https://samarpanedu.in

Copa ITI Full Information's!

Copa ITI ! ITI Course ! Computer Operator ! Copa ITI Course ! Copa ITI Trade ! 

Copa ITI

Copa ITI : – नमस्कार विद्यार्थी मित्रानो आज आपण या post च्या माध्यमातून हे समजून घेऊ कि Copa ITI Course म्हणजे काय? हा Course करण्यासाठी योग्यता काय हवी? Copa Course चा Syllabus कोणता? Copa ITI Course करण्यासाठीं किती Fee लागते? आणि त्याच्या Related खूप काही Information आपण या पोस्ट मधून समजून घेणारं आहे.

 

मित्रानो आपल्याला माहित आहे की आजच्या युगात  computer किंवा Copa ITI  field मधे continue विकास होत आहे. आणि विद्यार्थी यात Career बनवण्याचा पण विचार करत आहे. आता भारतात वेगवेगळया software च्या Company Open होत आहे. व तिथे जॉब मिळविण्यासाठी Student Computer Course करत आहे. जसं की Computer Science, BCA, DCA, MCA etc. आणि हया Course पैकी एक Course आहे Copa ITI. तर आपण आज या Post च्या माध्यमातून पूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणून तुम्हाला विनंती आहे की ही Post एकदा नक्की वाचा. जेणेकरून तुमचे Douts Clear होतील. सगळ्यात आधी Copa ITI म्हणजे काय हे समजून घेऊ.

 

Copa ITI हा Course एका वर्षांचा असतो. ह्या Course मधे 2 Semester Include असतात. हया Course मधे मुलांना Computer व Hardware संबंधित Knowledge दिलं जातं. ज्यात Computer Hardware, Software, Coding & Programming  Language, Basic Computer Programmed  जसं MS word , Excel, Power Point,  हे Point त्यात समाविष्ट असतात. ह्या व्यतिरिक्त Data Entry  Operator च काम सुध्धा शिकवलं जातं. हे केल्यावर  तूम्ही Computer Operator किंव्हा Data Entry Operator म्हणून जॉब करू शकतात.

 

Copa ITI tread मधे येणारा Course आहे. ह्यात Student Computer चे Parts  शिकवले जातात. ज्यामुळे Student 10th Class pass झाल्यावर Computer चं Knowledge घेतल्यामुळे त्यांना Computer चं High1 Knowledge घ्यायला मदत होते. कोणताही Course करण्यासाठीं शैक्षणिक अर्हता पाहिजे असते. Copa ITI Course करण्यासाठीं Student ने कोणत्याही एखादया मान्यता प्राप्त School मधून 10th Class science आणि Mathematics Subject ने pass व्हावं लागतं. आणि ह्या Course मध्ये Admission घेण्यासाठी Student 14 year  चा असणे आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त 40 Year पर्यंत हा Copa ITI Course करू शकतात. काही संस्था न मधे तुम्हाला Entrance exam पण द्यावी लागते. ज्यासाठी तुमची तयारी आधीपासून पाहिजे. Copa ITI नाव ऐकण्यात थोडं वेगळं वाटतं. हा Course Normal Courses पेक्षा थोडा वेगळा आहे.

 

ह्या Copa ITI Course मध्ये Offer केले जाणारे Best Trades मधुन एक आहे. Copa ITI Trades च्या Related हा Course Computer Operation आणि Programing Based आहे. Software, Hardware, Programming Languages शिकून Job करण्यासाठी हा Best ITI Course आहे. म्हणून तुम्ही हि असा एखादा Course करण्याचा विचार करत असेल तर तुम्हाला आजची Post खूप Useful असणार. म्हणून ही Post एकदा नक्की Read करा म्हणजे तुम्हाला Copa ITI बद्दल महिती भेटेल.

 

Copa ITI Full Form And Duration 

COPA चे Full Form आहे. Computer Operator And Programming Assistant. आणि Course चा कालावधी फक्त एका वर्षाचा असतो. हा एक Non-Engineering Trade आहे. जो NCVT म्हणजे National Council Vocational Training एक ITI Tread आहे. हा Copa ITI Course केल्यनंतर तुम्हाला Programmed Development From मध्ये Job भेटणार नाही, पण हा Course अश्या Job साठी Perfect आहे. ज्यांना Computer आणि Internet Functioning च्या Basic Knowledge ची गरज असते. अश्या प्रकारे Copa ITI Course केल्यावर Function आणि Programing Maximum Knowledge मिळून जाणार. 

