https://samarpanedu.in

महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती

Karagruh Vibhag Bharti 2024 |Karagruh Vibhag Bharti 2024 Department | 255 Vacancies | Last Date: 21/01/2023 | Karagruh Vibhag Bharti 2024 Notification | Karagruh Vibhag Bharti 2024 Online Registration Starts |

Karagruh Vibhag Bharti 2024

Karagruh Vibhag Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 21 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Hello Friends, Recruitment for 255 Vacancies in Maharashtra Jail Department has started. Candidates who are eligible can apply for this recruitment. The application process is online format, candidates have to submit their application by 21st January 2024. Detailed information regarding the recruitment is given in this post, please read the information carefully and only then submit the application.

Karagruh Vibhag Bharti 2024 ने सेट केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या  पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post  255 – जागा

Karagruh Vibhag Bharti 2024

पदाचे नाव:

पद क्रपदाचे नावपद संख्या
1.लिपिक / Clerk125
2.वरिष्ठ लिपिक / Senior clerk31
3.लघुलेखक निम्न श्रेणी / Stenographer Lower Grade04
4.मिश्रक / Mishrak27
5.शिक्षक / Teacher12
6.शिवणकम निदेशक / Director of Sewing10
7.सुतारकाम निदेशक / Director of Carpentry10
8.प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician08
9.बेकरी निदेशक / bakery director04
10.ताणाकार / Tanakar06
11.विणकाम निदेशक / Director of Weaving02
12.चर्मकला निदेशक / Tannery Director02
13.यंत्रनिदेशक / Director of Machinery02
14.निटींग & विव्हिंग निदेशक / Knitting & Weaving Director01
15.करवत्या / Sawmaker01
16.लोहारकाम निदेशक / blacksmithing director01
17.कातारी / Katari01
18.गृह पर्यवेक्षक / House Supervisor01
19.पंजा व गालीचा निदेशक / Director of Claws and Garments01
20.ब्रेललिपि निदेशक / Director of Braille01
21.जोडारी / Fitter01
22.प्रिपेटरी / Preparatory01
23.मिलींग पर्यवेक्षक / Milling Supervisor01
24.शारीरिक कवायत निदेशक / Director of Physical Exercises01
25शारीरिक शिक्षण निदेशक / Director of Physical Education01
एकूण.255

शैक्षणिक पात्रता  :

1.

कोणत्याही शाखेतील पदवी

Degree in any discipline

2.

कोणत्याही शाखेतील पदवी

Degree in any discipline

3.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

(i) 10th pass (ii) Shothand 100 wpm and Marathi/English Typing 40 wpm

4.

(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm

(i) 10th/12th pass (ii) B.Pharm/D.Pharm

5.

(i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed

(i) 10th/12th passed (ii) D.Ed

6.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मास्टर टेलर) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Master Tailor) (iii) 02 years experience

7.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (सुतारकाम) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Carpentry) (iii) 02 years experience

8.

(i) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण (ii) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र

(i) 12th (Physics & Chemistry) Passed (ii) 01 Year Training Certificate

9.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Bakery Confectionery Craftmanship) (iii) 02 years experience

10.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ताणाकार) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Strengthened) (iii) 02 years experience

11.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Weaving Technology) (iii) 02 years experience

12.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (चर्मकला) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Leather) (iii) 02 years experience

13.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मशीनिस्ट) (iii) 03 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Machinist) (iii) 03 years experience

14.

(i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th/12th pass (ii) ITI (Weaving Technology) (iii) 02 years experience

15

(i) 04थी उत्तीर्ण (ii) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव

(i) 04th pass (ii) 01 year experience as sawyer work in saw mill

16.

(i) 10/12 वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (iii) 03 वर्षे अनुभव

(i) 10th/12th pass (ii) ITI (Sheet Metal/Tin Smith) (iii) 03 years experience

17.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टर्नर) (iii) 03 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Turner) (iii) 03 years experience

18.

