https://samarpanedu.in

How to start a computer selling shop?

 

How to start a computer selling shop? एकदा नक्की विचार करुन  बघा की रोजच्या जीवनातून व ऑफीसच्या कमातून computer काढून टाकलं तर काय होईल. आज computer शिवाय एक पाऊल पुढे टाकायचं पण कठीण आहे.

 

म्हणून एखादं Research center असेल, Hospital असेल, corporate ऑफिस असेल किंवा छोटं दुकान असेल. जो एक व्यक्ती चालवतो त्याला computer ची गरज लागते.

 

Satellite communication operate करायच असेल किंवा railway च ticket Booking करायच असेल computer शिवाय आपण करू शकत नाही.

 

आता तर प्रत्येक कामात computer ची गरज असते जिथे technology सोबत जोडून राहायला लोकांना आवडत. तर आज आपण computer shop open करण्याविषयी समजून घेऊ 2021 मध्ये भारताची IT spending 93 billion Dollar ची होती. तीच 2022 मध्ये 98.5 billion Dollar ची झाली.

 

India मध्ये computer ची Demand या data वरून कळेल की  2021 मध्ये 30 लाख computer, Notebook आणि work station shift झाले.  लोकांच्या गरजा तेव्हाच पूर्ण होतात.

 

जेव्हा त्यांना चांगल computer shop किंव्हा showroom दिसत. तिथून ते आवडीच computer Accessories, parts खरेदी करू शकणार.

 

देशाची गरज पूर्ण करण्यासाठी India मधेच computer parts च production होत. याचं profit 2020 मध्ये 214 अब्ज रुपये होत.

 

आणि 2021 मध्ये 220 अब्जो रुपये च झालं.  नवीन computer च घ्यायचं असेल, Upgrade करायचं असेल, किंव्हा service करायच असेल, जर तुम्ही computer चा Business चालू करणार असेल तर हे evergreen Business Model असेल. 

 

 

Computer Selling License:

How to start a computer selling shop? ह्या Blog मध्ये आल्याला Computer Selling License च म्हटल तर कोणता ही Business legal पद्धतीने करायचं असेल तर license घ्यायचं आवश्यक आहे.

 

तर सर्वात आधी एक काम करा की ज्या नावाने तुम्ही Business करणार असेल ते registration करून घ्या.

आणि Trad license घेऊन घ्यायचं. म्हणजे स्वतः ला established करू शकणार.

 

License असल्यावर कोणत्याही legal action पासून वाचू शकणार. GST लागू करा म्हणजे तुमच्या Turnover 20 लाखाच्या वर गेल्यावर GST लागतो.

 

Billing केल्यावर पण GST नंबर असल्यावर customer ला एखादी वस्तू विकल्यावर पण GST charge करू शकतो.

ज्या नावाने Business चालू करणार त्या नावाचं Electricity connection हवं, आणि त्या नावाचं ITRP file करा. आणि जर तुमचं सामान दुसऱ्या देशातून येतय तर IEC म्हणजे Import Export Code घ्यावा लागेल.

 

 Business Model बद्दल बघितलं तर computer shop open करण्यासाठीं खुप सारे option ज्या मधून तुम्ही एक निवडू शकतात.

आणि तुमचं जर लहान दुकान आहे तर गरजेच्या वस्तू computer, Desktop, laptop च एक दोन मॉडेल ठेवून customer ला आकर्षित करू शकतात.

 

आणि एखादं enquiry साठी आल तर त्याच्या requirement नुसार delivery देऊन profit कमवू शकतात.

त्यासाठी तुम्हाला मोठ्या shop सबंध ठेवावा लागेल व स्वतः च्या शॉप समोर Display Board लावावा लागेल. की तुम्ही computer च deal करतात. 

 

 Multi – Branded store च म्हटल तर  हे fully functional  Computer Shop असतं जिथे  वेगवेगळ्या मॉडेल चे computer, Notebook, Desktop, personal computer, Tablet PC, Computer Accessories, ठेवावे लागतील.

Dell, Samsung, Apple, acer, AMD, Intel, ASUS, Brand चे product ठेवू शकतात. ज्यांची market मध्ये Demand आहे.

 

Computer Accessories:

Accessories वस्तू ठेवून खुप Profit कमवु शकतात. keyboard, Mouse, wireless वस्तू, Bluetooth Devices, sound system, computer parts, Mother Board, CPU, आणि सगळ्या वस्तू ज्या computer साठी लागतात.

