घर बसल्या आयुष्यमान कार्ड बनवा. संपुर्ण माहिती पाहा…
Ayushman Bharat yojana card pdf download
नमस्कार मित्रांनो, आता सर्वांना ५ लाख रु. विमा, कार्ड म्हणजेच आयुष्यमान कार्ड मिळणार. हे कसे मिळणार व कुठे काढायचे या योजनेसाठी काय कागदपत्रे लागणार आहे, व कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या Blog पाहणार आहोत.
देशातील प्रत्येक व्यक्तिला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे, ज्याद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या आणि मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे.
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना शासनाकडून विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. जेणेकरून देशातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहू नये म्हणुन केंद्र सरकारने 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्मान भारत योजनेची सुरूवात केली. या योजनेद्वारे देशातील नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आयुषमान कार्ड द्वारे मोफत आरोग्य दिला जातो.
Ayushman Bharat yojana card pdf download
आयुष्मान भारत योजना काय आहे?
आज भारत देश जागतिक स्तरावर प्रगती करत असताना आपल्या ह्या भारत देशात एक प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या परिस्थितीने मागासलेला आहे. ज्यांना जगण्याइतपत कमाई होते, पण उपचाराचा प्रश्न येतो तेव्हा महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा एकमेव आधार असतो. अशा कुटूंबांसाठी ‘आयुष्मान भारत योजना’ नावाची एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे.
ही योजना ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (Ayushman Bharat Yojana) म्हणूनही ओळखली जाते. आयुष्मान कार्ड अंतर्गत, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय कुटुंबांना वार्षिक ₹ 500,000 (पाच लाख) पर्यंत मोफत आरोग्य सेवांचा लाभ मिळतो.
आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. ज्या अंतर्गत पात्र उमेद्वारांचे आयुष्मान कार्ड बनवले जातात. या कार्डद्वारे, पात्र लोकांना कोणत्याही सरकारी आणि खाजगी रुग्णालयात ₹ 500000 (पाच लाख) पर्यंत मोफत उपचार मिळतात.
सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 35.69 कोटी लोकांचे कार्ड बनले आहेत. या योजनेचा लाभ 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचा सरकारचा दावा आहे. तुम्हालाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.
आयुष्मान कार्डसाठी पात्रता काय आहे – Ayushman Card Eligibility
केंद्र सरकारने आयुष्मान कार्डसाठी पात्रता निश्चित केलेली आहे. आयुष्मान कार्ड अशा लोकांसाठी बनवले जाते जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. विशेषत: जे मजूर आहेत शेतकरी आहेत, छोटे कामगार उदा. न्हावी, माळी, धोबी, शिंपी, मोची आणि इतर मजुरी करणारे. शिवाय जे कच्चा घरात राहतात, ज्यांच्या कुटुंबात कोणी कमवत नाही, कुटुंब प्रमुख अपंग आहे. अशा अनेक श्रेणी तयार केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशा लोकांची नावे सन २०११ च्या जनगणनेच्या यादीत नोंदवली आहे ज्याच्या आधारे सरकार योजनेचा लाभ देते. तथापि, 2018 मध्ये देखील यादीत काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
तसेच महत्वाचे म्हणजे नवीन GR नुसार आता ज्या लोकांचे जनगणनेच्या यादीमध्ये नाव आले नाही असे कुटूंब सुद्धा आता या योनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी आपल्याकडे केसरी रेशनकार्ड असने आवश्यक आहे. व ते रेशनकार्ड ऑनलाईन झालेले असणे महत्वाचे आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करून संपुर्ण माहिती विचारू शकतात शकता.
आयुष्मान भारत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
1) दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा उपलब्ध असेल. म्हणजेच दर वर्षी 5 लाखापर्यंत आपण मोफत आरोग्य घेऊ शकतो. आयुष्मान भारत-राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रति व्यक्ती प्रति वर्ष ५ लाख रुपयांचा लाभ दिला जातो. या विमात सर्व दुय्यम आणि तृतीयक आरोग्य सुविधांवरील प्रक्रियांचा समावेश आहे. कोणतीही व्यक्ती (महिला, मुले आणि वृद्ध) वगळली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी, योजनेमध्ये कुटुंबाचा आकार आणि वय यावर कोणतीही मर्यादा नाही. Benefit Cover मध्ये रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च पुर्ण केला जातो.
2) देशातील कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयातून लाभ मिळू मिळतो. या योजनेचे लाभ संपूर्ण देशात उपलब्ध आहे आणि या योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही पॅनेलमधील सरकारी/खाजगी रुग्णालयातून कॅशलेस लाभ मिळण्याची परवानगी दिली आहे. लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड सोबत असणे अणिवार्य आहे.
