https://samarpanedu.in

How to become a good coding expert in India

 

21 शतकं पूर्णपणे Technology वर Depend आहे. आपल्याला चारही बाजूंनी Technology घेरलेलं आहे.

एकमेकांसोबत बोलण्यासाठी, एखाद्या महिती साठी ह्या सगळ्या कामांसाठी आपल्याला Technology ची मदत घ्यावी लागते.

 

आणि या Technology मध्ये Computer च खूप मोठं योगदान आहे. आणि जेव्हा गोष्ट Computer ची येते तेव्हा Programming सगळ्यात गरजेची गोष्ट वाटते.

 

Steve Jobs ने म्हटलं आहे की, सगळ्यांना Computer Programmed Run करता यायला पाहिजे. कारण हे तुम्हाला शिकवत की, तुम्हाला कसा विचार करावा लागेल.

आता Programmer ची प्रत्येक क्षेत्रात गरज आहे. आणि आता ती वेळ आली आहे की तुम्ही तुमच्या Programming Skill ला सुधारा.

 

आपल्या Career ला सुधरवायचं एक चांगला Option आहे Programming शिकायचं.

पण एक चांगला Programmer व्हायचं एवढं सोप्पं नाही. कितीतरी Coders आणि Programmer आपल्या क्षेत्रात दुसऱ्यांनपेक्षा चांगलं करु इच्छितात, आणि पुढे जायचा विचार करतात.

पण त्यांना हे महित नसतं की हे कसं करावं लागेल. म्हणून आज आम्ही या Post मधुन अश्या काही Hint देणार आहे, ज्यामुळे तुम्ही Best Coder होऊन तुमच्या Career Line मध्ये Best करू शकतात.

 

आणि शेवटी हे समजून घेऊ की, काही चुकी होतात, जे नविन Expert करतात. म्हणून ही Post पूर्ण नक्की वाचा.

तुम्ही तुमची Programming Skill आणि Coding Skill Best कशी बनवू शकणारं.

 

 

1. Self-Reliance –

Coding शिकायच्या आधी खूप काही गोष्टीं लक्षात ठेवाव्या लागतात. जसं कोणती Programming Language शिकावी लागेल.

कुठून सुरु करावं लागेल. अश्या खूप गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. Coding शिकायच्या लाखो पद्धती आहेत.

 

हे तुमच्या वर Depend करतं की तुम्हाला काय शिकायचं आहे. शिकायच्या वेळेस कितीतरी संधी येतील जेव्हा तुम्हाला Coding करायला Problem. येतील.

 

आणि तेव्हा तुम्ही Coding शिकायचं सोडायचा विचार करणार. पण जेव्हा तुम्ही Problem Solved करत पुढे शिकत जाणार तेव्हा तुम्ही Best Coder होऊ शकतात.

 

2. Language – Coding

शिकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक Programming Language व Scripting Language शिकावं लागेल.

कितीतरी Online Platform आहे, जिथून तुम्ही हे सगळं शिकु शकणार.

 

Expert च म्हणणं हे आहे की, तुम्ही एका वेळेस एकच Language वर Focus करायला पाहिजे.

जेव्हा एक Language चांगली जमेल तेव्हा दुसरी शिकावी.

सगळं शिकायच्या नादात कोणतीच Language पूर्ण होतं नाही. ज्यामुळे तुमची Coding Best होतं नाही. तीन Language तरी शिकायच्या Python, Ruby, Java Script.

 

3. Read More Codes –

कोणीतरी म्हटलं आहे की, Coding मध्ये Genius व्हायच्या आधी Reading मध्ये Genius व्हावं लागेल.

जर तुम्हाला Coding च्या माध्यमांतून Best Programmer व्हायचं असेल तर, तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की जेवढं तुमच्या साठी स्वतःचे Code लिहायचं Important आहे तेवढं दुसऱ्यांच्या Code ला Read करायचं पण गरजेचं आहे.

