https://samarpanedu.in

What are the skills required for full stack developer?

 

तुम्हाला Full Stack Developer व्हायचं आहे का? म्हणजे तुम्ही Developing. Project मध्ये Involved सगळ्या Technique मध्ये ‌होऊ शकणार.

आणी लवकर Proto Type बनवू शकणार. Project ची Cost Reduce करायची तुमच्या हातात असेल.

Requirement च्या ‌ Base वर Front-end आणि Web Development च्या मध्ये Switch करू शकणार.

 

आताच्या नवीन Technology च्या सगळ्या Except तुम्हाला समजतील. आणि चांगली Salary Package Enjoy करू शकणार.

कारण आज Software Development Industry मध्ये Full Stack Developer ची High Demand आहे म्हणून Full Stack Developer व्हायचं जिद्द तर ठेवू शकतात.

 

आणि एवढे सारे Advantages समजून घेतल्यावर Software Programming च्या या जगात Full Stack Developer व्हायची तयारी पण झाली असेल.

पण तुम्ही Full Stack Development बद्दल माहिती आहे का? तुम्हाला या बद्दल थोडी माहिती असेल.

पण जर या बद्दल तुम्हाला थोडी पण माहिती नसेल तर, तुम्हाला या Post मधुन Full Stack Development बद्दल पूर्ण माहिती करून घ्यायला हवी.

कारण तुमच्या Career List मध्ये अजुन एक Bright आणि Interesting Option Add होऊ शकणार.

 

Full Stack Development मध्ये Web Application Front-end म्हणजे Client Side आणि Back-end म्हणजे Server-side Portion चे Development Add असतात.

आणि एका Full Stack Web Developer Complete Web Application आणि Website Design करण्याची Ability असते.

 

कारण तो Website Web Application आणि Debugging चे Front-end आणि Back-end Data Base वर काम करत असतो.

हे Full Stack Developer All Rounder असतात.

जे खूप साऱ्या Skilled मध्ये Master असतात. आणि Skilled चा Use करून Project Independently Complete करत असतात. चला तर मग Front-end आणि Back-end ला एकेक करून समजुन घेऊ.

 

Front-end –

Front-end Website आणि Web Application हा Visible Part असतो. जो User Experience साठी Responsible असतो. 

कारण User Directly Website आणि Web Application च्या Frontend Portion कडे Interact होत असतो.

एका Web Page वर Logo, Search Bar, Buttons आणि Over-all Layout Front-end येत असते. आणि Front-end Developer Website Look आणि Feel चा In-charge असतो.

 

ह्याची जबाबदारी हे Sure करायचं पण असतं की, Website सगळ्या Device वर म्हणजे Mobile, Tablet आणि Computer Screen वर चांगली दिसू शकणार.

Front-end Portion ज्या Language मध्ये ने बनलेलं आहे, ती HTML Language आहे.

HTML म्हणजे Hyper Text Markup Language.  जी Web pages च्याFront-end Portion ला Design करण्यासाठी Use केली जाते.

 

CSS म्हणजे Cascading Style Sheet जी Design Language आहे. Webpages ला Presentable बनवण्याच्या Process ला Simplify करत असते.

 

Java Script जी Site ला User साठी Interactive बनवत असते. ह्या Language च्या व्यतिरीक्त Framework आणि Library असते.

ती अश्या पद्धतीने काम करत असते.

 

जसं Bread वर Butter आणि Jam लावत असतो. म्हणजे त्याला आपण अजुन जास्त Testy बनवत असतो.

कारण हे Performance ला अजून चांगल बनवण्यासाठी Help करत असतात. Time वाचवतात. Efforts ला Reduce करतात. आणि Flexibility आणतात.

 

Library आणि Framework –

 

Framework –

Software आणि Resources चा असा Tools चां असा Set असतो. ज्या व्दारे Developer Web Application, Web Services website ला Manage करत असतात.

 

Library

specific Functionality साठी Helper Function, Object आणि Modules चे Set Provide करत असते. Front-end मध्येAvailable Framework आणि Library ह्या आहे.

 

Angular JS

ही Java Script Open-Source Front-end Framework आहे. जो Mainly Singal Page Web Application Develop करण्यासाठी Use केली जाते. ही Static HTML Dynamic HTML मध्ये Change करत असते. ह्याला कोणीही Use करू शकतं आणि Change पण करू शकतं.

 

Bootstrap –

ही Responsive Website आणि Web Application Create करण्यासाठी एक Free आणि Open-Source Tools Collection आहे.

 

React.JS

ही User Interfaces करण्यासाठी एक Efficient करण्यासाठी Flexible Java Script Library आहे. जी फक्त Application च्या View Layer साठी Responsible असते.

 

jQuery – Open-Source Java Script Library आहे. जी HTML आणि CSS Document मध्येInteraction ला Simplify करत असते.

 

SAAS –

ही सगळ्यात जास्त Reliable आणि Mature CSS Extension Language आहे.

जी Site च्या Existing CSS Functionality ला Extended करण्यासाठी Use केली जाते.

