How to Save Money from Salary
| How to Save Money from Salary | How to start Saving Money | 21 Tips to Save Money | Best Tips to Save Money |clever ways to save money | ways of saving money | 5 tips on how to save money | how to start saving money
Introducation
तुमच्या पगारातून पैसे वाचवणे हे एक अत्यावश्यक Skill आहे जे तुम्हाला Financial स्थिर करण्यासाठी आणि तुमचे Long-term Goal पूर्ण करण्यात मदत करू शकते. त्यासाठी शिस्त, Management आणि Smart decision घेण्याची आवश्यकता आहे. ह्या Blog, मध्ये तुमच्या पगारातून पैसे कसे वाचवायचे ह्या बद्दल काही Tips तुम्हाला खालीलप्रमाणे पाहायला मिळतील.
How to Save Money from Salary :- काही माणसं विचार करतात की पैसे वाचवायचं खूप Easy आहे. भारतात 5 जणांन मधुन 4 जणांकडे महिन्याच्या अखेरीस काहीही नसतं. आणि त्यांच्या कडे असली कोणतीही Saving नाही, की ते एखादी Emergency आल्यावर त्याचा वापर करू शकणार. पैसे खर्च करायचं रोमांचक वाटत असेल तरी पैसे वाचवण्याला पण प्राथमिकता द्यायला हवं.
पैसे वाचवण्याचं असे खूप प्रकार आहेत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीत पण विचार करावा लागणार नाही. पैसे वाचवण्याचं सगळ्यात कठीण काम आहे, पैसे वाचवण्याचा सुरवात करायची. आज आपण या Post मधुन पैसे वाचवण्याचे Simple आणि Realistic Technology Step by Step समजून घेऊ यामुळे तुम्ही Short Term आणि Long Term Goal पूर्ण करू शकणार. म्हणुन How to Save Money from Salary ही Post एकदा नक्की Read करा.
चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊ की, पैसे वाचवायचं एवढं गरजेचं का आहे? थोडा विचार करा की तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी पुढच्या काही वर्षात 7 ते 10 लाख रुपये save करायचे असल्यास तुम्हाला आज पासून सुरवात करावी लागेल. Long Term Plan साठी तुम्हाला saving करावी लागेल. ज्या प्रमाणे महागाई वाढते त्यावरून विचार करु शकतो की, येणाऱ्या वेळेत स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुध्दा जास्त पैशाची गरज भासणार.
जर Family मध्ये एखादी Emergency आली तर त्यासाठी सुध्दा जास्त पैश्याची गरज असू शकते. त्या वेळेस तुमच्या कडे तेवढी Saving असायला हवी. म्हणजे आपण त्या वेळेस दुसऱ्याकडून मागणार नाही. तुम्हाला पहिल्या Job पासून Last Job पर्यंत हा विचार करावा लागेल की, जेव्हा तुम्ही Retirement होणार तेव्हा तुमच्या कडे पैसे असणारं की नाही. त्यासाठी तुम्हाला आतापासून saving सुरू करावी लागेल. असे खूप Reason आहे, ज्यामुळे तुम्हाला आजपासून saving सुरू करावी लागेल. त्यासाठी काही Tips समजून घेऊ.
1. Budget तयार करणे
तुमच्या पगारातून पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे Budget तयार करणे. Budget तुम्हाला तुमचे Income विविध खर्च आणि Saving करण्यास Permission देते. तुमचे सर्व महिन्याचे Income नियोजन करून Start करा आणि तुमचे खर्च Fixed आणि वेगवेगळया categories मध्ये Devide करा. ह्यामुळे तुम्हाला तुमचे Money कोठे खर्च होत आहे हे व्यवस्थित लक्षात येईल. आणि तुम्हाला खर्च कुठे कमी करायचा हे ओळखण्यात Help होईल.
