https://samarpanedu.in

मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी भरतीला सुरूवात….लगेच अर्ज करा। संपुर्ण माहिती पाहा । Latest MPSC Civil Services Exam 2024

Latest MPSC Civil Services Exam 2024 | MPSC Civil Services Vacancy 2024  | MPSC Civil Services 524 Vacancies | Latest MPSC Civil Services Exam 2024 Last Date: 14/05/2024 | Latest MPSC Civil Services Exam 2024  Notification out Now | Latest MPSC Civil Services Exam 2024 Online Registration Starts|

Latest MPSC Civil Services Exam 2024

MPSC Civil Services Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मार्फत 524 जागांसाठी भरतीला सुरूवात झालेली आहे. राज्य सेवा गट-अ व गट-ब, महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब तसचे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 24 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा. MPSC Civil Services Bharti 2024 ने जाहिरात काढलेल्या राज्य सेवा गट-अ व गट-ब, महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब तसचे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post524

पदाचे नाव & तपशील:-

अ. क्र.विभागसंवर्गपद संख्या
1.सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब431
2.महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब48
3.मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब45
Total524

 

शैक्षणिक पात्रता:

Post No. 1 –

पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

Graduate or B.Com +CA/ICWA+MBA or Civil Engineering Degree with 55% marks

 

Post. No – 2

(i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.

(i) Botany/ Chemistry/ Forestry/ Geology/ Mathematics/Physics/Statistics/Zoology/Horticulture/Agriculture Degree or Engineering Degree or equivalent

 

Post. No –

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

Civil Engineering Degree.

 

वयाची अट

01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

 

Fee Structure:

Open Category: ₹544/Reserved Category/EWS/Orphans: ₹344/-
 

Latest MPSC Civil Services Exam 2024 Important Dates :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मे 2024
Admit CardBefore Exam
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र.
पूर्व परीक्षा केंद्र
महाराष्ट्रातील 37 केंद्र.

Latest MPSC Civil Services Exam 2024 Exam Time Table

अ. क्र.परीक्षापरीक्षा
1.महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202406 जुलै 2024
2.राज्य सेवा मुख्य परीक्षा-202414 ते 16 डिसेंबर 2024
3.महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-202423 नोव्हेंबर 2024
4.महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-202428 ते 31 डिसेंबर 2024

 

Documents Required for Latest MPSC Civil Services Exam 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Marksheet/Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

Latest MPSC Civil Services Exam 2024

1. वर दिलेल्या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.

2. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.

3. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज त्यांची पात्रता व भरलेला संपुर्ण अर्ज व्यावस्थित तपासुन  घ्यावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.

5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात व Official Website बघावी

Scroll to Top