ह्या प्रकारे काही Library आणि Framework मध्ये ‌ Foundation, Backbone.JS आणि Expressed.JS Add आहे.

 

Back-end

ह्यात Web Application आणि Web चा ‌Server Side येत असतो आणि ह्यात Primary Focus ह्याच वर असतो की, Website कशी काम करते.

ह्यात Application चा तो Part येतो जो User बघु शकतं नाही. एक Back-end Developer Website Logic वर Server Create केल्यावर आणि Data Face आणि API सोबत काम करण्यासाठी Focus करत असतो.

Back-end Portion मध्ये Use होणाऱ्या Language आहे

 

PHP

Server-Side Scripting Language आहे, जि Specifically Web Development साठी Design केली गेली आहे.

 

C++ –

जी General Purpose Programming Language आहे. आणि Comitative Programming मध्ये जास्त Use होते.

 

What Is The Main Difference Between HTTP And HTTPS?

 

Java

Most Popular Programming Language Platform आहे. आणि Highly Scalable पण आहे.

 

JavaScript – 

ही Language Front-End आणि Back- End Programming Language म्हणुन Use केली जाते.

 

Python –

Programming Language च्याWork Speed ला वाढवते. आणि System ला जास्त Efficient बनविण्यात Integrate करते.

याव्यिरिक्त C#, Ruby, REST, Go Back-End Languages आहे.

 

Back- End साठी Useful Framework बद्दल समजुन घेऊ.

हे Framework Server-Side Programming ची Library असते. जी Site च्या Back-end Structure Construct करत असते. 

 

Note.JS

ही Language आहे. Open-Source Server Environment आहे.  जे खूप साऱ्या Platform वर Run करत असतं.

आणि हे Server वर Java Script चा उपयोग करतो. हे Framework पण नाही.

 

आणि Programming Language पण नाही. खुप साऱ्या Java Script Module ची Rich Library पण Provide करत असते.

जो Web Application च्या Development ला Simplify करत असते.

 

Express.JS –

Flexible Note. JS Web Application Framework आहे. जे Web Application Development ला Simplify करत असतं.

Express.JS हे Flexible Note. JS Web Application Framework आहे. जो Web आणि Mobile Application साठी Features चे एक Strong Set Provide करत असतं.

 

LARAVEL – 

हे Top php Framework मधुन एक आहे.  जो Data सोबत Users ला पण Enhance Security Provide करतो.

 

Data Base –

सगळ्या Software Product ला Data Store करण्यासाठी एका Data Base ची आवश्यकता असते. आणि हा Data Base Interrelated Data Base चा असं Collection असतं.

 

जे Data चे Efficient retrieval, Insertion आणि Deletion Data Help करतो. Data ला Table, Views, Report ह्या Form मध्ये Organize करत असतो. असे काही Data Base आहे ते पाहु.

 

Oracle –

हे असं Data Collection आहे जे एका Unit च्या रुपात Treat केलं जातं. ह्याचं Purpose Quary Related Information Store आणि Retrieve करायचं असतं.

 

Mongo dB –

हा Open-Source NO SQL म्हणजे Non-Relational Management Programmed आहे. आणि No SQL Traditional Data Base चे. Alternative म्हणून Use केला जातो.

हा Data Base Distributive Data च्या Large sets. सोबत Working मध्ये जास्त Useful असतो.

 

Full stack

 

SQL (Structured Query Language) –

ही एक Standard Data Base Language आहे. जी Relational Data Base ला Create Maintain आणि Retrieve करण्यासाठी Use केली जाते.

 

Debugging

Software Programmed Development Process च्या दरम्यान Heavy Testing, Updating, Trouble Shooting आणि Maintenance मधुन जावं लागतं.

 

आणि Software मध्ये Usely Error आणि Bugs असतात त्यांना Remove केलं जाऊ शकतं. अश्यात Debugging हे Software आहे जो Bugs ला Fixed करू शकतो.

 

ह्यात Error ला Identify करायचं, Analysis करायचं. आणि Remove करायचं येतं असतं.

एक Full Stack Developer होण्यासाठी याव्यतिरिक्त Testing, Version Control आणि Problem Solving Skill असणे पण आवश्यक आहे.

 

Testing मध्ये Code साठी Test लिहायचं येतं आणि Version Control Project च्या Code मध्ये Track आणि Manage करायचं एक उपाय असतो. आणि Problem Solving Skill हे शिकवते की, कसं Tackle रायचं. त्याला Smaller Manageable Pieces मध्ये कसं Break करायचं. Web Application मधल्या Issues ना कस Trouble shoot करायचं.

 

ह्या Field मध्ये येण्याच्या आधी Full Stack Developer च्या Salary बद्दल माहिती करायची असेल तर, Full Stack Developer ची Average Salary वर्षाला around 6 लाख असते.

 

Data Consultancy Services, IBM, Vassar Labs, Accenture जश्या Top company’s Full Stack ला Report करत असतात.

ही माहिती कशी वाटली Comment Box मध्ये लिहून नक्की कळवा.

Scroll to Top