एकदा जर तूम्ही महिन्यातून कुठे आणि किती खर्च करतात, याचा तुम्हाला अंदाज येतो तेव्हा तूम्ही Record Maintain करू शकतात. आणि तुमच्या लक्षात येईल की कुठे किती खर्च होतो. तुमच्या Budget ची रूपरेखा अशी असायला हवी की, तुमचा खर्च आणि तुमच्या Income च्या मधल्या Distance ला समजलं जाऊ शकेल. तुम्हाला कुठे आणि किती खर्च करावा लागेल याचा Plan बनवू शकतात. आणि जिथे वायफळ खर्च करतो तो खर्च आपण वाचवू शकतो.
तूम्ही तुमच्या Budget ला 50/20/30 Rule ने बनवुन घ्या. आता हे 50/30/20 Rule काय आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला Salary भेटेल तेव्हा त्यातून 20% आधीच बाजूला ठेवायची आहे. कारण सगळे हा विचार करतात की, आधी खर्च किती होतो तो बघु, नंतर बाकी असलेले पैसे Saving करू. पण असं कधी होत नाही. म्हणुन आधीच तुम्हाला Saving Amount बाजूला ठेवावी लागेल. आणि त्यातून 50% गरजेच्या वस्तू घेण्यासाठी ठेवायचा आहे. जसं, घरचे खर्च, मुलांसाठी, आणि फिरायला जाण्यासाठी. आणि जे 30% पैसे उरतात ते तूम्ही तुमच्या आवडी पूर्ण करण्यासाठीच खर्च करू शकतात. ह्यात सगळ्या गोष्टी होतील, ज्या तुम्हाला गरजेच्या वाटतात. आणि हे सगळं केल्यावर Month-end ला जे पैसे उरतात. ते तूम्ही Saving करू शकतात.
2. तुमच्या खर्चाचा Record असू द्या.
पैसे वाचवण्याचं पाहिलं पाऊल हे आहे की, तुम्ही पैसे किती खर्च करतात. तुमच्या सगळ्या खर्च वर लक्ष असू द्या. म्हणजे घरातलं सामान, लहान लहान खर्च पासून मोठ्या खर्चपर्यंत सगळं Record असू द्या. जेंव्हा तुमच्या कडे सगळा Data असणार तेव्हा त्याला वेगवेगळया Category मध्ये Divide करून घ्या. जसं Gas, Groceries, Policy, Personal Use Care Product, ह्या सगळ्याची Total करून घ्या. तुमचं Credit card आणि Bank Statement च वापर करा म्हणजे काही Miss होणारं नाही. Money Saving करण्यासाठी हा हिशोब तुम्हाला खूप Helpful असणार. आता तर खूप सारे Digital प्रकार आहे. Record ठेवण्याचे. सगळे खर्च Record करण्यासाठी तूम्ही एखाद्या Mobile App चा वापर पण करू शकतात. ज्यामुळे तुमचं काम अजुन Easy होऊन जाणार.
3. Unnecessary खर्च कमी करा
पैसे वाचवण्याचा सर्वात Effective मार्ग म्हणजे Unnecessary खर्च कमी करणे. तुमच्या खर्चाचे Analysis करा आणि तुम्ही ज्या वस्तू किंवा सेवांशिवाय जगू शकता त्या ओळखा.
उदाहरणार्थ, गरज नसताना खर्च करणे. करमणूक वस्तु रोजच्या जिवणात लागाणाऱ्या वेगवेगळ्या वस्तु ई. खरेदी कमी केल्याने तुमची बचत 100 % वाढू शकते.
4. Save Automatically
जर तुम्हाला तुमच्या Income चा काही भाग Save करायचा असेल तर, तूम्ही दोन किंवा त्या पेक्षा जास्त Bank Account Open करू शकतात. त्या Account मधुन तूम्ही एका Account मधे ते पैसे Save करू शकतात, जे तुम्हाला Future मध्ये खर्च करायचे आहेत. ह्यात तुम्ही Autosave Option ठेवू शकतात. म्हणजे तुमच्या दुसऱ्या Account मधुन एक Fixed Amount त्या Account ला Save होत राहणार. तुमची बचत Automatic करणे हा तुमच्या बचत खात्यात regular contribution Fixed करण्याचा एक Effective मार्ग आहे. तुमच्या पगार खात्यातून वेगळ्या बचत खात्यात Automatic transfer सेट करा. अशा प्रकारे, तुमच्या पगाराचा काही भाग आपोआप वाचला जाईल, तुमच्याकडून कोणतेही प्रयत्न न करता.
