https://samarpanedu.in

future scope of computer science engineering

 

future scope of computer science engineering: IT sector हे खुप झपाट्याने वाढत आहे, त्या हिशोबाने या क्षेत्रात computer science engineer ची डिमांड वाढत आहे.

याचा अर्थ असा आहे की, येणाऱ्या time मधे computer science Engineering चा future, scope आजच्या पेक्षा चागलं होणार. कदाचित तुम्हाला माहित असेलच की CSE हे भारताच्या Most Demanding field मधून एक आहे.

जलद गतीने वढणाऱ्या Robotics आणि Artificial intelligence च्या Demand आणि Scope ला वाढवलं आहे. Programming चे क्षेत्र ज्या प्रमाणे वाढत आहे, त्याप्रमाणे CSE का Bright future दिसत आहे.

जर तुमचं computer science मधे graduation झालय किंव्हा computer science मधे Admission घेण्याचा विचार आहे, तर हे नक्की वाचा.

कारण CSE म्हणजे computer science Engineering बद्दल अशी माहिती देणार आहे, जी वाचून CSE related प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. आणि याचा किती scope आहे हे सुध्दा तुम्हाला समजणार.

 

 CSE course काय आहे.?

        हा course computer programming आणि Networking मधे Basic key elements वर focus करणारा educational course आहे.

CSE मधे graduation करण्यासाठी एखाद्या recognized Bord मधून 12 वी physics, Chemistry, Mathematics विषय मधे complete करावी लागेल. या मधे 60%-mark होणे आवश्यक आहे.

आणि तुम्हीला यांच्यात post graduate Degree घ्यायची असेल तर तर same specialized विषय घेऊन B. Tech करणे गरजेचे आहे.

CSE च्च्या UG व PG programmed मधे या basic information च्या नंतर हे समजून घ्यायचं गरजेचं आहे की CSE मधे scope तर जास्त आहे, आणि भविष्यात तो वढणार आहे. पण तुम्हाला त्याचा किती फायदा होणार हे तुमच्या Degree सोबत skills वर पण Depend करत.

म्हणून CSE related skill ला improve करत रहा म्हणजे तुम्ही extraordinary candidate आणि competitor म्हणून perform करू शकणार. 

म्हणून तुम्हाला programming Skill, problem solving skills, Fast learning skills, strong Data structures, Algorithm Skills ला चांगले करावे लागेल.

आणि सोबत Basic Web Development knowledge, Security, vulnerabilities, Basics of cryptography आणि Basic of Machine Learning ला सुध्दा clear करावं लागेल.

हे सारं करून तुम्ही जेव्हा Best candidate होऊन जाणार तेव्हा तुम्हाला CSE Field मधे खुप चांगला Scop भेटणार.

CSE हे असे Highest paying जॉब ऑफर करतो जे India मधेच नाही तर India च्या बाहेर पण करू शकतो. काही computer science engineer तर Freelancer work करून पण चांगल कमवू शकतात.

Highest Scope मिळवण्यासाठी तुम्हाला impactors वर लक्ष द्यावं लागेल.

आणि तुम्ही top engineering College मधून engineering करणार तर Multinational company तुम्हाला Hires करू शकतात. आणि चांगल्या salary package सुध्दा offer करतील.

जर तुम्ही High Percentage score करताय, आणि तुमची computer knowledge strong असेल, आणि तुमची communication Skill पण चांगली असेल तर तुम्हाला सहज चांगला जॉब मिळू शकतो.

 

Best job opportunity:

 CSE Field मधे Best job opportunity घेण्यासाठी तुम्हाला काही project वर काम करावं लागेल, म्हणजे तुम्ही Best practice करू शकणार. 

आणि तुमचं knowledge दुसऱ्या compotator पेक्षा जास्त राहणार. आणि हे field च practical च आहे, म्हणून तुमचं practical knowledge ही तुम्हाला Great scope देऊ शकणार.

तुम्हाला हे पण माहित असायला हवे की IT companies मधे Design Development, Assembly, Manufacture आणि Maintenance Departments काम करू शकतात.

आणि telecommunication Companies, Automotive Companies, Aerospace Companies, चे programmed, web Developer, E – commerce specialist position वर सुद्धा काम करू शकतात.

तुम्ही non-Company मधे जॉब करणार असेल तरी खुप सारे option मिळू शकतात. उदा Universities, Research, private आणि public industries, Business organization Commercial organization, Government Department, Manufacturing sector यासारखे खुप option आहे.

