https://samarpanedu.in

Diploma in Computer Applications –

 

   Diploma in Computer Applications –  जसे की आपल्या सगळयांनाच माहित आहे की, टेक्नोलोजी आणि ईनवेन्शन (Technology and inventions) किती वेगाने वाढत आहे. अशाने कॉम्प्युटर चे नॉलेज असलेल्या विद्यार्थ्यांची मागनी (Demand) सुद्धा सतत वाढत आहे. बारावी (12th) पास झाल्यावर असे विद्यार्थी ज्यांना अल्प कालावधीत (Short Period) एखादी कॉम्प्युटर संबंध नोकरी करायची आहे किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा कॉम्प्युटर ॲप्लीकेशन मध्ये करीअर बनवाव असा विचार करीत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक खुप महत्वाचा कोर्स आहे DCA डिप्लोमा ईन कॉम्प्युटर ॲप्लीकेशन (Diploma in Computer Applications) ह्या कोर्स बद्धल आपण नक्कीच माहिती करून घ्यावी. हा कोर्स एक Beginners साठी आहे या मध्ये आपल्याला सुरवातीपासुन (Basics) पासुन तर ॲडवान्स लेवल पर्यंत संपुर्ण कॉम्प्युटर Syllabus प्रमाणे आपल्याला शिकायला मिळते. कमी खर्चात एक चांगला कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी विचार असेल तर हा कोर्स आपल्यासाठी नक्कीच लाभादायक ठरेल

         DCA एक अल्पकालीन (Short Term) 6 ते 12 महिन्याचा कोर्स आहे जे एक मान्यताप्राप्त कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर ला चालवला जातो. ह्या कोर्स मध्ये कॉम्प्युटर ॲप्लीकेशन चे सवीस्तरपणे  प्राक्टीकल आणि टेक्नीकल (Practical and Technical skills) कौशल्य कॉम्प्युटर द्वारे दिले जातात. ह्या कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला किमान 12 पास असणे आवश्यक आहे.

 

Fess Structure –

DCA कोर्स ची फिस साधारणता प्रत्येक कॉम्प्युटर सेंटर वर अवलंबुन असते प्रत्येक एज्युकेशन सेंटर ची फिस वेगवेळया स्वरूपात असते. तरी साधारणता 10,000 ते 30,000 च्या मध्ये DCA ची फिस आकारली जाते. जर आपण एक Housewife आहे व घर बसल्या आपल्याला Income Generate करायची आहे किंवा घर बसल्या पैसे कमवायचे आहे तर आपण हा कोर्स करून Freelancing द्वारे घर बसल्या पैसे कमवु शकतात. Freelancing वेबपेज खालीलप्रमाणे Benefits section मध्ये आपल्याला बघायला मिळतील प्रत्येक Field मध्ये आपल्याला कॉम्प्युटर नॉलेज ची आवश्यकता आहे

 

Syllabus – अभ्यासक्रम

  • Computer Typing (English, Marathi, Hindi)
  • Operating Systems
  • Microsoft Office
  • Data Management and RDBMS
  • C Programing
  • Visual Basics
  • Fundamentals of internet & Computer Organization
  • Multimedia and Photoshop
  • Tally ERP 9
  • Corel Draw
  • C++
  • Java

DCA हा कोर्स जर आपण ऑनलाईन (Online Learning) पद्धतीने  सुद्धा शिकु शकतात त्यासाठी आपल्याला Indian Institute of skill Development Training, Udemy, National Institute of management Solutions, Acme Collins school, independent skill Development Mission, Amity University ह्या पोर्टलवरून शिकु शकतात

 

DCA कोर्स पुर्ण करून मिळणाऱ्या नोकऱ्या

  1. Computer Operator —- (Salary Package 50000 – 100000)
  2. Data Entry Operator —- (Salary Package 50000 – 100000)
  3. Web Designer —- (Salary Package 50000 – 150000)
  4. Software Developer —- (Salary Package 50000 – 20000)
  5. C++ Developer —- (Salary Package 50000 – 20000)
  6. Accountant —- (Salary Package 50000 – 150000)
  7. System Tester —- (Salary Package 50000 – 100000)
  8. Graphics Designer — (Salary Package 50000 – 150000)
  9. Application Support Executive — (Salary Package 50000 – 10000)

 

Benefits –

ईतकेच नव्हे तर आपण आपले स्व:त चे व्यवसाय (Business) चालु करू शकतात उदा. Cyber Cafe, Computer Center, Online Center, Mini Bank Center, CSC Center, etc. तसेच Freelancing करून घर बसल्या 50,000 ते 5,00,000 पर्यंत कमवु शकतात.
    उदा. freelancer.com, upwork.com, toptal.com, fiverr.com, getguru.com, servicescape.com, peopleperhour.com, talent.hubstaff.com etc. ह्या वेबपेज च्या माध्यामाणे घरबसल्या पैसे कमवु शकतात.

 

Advance Courses –         

आपल्या करीअर ला एक चांगली लाईन देण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटर मध्ये Advance नॉलेज ची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याण DCA करून ॲडवान्स नॉलेज साठी ADCA (Advance Diploma in Computer Applications) हा कोर्स करून नॉलेज वाढवु शकतात. तसेच BCA (Bachelor of computer applications) सुद्धा करू शकतात ही एक डिग्री आहे त्यानंतर MCA (Master of computer applications) करून मोठ-मोठया
कंपन्यांमध्ये मोठया प्रमाणात सॅलरी पॅकेज मिळवु शकतात.

 

Diploma in Computer Applications कोर्स पुर्ण झाल्यावर आपल्याला परिक्षा पास करावी लागते त्यासाठी आपल्याला परिक्षेची तयारी करण्यासाठी खाली Online Exam Quiz Test दिलेली आली Link वर क्लिक करून परिक्षेची तयारी करू शकतात.

 

How To Become a Computer Expert – Click Here…

ADCA (Advance Diploma In Computer Applications) Click Here…

Scroll to Top