MPSC Group C Bharti 2024 ! MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 - 1333 जागा. MPSC Maharashtra Group-C Services Combined Pre-Examination 2024
MPSC Group C Bharti 2024 ! MPSC Group C Bharti 2024 – 1333 Vacancy! MPSC Group C Bharti 2024 Last Date: 04/11/ 2024! MPSC Group C Bharti 2024 Notification out Now! MPSC Group C Bharti 2024 Registration Starts!
MPSC Group C Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, MPSC मार्फत 1333 जागांसाठी भरतीला सुरूवात झालेली आहे. उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल, लिपिक-टंकलेखक इ. या जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
MPSC Group C Bharti 2024 ने जाहिरात काढलेल्या उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल, लिपिक-टंकलेखक इ. या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.
Total Post | 7951 |
पदाचे नाव & तपशील:-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | उद्योग निरीक्षक | 38 |
2. | कर सहायक | 482 |
3. | तांत्रिक सहायक | 09 |
4. | बेलिफ व लिपिक गट क | 17 |
5. | नगरपाल, लिपिक-टंकलेखक | 786 |
TOTAL | 1333 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी |
पद क्र.2 | (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
पद क्र.3 | पदवीधर |
पद क्र.4 | (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
पद क्र.5 | (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
वयाची अट
01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
5. पद क्र.5: 19 ते 38 वर्षे
Fee Structure:
खुला प्रवर्ग: ₹394/- | मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/- |
Latest RRB JE Bharti 2024 Important Dates :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 November 2024 |
Admit Card | Before Exam |
पूर्व परीक्षा | 02 फेब्रुवारी 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
Application Mode | Online Application |
Official Website | Click Here |
Notification PDF | Click Here |
Online Application | Click Here |
Documents Required for RRB JE Bharti 2024
1) Aadhar Card.
2) Cast Certificate (Reserve Category)
3) Domicile
4) Non-Criminal Certificate (For OBC)
5) 10th Marksheet.
6) 12th Marksheet.
7) Graduation Marksheet/Certificate.
8) Computer Proficiency Certificate.
9) Email Id
10) Mobile Number
11) Signature.
12) Photograph.
महत्वाचे Update येथे पाहा
RRB JE Bharti 2024 Instruction
1. वर दिलेल्या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
3. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज त्यांची पात्रता व भरलेला संपुर्ण अर्ज व्यावस्थित तपासुन घ्यावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात व Official Website बघावी