https://samarpanedu.in

How to Become Freelancer with Full Information…?Marathi

 

How to Become Freelancer : – आपल्या भारतात बेरोजगारी ची समस्या खुप मोठी आहे. आज कमीत कमी 60 ते 70% लोकं बेरोजगार आहे.

भारतामधे नोकऱ्यांची कमी असल्याकारणाने बेरोजगारीचे जास्त आहे. हजारोच्या संख्येने प्रत्येक वर्षाला student हे Degree pass out होत असतात.

त्याच्या education नुसार त्यांना जॉब मिळत नसतो. आणि High education झालेल्यांना लहान जॉब करायला आवडत नाही ज्या जॉब मधे salary 10000 पेक्षा कमी राहील.

 

ह्यासाठी बेरोजगारांची संख्या आपल्या देशात जास्त आहे. पण internet आल्यामुळे खूप काम सोप्पं होत आहे. आणि internet च्या सहाय्याने पैसे कमवायचे खुप सारे option available झाले आहे.

 

बहुतेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की internet च्या माध्यमांतून जाहिराती बघितल्या असतील की घरी राहून पैसे कमवा. तुम्हाला हा प्रश्न नक्की येत असेल की घरी बसून paise कसे कमवायचे. खरतर internet वर पैसे कमवायचे खूप सारे option आहे.

 

जसे Blogging, YouTube, Online Marketing, web Design etc. हे सगळे काम घरी राहून online करू शकतात. पण online पैसे कमविण्यासाठी मेहनत आणि सयंम ची गरज असते. जसं Blogging आणि YouTube मध्ये पैसे कमवायच एवढं सोप्पं नाही आहे. याला time आणि Hard work दोन्हीं पाहिजे, आणि काही टाईम नंतर आपण पैसे कमवू शकतो.

 

पण मजेची गोष्ट ही आहे की online पैसे कमवायच्या option मधुन हा एक option खूप वेगळा आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमवू शकतो. तो option आहे Freelancing. Freelancer बद्दल आपण नक्की ऐकलं असेल किंवा read केलं असेल. ज्याच्याने खूप सारे माणसं आज पैसे कमवत आहे.

आजच्या या post मधुन आपण freelancer बद्दल माहिती घेऊ, 

 

How to Become Freelancer

 

  • Freelancing म्हणजे आहे?
  • Freelancing च काम कुठे असतं?
  • freelancer बनण्यासाठी काय करावं लागेल?

या बद्दल माहिती घेउ म्हणजे तुम्ही सुद्धा घरी राहून पैसे कमवू शकणार.

 

  • Freelancing म्हणजे काय.?

 

   एखाद्या व्यक्ती मध्ये काही talent किंव्हा कला असेल तर तो talent दुसऱ्या व्यक्ती साठी वापर करणार आणि तो व्यक्ती त्या मोबदल्यात त्याला पैसै देतो त्यालाच freelancer म्हटलं जातं.

समजुन घ्या की तुमच्या कडे एखाद्या गोष्टीच खुप talent आहे, जसं photoshop, writing, painting, Music, Design, Image editing, Voice over etc.

 

ह्या मधुन दुसऱ्या एखाद्या व्यक्ती कडून काम करुन घ्यायचं असेल photo तयार करायचा असेल किंवा Design तयार करायची असेल. आणि तुमच्या कडे ते करण्याचं talent आहे तर त्या व्यक्तीचं काम करू शकतात.

आणि कामाच्या बदल्यात तुम्हाला त्याची किंमत देणार, यालाच freelancer म्हटलं जातं. जो व्यक्ती पैसे घेऊन online सेवा देतो किंव्हा service देतो, जो व्यक्ती freelancing करतो त्याला freelancer म्हटलं जातं.

 

 Freelancing खूप प्रकारे होऊ शकते. पण समजा online च काम असेल जसं content writing, Blogging, Designing, SEO, Link Building, video making, Digital Marketing, Graphics Designing, Animation, हे सगळे काम freelancing मध्ये येतात.