 

हा Course जास्त Creative आणि Career Oriented आहे. व Hardware आणि Software Industry च्या Demand ला लक्षात ठेवून IIT मध्ये Offer केला जातो. ह्या Copa ITI Course मधुन तुम्हाला Hardware, Software, Computer Programming, Data Entry, Programming Language, Data Base Management, Microsoft Office, Internet Uploading, Downloading, Surfing ची Knowledge भेटेल. ज्यामुळे तुम्हाला Job भेटू शकतो. हा Course Government आणि Private दोन्ही प्रकारच्या Job साठी Suitable आहे.

 

Copa ITI Course Criteria 

 

Class 10th मध्ये एखाद्या Recognized Board मधुन 10th Class Pass झाल्यावर तुम्ही हा Course करू शकतात. Class 10th मध्ये Mathematics, Science, Subject असणे आवश्यक आहे. Candidate चं Age कमीतकमी 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 40वर्ष पाहिजे. ह्या Course ला Admission घेण्यासाठी Entrance Exam Clear करणे आवश्यक आहे. एका वर्षाचा हा Course दोन Semester मध्ये पूर्ण करायचा असतो. हा Coopa ITI Regular Course आहे. ह्या Course चा Syllabus Government Of India द्वारे Approved आहे. Course चे Objective समजुन घेतल्यावर Course ला चांगल्या पद्धतीने समजू शकतो.

 

ITI COPA Objective 

 

Learning Fundamental Of Computer, Computer Hardware Basics & Software Installation, Providing Hand On Experience On Pc / Micro Computer, To Attain The Data Entry Speed, Learning Java Script And VBA, Data Base Management, Learning Various Packages Supported By PC Such As Office, Automation Packages, (MS: Office:  Word, Excel, PowerPoint Etc.) 

 

Networking Concept, Internet Concept, Web Design Concept, Smart Accounting, Developing Soft- Skill Viz Work Culture Housekeeping Communication Skill Etc. E – Commerce, And Cyber Security, हा Course केल्यनंतर तुम्ही तुमच्या Interest च्या Base वर TATA MOTORS, GAIL, HPCL, IOCL, RAILWAYS मध्ये काम करू शकतात. Practical World मध्ये काम करण्याच्या पद्धतीला बारकाईने बघु शकतात. आणि शिकु शकतात. आणि या साठी तुम्हाला 5 ते 10 हजार Stipend पण भेटू शकतो. हे त्या कंपनी वर Depend करणार जिथे तुम्ही Apply करणार आहे.

 

COPA Course चे India मधले Top Colleges 

1) Government Industrial Training Institute IIT Chandigarh 

2) Bicholim Government Industrial Training Institute Goa 

3) Industrial Training Institute (IIT) Goalpara Assam 

4) Government Industrial Training Institute Visakhapatnam 

5) Mohyal Educational Research Institute Of Technology (MERIT) Delhi 

6) Mata Kitab & Industrial Training Center Hanumangarh 

7) Kautilya Private Industrial Training Institute Panchkula 

8) Raj CSE Industrial Training Center Kanpur 

9) Rao Private Industrial Training Center Alwar 

10)Shri Bhavani Niketan Private Industrial Training Institute Jaipur

11) Aadarsh ITI Training Institute Jodhpur

12) Maharaja Agrasen ITI Abohar.

13) Tirupati College of Technical Education Society Jaipur.

14) Sainik Pariwar Bhavan Jhajjar.

15) Industrial Training Institute Golpara Aasam.

 

ह्या व्यतिरिक्त आणखी बरेचसे Colleges आहेत. तिथून तूम्ही Copa ITI Complete करू शकतात. मित्रांनो कोणताही Course केल्यावर तूम्ही जॉब Profile मध्ये जातात तिथे तुम्हाला Fixed Salary असते. तसेच ITI Copa केल्यावर तुम्हाला किती Salary मिळू शकते. जर आपण विचार केला की Copa ITI केल्यावर आपल्याला किती Salary मिळू शकते. जसं की आपण समजून घेतलं की 10th Class pass झाल्यावर आपण Copa ITI हा Basic Course ज्यात आपण Computer चे Basic Knowledge घेतो. आणि हा Course पूर्ण झाल्यावर आपण Computer Operator म्हणून Job करू शकतो.

