https://samarpanedu.in

       CCC ONLINE TEST – 100 Questions1 — Test —1

CCC Online Test | CCC 100 Question1 | CCC Online Test | Preview Exam Questions | Best CCC Question | Free CCC Test | Free 100 Question | Best Preview CCC Question |

 

Free CCC Online Test -100 Questions1

Free CCC Online Test -100 Questions1 : –  CCC च्या परिक्षेला विचारले गेलेले महत्वाचे प्रश्न खाली दिलेल्या Online Quiz द्वारे सोडवु शकतात व येणाऱ्या CCC च्या परिक्षेची तयारी करू शकतात.

CCC ऑनलाईन परिक्षा 2022-23 CCC – Nielit चे 100 प्रश्न दिले गेले आहे.त्याच्यात आपल्याला 90 मिनीटाचा टाईम दिला गेला आहे.

संपुर्ण प्रश्न काळजीपुर्व वाचुन बरोबर उत्तर निवडावे संपुर्ण प्रश्न सोडवुन झाल्यावर खाली दिलेल्या Finish Quiz वर क्लिक करून आपली

Test पुर्ण करूण view Question वर क्लिक करून आपले सोडवलेले प्रश्न बरोबर आहे का ते तपासुन घ्यावे. 

 

Online Exam Portal…..Visit Here

 

CCC Online exam Test हि विदयार्थ्याला परिक्षेचा अनुभव देण्यासाठी डिझाईन केल्या आहेत.

CCC Exam हि Nielit द्वारे घेण्यात येते. महाराष्ट्रात तसेच संपुर्ण भारतात घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षांसाठी CCC प्रमाणपत्र आवश्यक आहे.

CCC Online Quiz वेगवेगळे प्रश्न वेग वेगळया स्वरूपात मोफत मध्ये सराव करू शकतात व CCC परिक्षेचा अनुभव घेऊन आपली परिक्षा चांगल्या गुणांनी पास होऊ शकतात.अश्याच वेगवेगळया कॉम्प्युटर कोर्स चे वेगवेगळया प्रकारच्या Online Quiz साठी आमच्या website ला भेट द्या.

Free CCC Online Test -100 Questions1

0%
0 votes, 0 avg
0

CCC MCQ Test 100 Qestions

CCC Online MCQ Practice Test

1 / 100

1)

F1,F2  ……… ह्यसारख्या किबोर्डवरलं किज ना ……. म्हंटले जाते .

2 / 100

2)

… हे प्रकाश संवेदनक्षम पेनासारखे एक उपकरण आहे .

3 / 100

3)

सीआयएससी म्हणजे   …….

4 / 100

4)

…… हा माऊसद्वारा नियंत्रित केला जातो. व करंट फंक्शन्सच्या  संदर्भाने त्याचा आकार बदलतो .

5 / 100

5)

पुढीलपैकी मेमरीचे युनिट कोणते ?

6 / 100

6)

जलद गतीने खेळावयाच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयूक्त आहे .

7 / 100

7)

बायनरी नंबरिंग मध्ये ० व १ ला प्रत्येकी एक बिट म्हंटले जाते .

8 / 100

8)

पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण  नाही .

9 / 100

9)

पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन कोणते आहे 

10 / 100

10)

युआरएल चे संपुर्ण स्वरूप

11 / 100

11)

इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

12 / 100

12)

कर सरला सध्याच्या सेलमधून इतर सेलमध्ये हलवण्यासाठी _____ की चा वापर केला जातो

13 / 100

13)

इंटरनेटवरील एखाद्या विशिष्ट टॉपिक वरील चर्चेला …. म्हणतात .

14 / 100

14)

फाईल कॉम्प्रेशन प्रोगाम्स फाईल्सचा आकार कमी करतात कि ज्यामुळे त्या कमी व्यापतात

15 / 100

15)

०-९ पर्यंत लेबल असलेल्या कीज ना …….. म्हणतात .

16 / 100

16)

gove,edu,mil,.net ह्या एकस्टेशन्सना …म्हटले जाते .

17 / 100

17)

ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो ?

18 / 100

18)

पुढीलपैकी मेमरीचे युनिट कोणते ?

