https://samarpanedu.in

मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती

Jalsandharan Vibhag Bharti 2024 2024 |Jalsandharan Vibhag Bharti 2024 2024 Department | 484 Vacancies | Last Date: 09/01/2023 | Jalsandharan Vibhag Bharti 2024 Notification | Jalsandharan Vibhag Bharti 2024 Online Registration Starts |

Jalsandharan Vibhag Bharti 2024

Jalsandharan Vibhag Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, मृद व जलसंधारण विभागात 670 जागांसाठी भरती निघाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज दिनांक 10 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावा लागणार आहे. भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Hello Friends, Recruitment for 670 Vacancies in Soil and Water Conservation Department has started. Candidates who are eligible can apply for this recruitment. The application process is online format, candidates have to submit their application by 10th January 2024. Detailed information regarding the recruitment is given in this post, please read the information carefully and only then submit the application.

Jalsandharan Vibhag Bharti 2024 ने सेट केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणारे उमेदवार जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदांसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post  670 – जागा

Jalsandharan Vibhag Bharti 2024

पदाचे नाव:

पद क्रपदाचे नावपद संख्या
1.जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब670

शैक्षणिक पात्रता  :

1.

स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

Diploma in Civil Engineering OR Degree in Civil Engineering.

वयाची अट  : Age Limit   –

19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे

{ मागासवर्गीय: 05 वर्षे सूट }

Fee Structure –

Jalsandharan Vibhag Bharti 2024
General/OBC:₹1000/-
SC/ST/PWD/Ex SM/Orphans₹900/-

Important Date and Links –

Jalsandharan Vibhag Bharti 2024
Last Date of online Applications10 जानेवारी 2024
Official WebsiteClick Here
NotificationClick Here
Online ApplicationsClick Here
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत

Jalsandharan Vibhag Bharti 2024

मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्य व जिल्हा परिषद स्तरावरील प्रणालीतील जलसंधारण अधिकारी, (बांधकाम) गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्याला सूचित केले आहे आणि या पदांसाठी सेवा प्रवेश नियम अधिसूचित केले आहेत. ह्या भरती प्रक्रियेसाठी नियुक्ती प्राधिकारी आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद हे आहेत. या पदांच्या भरतीसाठी TCS कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.

जलसंधारण अधिकारी, (बांधकाम) गट-ब (अराजपत्रित  ह्या पदांसाठीच्या भरती जाहिरात अभ्यासक्रमाला मान्यता दिल्यानंतर परीक्षेची वेळ निश्चित केली जाईल. परीक्षा 200 गुणांची असून मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी सिव्हिल इंजिनीअरिंग हे विषय असतील. मृदू आणि जलसंधारण विभाग भरती २०२४ बाबत उमेदवारांनी ही पोस्ट संपुर्ण वाचा.

How To Apply Jalsandharan Vibhag Bharti 2024

1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

3. अर्ज करण्याची थेट लिंक दिलेली आहे.

Link___https://stateexcise.maharashtra.gov.in/

4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात संपुर्ण बघावी.

PDF Link___https://stateexcise.maharashtra.gov.in/

7. पदांकरीता अर्ज भरावा.

8. आवश्यक कागदपत्रे फोटो सही अपलोड करा.

9. फी भरा.

10. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.

 

महत्वाच्या भरती येथे पाहा….
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरतीएकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस लि. मध्ये 906 जागांसाठी भरतीकेंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती
महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात 5700+ जागांसाठी मेगा भरती
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती

 

महत्वाचे Update येथे पाहा
शेतकरी (कृषी) योजना येथे पाहा.महाराष्ट्र योजना येथे पाहा
कॉम्प्युटर कार्सेस बद्दल माहती येथे पाहा.Online Exam Practice.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया नाकरीची जाहिरात तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी बद्दल माहिती  मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब, तसेच महाराष्ट्रातील योजना, महाराष्ट्रातील GR, तसचे महाराष्ट्रामधील कॉम्प्युटर कोर्सेस व शैक्षणिक माहिती मराठी मध्ये मिळवण्यासाठी आमची Website https://samarpanedu.in/  रोज ला भेट द्या.

Scroll to Top