https://samarpanedu.in

Formal and Informal Letters 

 

Formal and Informal Letters: ह्या Blog Page मध्ये आपल्याला वेगवेळ्या प्रकारचे Formal आणि Informal Letters खालील प्रमाणे पाहायला मिळतील. लेटर्स हे आपल्याला मराठी व ईंग्रजी दोन्ही भाषेमध्ये पाहायला मिळतील जेणेकरून तुम्ही तुमच्या उपयोगी जिवनात वापर करू शकणार

1) 

शिफारस अर्ज

                                            दिनांक : (        )

प्रती,

मा./डॉ.-…………………………सो,

आमदार/खासदार,………यांच्या सेवेशी.

 

विषय : – खास बाब ( विशेष बाब ) म्हणुन शासकीय आदिवासी  मुलांचे व मुलींचे वस्तीगृह (……………………………………………………) येथे प्रवेश मिळणेबाबत.

         अर्जदार :- ………………………………………….

महोदय,

           उपरोक्त विषयान्वये आपणास सविनय सादर करण्यात येते की, मी       (वर्ग- ……………………………..) चे शिक्षण घेत आहे. परंतु माझी घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मी शहरात रूम करून किंवा घरभाडे घेऊन राहू शकत नाही. तरी मला आपले सहकार्याने आदिवासी वस्तीगृहात प्रवेश मिळाल्यास मी माझे शिक्षण पूर्ण करू शकते/शकतो याची मला जाणीव आहे.

          तरी मला आपल्या अधिकाराने खास बाब म्हणुन शासकीय आदिवासी मुलांचे/मुलींचे वस्तीगृह (……………………………………………….)  येथे प्रवेश मिळवून देण्यात यावे ही नम्र विनंती.

 

मा./डॉ. ——————-

आमदार/खासदार   

 

आपला/आपली विश्वासु

 

2)

बदली अर्ज

दिनांक:-.(         )

प्रती,

मा. विभागीय अधिकाऱ्याचे नाव

विभागाचे नाव.

123456

                                                                              विषय :- बदली मिळणे बाबत:

 

    उपरोक्त विषयान्वये अर्ज विनंती करण्यात येते की, मी कु/श्री/श्रीमती. (स्व:ताचे नाव) (पद) गाव/शहरता…………… जि………….. येथे दिनांक 20/03/2020 पासुन आजपर्यत कार्यरत आहे. परंतु माझे मुळ गाव हे नवापुर तालुक्यात आहे. तरी मला पेसा कायदाअंतर्गत  माझ्या (स्व:त तालुकाचे नाव) तालुक्यात पेसा क्षेत्रात मुख्यालय  ‍(ज्या ठिकाणी बदली घ्यावयाची आहे त्या ठिकाणचे नाव ) या पैकी ज्या मुख्यालयात  पद रिक्त होईल त्या ठिकाणी माझी बदली करूण मिळावी हि नम्र विनती.

सोबत- नियुक्ती आदेश

 

स्वाक्षरी

 

3)

अनुकंपतत्वावर नोकरी मिळण्याचा अर्ज

Date: (        )

प्रती,                                                        

मा.जिल्हा (विभाग) अधिकारी सौ.

जि (विभाग) कार्यालय नंदुरबार

सदर्भ – आपले नम्र याच्या सेवेशी दि………  जा.क्र. ………

अर्जदार :- (अर्जदाराचे नाव) रा.(अर्जदाराचा पुर्ण पत्ता)

विषय:- सेवा निवृती वेत्तन अनुकंपातत्वावर नोकरी व त्या अनुषंगाणे क्रमस मिळणारे   लाभ   मिळणे बाबत:

महोदय,

वरील विषयान्वये आपल्या कार्यलयात विनंती पुर्व अर्ज सादर  करीतो/करते की, माझे पती/मुलगा/मुलगी नाव श्री (ज्याच्या जागेवर नोकरीला लागायचे आहे त्याचे नाव) (विभागाचे नाव) कार्यालय (जिल्हाचे नाव) यांच्या अधिकाऱ्याखाली (जिथे कार्य करीत होते तिथला पत्ता व पद) म्हणुन कार्य करत होते.

