https://samarpanedu.in

MSCIT ONLINE TEST – 3 – 2023

 

आता MSCIT ONLINE TEST – 3 – 2023 द्या आणि पुढील MSCIT ऑनलाइन परीक्षेसाठी सराव करून घ्या.

र्व उमेदवार MSCIT मॉक टेस्ट पेपर्स देऊ शकतात. ऑनलाइन टेस्ट सिरीज मराठी आणि इंग्रजीमध्ये.

MSCIT Exam Test विद्यार्थ्याला MSCIT Exam चा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

ही परीक्षा MKCL द्वारे घेतली जाते आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विविध सरकारी परीक्षांसाठी MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे.

एम.एस.सी.आय.टी. ऑनलाइन मॉक टेस्ट द्या आणि तुमच्या पुढील येणाऱ्या परिक्षेचा अनुभव घ्या.

 

MSCIT ONLINE TEST – 3

MSCIT Exam Test 2023 या मध्ये तुम्हाला प्रत्येकी 50 प्रश्न दिले गेले आहे आणि 60 Minut वेळ दिला गेला आहे.

ज्या मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी 50% मार्क येणे गरजेचे आहे. ह्या Test द्वारे तुम्ही Exam चा अनुभव घेऊ शकतात.

 

Online Exam Portal…..Visit Here

MSCIT ONLINE TEST – 3

 

0%
0 votes, 0 avg
0

MSCIT Test - 3 - 2023

MSCIT Online MCQ Practice Test

1 / 50

1)

रेड ओन्ली मेमरी (ROM) चिप्स मध्ये त्यांच्या उत्पादन कर्त्याद्वारा साठवलेली माहिती असते.

2 / 50

2)

कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणार प्रिंटर कोणता ?

3 / 50

3)

.com मधून कुठल्या प्रकारच्या संकेतस्थळाचा बोध होतो?

4 / 50

4)

तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यवसायिक वेबपेज तयार करायचे आहे _____ या प्रोग्रामिंग लैंग्वेज चा वापर करून तुम्ही वेबपेज तयार करू शकता.

5 / 50

5)

डॉक्यूमेंट ची पेज साइज ठरवण्याचा पर्याय तुम्हाला कोणत्या टॅब मध्ये मिळेल?

6 / 50

6)

वर्ड डॉक्युमेंट मधील फॉन्ट साईज _____ मध्ये मोजतात

7 / 50

7)

……… ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे ?

8 / 50

8)

तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह केल्यावर नक्की काय होते?

9 / 50

9)

पुढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते ?

10 / 50

10)

तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत व्हॉईस चॅट करण्यासाठी तुमच्या संगणकावर तुम्ही _____ इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.

11 / 50

11)

तुम्ही कम्प्युटर स्टार्ट करत आहात याचा अर्थ तुम्ही कंप्युटर _____ करत आहात.

12 / 50

12)

खालीलपैकी कोणते ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टिमचे एक उदाहरण आहे.

13 / 50

13)

सीडी आरडब्ल्यू डिस्क _____.

14 / 50

14)

_____ हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतात.

15 / 50

15)

कर सरला सध्याच्या सेलमधून इतर सेलमध्ये हलवण्यासाठी _____ की चा वापर केला जातो

16 / 50

16)

पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते ?

17 / 50

17)

वेब विश्वात एका साइटवरून दुसर्‍या साइटवर जाणे याला _____ म्हणतात

18 / 50

18)

वेब विश्वात एका साइटवरून दुसर्‍या साइटवर जाणे याला _____ म्हणतात

19 / 50

19)

चिनी व जपानी ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ……..

20 / 50

20)

पुढीलपैकी कोणता पर्याय आपल्या प्रेझेंटेशन मधे आपण टेक्स्टला अप्लाय करू शकतो अशी बुलेट स्टाईल दर्शवतो?

21 / 50

21)

MS-Outlook च्या नावामध्ये सामान्यपणे आढळणारे चिन्ह ओळखा.

22 / 50

22)

सीआयएससी म्हणजे …….

23 / 50

23)

वेब स्पायडर व क्रॉलर्स ही _____ याची उदाहरणे आहेत.

24 / 50

24)

धनादेश आणि ठेवींच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिवाइस चा उपयोग केला जातो.

25 / 50

25)

सिस्टीम बोड हा सिस्टीमच्या सर्व भागांना / कॉम्पोनंटकन्सना जोडतो इनपुट व आऊटपूट डिव्हॅसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो

26 / 50

26)

इन्सर्ट मधील _____ पर्याय वापरून सुद्धा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करता येतो.

27 / 50

27)

मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे ……..  नावाच्या एकाच चिपमध्ये असते .

28 / 50

28)

डॉक्यूमेंट ची पेज साइज ठरवण्याचा पर्याय तुम्हाला कोणत्या टॅब मध्ये मिळेल?

29 / 50

29)

मायक्रोसोफ्ट वर्ड च्या स्पेलिंग अँड ग्रामर फीचर चा उपयोग काय?

30 / 50

30)

तुम्हाला मार्केटिंग प्रेझेन्टेशन साठी तुमचा आवाज रेकॉर्ड करायचा आहे हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणत्या डिवाइस चा उपयोग कराल ते सांगा.

31 / 50

31)

पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते ?

32 / 50

32)

(.) डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला ….. म्हणतात .

33 / 50

33)

विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये डिस्क _____ युटिलिटी प्रोग्राम आपल्या हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाइल्स काढून टाकतो.

34 / 50

34)

संगणकावर कोणतीही वर्ड किंवा एक्सेल फाईल प्रिंट केल्यास त्या प्रिंट आउट ला _____ असे म्हणतात.

35 / 50

35)

इन्सर्ट मधील _____ पर्याय वापरून सुद्धा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करता येतो.

36 / 50

36)

Text Box चा उपयोग पावर पॉईंट मध्ये Shape सह Text घालण्यासाठी केला जाऊ शकतो.

37 / 50

37)

सिस्टीम बोर्डला मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हंटले जाते .

38 / 50

38)

पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते ?

39 / 50

39)

कर सरला सध्याच्या सेलमधून इतर सेलमध्ये हलवण्यासाठी _____ की चा वापर केला जातो

40 / 50

40)

पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये वर्कबुक मधील इतर शीट्स किंवा ऑब्जेक्ट ना डायरेक्ट ॲक्सेस करण्यासाठी वापरली जातात.

41 / 50

41)

बायनरी नंबरिंग मध्ये ० व १ ला प्रत्येकी एक बिट म्हंटले जाते .

42 / 50

42)

मायक्रोप्रोसेसर चिप्सचे प्रकार कसे असे आहेत .

43 / 50

43)

चिनी व जपानी ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे

44 / 50

44)

आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो .

45 / 50

45)

स्पेलिंग, ट्रान्सलेट आणि लँग्वेज हे पर्याय _____ टॅब मध्ये असतात

46 / 50

46)

मायक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉम्पोनंट्स असतात .

47 / 50

47)

नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा ……. म्हंटले जाते .

48 / 50

48)

पुढीलपैकी कोणता भाग / कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात ?

49 / 50

49)

आपल्या प्रेझेंटेशन चा स्लाईड सुरू करण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत.

50 / 50

50)

टास्क बार हि प्रोग्रॅमर नी लिहिलेल्या सूचना कॉम्प्युटर समजू शकेल व प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करते .

Your score is

0%

Please rate this quiz

Thank You

Scroll to Top