3) 16 ते 59 वर्ष वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील कच्चे कौलारू एक खोली असलेली कुटुंबे, 16 ते 59 वर्षे वयोगटातील प्रौढ, सदस्य नसलेली कुटुंबे, 16 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि 16 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असलेली कुटुंबे. 10 ते 59 वर्षे वयोगटातील, अपंग सदस्य असलेली कुटुंबे आणि सक्षम शारीरिक प्रौढ सदस्य नसलेली कुटुंबे, अनुसूचित जाती/जमाती कुटुंबे, भूमिहीन कुटुंबे ज्यांचे बहुतेक उत्पन्न शारीरिक श्रमातून मिळते. ग्रामीण भागात, घरावर छप्पर नसलेली कुटुंबे, निराधार, डोलवर राहणारी, हाताने सफाई करणारी कुटुंबे, आदिम आदिवासी गट, कायदेशीररीत्या मुक्त झालेले बंधनकारक मजूर यांचा समावेश होतो.
4) सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयांमध्ये याचा लाभ मिळातो. लाभार्थी पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये लाभ घेऊ शकतात. AB-NHPM लागू करणार्या राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये व खाजगी या योजनेच्या पॅनेलमध्ये गणली जातात. कर्मचारी राज्य विमा महामंडळाशी संलग्न रुग्णालये देखील Bed Acupancy Ration मानकाच्या आधारे पॅनेलमध्ये समाविष्ट केलीली आहेत. खाजगी रुग्णालये परिभाषित निकषांच्या आधारे ऑनलाइन मोडद्वारे पॅनेलमध्ये समाविष्ट केली जातील.
5) ही योजना प्रत्येक राज्यात लागू झालेली आहे. सह-आघाडीद्वारे राज्यांशी भागीदारी करण्याची तरतूद आहे. हे सध्याच्या आरोग्य विमा/केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि राज्य सरकारांच्या (स्वतःच्या खर्चावर) विविध संरक्षण योजनांशी योग्य एकीकरण सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारांना AB-NHPM च्या विस्तारास अनुमती दिेलेली आहे. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत निवडण्यास स्वतंत्र असतील. राज्ये ही योजना विमा कंपनीमार्फत किंवा थेट ट्रस्ट/सोसायटीमार्फत किंवा मिश्र पद्धतीने राबवू शकतील.
6) महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्था योजनेची अंमलबजावणी करेल राज्यांना योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य एजन्सीची (NHA) आवश्यकता असेल. योजना लागू करण्यासाठी राज्यांना विद्यमान ट्रस्ट/सोसायटी/नॉन-फॉर-प्रॉफिट कंपनी/स्टेट नोडल एजन्सी NHA म्हणून वापरण्याचा किंवा नवीन ट्रस्ट/सोसायटी/नॉन-फॉर-प्रॉफिट कंपनी/राज्य आरोग्य एजन्सी तयार करण्याचा पर्याय असेल. जिल्हास्तरावरही योजना राबवण्यासाठी Stucture तयार केलेला आहे.
7) आयुष्यमान भारत योजना गरजु लाभार्थी आणि इतर भागधारकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी, एक व्यापक माध्यम आणि पोहोच धोरण विकसित केलेजे आहे, ज्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, पारंपारिक मीडिया, IEC साहित्य आणि बाह्य क्रियाकलाप यांचा समावेश आहे.
आयुष्मान भारत योजनेचा उद्देश काय आहे.
भारत देशाला रोगमुक्त करणे हा ह्या योजनेचा उद्देश आहे. यामुळे आपला भारत देश नवीन भारत बनेल, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत आणि अनेक फायदे दिसुन येत आहेत. आपला भारत 2025 पर्यंत रोगमुक्त होईल. कारण आपल्यात मोठ्या आजारांशीही लढण्याची क्षमता आहे. ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी 2008 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य विम्याची जागा घेते. ज्यामध्ये 5 लाख रुपयांचे वार्षिक विमा संरक्षण दिले जाते. या योजनेंतर्गत, भारत सरकार गरिबांना मदत करण्यासाठी देशातील सर्व गरिबांच्या आरोग्यविषयक चिंता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
यासोबतच सरकारने देशभरात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा संकल्प केला आहे. ज्याच्या मदतीने प्रत्येक गरीब व्यक्तीवर उपचार होऊ शकेल व होत आहे. या महाविद्यालयांमध्ये Advance Technology चा वापर करून उपचार सुविधा तयार करीत आहे. आता त्यांच्यात मोठ्या आजारांशीही लढण्याची क्षमता आहे. एवढेच नाही तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने अनेक नवीन – नविन Hospital Technology विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहेत.
आयुष्मान भारत योजनेचे फायदे.
1) ग्रामिण भागातील गरजु लोकांना खाजगी किंवा सरकारी रुग्णालयामार्फत उपचार घेऊन या योजनेचा लाभ घेता येईल.
2) या योजनेंतर्गत सरकार प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतची उपचार मोफत करत आहे.
3) या योजनेअंतर्गत 50 कोटी गरीब कुटुंबांना मदत केली जात आहे.
