https://samarpanedu.in

 Disclaimer :- 


Disclaimer For www.samarpanedu.in

Disclaimer: Samarpanedu.in म्हणजेच समर्पण एज्युकेशन वेबपेज आपले मन: पुर्वक स्वागत करीत आहे. या वेबसाईटवर कॉम्प्युटर विषयक व ईतर शैक्षणीक माहिती, ब्लोग्स, तसेच वेगवेगळया चालु घडामोडीनुसार व चालु अभ्यासक्रमानुसार माहिती पोहचवण्याचे काम करीतो. तसेच वेगवेगळ्या शिक्षणाविषयीची माहिती वेगवेगळ्या प्रचाराच्या माध्यामाने तसेच कॉम्प्युटर क्षेत्रात गेल्या 8 वर्षापासुनच जे शिकायला मिळाले जो अनुभव घेतला तो आपल्यालाही द्यावा. ह्या उद्देशाने माहिती गोळा करून ह्या वेबपेज च्या माध्यामाणे सोप्या आणि सरळ पद्धतीने या वेबपेज द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात.

तसेच ऑनलाईन पैसे कसे कमवावे व कोणत्या मार्गाने कमवावे हे सुद्धा आम्ही आपल्या ब्लोग द्वारे शिकवले जाते.  तसेच वेगवेगळ्या परिक्षा प्रश्नसंच सराव (Online Quiz) वेगवेगळ्या कॉम्प्युटर च्या होणाऱ्या परीक्षा व ईतर मार्गाद्वारे प्रश्न गोळा करून समर्पण एज्युकेशन वेब पेज मार्फत साध्या आणि सरळ पद्धतीने गरजु विद्यार्थ्यांडुन परिक्षेची तयारी करून घेण्याच्या उद्देशाने आम्ही काम करीत आहे. या माहितीद्वारे किंवा ह्या कामाद्वारे केला जाणारा वापर किंवा वापरामुळे होणारा कोणत्याही परिस्थितीची कुठलीही जबाबदारी समर्पण एज्युकेशन स्विकारत नाही, याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी वापरर्क्त्याने स्व:त प्रत्यक्षरीत्या वेगवेगळ्या माध्यामाने तपासुन समजुन घ्यावी. तसेच ह्या वेबपेज  द्वारे आपल्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे नवीन-नवीन गोष्टी शिकायला मिळतील ह्या हेतुने योग्या माहिती देण्याचे प्रयत्न करीत आहे. म्हणुन आमच्या संपर्कात राहण्यासाठी आमच्या social Network सोबत Joint व्हा. ह्याच्या मार्फत आम्ही आपल्यापर्यंत नवीन-नवीन ब्लोग पोहचवण्याचा प्रयत्न करू

 

कॉम्प्युटर कोर्सेच

एवढेच नव्हे तर मोफत कॉम्प्युटर कोर्सेस TRTI च्या मदतीने चालवले जातात व 3 महिन्याचा कोर्स व 6 महिन्याचा कोर्स  व 1 वर्षाचे कोर्सेच आमच्या कडे साध्या आणि सरळ भाषेत शिकवले जातात. आमच्याद्वारे कॉम्प्युटर शिक्षण घेऊन पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी परिक्षेची तयारी करण्यासाठी प्रश्नसंच, पोलीस भरती प्रश्नसंच, तलाठी, बँक, रेल्वे भरती, जिल्हा परिषद, आरेग्य विभाग, क्लर्क ई.

भरतीचे ऑनलाईन परिक्षेची तयारी करून घेण्यासाठी वेगवेळया प्रकारचे प्रश्नसंच Online Quiz च्या माध्यमाने आमच्या ह्या वेबपेज वर उपलब्ध करून देण्यात जास्तीत जास्त प्रयत्न करीत आहे. ह्या माध्यमाने आपण प्रश्नसंच सराव करून परिक्षेचा अनुभव देखील घेऊ शकतात. आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहचपणे हेच आमचे प्रयत्न आहे. तरी कृपा करून माहितीचा गैरवापर करू नये हि नम्र विनंती. आमच्या ब्लोग द्वारे आपल्याला काय शिकायला मिळत असेल तर आम्हाला Support करा हिच विनंती करीतो.

 

 

Computer Course  ➡️ Click Here

Disclaimer

👉 आमच्या वेबसाईला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.👈 

Scroll to Top