 

ह्यात Salary 10000 ते 15000 हजार पर्यंत मिळू शकते. मित्रांनो Copa ITI Course केल्यावर आपल्याला वेगवेगळे जॉब Profile मिळू शकतात. जसं की Computer Operator, Inbound call Operator, Assistant Programmed, Internet Operator, Trainee Service Desk Operator, DTP Operator, Operation Analyst, Workshop Assistant, Contact Center Assistant, Customer service Operative, Control Operator, Computer Trainer, Data Entry Operator, Lab Assistant आणि Computer Operator जसे कित्येक प्रकारचे जॉब Profile मध्ये जाऊ शकतो.

Copa ITI Course पूर्ण केल्यावर तुम्हाला काही Organization असतात तिथे तुम्हाला Computer related Government Job मिळू शकतात. जसं की Railway, Gail, HPCL ,SAIL, Municipal corporation, Hydropower plant, NTPC, Thermal Power Plants इत्यादी ठिकाणी तूम्ही Government Job करू शकतात.

 

ITI COPA Job Option 

Assistant Programmer Internet Operator Computer Operator Inbound Call Operator Control Operator Data Entry / Capture Operator Contact Centre Assistant Customer Service Operative Trainee Service Desk Operator DTP Operator Operation Analyst Workshop Assistant आणि जर तुम्हाला Self-Employment Option पाहिजे असेल तर तुम्ही Computer Institute, Cyber Cafe, DTP Center सुरू करू शकतात. 

 

Salary चं म्हटलं तर Copa ITI Course Complete झाल्यावर 10हजार Per Month मिळू शकते. आणि जर तुम्हाला या Field ची Deep Knowledge असेल तर तुमची Salary 20 Month Per Month होऊ शकते. मित्रांनो आज तुम्हाला आम्ही Copa ITI बद्दल सगळी महत्त्वाची महिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक Suggestion आहे की Class 10th नंतर Course केला तर Advance Course किंवा Higher Study ला पण Importance द्या. म्हणजे तुमचं Knowledge Skill आणि Education वाढू शकणार. आणि तुम्हाला मिळणारे जॉब Option चांगलेहोऊ शकणार. 

 

Government आणि Private दोघी ठिकाणी भरपूर संधी मिळते.

 

तुम्ही COPA मधून ITI केलं आहे. आणि घरी आहे. बेरोजगार आहेत. स्वतःला विचारा की COPA मधून ITI केलं आहे. किती Knowledge आहे. त्या मधून तुम्हाला किती समजत. Government ची भरती येते आणि निघून जाते. तुम्हाला कळत पण नाही. तुम्हाला Exam देऊ वाटत नाही. कारण मनात Fail होण्याची भीती वाटते. आणि आपण तूम्ही विचार करतात की Government Job भेटायला पाहिजे. तुमचं दुर्भाग्य आहे की COPA मधून ITI करून पण तूम्ही बेरोजगार आहेत.

 

Computer Operator Programming Assistant हे काम एवढं चांगलं आहे की ज्या दिवशी तूम्ही Admission घेणार त्या दिवसापासून तूम्ही पैसे कमवू शकतात. पैसे तर कमवायच आहे मग ते सरकारी असो किंवा Private असो किंवा Business मधे असो. आपण आज समजून घेऊ की COPA मधून ITI केलं तर किती Opportunity आहे. तूम्ही COPA मधून Knowledge घ्या.

 

खूप जास्त विद्यार्थी हे COPA मधून ITI करतात. पण त्यांना knowledge नसतं आणि Fundamental तर Clear नसतात. खूप जणांना असं वाटत की COPA चे JOB नसतात. ह्यात vacancy नसतात. COPA ची भरती कुठे केली जाते. ते पाहून घेऊ. 1. ISRO 2. DRDO 3. PSU – BHEL, IOCL, SAIL, GAIL, BEL ह्या सगळ्या Company मधे भरती येतं असते. पण आपल्याला माहीत नसतं कारण आपल लक्ष नसत.