5. Monthly बिलांमध्ये कपात करा
तुमच्या Montyhly बिलांचे चांगल्या प्रकारे Analysis करा आणि खर्च कमी करण्याच्या chance शोधा. कमित – कमी खर्च व्हावा यासाठी दुकानदारांशी थोड बोला किंवा स्वस्त Option चा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही स्ट्रीमिंग सेवांचा पर्याय निवडून तुमचे केबल बिल कमी करू शकता किंवा ऊर्जा-कार्यक्षम उपकरणे वापरून विजेची बचत करू शकता.
6. एक Emergency Fund बनवा.
काही Expert Emergency साठी काही Saving करायची Advice देत असतात. त्याचं म्हणायचं असं आहे की, प्रत्येक वेळेस 6 महिन्यांच्या बरोबरीने पैसे असायला पाहिजे. जर काही अशी Situation Create झाली की, तुमच्या कडे जॉब नसला, किंवा काही Medical Emergency असली आणि त्या वेळेस तुमच्या कडून काम होत नसेल, तेव्हा तुम्ही कर्ज घेण्यापासून वाचू शकतात. कारण तुमच्या कडे सहा महिन्यांची Saving असते. आणि सहा महिन्यात तूम्ही नवीन Job मिळवू शकतात.
7. कर्ज टाळा.
जेव्हा Saving चा विचार करतो तेव्हा Loan घ्यायचं सगळ्यात Risky वाटत. ह्यात सगळी Income चालली जाते. म्हणुन जेवढं होणारं तेवढं कर्ज घेणं टाळा. Credit Card चा वापर करा. कारण हे असं Loan असतं. जे Interest शिवाय मिळत असतं. वेळेत Return करायचं असतं. नाहीतर बाकी सगळ्या Loan पेक्षा जास्त महागात पडले. तुमचं Credit card च Bill वेळेवर भरा. शक्य असल्यास Limit च्या आत खर्च करा. जेव्हा आपल्याला आपल्या खिशातून खर्च करायचे नसतात. आणि आपण गरजेपेक्षा जास्त खर्च करत असतो. असे problem Credit card Holder सोबत होत असतात. ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
8. अन्न खर्चात बचत
अन्नाचा खर्च तुमच्या पगाराचा एक Important Part होऊ शकतो. किराणा मालावर पैसे वाचवण्यासाठी, तुमच्या जेवणाची Advance Planing करा, किराणाची यादी तयार करा आणि त्यावर Stable राहा. मोठ्या प्रमाणात Purchasing करणे, कूपन वापरणे आणि Discount चा लाभ घेणे देखील तुम्हाला तुमच्या अन्न खर्चात बचत करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त, बाहेर जेवण्याऐवजी घरी स्वयंपाक केल्याने तुमची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.
9. 30 Day Rule चा उपयोग करा.
होऊ शकतं की तुमच्या मधुन किती तरी जणांनी 30Day Rule बद्दल ऐकलं नसेल. कितीतरी माणसे जे चांगल्या प्रकारे Saving करायचा विचार करतात. ते या Rule चा वापर करत असतात. त्यांना हे माहीत असतं की ज्या Expense मधे ते हे पैसे लावणार असतात. ते त्यांच्या साठी गरजेचं आहे की नाही. तूम्ही पण याचा वापर करून वायफळ खर्च कमी करू शकतात. जेव्हा तुम्ही मोठी व महाग वस्तू घेण्याचा विचार करतात. तेव्हा चागला विचार करा की, ती वस्तू किती रुपयाची आहे. 30 दिवसांनंतर पण तुम्हाला वाटत असेल की ती वस्तू घेणं आवश्यक आहे, तर ती वस्तू घेऊन घ्या. ह्यामुळे तूम्ही खूप साऱ्या वायफळ खर्च पासून वाचु शकतात.