 

Franchise बद्दल बोलायचं झालं तर franchise store open करण्यासाठी Dell Samsung, Apple, acer, IBM Toshiba, आणि दुसर Brand पण निवडू शकतात.

Computer repairing store बद्दल बोलायचं झालं तर हा Business पण फायद्याचा आहे. कारण service charge आणि computer parts मध्ये भरपूर कमवू शकतात.

 

Ram, Mother Board, socket, cables, processor, Upgradation, installation साठी service center ला जातात. Service center ला पण Brand च्या Authorized service center च काम करू शकतात.

 

Computer Shop Arrangement:

 Space आणि Area बद्दल बोललो तर 400 आणि 500 square foot मध्ये पण चालू करू शकतो. सुरवातीला थोड्या जागेत store open करू शकतो.

 

Computer store च design असं असायला पाहिजे की   असलेली जागा चांगल्या प्रकारे use केली गेली पाहिजे.

कारण store मध्ये Billing counter, customer seating, product Display, staff area, Repairing area, storage ची जागा पण असायला हवी.

 

ह्या सोबत shop बनवताना decoration वर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. तुमचं shop चांगल दिसायला पाहिजे.

कमी जागेत सगळी adjustment झाली पाहिजे. Lighting, sitting, चांगली arrangement असायला पाहिजे.

 

Overall look Best असायला पाहिजे. Fan, AC, wiring, switches, table – chair, sofa, glass Door, Billing counter ह्या सगळ्यांवर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल.

 

सोबत safety आणि security वर सुध्दा लक्ष द्यावं लागेल, म्हणजे चोरी  वैगेरे होणार नाही.

ह्या व्यतिरिक्त तुमच्या shop   मध्ये लाखो रुपयाचं सामान राहणार तर तुम्ही insurance करून ठेवू शकतात. कारण इलेक्ट्रॉनिक शॉप ला आग लागण्याची शक्यता पण जास्त असते.

 

Computer Shop Location:

 Business la पुढे न्यायचं असल्यास महत्वाचा घटक आहे जागा.

जर तुम्ही छोट्या शहरात आहे तर मोठ्या showroom ला जास्त response भेटणार नाही. तेव्हा तुम्ही गरजेनुसार पैसे invest करा.

जर तुम्ही मोठ्या शहरात आहे तर Business चं size वाढवू शकतात.

 

त्यासाठीपण location बरोबर असायला हवी मुख्य बाजारात shopping complex मध्ये नाहीतर अश्या जागेत जिथे खुप सारे कॉम्प्युटर चे शॉप असतील.

 

कारण ऐका single shop वर जाण्याऐवजी ते मार्केट मध्ये जायचं निवड करतात. कारण त्यांना तिथे खुप सारे option मिळू शकतात.

Computer Shop open करण्यासाठीं 10 लाख आपल्याकडे पाहिजे. हा small scale Business असेल. जसं.

 

Computer, laptop, Notebook, Accessories महाग असतात. त्यामुळे Business capital पण वाढवावं लागेल.

ह्या व्यतिरिक्त Maintenance, Rent, Electricity, staff ची payment आणि सगळे खर्च मिळून एका महिन्यात तुमचे कमीत कमी 1 लाख आणि जास्त 2 लाख तुमचं खर्च होतील.

 

म्हणून तुम्हाला Business establish होणार तोपर्यंत Backup capital ठेवावं लागले.

Large scale मध्ये computer shop चा Business 40 ते 50 लाख पर्यंत जातो.

 

आणि profit चा विचार केला तर computer Notebook, personal computer, work station वर 10% ते 25% margin वाचतो. 

 

Computer चा सगळ्यात जास्त फायदा service देऊन व computer parts विकून, ह्या व्यतिरिक्त computer Accessories spare parts, sound system, storage device, Monitor, Sound, software, Antivirus, cabinet खुप सारे product असतात.

 

ज्यातून तुम्ही चांगल profit कमवू शकतात. सोबत staff Member च पाहिलं तर तुमची shop थोडी फार मोठी आहे तर, 2 ते 3 staff आणि 1 technician ने काम होऊ शकत.