 

COPA केल्यानंतर आपण CITS (Craft Instructor Training Scheme) पण करू शकतो. आणि Teaching च्या Line मध्ये जाऊ शकतो. म्हणजे ITI College मध्ये Instructor होऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त Colleges, Hospital, Organizations, Computer Operator Requirement etc.

Copa ITI

 Syllabus

आपल्याला माहीत आहे की हा Course  एका वर्षांचा असतो. ह्यात Student ला Computer related Knowledge दिलं जातं. म्हणजे Student त्याचं Career Computer च्या Field मधे बनवू शकणारं. ITI चा Syllabus हा तीन Part मध्ये Divide केलेलं आहे.

 

1) Copa Theory

Copa Theory मध्ये Fundamental of Computer, Windows Operating System, MS word, MS Excel, Power Point, Database Concepts, Computer Hardware, Software Installation, Internet Connection, Web designing Concepts, Introduction of dos & Linux OS. Word Processing, Smart Accounting, E- Commerce, Cyber security, etc. एवढे Point हे Cover केले जातात.

 

2) Employability Skill

ह्यात तुम्हाला Introduction  to Computer, Microsoft , word, Excel, PowerPoint, English Literacy , Communication Skill, Industrial Skill, Productivity Skill,  Internet & Browser, Business Health & Safety इत्यादी Topic हे Cover केले जातात.

 

3) Trade Practical

ह्यात Computer Operator आणि operating system, DBMS, Configuration and Using Network, Computer Hardware and Basic Software Installation, Internet Concept, Designing Static Web Page, Using Spreadsheet Application हे Topic Cover केले जातात. ह्या सोबत तुम्हाला Photo Editing, Creating Presentations and Using  Open Office हे सुध्दा शिकायला भेटत.

 

ITI Copa Fee Structure

 

जर आपण ITI Copa हा Course करण्यासाठीं किती खर्च येतो हा विचार केला तर, हा Course दुसऱ्या Computer Course च्या तुलनेत स्वस्त आहे. ITI Copa Course ची Fee ही तूम्ही घेत असलेल्या Institute वर Depend असते. मग ती सरकारी असो किंवा Private. जर तूम्ही हा Course सरकारी Institute मधून करत असला तर ह्या Course ची Fee 2000 पासून 5000 thousand पर्यंत असु शकते. आणि जर तूम्ही हा Course Private Institute मधून करत असला तर  किंव्हा दुसऱ्या Institution मधून करत असेल तर fee 15000 हजार ते 25000 हजार पर्यंत असु शकते.

 

ह्या Course ची Fee Government Institute मध्ये 6000 रुपये असते. Private Institute मध्ये हि Fee 15000 ते 50000 असू शकते. Frees च्या बाबतीत College, University व Institute मध्ये अंतर असू शकते. तुम्ही Computer Operator In Programming Assistant Rate मध्ये हा Advance Course पण करू शकतात. 

1) Diploma In Computer Programming (DCP) 

2) PGDHP- Post Graduate Diploma In Computer Programming हे Course केल्यावर तुम्ही Higher Study पण करू शकतात. ज्यात तुम्हाला Tally Expert, JJAVA PHP MYSQL, B. Tech, B.CA, Polytechnic Diploma, हे सारे Option असतील. हा Course केल्यनंतर तुम्ही खूप साऱ्या Area मध्ये Job साठी Apply करू शकतात. जसं Government Block Office, Welfare Office, Data Entry Centers, Small Scale Accounting Firms, Police Department, College & University

 

 

ITI Copa Benefits

आजच्या युगात छोटं मोठं काम करण्यासाठी Computer चा  वापर केला जातो. Government आणि Private Company मध्ये सगळं काम हे Computer वर केलं जातं. Railway मध्ये Ticket काढण्यासाठी, Aadhar Center मध्ये Information टाकण्यासाठी, Police station मध्ये Information जतन करण्यासाठी, RTO office, Income tax Office, GST Office etc.

