https://samarpanedu.in

IBPS मार्फत 9995 जागांसाठी मेगा भरती! IBPS RRB Bharti 2024 पाहा संपुर्ण माहिती...

IBPS RRB Bharti 2024| IBPS RRB Bharti 2024 Vacancy 2024 | MPSC Civil Services 9995 Vacancies | IBPS RRB Bharti 2024 2024 Last Date: 27/06/2024 | IBPS RRB Bharti 2024 Notification out Now | IBPS RRB Bharti 2024Online Registration Starts|

IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो, IBPS मार्फत 9900+ जागांसाठी मेगा भरतीला सुरूवात झालेली आहे. ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल-I, ऑफिसर स्केल-II, ऑफिसर स्केल-III या जागांसाठी भरतीला सुरूवात झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना अर्ज दिनांक 27 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

भरती संबंधी सविस्तर माहिती ह्या पोस्ट मध्ये दिलेली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा. IBPS RRB Bharti 2024 ने जाहिरात काढलेल्या ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल-I, ऑफिसर स्केल-II, ऑफिसर स्केल-III या या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता निकषांची पूर्तता करणारे खालील प्रमाणे दिलेल्या पदासाठीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता परिक्षा शुल्क, पदसंख्या आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे. कृपया सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज सादर करावा.

Total Post9995

पदाचे नाव & तपशील:-

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.ऑफिस असिस्टंट (Multipurpose)5588
2.ऑफिसर स्केल-I3499
3.ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)496
4.ऑफिसर स्केल-II (IT)94
5.ऑफिसर स्केल-II (CA)60
6.ऑफिसर स्केल-II (LAW)30
7.ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)21
8.ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)11
9.ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)70
10.ऑफिसर स्केल-III129

 

शैक्षणिक पात्रता:

 

Post No. 1 –

कोणत्याही शाखेतील पदवी.

Degree in any discipline.

 

Post. No – 2

कोणत्याही शाखेतील पदवी.

Degree in any discipline.

 

Post. No – 3

(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

(i) Degree in any discipline with 50% marks.(ii) 02 years experience

 

Post. No – 4

(i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव

(i) Electronics/Communication/Computer Science/Information Technology Degree with 50% marks (ii) 01 year experience

 

Post. No – 5

(i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

(i) CA (ii) 01 year experience

 

Post. No – 6

(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

(i) Bachelor of Laws (LLB) with 50% marks (ii) 02 years experience

 

Post. No – 7

(i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव

(i) CA/MBA (Finance) (ii) 01 year experience

 

Post. No – 8

(i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव

(i) MBA (Marketing) (ii) 01 year experience

 

Post. No – 9

(i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव

(i) Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture Degree with 50% marks (ii) 02 years experience

 

Post. No – 10

(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

(i) Graduation in any discipline with 50% marks.(ii) 05 years experience

 

वयाची अट

01 जून 2024 रोजी, पद क्र.1: 18 ते 28 वर्षे, पद क्र.2: 18 ते 30 वर्षे, पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे, पद क्र.10: 21 ते 40 वर्षे –  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

Fee Structure:

General/OBC: ₹850/-[SC/ST/PWD: ₹175/-]
 

Latest MPSC Civil Services Exam 2024 Important Dates :

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख27 जुन 2024
Admit CardBefore Exam
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
  

Documents Required for IBPS RRB Bharti 2024

1) Aadhar Card.

2) Cast Certificate (Reserve Category)

3) Domicile

4) Non-Criminal Certificate (For OBC)

5) 10th Marksheet.

6) 12th Marksheet.

7) Graduation Marksheet/Certificate.

8) Computer Proficiency Certificate.

9) Email Id

10) Mobile Number

11) Signature.

12) Photograph.

IBPS RRB Bharti 2024

1. वर दिलेल्या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.

2. उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.

3. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज त्यांची पात्रता व भरलेला संपुर्ण अर्ज व्यावस्थित तपासुन  घ्यावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुन 2024 आहे.

5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात व Official Website बघावी

Scroll to Top