परंतु दिनांक (बेपत्ता/मृत्यु होण्याची तारीख) पासुन (बेपत्ता/मृत्यु होण्याचे ठिकाण व कारण). महोदय त्या अनुषंगाणे आम्ही आपल्या कार्यलयास मा.(कार्यलयाचे नाव व अधिकाऱ्याचे नाव ता.जि.) यांची कोर्ट ऑर्डची झेरॉक्स प्रत देत आहोत.

तरी महाशयाची वरील न्यायालयाच्या आदेशास आधिन राहुन योग्य ती कार्यवाही करणेस नम्र विनंती.

 

सोबत कागदपत्रे –

  • कोर्टाची ऑर्डर
  • वारस दाखला
  • शाळेचा दाखला
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • फोटो 10 प्रत
  • बँकेची पास बुक
  • मुलांचे कागदपत्रे

आपले नम्र

Formal and Informal Letters

4)

Credit Card बंद करण्यासाठीचे Application

दिनांक ( )

प्रती

शाखा व्यवस्थापक

(बँकेचे नाव व पत्ता)

(ता. जि. पीनकोड)

                  विषय – क्रेडिट कार्डची सुविधा बंद करण्याबाबत:

महाशय,

आपणास कळवण्यात येत आहे की, मी (खातेदाराचे नाव लिहा ) आपल्या बँकेचा एक खातेदार आहे. मला माझ्या खात्याच्या क्रेडिट कार्डची सुविधा बंद करायची आहे. क्रेडीट कार्ड चा वापर होत नसल्या करणाने मला माझे कार्ड बंद करायचे आहे तरी महाशयांनी माझे क्रेडिट कार्ड बंद करावे हि नम्र विनंती.

 

सोबत:

क्रेडिट कार्ड चे झेरॉक्स

बँक पास बुक

आधार कार्ड   

आपला विश्वासु 

नाव –

A/C क्र. –

5)

शिफारस अर्ज

                                            दिनांक : (        )

प्रती,

मा./डॉ.-…………………………सो,

आमदार/खासदार,………यांच्या सेवेशी.

 

विषय : – खास बाब ( विशेष बाब ) म्हणुन शासकीय आदिवासी  मुलांचे व मुलींचे वस्तीगृह (……………………………………………………) येथे प्रवेश मिळणेबाबत.

         अर्जदार :- ………………………………………………..

महोदय,

           उपरोक्त विषयान्वये आपणास सविनय सादर करण्यात येते की, मी       (वर्ग- ……………………………..) चे शिक्षण घेत आहे. परंतु माझी घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मी शहरात रूम करून किंवा घरभाडे घेऊन राहू शकत नाही. तरी मला आपले सहकार्याने आदिवासी वस्तीगृहात प्रवेश मिळाल्यास मी माझे शिक्षण पूर्ण करू शकते/शकतो याची मला जाणीव आहे.

          तरी मला आपल्या अधिकाराने खास बाब म्हणुन शासकीय आदिवासी मुलांचे/मुलींचे वस्तीगृह (……………………………………………….)  येथे प्रवेश मिळवून देण्यात यावे ही नम्र विनंती.

 

मा./डॉ. ——————-

आमदार/खासदार   

आपला/आपली विश्वासु

6)

आपसी बदली अर्ज

प्रती,

मा.मुख्यकार्यकारी अधिकरी  सो,

(विभागाचे नाव)

यांचे सेवेशी

दिनांक:-

 

विषय: प्राथमिक शिक्षक पदी आपसी बदली होणे बाबत

अर्जदार: (अर्जदाराचे नाव) (प्रा.शि.)(शाळेचे नाव व ता.जि.)