 

 Private Company मध्ये Calculation करण्यासाठी उपयोग केला जातो. Aeroplan चं ticket काढण्यासाठी Computer चा उपयोग केला जातो. लहान मोठं काम करण्यासाठी Computer चा उपयोग केला जातो. यामुळे Government आणि Private Company  मध्ये  मोठया प्रमाणात Computer Operate करणाऱ्या Candidate ची गरज असते. खूप सारे Student 10th आणि 12th Complete केल्यावर ITI Copa Course करण्याचा विचार करतात. ITI COPA Course पूर्ण केल्यावर तूम्ही Computer Operator, Data Entry Operator, Computer Trainer, call Centre, Tally Web Design, Programming Assistant etc. Job आपण करू शकतो.

 

COPA ITI course ची सगळ्यात महत्वाची व Famous Branch मधून एक आहे. COPA चं Full Form Computer Operator Programming Assistant आहे. हा Computer Related 1 year चा Course आहे. यात Student ला Basic Computer आणि Internet Programming Language बद्दल शिकवल जातं. ही Computer Related Branch आहे. म्हणून खूप सारे Student ITI Copa चा Course करण्याचा विचार करतात. या Course या अश्याप्रकरे Design केलं गेलं आहे की,  10th pass Student पण या Course ला करू शकतात. 

 

ITI Course च्या एका वर्षाच्या कालावधीत Computer कसं Operate करायचं, Internet कसं काम करत, Internet चा Use करून कसं काम केलं जातं, म्हणजे Data Entry कशी केली जाते. Computer Operator च काम काय असतं. या बद्दल  शिकवलं जातं. हा Course केल्यावर Student ला Private आणि Government मध्ये  Job मिळू शकतो. ITI COPA हा एक असा Course आहे. ज्यात Computer Related पूर्ण माहिती दिली जाते. या Course मध्ये Theory सोबत जास्त Practical केलं जातं

 

  •  

ITI COPA Course साठी Eligibility Criteria काय आहे ते बघूया.

ITI COPA करण्यासाठीं Minimum 10th Pass-out होणे गरजेचे आहे. पण शक्यतो 12th Pass नंतर Course करणे कधीही चांगलं असतं. कारण 12th Pass झालेले व Graduate Complete झालेले Candidate सुद्धा  Computer Operator च्या  Post साठी Apply करू करतात. 

 

Government Sector च्या Railway, Police Station RTO office, Income tax Office, Aadhar card Centre, इत्यादी ठिकाणी Higher education घेणाऱ्या Candidate च Selection होतं. ITI COPA Course करण्यासाठीं Student चं Age कमीत कमी 14-year व जास्तीत जास्त 40 Year पर्यंत असणे आवश्यक आहे. खूप साऱ्या Institute मध्ये Entrance Exam होत नाही. 10th आणि 12th च्या Mark’s वरून Admission दिलं जातं.

 

 

Job & Salary

Government Sector

Railway

Court

Bank

Police station

Income tax Office

Aadhar Centre

RTO office

Post Office

GST Office

BMC Office

Government School & College

इत्यादी ठिकाणी जॉब करू शकतात

 

 

Private Sector

Assistant Programmer

Internet Operator

Computer Operator

Inbound calls operator

Control Operator

Data entry / Capture Operator

Contact center Assistant

Customer service Operative

Trainee Service Desk Operator

DTP Operator या Post वर करू शकतात.

 

ह्यात Data Entry Operator किंवा Computer Operator हे Job केल्यावर मिळणारी Salary ही 12 thousand पर्यंत salary दिली जाते. जसं तुमचा 2 year Experience  असेल तर 20 thousand Salary  दिली जाते. व 4 ते 5 year Experience असल्यावर 25 Thousand पर्यंत salary ही दिली जाते  Private Sector मध्ये जास्त Salary दिली जात नाही. पण Government Sector मध्ये Career बनवू शकतात.

 

आणि यात Business करायचं ठरवलं तर तूम्ही स्वतःचा Cyber Cafe टाकू शकतात. Stamp Duty Office टाकू शकतात.

Aadhar card Shop, Application Development, Web Development, Digital marketing, Mobile PC repair etc. स्वतःचे Business करू शकतात.