 

कारण customer ला handle करण्यासाठीं त्याच्या enquiry च उत्तर देण्यासाठी, Billing आणि customer care service साठी   एवढा staff पुरेसा असेल.

 

सोबत technician पण असला पाहिजे, जो computer च्या Assembly testing आणि customer चे problem सोडवू शकणार.

 

तुमचा staff आणि तुमचं computer knowledge चांगल असायला हवं तरच तुम्ही customer च्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकणार.

कारण customer तुमच्या बोलण्याने आणि knowledge ने जसं impress होणार तस तुमचा Business वाढू शकतो.

 

Whole sale Market:

आता बघुया Wholesale Market. तुम्हाला तुमच्या shop मध्ये ठेवण्यासाठी सामान लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असं शहर शोधावं लागेल की जे computer product च केंद्र असेल.

 

जे तुम्हाला तुमच्या राज्यात किंव्हा राजधानीत भेटून जाणार.  आणि दिल्लीत म्हटलं तर neharu Place Computer केंद्र मानलं जातं. नेहरू place commercial आणि financial Business Centre South दिल्लीमध्ये आहे.

 

जे information Technology च south Asia च केंद्र म्हटलं जातं.  इथे तुम्हाला Distributer, retailer, Major explosive Showroom भेटून जाणार.

तिथून तुम्ही containment order करू शकतात. आणि कुठून ही order देण्यापूर्वी एक वेळा Market ला नक्की visit करा.

किंव्हा एखाद्या computer shop कडून माहिती घ्या की तुम्ही सामान कोठून आणतात.

 

Dealership and Franchise:

How to start a computer selling shop? ह्या Blog मध्ये Dealership आणि franchise बद्दल बोललो तर कोणत्याही computer Brand ची franchise घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांची website visit करावी लागेल.

 

खुप साऱ्या company आपल्या website वर franchise Dealership देण्यासाठी link देतात. 

तिथे क्लिक करुन अथवा Application form भरू पुढे जाऊ शकतात. Google वर form भरून hp आणि Dell च्या link भेटून जातात.

 

आपण interest च्या हिशोबाने कोणत्याही Brand सोबत जोडू शकतात. पण information असल्याशिवाय कोणत्याही Brand सोबत collaboration करू नका.

 

Brand value, Market Response, Product feedback, performance, घेतल्यावर पुढे जा.

एकदा तुम्ही सुरवात केल्यावर Business ला कोणकोणत्या प्रकारे पुढे वाढवू शकतात हे तुम्हाला समजेल.

 

Marketing:

तुमचं shop किंव्हा showroom open केल्यावर customer यायची वाट पाहू नका.

तुमच्या Area मध्ये जितके school, showroom, office, shop, Restaurant, आणि अश्या प्रत्येक ठिकाणी जा जिथे एक किंव्हा जास्त system ची गरज आहे.

त्यांना Market मध्ये चांगली किंमत आणि service offer करा.

 

जेव्हा त्यांना गरज राहणार तेव्हा ते तुम्हाला नक्की call करतील. त्या सोबत local Media, तसेच social media वरून तुम्ही मार्केटिंग करू शकतात.

 

तुमची service चांगली असेल तर माणसं तुम्हाला नक्की Recommend करतील.

तसच तुम्ही customer सोबत deal करताना त्यांना समजावून सांगा की त्यांना ते फायद्याचे आहे. आणि ते जर महाग सामान घेत असतील तर त्या सोबत Accessories free मध्ये द्या.

 

आणि product part ची warranty असेल तर त्याला Extended करून द्या. अशी offer द्या की ते नाकारू शकणार नाही.

एखाद्या सणाला किंव्हा National Holly Day ला  किंव्हा महत्वाच्या दिवसाला offer Announcement करा.

 

आपल्या customer ला कॉल करुन हे विचारा की ते product बद्दल कीती satisfied आहे.

Customer चे doubt clear करा. जितके तुम्ही प्रामाणिकपणा दाखवाल.

तितका तुम्ही त्यांचा विश्वास जिंकाल. आणि payment साठी Digital Banking, UPI, credit card, Debit card, EMI option ठेवा.

 

 

Computer Courses Full Information:

  1. DCA (Diploma In Computer Applications) Click Here…..
  2. ADCA (Advance Diploma In Computer Applications) Click Here……
  3. DDEO (Domestic Data entry Operator) Click Here
Scroll to Top