 

 जर तुम्ही कोणत्याही कामात expert असेल तर तुम्ही freelancing मध्ये काम करू शकतात. Freelancing मध्ये विशेष company साठी काम करत नाही तर तुम्हाला 1 client शोधावा लागतो. आणि त्याच्या साठी काम करावं लागतं. ऐका client च काम झाल्यावर दुसऱ्या client च काम पूर्ण करावं लागतं. हया प्रकारे हे काम होत राहत, तर freelancing Skilled Based जॉब आहे. व्यक्ती आपल्या कौशल्याने पैसे कमवतो.

 

  • freelancing च काम कुठे असतं?

 

आम्ही तुम्हाला freelancer आणि freelancing बद्दल माहिती दिली की ते काय आहे. पण इथे प्रश्न हा येतो की freelancer client ऐका दुसऱ्या सोबत contact कसा करतात.

Freelancing मध्ये सगळं काम online असतं तर client आणि freelancer एकमेकांना face to face बघू शकत नाही तर एखाद्या project वर Discussion किंव्हा project ची Deal कशी होते.

तर तुम्हाला सांगते की online freelancer आणि client शोधायचे खूप सारे option आहे. जसं एखादा व्यक्ती social Network वर site च्या आधारे freelancer आणि client ला भेटतो.

 व दुसरा व्यक्ती किंव्हा organization च्या माध्यमांतून Freelancer आणि client ची Deal होते. पण सगळयात चांगल माध्यम म्हणजे Freelancer Website, याद्वारे freelancer ला काम भेटतं. आणि हिच्यावर वर आपण पूर्ण पणे विश्वास करू शकतो.

 

 Freelancing website एक असा platform देतो की जिथे Buyer आणि freelancer एकमेकांना ओळखू शकतील. आणि एकमेकांसोबत बोलू शकतात.

 आत्ता च्या वेळेत online ला खूप साऱ्या freelancer च्या website Active आहेत. जिथून तुम्ही freelancing च काम करू शकतात.

काही प्रमुख website नाव आहे जसं Fiverr, Upwork, Toptal, people hour, Freelancer, Project4hire, 99Desings, etc.

घरी बसून पैसे कमविण्यासाठी ह्या चांगल्या website आहे.

 

Success होण्यासाठी काही time लागू शकतो. ह्या website व्दारे तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकतात. ह्या Business मध्ये तुम्ही successful झालेत तर 50 dollar/ hours काम करू शकतात.

 

How Do Freelancers Start Copywriting? Full Information’s Click Here…..

 

 

 Freelancing मध्ये काम करण्यासाठी एक गोष्ट ही आहे की इथे तुम्हाला time limit नसतो. त्यामुळे तुम्हाला आवडेल तेव्हा तुम्ही काम करू शकतात. Freelancing Site वर काम करणारे आणि काम करवून घेणारे या दोघांमध्ये एक Bridge च काम करतो. ह्या Website वर freelancer आणि client दोघंही Registered असतात.

एखाद्या company किंव्हा व्यक्तीला ला काम करवून घ्यायचे असल्यास तो Upwork किंव्हा Fiverr website वर जातो.

आणि स्वतःच काम पोस्ट करतो आणि नंतर freelancer आपल्या skilled आणि अनुभवावरून ते काम करण्यासाठी apply करतात.

ज्या freelancer काम client ला आवडत तत्याला hire केलं जातं. Freelancer client च्या व्दारे दिलेल्या time ने client कडून काम करुन घेतो त्या बदल्यात त्याला पैसे भेटतात.

ज्या website व्दारे freelancing च काम होत त्यांना freelancer आणि Buyers कडून commissions भेटतं.

 

  • Freelancing जॉब कसा करणार?

 

आधी सांगितलं आहे की freelancer Best जॉब आहे. व्यक्ती आपल्या talent चा वापर करून पैसे कमवतो. 

ह्या साठी जर तुम्हाला Freelancer व्हायचं असेल तर तुमच्या talent ला ओळखा.  की तुम्ही काय काम करू शकतात.