 

जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे Code Read करतात, तेव्हा समजतं की दुसरे माणसं कसं आपले Programming Problem ला Solved करतात.

तुम्हाला त्या Code पासून शिकायची गरज असते. जेवढं तुम्ही दुसऱ्याकडून शिकणार, तेवढं Best काम करणार. तुम्ही स्वतः ला प्रश्न विचारायला पाहिजे की मी असते तर हा Code कसा लिहला असता. व मी या Code मध्ये काय काय सुधार करू शकतो.

 

4. Clear the Basic Concept – 

जर तुम्हाला Programming Language च्या Field मध्ये यायचं असेल, आणि जेव्हा शिकायचं Start करतात, सुरवातीला Coding मध्ये Problem येतात.

Error ला Solved करायचं असेल किंवा Coding ला समजायला Problem असेल.

 

ह्यांचा मागे हाच मोठा Problem आहे की आपण Basic Concept Clear करत नाही.

तुम्ही जे पण सुरवातीला Programming Language शिकणार तेव्हा Basic Concept पहिल्या पासुन Clear करत चला.

 

Basic Concepts Clear करायचं Coding Expert होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

 

5. Learn Easy Programming Language – 

सुरावत ही सोप्प्या Language ने करायला पाहिजे. जसं C, C++. सुरवातीला सोप्पी Programming Language शिकण्याने तुम्हाला Coding चे Basic समजण्यासाठी सोप्पं असतं.

 

जे नंतर दुसरी Programming Language शिकायला Help करते. आणि पुढे कोणतीही नविन Programming Language शिकायला सोप्पं असतं.

 

 6. Learn Data Structures and Algorithms – 

एक Best Coder बनण्यासाठी तुम्हाला Data Structures आणि Algorithms ची चांगली समज असणे आवश्यक आहे.

ह्या साठी कितीतरी Online Code असतात. जे शिकून तुम्ही तुमच्या Skilled ला Advance बनवू शकतात.

 

7. Maintain Balance in Theory and Practical –

अनेकदा असं पाहायला भेटलं आहे की जे Practical मध्ये चांगलं करतात ते Theory वर लक्ष देत नाही आणि जे Theory वर जास्त लक्ष देतात आणि चांगल्या प्रकारे समजुन घेतात, त्यांचा Practical चा Performance Low असतो.

 

पण जर तुम्हाला Coding मध्ये Best व्हायचं असेल तर, तुम्हाला Theory व Practical वर समान लक्ष द्यावं लागेल.

तुम्ही जेवढी जास्त Practice करणार, तेवढी तुमची Skills Improved होणारं.

आणि तेवढ्या लवकर तुम्ही good coding expert in India चे Expert होणार.

Coding मध्ये फक्तं Read करायचं नसतं. कारण Coding हे खूप वेळेस जास्त Pages चे असतात.

 

Programmer

 

ज्याला पाठांतर करायचं कठीण आहे. Sythex लक्षात ठेवू शकतो ज्या मुळे Theory आणि Practical वर वर्चस्व मिळवु शकणारं.

जसं जसं तुम्ही Theory Read करणारं तसं Computer वर Run करून पाहायचं की, होतं आहे की नाही.

 

आणि कुठे Problem येतो. आणि जर तुम्हाला Problem येत असेल तर, त्यावर Solution शोधा.

 

8. Join Internet Group – 

 आज Internet वर खूप सारे Forum आणि Groups असे आहे जिथे Coder Available असतात आणि एकमेकांची Help करतात. Programming मध्ये जेव्हा तुम्हाला Coding मध्ये Problem येणार तेव्हा तुम्ही तिथे तुमचे Problem Share करू शकतात.

 

तिथे Expert असतात जे तुम्हाला Help करू शकतात. आणि सोबत तिथे तुम्ही तुमची Coding Share करा. दुसऱ्या माणसांना तिथून Help होणार. आणि तुमची Practice होतं राहणार.

