(MUCBF) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती 2024
Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. MUCBF Recruitment 2024 |MUCBF Department | 15 Vacancies | Last Date: 22/01/2023 |Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. MUCBF Recruitment 2024 Notification | Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd. MUCBF Recruitment 2024 Online Registration Starts |
Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. विभागात 15 जागांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.
Hello Friends, Recruitment for 15 Vacancies in MUCBF Recruitment 2024 Bharti has started. Candidates who are eligible can apply for this recruitment. The application process is online format, candidates have to submit their application by 22th January 2024. Detailed information regarding the recruitment is given in this post, please read the information carefully and only then submit the application.
Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd ने सेट केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत तेया पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.
Total Post | 15 – जागा |
Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या | |||
1. | कनिष्ठ लिपिक ग्रेड-2 /Junior Clerk Grade 2 | 15 |
शैक्षणिक पात्रता :
1. | (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (i) Graduate Degree (ii) MS-CIT or equivalent |
वयाची. अट : Age Limit –
22 to 35 years as on 31 December 2023
31 डिसेंबर 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.
Fee Structure –
Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd | |
Fee | ₹1180/- |
Important Date and Links –
Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd | |
Last Date of online Applications | 22 जानेवारी 2024 |
Official Website | Click Here |
Notification | Click Here |
Online Applications | Click Here |
नोकरी ठिकाण | नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे & औरंगाबाद |
How To Apply Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची थेट लिंक दिलेली आहे.
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात संपुर्ण बघावी.
7. पदांकरीता अर्ज भरावा.
8. आवश्यक कागदपत्रे फोटो सही अपलोड करा.
9. फी भरा.
10. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.
FAQs.
Q – 1. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती कधी जाहीर झाली आहे?
Ans – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती 10 जानेवारी 2024 रोजी जाहिर झाली.
Q – 2. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती च्या परीक्षेच्या माहितीसाठी कुठे पाहावे ?
Ans – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती च्या परीक्षेच्या माहितीसाठी https://mucbf.com/ ह्या Website वर जाऊन पाहावे
Q – 3. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती मध्ये किती रिक्त पदे आहेत?
Ans – महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि भरती मध्ये 15 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली.
महत्वाचे Update येथे पाहा | |
शेतकरी (कृषी) योजना येथे पाहा. | महाराष्ट्र योजना येथे पाहा |
कॉम्प्युटर कार्सेस बद्दल माहती येथे पाहा. | Online Exam Practice. |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया नाकरीची जाहिरात तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी बद्दल माहिती मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब, तसेच महाराष्ट्रातील योजना, महाराष्ट्रातील GR, तसचे महाराष्ट्रामधील कॉम्प्युटर कोर्सेस व शैक्षणिक माहिती मराठी मध्ये मिळवण्यासाठी आमची Website https://samarpanedu.in/ रोज ला भेट द्या.