कोणत काम करायला तुम्हाला जास्त आवडत. तुमच्या Talent ला ओळखून त्यावर सतत काम करा. 

 आपल्या talent ला अजून चांगल बनवा. Freelancer बनण्यासाठी तुम्हाला एका कामात professional व्हायची गरज आहे.

जसं की समजुन घ्या तुम्ही Content writer आहे. तुम्हाला लिहायला जास्त आवडतं. 

आणि तुम्ही एखाद्या topic ला चांगल्या प्रकारे Explain करू शकतात.

तर तुम्ही freelancing मध्ये स्वतःची ओळख निर्माण करू शकातात.

 तुम्हाला लिहायला आवडतं पण हे समजत नाही की एखाद्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने explain करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी used कराव्या लागतील तर तुम्ही हे काम चांगल्या पद्धतीने करू शकणार.

 

सांगायचा उद्देश एवढाच की कोणत्याही professional ला निवडा त्या बद्दल तुम्हाला सगळी information पाहिजे.

आणि ते काम तुमच्या सवयी मध्ये include पहिजे. म्हणजे तुम्ही ते काम ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणार.

स्वताच्या कामाला समजुन घेऊन आणि त्याच्यात professional बनून freelancing मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज असेल, जसं computer, Laptop, internet connection, smartphone, e-mail Account

आणि Bank Account कारण freelancing च काम online असतं तर ह्या सगळ्यांची आपल्याला नक्की गरज पडेल. 

 

  • Freelancing जॉब Profile माहिती काय भरावी

 

हे सगळ पूर्ण झाल्यावर तुम्हाला एखाद्या Freelancer Website वर Account create करावं लागेल.

ज्यामुळे तुम्ही Register freelancer होऊन जाणार. आणि तुम्हाला लगेच काम भेटणार. Freelancing site वर Account बनवताना स्वतः बद्दल व कामाच्या बद्दल चांगल Explain करा.

जसं तुम्ही कुठून आहे?  हे काम तुम्ही केव्हा पासून करत आहे? आणि हे काम कसं शिकले? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात लिहायच्या. आणि स्वताच्या ओळख साठी स्वतःचा photo upload करा.

 Photo हा Identity प्रमाणे काम करतो.  समोरच्याला हे माहित असायला हवं की त्याचं काम कोण करत आहे.

ज्या कामात तुम्ही expert आहे त्याची योग्य एक किंमत असू द्या.

कारण काम देणाऱ्याला हे माहित पाहिजे की जे काम तो देत आहे ते करायचा त्याला किती पैसे द्यावे लागतील.

काही अश्या गोष्टी तुम्हाला Account create करताना लक्षात ठेवाव्या लागतील.

 

जेव्हा तुम्ही freelancer म्हणून काम करायला सुरवात करणार तेव्हा तुमच्या कडे भरपूर project येतील

तेव्हा तुम्ही तुमची योग्यता आणि सुविधेप्रमाणे कोणताही project निवडू शकतात. आणि त्याला पूर्ण करुन पैसे कमवू शकतात.

जर तुम्हाला घरी राहून part time job किंव्हा online काम करून पैसे कमवायचे असल्यास freelancing तुमच्या साठी खास option आहे.

आणि तुम्ही लहान काम करुन चांगले पैसे कमवू शकतात.

आणखी एक खास गोष्ट की जे काम करणार ते ईमानदारीने करा कारण जेव्हां last मध्ये client review लीहतो.

आणि दुसरा client जेव्हा येतो तो review नक्की Read करतो. की past मध्ये त्याने कसं काम केलं आहे.

 Rating किती आहे. आणि कसे review आहे. आणि एक लक्षात ठेवा की इथे तुम्हाला जे काम करायचं आहे

ते पूर्ण मन, लावून करायचं आहे कारण review पुढच्या कामासाठी तुम्हाला फार गरजेचा आहे.

आणि ही post आवडल्यास आम्हला नकीच comment करून कळवा.    

Scroll to Top