CSE graduation केलेल्यांना Hire करणारी top companies मध्ये Facebook, Google, Yahoo, Microsoft, Dell, Apple, Infosys, Wipro, Tech Mahindra सारख्या खुप companies आहे.

 

CSE candidate ला मिळणारे जॉब:

1) web Developer

2) Software Compliance

3) software Developer

3) Hardware Engineers

4) system Analyst

5) security Analyst

6) Data Base Developer

7) project manager

8) Information security Analyst

9) Application Developer

10) UX Designer

11) Information Technology Auditor

12) Business Intelligence Analyst

13) Mobile Application Developer

CRM system Analyst

 

Best Placement Top College:

1) Indian Institute of technology (IIT)

2) IIT Delhi
3) IIT Kanpur

4) IIT Bombay

5) IIT Kharagpur National institute of technology (NIT)

6) NIT Trichy NIT Warangal,

7) NIT Surathkal,

8) NIT Calicut

 

Indian Institute of information technology (IIIT’S)

 

1) IIIT Hyderabad

2) IIIT Allahabad

3) Delhi technological University (DTU)

4) Birla institute of technology and science (BITS)

 

वर दिलेल्या या top collages मधून suitable collage मधे admission घेण्यासाठी तुम्हाला JEE किव्हा Advance यासारख्या test मधे तुम्हाला highest score मिळवावा लागेल.

या साठी खुप मेहनत करावी लागेल पण entrance exam मधे चांगला perform करून घेणार तर पुढे तुम्हाला जॉब आणि salary चा विचार करावा लागणार नाही.

यासाठी तुम्हाला चांगले result हवे असतील तर सुद्धा Best करावी लागेल. हे तुम्ही समजून गेले असणार.  पण तुम्ही ही चूक करू नका की CSE मधे जास्त scope आहे तर तुम्हाला करायच आहे.

असे ठरवले पण तुम्हाला त्याच्यात काहीच interest नाही आहे तर असं करून तुम्ही तुमच्या career ला spoil करत आहे. म्हणून ही चूक करू नका.

ज्या field मधे तुम्हाला interest आहे त्या field मधे तुम्ही चांगला perform करून घेणार.

आणि जोपर्यंत CSE चा सबंध आहे ज्या student ला programing आणि coadding आवडते ते software engineer मध्ये आपलं career बनवू  शकतात.  तर Networking आणि system Administration ला prefer करणारे student Hardware Engineering निवडू शकतात.

 

Extra Skills

IT sector चा Area खुप broad आहे. याच्यात employment आणि जॉब option ची काहीही कमी नाही.  पण तुमच्यासाठी काय perfect आहे हे तुम्ही निवडू शकतात.

तसेच CSE course कडे attract होण्याचं एक मोठं reason म्हणजे high salary package असतो. आणि हे बरोबर आहे.

IT sector मधे मिळणारी High salary तरुणांना आकर्षित करते. बाकी field च्या comparison नुसार आधी तुम्हाला 15 ते 20 thousand salary मिळुन जाते. आणि 2-year experience घेतल्यावर salary 40 thousand पर्यंत भेटते.

तुमच्या कडे extra ordinary skills आहे आणि तुम्ही top collages मधून pass-out आहे तर तुम्हाला मिळणारे फायदे पण add करून घ्यावे.

यामधे तुम्ही teaching चा option निवडला तरी प्रत्येकी 20 हजार महिना कमवू शकतात. आणि तुम्ही top collage मधून course करू शकत नाही.

तरी Average collage चा excellent student पण स्वतः साठी scope तयार करू शकतो. आणि तुम्ही Microsoft व Oracle द्धारे offer केले जाणारे certificate courses करून घेणार तरी hire होण्याचे chances वाढू शकतात.

या सगळ्या मधून conclusion हे आहे की CSE मधे खूप scope आहे आणि पुढे अजून जास्त scope राहणार या साठी तुम्ही

ज्या stage वर उभे आहे. किंवा CSE pass-out आहे किंवा CSE मधे admission घेणारं असेल, किंवा जॉब करत असेल

तर skills आणि practical knowledge वाढवत राहा, व updated राहा म्हणजे तुम्हाला suitable जॉब भेटून जाणार.

 

 

Computer Courses Full Information:

  1. DCA (Diploma In Computer Applications) Click Here…..
  2. ADCA (Advance Diploma In Computer Applications) Click Here……
  3. DDEO (Domestic Data entry Operator) Click Here
Scroll to Top