Free Backend Development Course ! 100% Placement
नमस्कार मित्रांनो, आज आपण Coding आणि Programming बद्दल माहिती घेऊ.
तुम्हाला Coding मध्ये Interest आहे का? आणि तुम्हाला Coding आणि Programming शिकायचं आहे का?
तुम्ही हा विचार करून Tension घेताय का? की College संपल्यावर मला कुठे Job भेटणार? कशी Job भेटणार?
Free Backend Development Course
Job भेटणार की नाही? अश्यात माझं Career चं कसं होणार? तुम्ही हा पण विचार करताय का, की मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये त्यांनाच Job भेटतो.
जे Top Colleges मधुन Pass-out होतात? तर तुम्हाला हे समजून नक्की आनंद होईल की मोठ्या कंपनी ह्या Skilled Candidate ला Select करतात.
आणि Skilled तर कसं पण होऊन जाऊ शकतो.
Top Colleges मधुन शिकून असो, किंवा Top Faculties मध्ये Guidance च्या मदतीने Skilled Enhance करून असेल, आणि तुम्ही हा पण विचार करत असतील की, अरे Job कुठे आहे?
Placement कुठे भेटते? आणि ते पण आपल्या आवडीचे, मग तर चांगल्या Salary Package चा तर विचार पण करू नका.
असाच विचार आपण करत असतो.
हे काही प्रमाणात बरोबर पण आहे. पण पूर्ण नाही. आज आम्ही तुम्हाला या Post च्या माध्यमांतूनअशी माहिती देणारं आहे.
जी तुमच्या साठी जिन पेक्षा कमी नाही. म्हणजे ही तुमच्या तीन Wish पूर्ण करायला तयार आहे.
आणि ती wish आहे 100%Placement.
Free Backend Development Course
USA आणि Singapore च्या कंपनी मध्ये Bright Chances.
आणि Top Tech Companies मध्ये Opportunity. वाटतंय की हा जिन थोडा जास्त दयाळू आहे.
म्हणून हा तुम्ही न मागता खूप काही द्यायला तयार आहे.
जसं IIT कंपनी च्या Mentors ची One to One Support, Work from Home Offers, Life time Alumina Support, Woman Empowerment Contribution, साठी woman ला Total 20 मधुन First 15 %Off.
आणि आपण ज्या जिन बद्दल बोलत होतो त्याचं नाव आहे Function up. जो तुमच्या Skilled ला Upgrade करायचा त्याचा हेतू असतो.
आणि तुमच्या Education Background सोबत त्याला काही घेणंदेणं नसतं.
तुम्ही Science, Arts, Commerce चे Student असणार किंवा Related Stream मधुन असणार, तुम्ही हा Course करू शकतात.
ह्यासाठी तुमच्या कडे Previous Coding Experience असणे गरजेचे नाही.
आणि हे समजून तुम्हाला जिन च्या Concept वर Trust पण बसेल.
हा तुमच्या कडून तोपर्यंत कोणती Fee घेणार नाही, जोपर्यंत तुम्हाला तुमची पहिली Salary मिळत नाही.
याचा अर्थ असा की, तुम्हाला तुमच्या Financial Background चा विचार करायची गरज नाही.
जर आज तुमच्या कडे काही नसेल तरी तुम्ही आज Top Tech कंपनी मध्ये Job करण्यासाठी तयार होऊ शकतात.
आणि काही Tension न घेता बिंदास होऊन Function up चा Coding आणि Programming Course join करू शकतात.
आणि जेव्हा तुम्ही प्रमिकपणे व मेहनत करून Function up मध्ये मिळणाऱ्या Mentors कडून Skilled होऊन जाणार तेंव्हा तुम्हाला तुमच्या Dream कंपनी मध्ये जॉब पण मिळून जाणार.
What to do After 12th Class?
हे काही Magic च्या जिन पेक्षा कमी नसेल. आणि तुमचा यात Minimum Package असणार पाच लाख रुपये.
इथे तुम्हाला एवढं Skilled बनवून दिलं जाणार की, Top companies’ चा Interview आणि तिथे काम करायचं Pressure हे सगळं तुम्ही Handle करून घेणार.
आणि तुमच्या expectations च्या जास्त Salary Package कमवून घेणारं. आणि हा Package Fresher साठी खूप चांगला आहे.
आणि तुमच्या first Salary पासून पुढच्या 26 महिन्यान पर्यंत तुम्हाला 1% Function तुम्हाला द्यावं लागेल. Efforts, Support, Guidance ने हे तुम्हाला तेव्हा देणार जेव्हा तुम्हाला जास्त गरज असेल.
ह्या प्रकारे तुमचं Career आणि तुमची Life पूर्णपणे Set होऊन जाणार. इथे हा प्रश्न येतो की Function up एवढं तुमच्या साठी का करणार? तर simple Answer आहे.
की Paytm सारख्या कंपनीत काम केलेल्यांना Founder ने 20 पेक्षा जास्त वर्षाचा Industry Experience केला आहे, आणि यात त्यांना हे लक्षात आलं की, Apply केलेल्या Candidate कडे Skilled ची कमी आहे.
त्यांच college कोणत पण असेल. ह्या मुळे त्यांना Desirable Job मिळत नाही.
आणि आपण हा विचार करून घेतो की Job तर नाही आहे. Job खूप आहे. Tech Industry ला तर Good Tech Talent ची खूप जास्त गरज आहे.