 

9. Do Coding Everyday –

जर तुमचं Aim Best Coder व्हायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, एक दिवस पण असा जायला नको की त्या दिवशी तुम्ही Coding करणार नाही, रोज थोडं फार का होईना Coding करत राहा.

good coding expert in india

 

आणि स्वतः ला नविन नवीन Challenges देऊन तुमच्या Coding Skill ला Advance बनवत राहा. तुम्ही जेवढी जास्त Practice करणार तितक्या लवकर Best Coder होऊ शकतात.

 

10. Use GitHub and Blog –

तुम्ही जो पण Code लिहणार त्याला तुम्ही Blog किंव्हा GitHub वर नक्की share करा.

हा Coding च्या practice साठी सगळ्यात Best प्रकार आहे. 

ह्या मुळे दुसऱ्या माणसांना तुमच्या कामाबद्दल माहित होणारं. आणि तुम्हाला जास्तीत जास्त काम भेटेल आणि त्यामुळे तुमची Coding Skill पण Improve होणारं.

 

What is open-source software with example?

 

आता त्या Mistek बद्दल पाहु जे शिकताना अनेकदा होतात. आणि मागे राहुन जातात.

 

1. Just be Happy – 

जर तुम्हाला Best Coder व्हायचं असेल तर, सगळ्यात आधी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की, आता जे तुम्हाला येतं ते खूप कमी आहे.

आणि पुढे खूप काही शिकायची गरज आहे. आपण थोडं फार शिकून विचार करतो की, मी सगळं शिकून गेलो.

 

आणि आता सगळे Problem Solved करून घेणारं पण तसं होतं नाही. तुम्ही जेवढं जास्त शिकणार आणि Practice करणारं. तेवढे चांगले Programmer होऊ शकणार. ही गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवावी लागेल.

 

2.Don’t try to Vindicate Yourself –

जर तुम्हाला Best Coder व्हायचं असेल तर, तुम्हाला तुमच्या Experience ने शिकावं लागेल.

तुमच्या Mastek ने शिकावं लागेल. की तुम्ही कुठे चूक केली आहे. आणि त्याला सुधारवावं लागेल.

 

3. Creating Large and Complex Code –

 जेव्हा आपण थोडं शिकून मोठे मोठे Code लिहायचा प्रयत्न करतो.

आणि त्यात Error आल्यावर आपल्याला कळत नाही, आपल्या कडून कुठे चूक झाली आहे.

 

त्यांचे Code इतके Complicated असतात की, त्यांना Solved करायला खूप Time लागतो.

सुरवातीला फक्तं लहान Code लिहा. जसं जसं तुम्ही शिकणार तसं मोठे Code लिहू शकतात.

 

4. Write Code Without a Plan – 

Coding लिहण्यासाठी खूप वेळेस आपण एवढे घाई करतो की Plan न करता Code लिहायला बसून जातो.

आणि चूक करून देतो. Programmed मध्ये कोणत्या गोष्टीची Requirement आहे. Programmed कसं काम करणार.

 

ह्या सगळ्या गोष्टी ते लक्षात ठेवत नाही. या चुकांपासून लांब राहायचं. Programmed लिहायच्या आधी काही Research आणि Expriment  नक्की करा. म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या Structure ने Problem Solved होणार आहे.

 

मित्रांनो आशा आहे की ही Best Coding बद्दल ची Post तुम्हाला आवडली असेल. कोणत्याही Skill ला Improve करण्यासाठी पूर्ण मनापासुन काम करावं लागतं.

 

Coding ची आता खूप Demand आहे आणि येणाऱ्या वर्षात अजुन याची Demand वाढणारं आहे.

तर तुमच्या कडे असणाऱ्या Skill ला Practice च्या साहाय्याने जेवढं Improved करता येणार तेवढं करा.

माहिती कशी वाटली आम्हाला Comment करून नक्की कळवा.

# How to become a good coding expert in India #

Scroll to Top