https://samarpanedu.in

महाराष्ट्र पोलिस भर्ती 2024 ! पोलीस भरती ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू ! Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 | Maharashtra Police Department | Maharashtra Police Bharti 2024 17000+ Vacancies | Maharashtra Police Bharti Last Date: 31/03/2023 | Maharashtra Police Bharti 2024 Notification out Now | Maharashtra Police Bharti 2024 Online Registration Starts|

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 भरतीला सुरूवात झालेली आहे  पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF, कारागृह शिपाई पदांच्या 17000+ जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Maharashtra Police Bharti 2024: ने जाहिरात काढलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

 

Total Post 

17000 +

पदाचे नाव & तपशील:-

 

पद क्र.पदाचे नावपद नं.
1.पोलीस शिपाई (Police Constable)9373
2.पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3.पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)1576
4.पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)3441
5.कारागृह शिपाई (Prison Constable)1800
 Total – 

 

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्रयुनिटपद संख्या
1.मुंबई4230
2.ठाणे शहर686
3.पुणे शहर715
4.पिंपरी चिंचवड262
5.मिरा भाईंदर631
6.नागपूर शहर602
7.नवी मुंबई185
8.अमरावती शहर
9.सोलापूर शहर32
10.लोहमार्ग मुंबई51
11.ठाणे ग्रामीण119
12.रायगड422
13.पालघर59
14.सिंधुदुर्ग118
15.रत्नागिरी170
16.नाशिक ग्रामीण32
17.अहमदनगर64
18.धुळे57
19कोल्हापूर213
20.पुणे ग्रामीण448
21.सातारा235

22.

सोलापूर ग्रामीण
23.छ. संभाजीनगर ग्रामीण147
24.नांदेड134
25.परभणी141
26.नागपूर ग्रामीण129
27.भंडारा60
28.चंद्रपूर146
29.वर्धा20
30.गडचिरोली752
31.गोंदिया110
32.अमरावती ग्रामीण198
33.अकोला195
34.बुलढाणा135
35.यवतमाळ66
36.लोहमार्ग पुणे18
34.छ. संभाजीनगर लोहमार्ग80
38.छ. संभाजीनगर शहर527
39.लातूर64
40.वाशिम68
41.नाशिक118
42.बीड170
43.धाराशिव143
44.जळगाव137
45.जालना125
46.नंदुरबार151
47.सांगली40
पोलीस शिपाई-SRPF
1.पुणे SRPF 315
2.पुणे SRPF 362
3.जालना SRPF 248
4.नागपूर SRPF242
5.दौंड SRPF230
6.धुळे SRPF173
7.दौंड SRPF224
8.मुंबई SRPF260
9.अमरावती SRPF218
10.सोलापूर SRPF240
11.नवी मुंबई SRPF
12.हिंगोली SRPF
13.गडचिरोली SRPF189
14.छ. संभाजीनर SRPF173
15.गोंदिया SRPF133
16.कोल्हापूर SRPF182
17.चंद्रपूर SRPF169
18.काटोल नागपूर SRPF
19कुसडगाव अहमदनगर SRPF83

 

शैक्षणिक पात्रता:

1. इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

 

शारीरिक पात्रता:

उंची/छातीपुरुषमहिला
उंची165 CMS155 CMS
छाती79 CMS 

 

शारीरिक परीक्षा – Physical  Test

SectionMaleFemaleMarks
 धावणे (मोठी)1600 मीटर800 मीटर30 गुण
 धावणे (लहान)100 मीटर100 मीटर10 गुण
गोळाफेक10 गुण

 

वयाची अट

1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे

2. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे

3. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

– 31 मार्च 2024 रोजी [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट] –

 

Fee Structure – 

खुला प्रवर्ग: ₹450/-मागास प्रवर्ग: ₹350/-
 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –   31 मार्च 2024

Documents Required for Maharashtra Police Bharti 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा Structure

1) महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा Stucture

2) महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उमेद्वारांना सर्वप्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल.

3) लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिलेला असेल.

विषयगुण
अंकगणित20 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण गुण100
Scroll to Top