NMMC NUHM Bharti 2025

Published On: October 17, 2025
NMMC NUHM Bharti 2025

NMMC NUHM Bharti 2025 नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स पदांची भरती !

NMMC NUHM Bharti 2025 अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 04 Nov 2025 पर्यंत या कालावधीत अर्ज सादर करू शकता. Navi Mumbai Municipal Corporation,. NMMC NUHM Bharti 2025 for 44 Staff Nurse (Female) & Staff Nurse (Male) Posts.{ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी}

पद क्र.पदाचे नावपद संख्या
स्टाफ नर्स (Female)41
स्टाफ नर्स (Male)03
total44

शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
2. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)

वयाची अट: 04 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: Offline

अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2025

Important Link

जाहिरात (PDF) & अर्जClick Hire
अधिकृत वेबसाइटClick Here
Latest JobsClick Hire

फोर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे / Documents required

  1. 10/12 Marksheet /Passing Certificate
  2. GNM/Bsc Nursing Marksheet
  3. Lc / Tc
  4. Aadhar Card
  5. Cast Certificate
  6. Validity Certificate
  7. Non-Criminal Certificate
  8. EWS Certificate
  9. Domicile
  10. Nationality

yash.inffo

hallow friend I am Yash Gavit I am a website developer and content creator. I have been working in this Field for the last 10 years.

Leave a Comment