 

महोदय,

          वरील विषयान्वये विनंती अर्ज सादर करीतो की,मी (अर्जदाराचे नाव) (प्रा.शि.) पदी (शाळेचे नाव) येथे सन (     ) पासुन कार्यरत आहे सन (कारण ईथे लिहा)  आहे. माझ्या घरी म्हातारे वडील असल्याने त्यांचे सांभाळ करणे माझीच जबाबदारी असल्याने मला गावी राहणे अत्यावश्यक आहे. तसचे माझ्या (कारण) बाहेर गावी राहणे अडचणीचे आहे. तरी महाशयांना विनंती की,जि.प.प्रा.शाळा (    ) येथील शिक्षक श्री.   (     )                           यांची बदली (   ) येथे व माझाी आपसी बदली     (    ) येथे व्हावी अशी नम्र विनती,महाशयांच्या माहितीस्तव सविनय सादर.

 

आपला विश्वासु

 

आपसी बदली करणाऱ्या शिक्षकांचे नाव

श्री. (             )

सही

 

प्रत. मा. शिक्षणाधिकारी सो.(ता. जि.) सविनय सादर

 

Formal and Informal Letters

7)

चार्ज देण्याचा दाखला

 

मी श्री./श्रीमती……………………………………………………………………………………………………………………

मुख्याध्यापक जि.प.शाळा ……………………………………………………………………….. ता………………… जि……………… दाखला लिहुन देतो / देते की,माझ्या शाळेतील मुख्याध्यापक श्री / श्रीमती ………………………………………………. यांची  प्रशासकीय बदली जि.प. शाळा ……………………………………………………………………..ता………………… जि……………………येथे झाली असुन त्यांच्याकडील चार्ज मला दिनांक     /    / 2023 रोजी मिळाला आहे. त्याबद्दल काही एक तक्रार नाही. तरी त्यांची …………………. देण्यास काही एक हरकत नाही.

आपल्या माहीतीसाठी लेखी दिली आस

 

आपला विश्वासु

Formal and Informal Letters…

8)

APPOINTMENT LETTER

Ref. No: –                                                   

Date: (   )

 

To,

Mr. (Employee Name)

(Emp- Full Address)

(Tal. Dist. Pin code)

 

This is to certify That You are appointed for the post of (Post Name) in (Company Name and Full Address) he was joint (Date of Joining) from to till date Working. Her monthly salary Rs. (Monthly salary)- per Month (In Word)

 

Thank You

 Signature 

 9)

APPOINTMENT LETTER

Date: (      )

Name: –

Full Address: –

 

Subject: Appointment as an ‘Computer Operator

 

Dear Employee,               

Congratulations, you have been selected for the post of ‘Computer Teacher ’with reference to your application and successful interview. We have decided to appoint you as an account officer. Following terms and condition will be applicable:

 

  1. Your appointment will be on probationary basis.
  2. During the probation period you will get a salary (Salary) per month.
  3. You have to join on or before (Joining Date)
  4. Your appointment will be effective from the date of joining.

 

 Thanking you

……………………….

10)

Application of Attendance Certificate

To,

The Head of Civil Department (HOD)

Dr. Mr. Name of HOD

College/Institute Name,

Pin Code….

 

Subject: – Request for attendance Certificate

 

Respected Sir,

            Most Respectfully I would like to inform that I am Mr. (Student Name) Student of 1st Year Civil Department Sem I having roll No, (123456789)

            Through this letter, I would like to request you for issuance of the attendance certificate for the 2022-23 I need this attendance certificate for (Reason for Any).

            This table is to ensure that the student is having above 75% attendance score in all the five subjects. I shall be highly obliged for your kind support.

Sr. NoSubjectProfessor Sign
1.Computer Programming (CSL-101) 
2.Mathematics – I (Mal-101) 
3.Electrical Engineering (EEL- 102) 
4.Chemistry of Engineering Materials (CHL – 102) 
5.Social Science (HUL – 102) 
          

Yours Respectfully

Name: – (Student Name)

Class1st Year Civil Department

Roll No: – (123456789)

EN No: – 95845685

 

Formal and Informal Letters PDF  Click Here

What Is MS-Office Full Information _ Click Here

Formal and Informal Letters

 

Scroll to Top