Domestic Data Entry Operator
Domestic Data Entry Operator हा कॉम्प्युटर कोर्स आहे. हा कॉम्प्युटर कोर्स 3 महिन्यांचा व 6 महिन्यांचा आहे. डेटा एंट्री मध्ये आपल्याला एक चांगली नोकरी मिळवनु तिथे आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो एवढे कॉम्प्युटरचे ज्ञान मिळते.
हा कोर्स कोणत्याही मान्यताप्राप्त कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर द्वारे चालवला जातो. तिथे आपल्याला सहज प्रवेश मिळु शकतो. परंतु या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला कमीत-कमी 10 वी उतिर्ण असणे आवश्यक आहे.
डाटा एन्ट्री मध्ये डाटा ला अपडेट करणे, डाटा मेंटेन करणे, टेक्स्ट किंवा नंबर फोर्म मध्ये जो डाटा आपल्याला दिला जातो त्याला कॉम्प्युटर मध्ये एंट्री करावी लागते. तसेच ज्याच्या द्वारे हे काम केले जाते त्याला आपण Data Entry Operator असे म्हणतात.
DDEO कोर्स चे महत्व:
हया कोर्स मध्ये आपल्याला Theory व Practical ह्या दोन्ही स्वरूपात शिकायला मिळतात. Theory मध्ये संपर्ण कोर्स ची माहिती आपल्याला नोटबुक द्वारे शिकवले जाते. तसेच Practical मध्ये आपल्याला कॉम्प्युटर वर syllabus नुसार संपुर्ण कोर्स शिकवला जातो ह्या कोर्स चा Syllabus आपण खाली पाहु शकतो. आज संपुर्ण जगात कॉम्प्युटर चे काय महत्व आहे हे आपल्याला माहितच आहे म्हणुन ह्या कोर्स द्वारे आपण जास्तीज जास्त शिकण्याचा प्रयत्न करू शकतो IT क्षेत्रात आज ह्या कोर्सला खुप प्राधान्या दिले गेले आहे.
बँकींग क्षेत्र, दुरसंचार क्षेत्र, हॉस्पीटल, कॉलेजेस, शाळा, मोठ-मोठ औद्यागीक कंपन्या, रेल्वे विभाग, सरकारी विभाग, इ. मध्ये मोठया प्रमाणात डेटा एंट्री ऑपरेटर ला प्राधान्या दिले आहे.
हा कोर्स आपण फ्रि मध्ये ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतात त्यासाठी आपण भारत सरकारच्या eskillindia.org
हृया पोर्टल द्वारे करू शकतात. परंतु आपल्याला पुर्ण डेटा एंट्री चे काम काज कसे करावे हे आपल्याला शिकावयास मिळणार नाही त्यासाठी आपण सरकार मान्य कॉम्प्युटर इंस्टीट्युट वर जाऊन फिस भरून हा कोर्स करू शकतात व Theory व Practical द्वारे संपुर्ण कार्स चा आनंद घऊ शकतात.
Syllabus – अभ्यासक्रम:
- English Typing
- Marathi Typing
- Basics of Computer
– Computer Organization
– Input and Output Devices
– System Software and Application Software - Operating System
– Elements of Windows
– Locating Files and Folders
– Changing System Setting
– File Management in Windows - Word Processing
– Starting Word Program
– Word Screen Layout
– Managing Documents
– Table Content
– Protecting and Finding Documents
– Printing Documents - Mail Merge
– Types of document in Mail merge
– Creating data Source
– Creating Mailing Labels
– Merging Data into Main Document - Spreadsheet
– Selecting, Adding and Renaming Worksheets
– Modifying a Worksheet
– Resizing Rows and Columns
– Workbook Protection - Worksheets
– Formatting Toolbar
– Cells Formatting
– Formatting Rows and Columns
– Worksheets Using Styles
– Protect and Unprotect Worksheets - Formulas, Functions and Charts
– Formulas and Functions
– Copying a Formula
– Types of Functions
– Types of Charts
– Auto Shapes and Smart art - Creating Presentation
– Creating Slides
– Slide Sorter View
– Changing Slide Layouts
– Moving Between Slides - Internet
– What is WWW
– Types of Internet Connections
– Web Browser and Internet Services
– Gmail-Email
– Social Networks
DDEO कोर्स ला ॲडमिशन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे:
- 10th Class MARK SHEET
- School Leaving Certificate (SLC)
- CASTE CERTIFICATE (FOR RESERVED CATEGORY)
- DOMICILE CERTIFICATE / BIRTH CERTIFICATE
- Aadhar Card
- Passport-Size Photographs
कोर्स पुर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या नोकऱ्या:
- Data Entry Operator
- Data Entry Associate
- Administrative Assistant
- Typist
- Data Entry Assistant
- Data entry Executive
- Medical Record DEO
- Insurance DEO
- Personal Recode DEO
- Mailroom Assistant
- Data Entry Clark
- Computer Operator
- Data Analytics
- Hospital Attendant
Data Entry काम काय असते:
जर तुम्ही एखाद्या सरकारी किंवा खाजगी कंपनी मध्ये नोकरीला लागलात तर सगळयात पहिले येणारा प्रश्न म्हणजे काम काय काय करावे लागत असेल. जसे कि,कॉम्प्युटर वर आपल्याला Input Device (Keyboard, Scanner,) च्या सहायाने Data जसे कि, PDF Text, Audio, Video, Image सांना Feed करायच म्हणजेच Data ला Feed करायचे म्हणजेच Data Entry
DEO मध्ये आपल्याला इंग्रजी व मराठी मध्ये Typing Speed Minimum 30 WPM असणे आवश्यक आहे. ईंटरनेट, ई-मेल ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने वापर करता येणे गरजेचे आहे.
डाटा एन्ट्री मध्ये आपल्याला जिथे आपण नोकरीला लागनाार त्या कंपनीचा Data Update करणे, Data Maintain करणे, Data Sent करणे किंवा त्या कंपनीच्या जे फाईल्स असतात त्याच्यामधला डेटा कॉम्प्युटर मध्ये Entry करण तसेच फॉर्म भरणे, त्याचे जे Document असतात त्यांना Scan करून पाठवणे किंवा सर्वर वर अपडेट करणे ई. असे काम आपल्याला करावे लागतात
Data Entry Operator कोर्स पुर्ण झाल्यावर आपल्याला परिक्षा पास करावी लागते त्यासाठी आपल्याला परिक्षेची तयारी करण्यासाठी खाली Online Exam Quiz Test दिलेली आली Link वर क्लिक करून परिक्षेची तयारी करू शकतात.
Computer Courses Information:
- DCA (Diploma In Computer Applications) Click Here…..
- ADCA (Advance Diploma In Computer Applications) Click Here……