https://samarpanedu.in

MSCIT ONLINE TEST -2023

 

आता MSCIT ONLINE TEST -2023 द्या आणि पुढील MSCIT ऑनलाइन परीक्षेसाठी सराव करून घ्या.

सर्व उमेदवार MSCIT मॉक टेस्ट पेपर्स देऊ शकतात. ऑनलाइन टेस्ट सिरीज मराठी आणि इंग्रजीमध्ये.

MSCIT Exam Test विद्यार्थ्याला MSCIT परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

ही परीक्षा MKCL द्वारे घेतली जाते आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विविध सरकारी परीक्षांसाठी MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे. MSCIT ऑनलाइन मॉक टेस्ट द्या आणि तुमच्या पुढील येणाऱ्या परिक्षेचा अनुभव घ्या.

 

MSCIT Exam Test 2023 या मध्ये तुम्हाला प्रत्येकी 50 प्रश्न दिले गेले आहे आणि 60 मिनीटाचा वेळ दिला गेला आहे.

ज्या मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी 50% मार्क येणे गरजेचे आहे. ह्या Test द्वारे तुम्ही परिक्षेचा अनुभव घेऊ शकतात.

 

Online Exam Portal…..Visit Here

 

0%
0 votes, 0 avg
0

MSCIT Test- 1-2023

MSCIT Test - 1 - 2023

1 / 50

1)

इंटरनेटवरील एखाद्या विशिष्ट टॉपिक वरील चर्चेला …. म्हणतात .

2 / 50

2)

ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो ?

3 / 50

3)

मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउजर आहे .

4 / 50

4)

पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण  नाही .

5 / 50

5)

नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा ….. आहे

6 / 50

6)

…… हे जावामध्ये लिहीले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत .

7 / 50

7)

…… हे एक समकेंद्री वलय असते .

8 / 50

8)

……… हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर  करण्यासाठी वापरतात .

9 / 50

9)

……… ही युजर इंटरफेस पुरविते , कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.

 

 

10 / 50

10)

की वर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात.

11 / 50

11)

(.) डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला ….. म्हणतात .

12 / 50

12)

वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढीलप्रमाणे आहे 

13 / 50

13)

 हा अनेक निरनिराळ्या ट्रबलशूटिंग युटिलिटीजचा संग्रह आहे .

14 / 50

14)

…… हा माऊसद्वारा नियंत्रित केला जातो. व करंट फंक्शन्सच्या  संदर्भाने त्याचा आकार बदलतो .

15 / 50

15)

४७ पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे कोणती ?

16 / 50

16)

ई-मेल म्हणजे काय ?

17 / 50

17)

B2C,C2C  आणि B2B हे …… चे प्रकार आहेत .

18 / 50

18)

ऑपरेटिंग  सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे ?

19 / 50

19)

जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते ?

20 / 50

20)

पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन कोणते आहे 

21 / 50

21)

आयकॉन्स हे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स असुन बऱ्याच वेळा ते वापरली जाणारी अँप्लिकेशन्स निर्दर्शित करतात .

22 / 50

22)

 लॅग्वेज ट्रान्सलेटर्स हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो .

23 / 50

23)

फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठीचे एक स्टॅडर्ड आहे .

24 / 50

24)

IM आयएम चे संपूर्ण स्वरूप ….. हे आहे .

25 / 50

25)

वेब स्पायडर्स व कॉलर्स ही …… ची उदाहरणे आहेत.

26 / 50

26)

…….. हे बॅकग्राउंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते .

27 / 50

27)

डॉट कॉम …… ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात .

28 / 50

28)

फाईल कॉम्प्रेशन प्रोगाम्स फाईल्सचा आकार कमी करतात कि ज्यामुळे त्या कमी व्यापतात

29 / 50

29)

वेब स्पायडर्सना वेब कॉलर्स असेही म्हंटले जाते .

30 / 50

30)

इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

31 / 50

31)

….. हे वेब रिसोर्सेस मध्ये एक्सेस देउ करणारे प्रोग्रॅम्स आहेत .

32 / 50

32)

कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे …… करणे म्हणतात.

33 / 50

33)

पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे ?

34 / 50

34)

जियुई (GUE) म्हणजे  ………..

35 / 50

35)

http//www.mkcl.org ह्यसारख्या अड्रेस टाईप करता तेव्हा त्यात .orgनिदर्शित करते की ती …. आहे .

36 / 50

36)

एफटीपी म्हणजे

37 / 50

37)

ऑपरेटींग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते ,कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.

38 / 50

38)

… हे सर्वात जलद गतीने वाढणाऱ्यार्पैकी एक असे इंटरनेट आहे .

39 / 50

39)

सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील एक सोडून सर्वांचा समावेश असतो .

40 / 50

40)

कॉम्प्युटरआधीच ऑन असुन , पॉवर ऑफ न करताच तुह्मी ती रिस्टर्ट केल्यास ते कोल्ड बुस्ट असते .

41 / 50

41)

टेलनेट व एफटीपी हे इंटरनेट स्टॅडर्डस आहेत .

42 / 50

42)

टास्क बार हि प्रोग्रॅमर नी लिहिलेल्या सूचना कॉम्प्युटर समजू शकेल व प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करते .

43 / 50

43)

…….. ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात .

44 / 50

44)

युआरएल चे संपुर्ण स्वरूप

45 / 50

45)

gove,edu,mil,.net ह्या एकस्टेशन्सना …म्हटले जाते .

46 / 50

46)

 ……. प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्राम्सपासून कॉम्प्युटरचे सिस्टमचे रक्षण करणारे असतात .

47 / 50

47)

इन्सट मेसेजीगमुळे पुढील गोष्ट करता येते .

48 / 50

48)

डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात.

49 / 50

49)

यएसपी चे संपुर्ण स्वरूप …. आहे 

50 / 50

50)

ई-मेलमध्ये पुढील सोडुन सर्व एलिमेंट्स समाविष्ट असतात.

Your score is

0%

Please rate this quiz

Thank You

Scroll to Top