10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र

10th Pass/Junior Primary Education Certificate or Diploma Education Certificate

19.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विणकाम) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Weaving) (iii) 02 years experience

20

(i) 10वी उत्तीर्ण (ii) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

(i) 10th pass (ii) Blind Education Certificate (iii) 01 year experience

21.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Fitter) (iii) 02 years experience

22

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Warping/ Sizing/Widing) (iii) 02 years experience

23.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वुलन टेक्निशियन) (iii) 02 वर्षे अनुभव

(i) 10th pass (ii) ITI (Wool Technician) (iii) 02 years experience

24.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य

(i) 10th pass (ii) Diploma in Physical Exercise or equivalent

25.

(i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

(i) 10th Pass (ii) Physical Education Certificate/ BT Degree

वयाची. अट  : Age Limit   –

01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

{ मागासवर्गीय: 05 वर्षे सूट }

Fee Structure –

Karagruh Vibhag Bharti 2024
General/OBC:₹1000/-
SC/ST/PWD/Ex SM No Fee₹900/-

Important Date and Links –

Karagruh Vibhag Bharti 2024
Last Date of online Applications21 जानेवारी 2024
Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online ApplicationsClick Here
नोकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र

Karagruh Vibhag Bharti 2024 परीक्षेचे स्वरूप.

पद

मराठीइंग्रजीसामान्य ज्ञान.बुद्धिमत्ता चाचणी / अंकगणितएकूण

एकूण वेळ

प्रश्न.
गुण.प्रश्न.गुण.प्रश्न.गुण.प्रश्न.गुण.प्रश्न.गुण.
लिपिक/वरिष्ठ लिपिक2550255025502550100200120 मिनीट
लघुलेखक निम्न श्रेणी/ उर्रवरीत पदे15301530153015306012080 मिनीट

Karagruh Vibhag Bharti 2024 – वेतन श्रेणी

अ.क्रपद क्रवेतन श्रेणी
1.पद क्र. 1S-6 : 19900 – 63200
2.पद क्र. 2S-8 : 25500 – 81100
3.पद क्र. 3S-14 : 38600 – 122800
4.पद क्र. 4S-10 : 29200 – 93300
5.पद क्र. 5 ते 25S-8 : 25800 – 81100

How To Apply Jalsandharan Vibhag Bharti 2024

1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

3. अर्ज करण्याची थेट लिंक दिलेली आहे.

4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात संपुर्ण बघावी.

7. पदांकरीता अर्ज भरावा.

8. आवश्यक कागदपत्रे फोटो सही अपलोड करा.

9. फी भरा.

10. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.

 

FAQs.

Q – 1. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 कधी जाहीर झाली आहे?

Ans – महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 01 जानेवारी 2024 रोजी जाहिर झाली.

Q – 2.महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 च्या परीक्षेच्या माहितीसाठी कुठे पाहावे

Ans – महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 च्या परीक्षेच्या माहितीसाठी http://www.mahaprisons.gov.in/  ह्या Website वर जाऊन पाहावे

Q – 3. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 मध्ये किती रिक्त पदे आहेत?

Ans – महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 मध्ये 255 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली.

Q – 4. महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans – महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.

 

महत्वाच्या भरती येथे पाहा….
मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरतीएकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस लि. मध्ये 906 जागांसाठी भरतीकेंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती
महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात 5700+ जागांसाठी मेगा भरती
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

 

महत्वाचे Update येथे पाहा
शेतकरी (कृषी) योजना येथे पाहा.महाराष्ट्र योजना येथे पाहा
कॉम्प्युटर कार्सेस बद्दल माहती येथे पाहा.Online Exam Practice.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया नाकरीची जाहिरात तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी बद्दल माहिती  मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब, तसेच महाराष्ट्रातील योजना, महाराष्ट्रातील GR, तसचे महाराष्ट्रामधील कॉम्प्युटर कोर्सेस व शैक्षणिक माहिती मराठी मध्ये मिळवण्यासाठी आमची Website https://samarpanedu.in/  रोज ला भेट द्या.

Scroll to Top