Resum‍e किंवा Bio Data ची गरज पडते. 

Resume एक Document आहे ज्यात आपल्या शिक्षणाची व स्व:त बद्दल माहिती या मध्ये Short मध्ये तयार केलेली असतात.

तसचे आपला अनुभव काय आहे व स्किल काय आहे तसेच तुम्ही काय काय करू शकतात. सगळ्या प्रकारची माहिती यामध्ये तयार केलेली असतात.

भविष्यात आपल्याला Resume ची गरज पडणार ह्या हेतुने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे Resume Formats तयार केले आहे 

ते आपण खालील प्रमाण बघु शकतात. व जो Formats आपल्याला आपडला तो आपण खाली दिलेल्या Link वरून Download करू शकता

Simple and Professional Resume Formats

➡️ cv (Curriculum Vitae) ⬅️

 

Curriculum Vitae हा एक Latin word आहे. याचा अर्थ असा आहे “The Course of your life” म्हणजेच आपल्या Life मधली Detail Information’s. 

म्हणजेच C.V एक असा Document आहे ज्यामध्ये आपल्या Carrier ची Journy आहे तीला Step by Step Detail मध्ये दाखवायचे आहे.

 यामध्ये Detail मध्ये माहिती दाखवली जाते म्हणजेच प्रत्येक Job Profile मध्ये याचा वापर करू शकत नाही. 

C.V ला फक्त आणि फक्त Academic Job Interview साठीच तयार केले गेले आहे.

Mostly C.V कोणत्याही Institute किंवा University मध्ये Staff Position साठी Research Program, PHD Fellowship अशा job साठीच C.V तयार केला गेला आहे.

 या ठिकाणी Job करण्यासाठी आपल्याला Full Detail द्यावी लागते.

 म्हणजेच एवढ्या Detail मध्ये C.V तयार करणार तर त्याची Length वाढणार म्हणुन CV ची length आहे ती 2 ते 3 पेजेस ची आहे. 

पण याची Maximum Length ची Limit नाय आहे.

 

Scroll to Top