 

Copa मधून ITI केल्यावर सरकारी Job

 

जर तूम्ही Copa ITI Passed out असाल  किंवा हा Course करत आहेत. किंवा हा Course करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे समजून घ्यायचं अत्यंत महत्वाचं आहे की, पुढे यात Future काय आहे. हा Copa ITI Course करण्याचा सगळेच विचार करतात पण ते हे समजून घेत नाही की, ह्या Copa ITI Course च्या Certificate use आपण कुठे करू शकतो. हया post च्या माध्यमातून आपण आज Copa tread च्या Student ला Job मिळू शकतो त्या बद्दल आपण समजून  घेऊ. Copa Tread ची Value या Vacancy मध्ये वाढुन जाते.

ITI Copa Course केल्यावर मिळणारे Government Job पुढील प्रमाणे.

 

  1. DRDO –

Defense Research and Development Organization

या विभागात Technician A Grade Post वर भरती निघते.

Selection Process ही आधी Computer Based Test होणार. ही test आधी Pre – Exam आणि नंतर Mains – Exam होणार. ह्या Post ची Salary 20000 thousand ते 35,000Thousand पर्यंत असू शकते.

 

  1. ONGC –

Oil and Natural Gas Corporation

हा विभाग Technician च्या Post वर भरती काढत असतो. ही Exam आधी Writing आणि नंतर Technical  Test होणार. आणि  ह्याची Salary ही 20,000 Thousand ते 34,000 Thousand पर्यंत असू शकते.

 

  1. IRCTC

(Indian Railways Catering and Programming Corporation)

Technician, Computer Operator आणि Programming Assistant ह्या Post वर Vacancy निघत असतात हया Post साठी Selection Process ही Computer Based Exam ने होणार. त्यासाठी तुम्हाला pre+ Mains Exam द्यावी लागेल. हयात तुम्हाला Salary ही 20, 000Thousand ते 35 Thousand पर्यंत भेटते.

 

4.Ministry of Skill Development and Entrepreneurship

राज्य सरकार आपल्या Skill Development विभागात Training Officer, Data Entry Operator, Desk Publisher ह्या Post वर vacancy काढत असतात.

Selection Process मध्ये तुम्हाला Computer Based Test द्यावी लागेल. ह्यात तुम्हाला Salary ही 31,000 Thousand ते 50,000 Thousand पर्यंत असु शकते.

 

5.Head Constable (Radio Operator)

ह्या विभागात job करण्यासाठीं तुम्हाला Written Test व Medical Test द्यावी लागेल. ह्यात तुम्हाला Salary 25,000 ते 35,000 Thousand पर्यंत भेटते.

 

COPA Course करून नंतर काय?

 

Government आणि Private दोघी ठिकाणी भरपूर संधी मिळते. तुम्ही COPA मधून ITI केलं आहे. आणि घरी आहे. बेरोजगार आहेत. स्वतःला विचारा की COPA मधून ITI केलं आहे. किती Knowledge आहे. त्या मधून तुम्हाला किती समजत. Government ची भरती येते आणि निघून जाते. तुम्हाला कळत पण नाही. तुम्हाला Exam देऊ वाटत नाही. कारण मनात Fail होण्याची भीती वाटते. आणि आपण तूम्ही विचार करतात की Government Job भेटायला पाहिजे. तुमचं दुर्भाग्य आहे की COPA मधून ITI करून पण तूम्ही बेरोजगार आहेत.

 

Computer Operator Programming Assistant हे काम एवढं चांगलं आहे की ज्या दिवशी तूम्ही Admission घेणार त्या दिवसापासून तूम्ही पैसे कमवू शकतात. पैसे तर कमवायच आहे मग ते सरकारी असो किंवा Private असो किंवा Business मधे असो. आपण आज समजून घेऊ की COPA मधून ITI केलं तर किती Opportunity आहे. तूम्ही COPA मधून Knowledge घ्या. खूप जास्त विद्यार्थी हे COPA मधून ITI करतात. पण त्यांना knowledge नसतं आणि Fundamental तर Clear नसतात. खूप जणांना असं वाटत की COPA चे JOB नसतात. ह्यात vacancy नसतात. COPA ची भरती कुठे केली जाते. ते पाहून घेऊ. 1. ISRO 2. DRDO 3. PSU – BHEL, IOCL, SAIL, GAIL, BEL ह्या सगळ्या Company मधे भरती येतं असते. पण आपल्याला माहीत नसतं कारण आपल लक्ष नसत.

