https://samarpanedu.in

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

Maha Food Bharti 2023 |Maha Food Bharti Department | 345 Vacancies | Last Date: 31/12/2023 | Maha Food Bharti 2023 Notification | Maha Food Bharti 2023 Online Registration Starts |

Maha Food Bharti 2023

Maha Food Bharti 2023

नमस्कार मित्रांनो, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती  निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये आपण दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Hello Friends, Recruitment for 345 Vacancies in Food, Civil Supplies and Consumer Protection Department is out. Candidates who are eligible can apply for this recruitment. The application process is online format, candidates have to submit their application by 31st December 2023. We have given detailed information about the recruitment in this post, please read the information carefully and only then submit the application.

Maha Food Bharti 2023  ने सेट केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणारे उमेदवार पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क ई. पदांसाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. Maha Food Bharti 2023 या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post  345 – जागा

Maha Food Bharti 2023

पदाचे नाव:

पद क्रपदाचे नावपद संख्या
1

पुरवठा निरीक्षक, गट-क

Supply inspector, Group-C

324

2.

उच्चस्तर लिपिक, गट-क

Higher Grade Clerk, Group-C

24
 Total345

शैक्षणिक पात्रता  :

1.

पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य) MS-CIT / CCC Pass and More.

Graduates (Preference if Food and Technology or Food and Science Degree)

2.

पदवीधर / MS-CIT / CCC Pass and More.

Graduate

वेतनश्रेणी –  Salary

पुरवठा निरीक्षक, गट-कउच्चस्तर लिपिक, गट-क
29,200 – 92,30025,500 – 81,100

वयाची अट  : Age Limit   –

01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे 

मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट

Fee Structure –

Maha Food Bharti 2023
Open Category₹1000/-
Reserved Category₹900/-
ex soldier
 No Fee /-

Important Date and Links –

Maha Food Bharti 2023
Last Date of online Applications31 डिंसेबर 2023
Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online ApplicationsClick Here
नोकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र

Maha Food Bharti 2023

MahaFood Purvatha Nirikshak & Clerk Notification is out today for 345 vacancies. Online application form will begin from 13th December, remember the last date to apply for MahaFood  is 31st December 2023. More details about Purvatha nirikshak bharti 2023 are given in PDF file attached. Short Notification of Purvatha nirikshak Recruitment 2023 is out now, Purvatha Nirikshak full PDF notification also published https://samarpanedu.in/, The Latest Recruitment. 2023-24

IBPS will conduct for the recruitment of total 345 posts in the following cadre in Group-C under Food, Civil Supplies and Consumer Protection Department of Government of Maharashtra. (Institute of Banking Personnel Selection) Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Group-C Cadre, Direct Service Recruitment-2023 and the exam date will be announced on the website https://mahafood.gov.in. It will be the responsibility of the interested candidates to visit the website of the department from time to time. Know How to Apply for Maha Food Mega Bharti 2023, Application Fees For Maha Food Lipik Bharti, Maha Food Group C Vacancy Details, FCSCPD Group C Bharti 2023, Maha Food Supply Officer Recruitment 2023

How To Apply Maha Food Bharti 2023

1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

3. अर्ज करण्याची थेट लिंक दिलेली आहे.

Link___https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/

4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिंसेबर 2023 आहे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात संपुर्ण बघावी.

PDF Link___https://ibpsonline.ibps.in

7. पदांकरीता अर्ज भरावा.

8. आवश्यक कागदपत्रे फोटो सही अपलोड करा.

9. फी भरा.

10. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.

 

महत्वाच्या भरती येथे पाहा….
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरतीएकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस लि. मध्ये 906 जागांसाठी भरतीकेंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती
महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात 5700+ जागांसाठी मेगा भरती
 

 

महत्वाचे Update येथे पाहा
शेतकरी (कृषी) योजना येथे पाहा.महाराष्ट्र योजना येथे पाहा
कॉम्प्युटर कार्सेस बद्दल माहती येथे पाहा.Online Exam Practice.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया नाकरीची जाहिरात तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी बद्दल माहिती  मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब, तसेच महाराष्ट्रातील योजना, महाराष्ट्रातील GR, तसचे महाराष्ट्रामधील कॉम्प्युटर कोर्सेस व शैक्षणिक माहिती मराठी मध्ये मिळवण्यासाठी आमची Website https://samarpanedu.in/  रोज ला भेट द्या.

Scroll to Top