10. Retirement साठी Saving Goals बनवा.
कितीतरी Expert लोकांचं म्हणणं आहे. Smart Working माणसं Salary मधुन काही Percentage Retirement साठी काढत असतात. नाहीतर त्या पैश्याची RD करून घ्यायची. किंव्हा Mutual Fund मध्ये टाकू शकतात. जेव्हा तुम्ही Retried होणार तेव्हा तुमच्या कडे एवढे पैसे असतील की, तुम्हाला दुसऱ्यांवर Depend राहावं लागणार नाही.
11. Cashback आणि Discount ऑफर वापरा
खरेदी करताना Cashback आणि Discount ऑफरचा लाभ घ्या. अनेक Credit card आणि Oniine Platfarm विशिष्ट खरेदीवर Cashback किंवा Reward देतात. तुम्हाला सर्वोत्तम Deal मिळेल याची खात्री करण्यासाठी Price Comparision करा आणि खरेदी करण्यापूर्वी सवलत शोधा.
12. Quality वर खर्च करा.
त्या वस्तूंवर थोडे जास्त पैसे खर्च करा ज्या वस्तू तुम्हाला लांब काळासाठी वापरायच्या आहे.
उदा. High Quality चे House Hold वस्तू, म्हणजे एकाच वस्तू वर प्रत्येक वेळेस खर्च करावा लागणार नाही.तुम्हाला वाटत असेल की अश्याने Saving वर किती फरक पडणार. पण विश्वास ठेवा की, त्या वस्तुंवरचा खर्च तूम्ही Saving करू शकतात.
13. Unused वस्तुंची खरेदी टाळा
Unused वस्तुंची खरेदी टाळल्याने तुमचे Saving चे प्रयत्न लवकर कमी होऊ शकतात. खरेदी करण्यापूर्वी, स्वतःला विचारा की त्या वस्तुची गरज आहे किंवा नाही. विचार केल्याने आणि आपल्या खरेदीच्या Decision काळजीपूर्वक विचार केल्याने आपल्याला Unused खर्च टाळण्यास मदत होऊ शकते.
14. आर्थिक उद्दिष्टे Fixed करा
Financial Objective Fixed केल्याने तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी Motivation आणि मार्ग मिळू शकतो. घरासाठी Down Payment बचत करा. Emergency Fund, किंवा dream vacation, विशिष्ट उद्दिष्टे तुम्हाला Saving करण्यासाठी केंद्रित आणि वचनबद्ध राहण्यास Help करतात.
15. अतिरिक्त Income मिळविण्याचे मार्ग शोधा
तुमचे Income वाढल्याने तुमच्या बचतीला गती मिळू शकते. अतिरिक्त Income मिळविण्याचे Option शोधा, जसे की Freelancing, Part time job किंवा Side business सुरू करणे. अतिरिक्त Income थेट तुमच्या Saving मध्ये save केले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमची Financial Objectives लवकर मिळवण्यात Help होईल.
16. 24 Hours Rules चा वापर करा.
हे पण 30-day Rule सारखं आहे. पण फरक फक्तं एवढा आहे की, तुम्हाला 30-day सारखं लांब वेळ घ्यायचा नाही. कारण यात लहान लहान कमी महाग वस्तू Add केल्या जातात. समजा तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे, पण त्याचा वापर Arjent नाही. आणि ती वस्तू जास्त महाग नाही. 24 तास घेऊन विचार करा. की तुम्हाला या वस्तू ची गरज आहे की नाही. 24 तासांनंतर पण तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला त्या वस्तू ची गरज आहे. तर ती वस्तू घेऊन घ्या. तुम्हाला वाटत असेल की, एवढ्याने काही होत नाही. पण असं केल्याने तूम्ही वायफळ खर्च कमी करू शकतात.
