Benefit of B. Tech Course
Tech Course बद्दल तुम्हाला हे तर माहित असेल की, हा Undergraduate Level Professional Engineering Program आहे.
ज्यात Class 12th मध्ये Science Stream असल्यावर तुम्हाला Admission मिळू शकतं.
आणि या चार वर्षांच्या Bachelor of Technology च्या Course चा Scope General Graduation Degree च्या तुलनेत कितीतरी जास्त आहे.
Tech Computer Technology ही Field आहे. यात Programming आणि Software Computer Details Study Include असते.
अश्यात जर तुम्ही Confused Feel करत असेल तर B. Tech करायचं की नाही, तर ही Post तुम्हाला नक्की Help करणार.
कारण आज आम्ही या Post मधुन तुम्हाला B. Tach Course च्या Benefits बद्दल सांगणार आहे.
जे माहित झाल्यावर तुम्हाला B. Tech Course बद्दल काहीही Doubt राहणार नाही.
म्हणून ही Post एकदा नक्की Read करा.
B. Tech Course हा Student ला Thermotical आणि Practical Skilled Based Tanning देणारं Professional Engineering Programmed आहे.
हा Course Technology च्या Related असतो. म्हणून याचा जास्त Focus Application आणि Skilled Based Study वर असतो.
म्हणून Industrial Visit आणि Internship हे Course चे Compulsory Component असतात.
B. Tech Course ची अजुन एक खास गोष्ट ही आहे की New Specialization Option पण असतात.
कारण New Technology Develop करण्यासोबत New Specialization पण या Courses मध्ये Add होत जातात. याचा Benefit B. Tech Student ला होतो.
कारण झपाटयाने वाढणारी Technology आणि Market च्या Demand च्या According Specialization करून एक B. Tech Student आपल्या Career Graph ला उंच घेऊन जाऊ शकतो. असेच काही Specialization आहे.
Benefit of B. Tech Course
1.Chemical Engineering
Bio-molecular Engineering
Material Engineering
Process. Engineering
Corrosion Engineering
2) Civil Engineering
Environmental Engineering
Geotechnical Engineering
Transport Engineering
Water Resources Engineering
3) Electrical Engineering
Electrical Engineering
Computer Engineering
Power Engineering
4) Mechanical Engineering
Manufacturing Engineering
Acoustical Engineering
Thermal Engineering
Vehicle Engineering
Sports Engineering
Power Plant Engineering
Energy Engineering
आणि ह्या सोबत जर Job Opportunity विचार केला तर, कोणताही Student कोणताही Course खास करून Professional Course चा विचार करतो.
हा विचार करून की Degree नंतर लवकर Job भेटणार.
आणि B. Tech Graduate साठी तर Technical Field मध्ये खूप सारे Job Opportunity असतात.
एक B. Tech Degree Holder जवळजवळ सगळ्याच Sector मध्ये Job मिळवु शकतो. अश्याच जॉब Option बद्दल बघून घेऊ.
1). Computer Science Engineer
2). Mechanical Engineer
3). Civil Engineer
4). Production Engineer
5). Ceramic Engineer
6). Chemical Engineer
7). Mining Engineer
8). Automobile Engineer
9). Robotics Engineer
10). Electrical Engineer
10). Lecturer/Professor Engineer
11). Electronics Engineer
12). Software Engineer
13). Aeronautical Engineer
14). Product Manager
15). Marine Engineer
16). Construction Engineer
17). Aerospace Engineer
18). Telecommunication Engineer
19). Electronics and communication Engineer
ह्या सगळ्यांच्या व्यतरिक्त B. Tech Graduate Consultant, Subject Matter Expert, Researches आणि Manager च्या Post साठी पण Hire केलं जातं. आणि B. Tech केल्यावर Government Job करायचा असेल तर, तुमच्या कडे खूप सारे Option असतील.
जसं, Defense, PWD व Railway. आणि तुम्ही B. Tech मध्ये Bright Student असणार तर तुमच्या साठी Possibility पण वाढुन जाणार की, TATA Consultancy, IBM Global Services, HCL Technologies, Microsoft, Intel अश्या Top Companie’s Hire करू शकतात.
What After B. Tech ?
हा एक Challenging प्रश्न पुढे येतो. पण चांगली गोष्ट ही आहे की B. Tech Student ला अश्या कोणताही Problem Face करावा लागत नाही.
कारण B Tech नंतर Job करायचा असेल तर, त्यांना मिळणारे खूप सारे Job Option तर बघितले, B. Tech नंतर जर Student ला Further Study करायचा असेल तर, किती तरी Option Available आहेत.
जसे, B. Tech केल्यानंतर तुम्ही M. Tech व ME करू शकतात. जे Post Graduate Level Professional Degree Programs आहेत.
जे त्यांना त्या Field मध्ये Expert बनवतात. ह्या Post Graduate ला केल्यानंतर मिळणारी Job Opportunity ही वाढुन जातात.
Tech केल्यावर तुम्हाला वाटल तर MBA करू शकतात.
ह्या Degree Courses च्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं तर Short Term आणि Diploma courses करू शकतात. ते खालील प्रमाणे
- Information Security and Ethical Hacking
- Red Hat Certified Engineer
- Six Sigma
- Robotics
- Nanotechnology
- Software Testing
- CC++
- JAVA
- NET
- SQL
- Building Design Certification
- Construction Supervisor Certification.
How to Prepare Jee and NEET
ह्या सोबत B. Tech आणि B. E मधुन Better Option बद्दल सांगायचं म्हटलं तर, B. Tech आणि B.E Course चे Difference समजुन घेऊ.
तुम्ही B. Tech बरोबर B.E बद्दल पण माहित असेल की, B.E Graduate Level Professional Engineering Course आहे.
पण यांच्यात Difference बघितले तर, B.E म्हणजे Bachelors of Engineering जास्त Theoretical असते.
ह्या उलट B. Tech Course हा जास्त Practical Program असतो. B.E Course Knowledge Oriented असतो.
Theory Based Study असते. आणि B. Tech Skilled व Data Oriented Course असतो. B.E Course Science च्या Engineering Ascept सोबत Deal करतो. आणि B. Tech Course Science च्या Technical Ascept सोबत Deal करतो.
B.E Course Science आणि Technology मध्ये Innovative Equipment आणि Useful Technical Gazette Develop करण्यासोबत जोडलेला आहे.
Tech Course Engineering आणि Technology Principles Apply करून Structure ला Modified करण्याच्या Related आहे. म्हणजे Quality का अजुन चांगल बनवलं जाऊ शकणार.
तर मित्रांनो या Post ला Read केल्यावर तुम्हाला Degree Course च्या Benefits बद्दल माहित झालं असेल.
आणि आम्ही आशा करतो की, ह्या Post ने तुमची मदत पण केली असेल. Comment करून नक्की share करा की महिती कशी वाटली.
आणि जर तुम्हाला वाटत असेल की याची गरज दुसऱ्यांना सुद्धा आहे तर, त्यांच्या सोबत हि Post नक्की शेअर करा.
# Benefit of B. Tech Course #