पण Candidate कडे Tech Skilled तर असायला पाहिजे. म्हणून Function up ची सुरवात झाली आहे, जे ISA Model वर काम करतात.
तुम्हाला ISA Model तर माहित असेल, ISA म्हणजे Income Sharing Agreement Model आणि Function up मध्ये हे या प्रकारे काम करणार की तुमचा Course होऊन जाणार.
ज्या साठी कोणती Fee किंवा Hidden Charge घेतले जाणार नाही. आणि जेव्हा तुम्ही Course च्या माध्यमांतून Skilled होऊन जाणार तेंव्हा तुम्हाला 5 लाख salary package per Annum मिळायला सुरु होऊन जाणार.
आणि तेव्हा तुम्हाला त्यांना Salary मधुन 1% द्यावं लागेल. हे झालं ISA Model बद्दल.
Function up ची आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, हि Product कंपनी मध्ये Placement वर Focus करतो. Service Based companies वर Focus करत नाही.
What to do After 12th Science?
आता तुमचा प्रश्न असेल की Product Based काय आहे? आणि Service Based कंपनी काय आहे? Product Based कंपनी ह्या आहे की जसं Google, Facebook, Adobe.
ह्या कंपनी स्वतःचे Product Sell करतात.
इथे Smaller Team असतात. Employees Friendly Policy असतात, High Salary व Hike भेटतात.
आणि Service Based कंपनी मध्ये Large Team असते. Less Employees Friendly Policy असतात.
आणि Service Based कंपनीच्या Comparatively Less Salary आणि Hike भेटतात.
म्हणून तुम्हाला Tension घ्यायची गरज नाही, कारण Function up तुम्हाला फक्त 100% Placement Offer करत नाही तर सोबत तुम्हाला अश्या कंपनी पर्यंत घेऊन जातात.
जिथे तुम्हाला कामाचं Tress राहत नाही, कोणाच्या दबावात राहुन नाही तर Friendly Atmosphere मध्ये Comfortable होऊन काम करायचा Chance भेटतो.
जर तुम्हाला आता पण विश्वास होत नसेल तर हे पण समजुन घ्या की, Function up च्या Last Bach ने 100%Placement Achieved केलं आहे.
इथे मिळणारं Average Salary Package वर्षाला अकरा लाखाचं असतं. Placement च्या Platform वर वर्षाला 24 लाखचं Package पण Achieved केलं आहे.
40% Batch ला Singapore आणि US मध्ये पण Placement मिळाली आहे. आणि 80% Graduates ला Work from Home Job पण भेटले आहे.
आता सांगा तुमची कोणती wish अपूर्ण आहे, Graduate किंवा College Students ची पूर्ण होत नाही.
आणि अशी Opportunity Miss करायचं म्हणजे त्यात समजदरी नाही. म्हणून तुम्हाला समजुन घ्यायचं महत्वाचं आहे की, Function up चा उद्देश तुम्हाला Skilled Student बनवायचं आहे.
आणि जर तुमच्या मध्ये Disciplin, Hard Working, Attitude, Programming and Coadding Pasion दिसणार.
तेव्हाच तुम्ही यात Success होऊ शकणार. आणि Career मध्ये Great Mentorship चा Support घेऊ शकणार.
म्हणजे हा Time pass Course नाही, पण या चार महिन्यांच्या Full Time Course मध्ये तुम्हाला 9 ते 10 तास तर द्यावे लागतील.
Free Backend Development Course Admission Process
जर तुम्ही या साठी तयार आहेत तर Admission Process पण समजुन घ्या. http://functionup.org/register? ह्या link ला Click करून तुम्ही First Step मध्ये Contact Detail आणि Educational Background, Basic Details भरावी लागेल जिच्या Base वर Function up ची Team तुमच्या Capabilities ला Evaluate करणार आणि जर तुम्ही Select झाले तर Function up च्या Counsellor चा तुम्हाला call येणार, याला तुम्ही Informal Interview पण समजू शकतात.
आणि तुम्ही जर या Step ला Clear करून घेतलं तर Test Assignment च्या माध्यमांतून तुमची Aptitude & Knowledge ला Evaluate केलं जाणार.
आणि जर तुम्ही हि Exam Clear करून घेतली तर Mentors तुमची Interview घेणार, आणि जर तुम्ही Interview Clear केल्यावर तुम्ही त्या New Batch Join करू शकणार.
oलवकरच तुमच्या Dream Job ला Enjoy करणार. आता तर तुम्हाला या Function up बद्दल सगळं समजलं असेल.
आणि जर अजुन Detail मध्ये महिती हवी असेल तर Function up च्या Website ला Visit करा. आणि जर तुम्हाला Programming आणि Coading मध्ये Interest असेल तर, आणि Support System ची वाट बघत आहेत तर link वर जाऊन Form Fill करून Process सुरू करा.
कारण Function up कडे Seat तर Limited आहे. Aptitude Test देत आहे तर Select व्हायचे तूमचे Chance वाढणार.
जर या Post ने तुम्हाला जर Help केली असेल. तुमच्या विचारांना Change केलं असेल तर, आणि जर तुम्ही Top Colleges मधुन Pass-out झाले नसतील तरी पैसे कमवू शकतात.
तर Post कशी वाटली नक्की Comment करून कळवा. व आपल्या मित्रांना Share करा.
#Free Backend Development Course#