 

COPA केल्यानंतर आपण CITS (Craft Instructor Training Scheme) पण करू शकतो. आणि Teaching च्या Line मध्ये जाऊ शकतो. म्हणजे ITI College मध्ये Instructor होऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त Colleges, Hospital, Organizations, Computer Operator Requirement etc.

 

Copa ITI Apprentice

Apprentice कशा प्रकारे लागू होते?

ह्यासाठी तुम्हाला ITI च्या कोणत्याही  Tread मधून Pass-out व्हायचं आहे. Pass झाल्यावर तुम्हाला apprenticeship India.org किंवा apprenticeship India. gov.in या Website वर जाऊन Profile Create करायचं. Profile च्या माध्यमातून तूम्ही Government किंवा Private Institute मधे Apply करू शकतात.  2 ते 3 महिन्यात Apprentice मिळू शकते. आणि त्या नंतर तुम्हाला Institute कडून जी Date देतील त्या Date ला तुम्हाला Interview व Document Verification साठी जावं लागेल.Apprentice च्या Seats ह्या Limited असतात व त्या Category ने Divide झालेल्या असतात. Apprentice साठी ज्या Candidate चे Percentage जास्त असतात. त्यांना आधी प्राधान्य असतं.

 

Interview मध्ये कोणत्या प्रकारचे Questions विचारले जातात?

Basic आणि Common Questions हा विचारला जातो की स्वतः बद्द्ल सांगा. ज्या वरुन ते आपली Profile check करू शकतात. आणि practical मधे  Typing करायला  सांगितलं जातं. जे Typing Fast करू शकतात. त्यांना आधी प्राधान्य दिलं जातं. MS word चे दोन, तीन question विचारले जातात. जे आपण ITI मध्ये शिकलेले असतात. ज्या Candidate चे Marks जास्त असतात. ज्यांनी question चे Answer Right दिलेले असतात. आणि नंतर institute कडून Call करून सांगितलं जातं की जर तूम्ही Interested असणार तर येऊन Joined करू शकतात तुमचं selection झालेलं आहे. आणि जर आपण Joined करणार असेल तर Contract Email ला Send केलं जातं आणि ते Candidate ने Approval द्यावं लागतं. आणि Approval  देऊन Institute ला पाठवावं लागतं. आणि Institute कडून Final Selection होत.

 

Apprentice मध्ये काय काम करावं लागतं?

आपल्याला ज्या Institute मध्ये किंवा Government मधे जे permeant Apprentice असतात. त्यांना Helper म्हणून काम करावं लागतं. तिथे Responsibility दिली जात नाही. कारण आपण Trenner म्हणून Join असतो. तिथे आपल्याला Basic काम करावं लागतं. जसं की Letter Type करायचं. एखादी File एका Room मधून दुसऱ्या Room मध्ये  घेऊन जायची. एखादं letter Post Office मध्ये घेऊन जायचं असेल  असे लहान मोठे काम करावे लागतात. जे काम ITI चे Student Easily करू शकतात.

 

COPA Apprentice मध्ये Salary किती दिली जाते?

Salary ही Location वर पण आधारित असते. जे ट्रेनर Apprentice ते Government मध्ये  असो किंवा Private मध्ये असो Salary ही 7500 Rs असते.

 

Apprentice ला किती सुट्टया दिल्या जातात?

जर तूम्ही Government मध्ये असला तर जे Permanent Candidate ला जेवढ्या सुट्टया असतात. तेवढ्याच दिल्या जातात. वर्षातून 10 Casual Leave दिल्या जातात. 10 leave व्यातिरिक सुट्टया जर घेतल्या तर ते तुमच्या Salary मधून कट केल्या जातात.

 

Apprentice Complete झाल्यावर कसं Certificate दिलं जातं?

ज्या ठिकाणी Apprentice करतात  तिथून तुमचे Behavior अनुसार practical  Theory चे Marks Apprentice च्या Website वर Upload केले जातात. आणि ते Marks तुमच्या Certificate वर दिले जातात. आणि हे Certificate Apprentice Complete झाल्यावर  2 महिण्यान मध्ये तुमच्या Profile वर Update होऊन जाते.

तर आजची Post तुम्हाला कशी वाटली, Comment Box मध्ये लिहून नक्की Share करा.

Scroll to Top