19 / 100

19)

पुढीलपैकी कोणता भाग / कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात ?

20 / 100

20)

प्रायमरी स्टोअरेज हे व्हॅलेंटाईल असते .

21 / 100

21)

इन्सट मेसेजीगमुळे पुढील गोष्ट करता येते .

22 / 100

22)

पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे ?

23 / 100

23)

ऑपरेटींग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते ,कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.

24 / 100

24)

टेलनेट व एफटीपी हे इंटरनेट स्टॅडर्डस आहेत .

25 / 100

25)

मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे ……..  नावाच्या एकाच चिपमध्ये असते .

26 / 100

26)

ढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते ?

27 / 100

27)

…… हे एक समकेंद्री वलय असते .

28 / 100

28)

पॅरलल पोर्टमधे डेटा हा एका बाईटनंतर दुसरा असा पाठविला जातो .

29 / 100

29)

३७ ८०० * ६०० रिझोल्यूशन असलेल्या मॉनिटर मध्ये आडवी ८०० पिक्सल्स व उभी ६०० पिक्सेल्स असतात .

30 / 100

30)

यएसपी चे संपुर्ण स्वरूप …. आहे 

31 / 100

31)

मायक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉम्पोनंट्स असतात .

32 / 100

32)

वेब विश्वात एका साइटवरून दुसर्‍या साइटवर जाणे याला _____ म्हणतात

33 / 100

33)

जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते ?

34 / 100

34)

फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठीचे एक स्टॅडर्ड आहे .

35 / 100

35)

जियुई (GUE) म्हणजे  ………..

36 / 100

36)

…. ही उपकरणे , लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात .

37 / 100

37)

नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा ……. म्हंटले जाते .

38 / 100

38)

 पुढीलपैकी कोणती कि ही टॉगल की नाही ?

39 / 100

39)

एखादे लक्षण चालू / बंद (ऑन अँड ऑफ) करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीज ना  ……… म्हंटले जाते .

40 / 100

40)

जलद असे कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

41 / 100

41)

ऑपरेटिंग  सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे ?

42 / 100

42)

डॉट मॅट्रीक्स प्रिन्टर्स त्रासजनक आवाज करतात .

43 / 100

43)

टास्क बार हि प्रोग्रॅमर नी लिहिलेल्या सूचना कॉम्प्युटर समजू शकेल व प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करते .

44 / 100

44)

एफटीपी म्हणजे

45 / 100

45)

डॉट कॉम …… ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात .

46 / 100

46)

७ बायनरी नंबरिंग मध्ये ० व १ ला प्रत्येकी एक बिट म्हंटले जाते .

47 / 100

47)

चिनी व जपानी ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ……..

48 / 100

48)

हेडफोन हि एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे .

49 / 100

49)

प्रिन्टरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे   म्हटले जाते .

50 / 100

50)

ई-मेलमध्ये पुढील सोडुन सर्व एलिमेंट्स समाविष्ट असतात.

51 / 100

51)

रँडम एक्सेस मेमरी (रॅम) ही …….. प्रकारची मेमरी आहे .

52 / 100

52)

डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉईंटला हे ही नाव आहे .

53 / 100

53)

… हे सर्वात जलद गतीने वाढणाऱ्यार्पैकी एक असे इंटरनेट आहे .

54 / 100

54)

वेब स्पायडर्स व कॉलर्स ही …… ची उदाहरणे आहेत.

55 / 100

55)

युटिलिटीज हे वर्ल्ड वाइड वेब वरील माहितीचे स्रोत मिळवण्यासाठी , सादर करण्यासाठी आणि ट्रवसिंग करण्यासाटी वापरण्यात येणारे प्रोग्राम्स   आहेत .

56 / 100

56)

 लॅग्वेज ट्रान्सलेटर्स हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो .

57 / 100

57)

…  हे सोडून ऑपरेटिंग सिस्टीम्सचे तीन मुलभुत वर्ग आहेत .

58 / 100

58)

इन्सर्ट मधील _____ पर्याय वापरून सुद्धा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करता येतो.

59 / 100

59)

B2C,C2C  आणि B2B हे …… चे प्रकार आहेत .

