https://samarpanedu.in

MSCIT ONLINE TEST – 2 – 2023

 

आता MSCIT ONLINE TEST – 2 – 2023 द्या आणि पुढील MSCIT ऑनलाइन परीक्षेसाठी सराव करून घ्या.

र्व उमेदवार MSCIT मॉक टेस्ट पेपर्स देऊ शकतात. ऑनलाइन टेस्ट सिरीज मराठी आणि इंग्रजीमध्ये.

MSCIT Exam Test विद्यार्थ्याला MSCIT Exam चा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

ही परीक्षा MKCL द्वारे घेतली जाते आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विविध सरकारी परीक्षांसाठी MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे.

एम.एस.सी.आय.टी. ऑनलाइन मॉक टेस्ट द्या आणि तुमच्या पुढील येणाऱ्या परिक्षेचा अनुभव घ्या.

 

MSCIT ONLINE TEST – 2

MSCIT Exam Test 2023 या मध्ये तुम्हाला प्रत्येकी 50 प्रश्न दिले गेले आहे आणि 60 Minuts वेळ दिला गेला आहे.

ज्या मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी 50% मार्क येणे गरजेचे आहे. ह्या Test द्वारे तुम्ही Exam चा अनुभव घेऊ शकतात.

 

Online Exam Portal…..Visit Here

MSCIT ONLINE TEST – 2

 

/50
0 votes, 0 avg
0

MSCIT Test - 2 - 2023

MSCIT Online MCQ Practice Test

1 / 50

1)

सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील एक सोडून सर्वांचा समावेश असतो .

2 / 50

2)

सीआयएससी म्हणजे …….

3 / 50

3)

युटिलिटीज हे वर्ल्ड वाइड वेब वरील माहितीचे स्रोत मिळवण्यासाठी , सादर करण्यासाठी आणि ट्रवसिंग करण्यासाटी वापरण्यात येणारे प्रोग्राम्स   आहेत .

4 / 50

4)

नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा ……. म्हंटले जाते .

5 / 50

5)

……… ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे ?

6 / 50

6)

जलद असे कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

7 / 50

7)

३७ ८०० * ६०० रिझोल्यूशन असलेल्या मॉनिटर मध्ये आडवी ८०० पिक्सल्स व उभी ६०० पिक्सेल्स असतात .

8 / 50

8)

 पुढीलपैकी कोणती कि ही टॉगल की नाही ?

9 / 50

9)

मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी असे म्हटले जाते .

10 / 50

10)

किबोर्डवरील बाण असलेल्या कीज ना …….. म्हटले जाते .

11 / 50

11)

वेब स्पायडर्सना वेब कॉलर्स असेही म्हंटले जाते .

12 / 50

12)

मायक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉम्पोनंट्स असतात .

13 / 50

13)

नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा ….. आहे

14 / 50

14)

पॅरलल पोर्टमधे डेटा हा एका बाईटनंतर दुसरा असा पाठविला जातो .

15 / 50

15)

पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते ?

16 / 50

16)

शॉर्टकट म्हणून फंक्शन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात ?

17 / 50

17)

इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

18 / 50

18)

…. ही उपकरणे , लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात .

19 / 50

19)

ऑपरेटींग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते ,कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.

20 / 50

20)

डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉईंटला हे ही नाव आहे .

21 / 50

21)

 प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ………  या मेजरमेंटचा उपयोग केला जातो .

22 / 50

22)

मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे ……..  नावाच्या एकाच चिपमध्ये असते .

23 / 50

23)

F1,F2  ……… ह्यसारख्या किबोर्डवरलं किज ना ……. म्हंटले जाते .

24 / 50

24)

सर्वात लोकप्रिय असलेल्या बायनरी कोडींग स्किम्स पुढीलप्रमाणे आहेत .

25 / 50

25)

रँडम एक्सेस मेमरी (रॅम) ही …….. प्रकारची मेमरी आहे .

26 / 50

26)

पुढीलपैकी मेमरीचे युनिट कोणते ?

27 / 50

27)

…  हे सोडून ऑपरेटिंग सिस्टीम्सचे तीन मुलभुत वर्ग आहेत .

28 / 50

28)

एखादे लक्षण चालू / बंद (ऑन अँड ऑफ) करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीज ना  ……… म्हंटले जाते .

29 / 50

29)

टास्क बार हि प्रोग्रॅमर नी लिहिलेल्या सूचना कॉम्प्युटर समजू शकेल व प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करते .

30 / 50

30)

…… हा माऊसद्वारा नियंत्रित केला जातो. व करंट फंक्शन्सच्या  संदर्भाने त्याचा आकार बदलतो .

31 / 50

31)

७ बायनरी नंबरिंग मध्ये ० व १ ला प्रत्येकी एक बिट म्हंटले जाते .

32 / 50

32)

डॉट मॅट्रीक्स प्रिन्टर्स त्रासजनक आवाज करतात .

33 / 50

33)

कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणार प्रिंटर कोणता ?

34 / 50

34)

टेलनेट व एफटीपी हे इंटरनेट स्टॅडर्डस आहेत .

35 / 50

35)

……… हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर  करण्यासाठी वापरतात .

36 / 50

36)

युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्ननर वापरतात ?

37 / 50

37)

प्रिन्टरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे   म्हटले जाते .

38 / 50

38)

चिनी व जपानी ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ……..

39 / 50

39)

ढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते ?

40 / 50

40)

मायक्रोप्रोसेसर चिप्सचे प्रकार कसे असे आहेत .

41 / 50

41)

प्रायमरी स्टोअरेज हे व्हॅलेंटाईल असते .

42 / 50

42)

जलद गतीने खेळावयाच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयूक्त आहे .

43 / 50

43)

पुढीलपैकी कोणता भाग / कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात ?

44 / 50

44)

सीआयएससी म्हणजे   …….

45 / 50

45)

हेडफोन हि एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे .

46 / 50

46)

०-९ पर्यंत लेबल असलेल्या कीज ना …….. म्हणतात .

47 / 50

47)

पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही .

48 / 50

48)

… हे प्रकाश संवेदनक्षम पेनासारखे एक उपकरण आहे .

49 / 50

49)

 सेकंडरी स्टोअरेज हे नॉन व्हॅलेंटाईल असते .

50 / 50

50)

सिस्टीम बोर्डला मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हंटले जाते .

Your score is

0%

Please rate this quiz

Thank You

Scroll to Top