17. First स्वतःला पैसे द्या
इतर वस्तुंवर खर्च करण्यापूर्वी प्रथम स्वतःला पैसे देण्याची सवय लावा. तुमच्या पगाराची काही टक्केवारी बचत आणि उपचारासाठी एका बाजुला काढुन ठेवा Emergency Fund म्हणुन काही Saving बाजुला काढुन ठेवा. हा दृष्टीकोन Sure करतो की तुमची Saving हा विचार नसून एक नियमित सराव आहे.
18. No-spend Days Rule
तुम्ही स्वतः ला आणि तुमच्या Family ला Week मधुन एक दिवस असा Challenge दया की, त्या दिवशी आपण बाहेरून काहीही खरेदी करणार नाही. मग ती सकाळची Coffe असेल किंवा Movie Ticket. ह्यामुळे तुमच्या हे लक्षात येणार की, कुठे आपण वायफळ खर्च करतो. आणि तूम्ही Limit मध्ये खर्च करायला शिकून जाणार.
19. करांवर बचत करण्याचा विचार करा
तुमच्या देशात किंवा प्रदेशात उपलब्ध Tax – बचत पर्याय Explore करा. सेवानिवृत्ती योजनांमध्ये योगदान देणे, Tax-efficient योजनांमध्ये investment करणे किंवा कर कपातीचा लाभ घेणे तुम्हाला Tax वर पैसे वाचविण्यात आणि एकूण बचत वाढविण्यात मदत करू शकते.
20. कमीत कमी बाहेरच्या वस्तू वापरा.
How to Save Money from Salary तुम्हाला माहित आहे का? की Average माणूस त्याच्या पूर्ण Life मध्ये किती खर्च करतो. एक Average माणूस 10 वर्षांच्या Life मध्ये Fast-food आणि Water Bottle वर 10 वर्षाची कमाई किंवा त्यापेक्षा जास्त कमाई Fast-food आणि Water Bottle वर खर्च करत असतो. ज्यामुळे तुमच्या Saving वर प्रभाव पडतो आणि सोबत तुमचं शरीर पण खराब होत. Water bottle च्या खर्च वर होणारे पैसे तूम्ही Retirement पर्यंत जोडू शकतात. घरच्या पाण्याच्या वापर करा. घरातून निघताना पाण्याची Bottle सोबत असु द्या. घरी बनवलेलं जेवण करा. एक Middle class Family पूर्ण महिना घरी जेवण बनवुन खाऊ शकतात. तेवढ्या पैश्यांमध्ये आपण बाहेर तीन दिवस फक्त जेवण करू शकतो.
याव्यतरिक्त अजुन भरपुर प्रकार आहे, ज्यामुळे आपण थोडे थोडे पैसे saving करू शकतो. जसं Branded च्या जागी Local वस्तू वापर करा. ज्या Quality मध्ये चांगल्या असतात. जेनरिक औषधांचा वापर करा. Branded औषधांनमधे पण तेच Ingredient असतात. आणि जेनरिक औषधांनमधे पण तेच Ingredient असतात. म्हणून जेनरिक औषधे वापरा. फक्तं Branded मुळे ते दुप्पट भाव मध्ये विकले जातात. Public Transport चा वापर करा. जास्तीत जास्त सरकारी सुविधांचा वापर करा.
21. Future साठी हुशारीने गुंतवणूक करा
एकदा तुम्ही पुरेसा Emergency Fund तयार केल्यावर, passive Income निर्माण करण्यासाठी आणि तुमची संपत्ती वाढवण्यासाठी तुमची बचत Investment करण्याचा विचार करा. तुमच्या उद्दिष्टांसाठी आणि जोखीम सहनशीलतेसाठी योग्य असलेले विविध Investment करण्यासाठी Financial consultant ची Advice घ्या.
मित्रांनो आशा करतो की, start saving money ही Post तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि तूम्ही Saving ला सुरुवात करून तुमचं Future अजून Secure बनवणार. आजची Post कशी वाटली Comment करून आमहाला नक्की कळवा. How to Save Money from Salary