60 / 100

60)

सिस्टीम बोर्डला मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हंटले जाते .

61 / 100

61)

आयकॉन्स हे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स असुन बऱ्याच वेळा ते वापरली जाणारी अँप्लिकेशन्स निर्दर्शित करतात .

62 / 100

62)

…….. ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात .

63 / 100

63)

तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत व्हॉईस चॅट करण्यासाठी तुमच्या संगणकावर तुम्ही _____ इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.

64 / 100

64)

कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे …… करणे म्हणतात.

65 / 100

65)

पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही .

66 / 100

66)

http//www.mkcl.org ह्यसारख्या अड्रेस टाईप करता तेव्हा त्यात .orgनिदर्शित करते की ती …. आहे .

67 / 100

67)

डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात.

68 / 100

68)

…… हे जावामध्ये लिहीले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत .

69 / 100

69)

पुढीलपैकी कोणता भाग / कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात ?

70 / 100

70)

युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्ननर वापरतात ?

71 / 100

71)

IM आयएम चे संपूर्ण स्वरूप ….. हे आहे .

72 / 100

72)

….. हे वेब रिसोर्सेस मध्ये एक्सेस देउ करणारे प्रोग्रॅम्स आहेत .

73 / 100

73)

…….. हे बॅकग्राउंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते .

74 / 100

74)

 हा अनेक निरनिराळ्या ट्रबलशूटिंग युटिलिटीजचा संग्रह आहे .

75 / 100

75)

……… ही युजर इंटरफेस पुरविते , कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.

 

 

76 / 100

76)

पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते ?

77 / 100

77)

किबोर्डवरील बाण असलेल्या कीज ना …….. म्हटले जाते .

78 / 100

78)

कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणार प्रिंटर कोणता ?

79 / 100

79)

 ……. प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्राम्सपासून कॉम्प्युटरचे सिस्टमचे रक्षण करणारे असतात .

80 / 100

80)

४७ पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे कोणती ?

81 / 100

81)

 सेकंडरी स्टोअरेज हे नॉन व्हॅलेंटाईल असते .

82 / 100

82)

कॉम्प्युटरआधीच ऑन असुन , पॉवर ऑफ न करताच तुह्मी ती रिस्टर्ट केल्यास ते कोल्ड बुस्ट असते .

83 / 100

83)

मायक्रोप्रोसेसर चिप्सचे प्रकार कसे असे आहेत .

84 / 100

84)

ई-मेल म्हणजे काय ?

85 / 100

85)

(.) डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला ….. म्हणतात .

86 / 100

86)

मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउजर आहे .

87 / 100

87)

सर्वात लोकप्रिय असलेल्या बायनरी कोडींग स्किम्स पुढीलप्रमाणे आहेत .

88 / 100

88)

मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी असे म्हटले जाते .

89 / 100

89)

……… ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे ?

90 / 100

90)

वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढीलप्रमाणे आहे 

91 / 100

91)

सीआयएससी म्हणजे …….

92 / 100

92)

की वर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात.

93 / 100

93)

सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील एक सोडून सर्वांचा समावेश असतो .

94 / 100

94)

……… हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर  करण्यासाठी वापरतात .

95 / 100

95)

……… ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे ?

96 / 100

96)

पुढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते ?

97 / 100

97)

शॉर्टकट म्हणून फंक्शन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात ?

98 / 100

98)

वेब स्पायडर्सना वेब कॉलर्स असेही म्हंटले जाते .

99 / 100

99)

 प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ………  या मेजरमेंटचा उपयोग केला जातो .

100 / 100

100)

नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा ….. आहे

Your score is

0%

Please rate this quiz

Thank You

 

Nielit CCC Course बद्धल महत्वाची माहिती.

Free CCC Online Test -100 Questions1 –  NIELIT CCC (Course on Computer Course) हा भारतातील National Institute of Electronics and Information Technology (NIELIT) द्वारे आयोजित केलेला लोकप्रिय संगणक साक्षरता अभ्यासक्रम आहे.

 

ज्यांना कॉम्प्युटर युगाात त्यांचे Carrier बनवायचे आहेत त्यांना Computer चे Knowledge व  Computer बद्धल संपुर्ण माहिती व Basic To Advance Level पर्यंतचे ज्ञान देणे हे Nielit चे उद्दिष्ट आहे.

 

Free CCC Online Test -100 Questions1

NIELIT CCC परीक्षेसंबंधी काही उपयुक्त माहिती खालीलप्रमाणे पाहा:

1. परीक्षेचा नमुना / Exam Structer

NIELIT CCC परीक्षेत 100 बहु-वाचक प्रश्नांसह (MCQ) एकच पेपर असतो. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा आहे.

 

2. अभ्यासक्रम / Syllabus

CCC परीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश आहे:

– संगणकाचा परिचय (Introduction to Computers)

– GUI-आधारित ऑपरेटिंग सिस्टमचा परिचय (Introduction to GUI-based Operating Systems)

कि बोर्ड टायपिंग (Tying – English, Marathi, Hindi)

– वर्ड प्रोसेसिंगचे घटक (Elements of Word Processing)

– स्प्रेडशीट (Spreadsheet)

– मायक्रोसॉफ्ट ऑफिस ( Microsoft office)

– ई-मेल (E-mail)

– संगणक संप्रेषण आणि इंटरनेट (Computer Communication and Internet)

– WWW आणि वेब ब्राउझर (WWW and Web Browsers)

– संप्रेषण आणि सहयोग (Communication and Collaboration)

– लहान सादरीकरणे करणे (Making Small Presentations)

– 

3. पात्रता / Eligibility

CCC परीक्षेत बसण्यासाठी कोणतेही विशिष्ट पात्रता निकष नाहीत. कोणतीही व्यक्ती, वय किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी काहीही असो, परीक्षा देऊ शकते.

 

4. प्रमाणपत्र / Certification

CCC परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना NIELIT द्वारे जारी केलेले CCC प्रमाणपत्र मिळते. हे प्रमाणपत्र विविध सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये नोकरीच्या उद्देशाने वापरता येते व नोकरीसाठी हे Certificate असणे आवश्यक आहे.

 

5. परीक्षा शुल्क / Exam Fees

 CCC अभ्यासक्रमासाठी परीक्षा शुल्क State नुसार बदल असु शकतो. परीक्षा शुल्काच्या नवीनतम माहितीसाठी अधिकृत nielit.gov.in  ह्या वेबसाइट ला भेट द्या.

 

6. अभ्यास साहित्य / Study Material

NIELIT CCC अभ्यासक्रमासाठी Stude Material पुरवते, ज्यामध्ये एक पुस्तक आणि ई-लर्निंग सामग्री (CD-DVD) समाविष्ट आहे. ही संसाधनांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश आहेत. आणि उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करू शकतात.

 

7. ऑनलाइन परीक्षा / Online Exam

NIELIT CCC परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करते. उमेदवार अधिकृत NIELIT केंद्रावर परीक्षा देण्यासाठी निवड करू शकतात.

 

8. उत्तीर्ण होण्याचे निकष / Passing Criteria

Free CCC Online Test -100 Questions1 परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांनी किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. निकाल “पास” किंवा “नापास” म्हणून घोषित केला जातो आणि मार्क नुसार ग्रेड आणि टक्केवारी प्रदान केलेली आहे.

 

9. वैधता / Validity

NIELIT द्वारे जारी केलेल्या CCC प्रमाणपत्राची आजीवन वैधता आहे. एकदा तुम्ही प्रमाणपत्र मिळवले की ते कालबाह्य (Expire) होत नाही.

 

10. CCC Certificate रोजगारासाठी आवश्यक:

सरकारी नोकरीसाठी, व सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी कंपन्यांद्वारे CCC प्रमाणपत्र  नोकरीसाठी स्वीकारले जाते. हे प्रमाणपत्र धारण केल्याने संगणक संकल्पनांमधील तुमची Proficiency दिसून येते आणि विविध उद्योगांमध्ये आणि नोकरीच्या भूमिकांमध्ये CCC Certificate ची आवश्यकता वाढते.

Free CCC Online Test -100 Questions1

Free CCC Online Test -100 Questions1

 

Scroll to Top