4) भारताची राष्ट्रीय आरोग्य विमा योजना 1.50 लाख नवीन आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य दवाखाने स्थापन केले आहेत.
5) या योजनेअंतर्गत सरकार 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि असंसर्गजन्य आजारांवर उपचार उपलब्ध करून देत आहे.
6) मेगा युनिव्हर्सल हेल्थ प्रोटेक्शन स्कीमचा देशातील संपूर्ण 50 कोटी लोकांना फायदा होणार आहे.
7) 50 कोटी गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
8) उपचारासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही कारण ग्रामीण स्तरावरही रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येत आहे.
9) या योजनेशी संबंधित प्रत्येक गरीब व्यक्तीला सर्व प्रकारे लाभ मिळेल
10) या योजनेमुळे विशेषतः टीबीसारख्या आजारांशी लढणे शक्य झाले आहे. क्षयरुग्णांनाही निधी दिला जाईल. भारतात दरवर्षी 14% रुग्णांचा मृत्यू टीबीसारख्या आजाराने होतो.
Ayushman Bharat yojana card pdf download करण्यासाठी व बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड ( Aadhaar Card for Biometric Verification )
- रेशन कार्ड (Ration Card)
- ओळखपत्र (Identification card)
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत भारत रोगमुक्त करण्याचा संकल्प.
केंद्र सरकारचा यांचा हा संकल्प 2025 पर्यंत भारताला रोगमुक्त करण्याचा सर्वात मोठा संकल्प आहे. आपल्या भारताला देशाला डिजिटल इंडिया बनवण्याचा सगळयात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या योजनेचा संकल्प तयार करण्यात आला आहे. या योजनेच्या मदतीने जास्तीत जास्त गोर – गरिबांचा जीव वाचवता येनार. USA (United State) सरकारने आपल्या देशातील 15 % आरोग्य विमा प्रदान केला आणि त्याच वेळी, भारत सरकारने 40 % BPL कार्ड धारकांना Ayushman Bharat yojana card pdf download अंतर्गत आरोग्य विमा संरक्षण प्रदान केले आहे.
Ayushman Bharat yojana card pdf download Important Link | |
Official Website | Click Here |
Ayushman Bharat Digital Mission Website | Click Here |
Ayushman Card Online Application | Click Here |
Ayushman Bharat yojana card pdf download | Click Here |
BIS Login | Click Here |
National Health Authority | Click Here |
Ayushman Hospitals | Click Here |
Helpline Number – | 1800-111-565, 14555 |
Ayushman Bharat yojana card pdf download
घर बसल्या आयुष्यमान कार्ड बनवा खालील Tips द्वारे…
तुम्ही घर बसल्या Computer किंवा Mobile च्या माध्यमाने घरी बसून ऑनलाइन करू शकता. लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर आधारशी Link असणे अनिवार्य आहे. कारण तुमच्या मोबाईलवर एक OTP (One Time Password) पाठवलk जाते, त्या त्याला Verify करणे अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्ही आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
स्टेप 1 –
आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील क्रोम ब्राउझरवर जावे लागेल.
स्टेप 2 –
ब्राउझर उघडल्यानंतर सर्च बॉक्समध्ये https://beneficiary.nha.gov.in/ टाइप करा आणि नंतर सर्च बटणावर क्लिक करा.
स्टेप 3 –
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला Screen वर Beneficiary आणि Operator Login दिसेल. आपण आपल्या स्व:त करीत आहोत म्हणुन Beneficiary Login वर जाऊन आपला Mobile Number टाकावा व Veriry या बटनावर Click करून OTP Verify करावा. त्यानंतर Captcha Fill करून Login करून घ्यावे.
स्टेप 4 –
Account Login झाल्यानंतर आता पुन्हा एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला State, District आणि, Schem मध्ये PMJAY-MJPJAY हा पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर Aadhar Id, Ration Card No, Beneficiary No किंवा PMAJY ID निवडा ज्याद्वारे तुम्हाला शोधायचा आहे, टाकल्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा. त्यानंतर स्टेटस मध्ये तुमचे संपूर्ण कुटुंब दिसेल, कुटूंबातील त्या व्याक्तिचे वनवायचे आहे त्याचे Ekyc करून घेणे व Card Download करून घेणे.
Ayushman Bharat yojana card pdf download कृपया हा Blog तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना महाराष्ट्रातील योजना, महाराष्ट्रातील GR सरकारी नोकरी बद्दल माहिती मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब, तसेच ,तसचे महाराष्ट्रामधील कॉम्प्युटर कोर्सेस व शैक्षणिक माहिती मराठी मध्ये मिळवण्यासाठी आमची Website https://samarpanedu.in/ रोज ला भेट द्या.
महत्वाच्या भरती येथे पाहा…. | |
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती | एकात्मिक आदिवासी विकास विभागात 602 जागांसाठी भरती |
कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस लि. मध्ये 906 जागांसाठी भरती | केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती |
महाराष्ट्र जिल्हा न्यायालयात 5700+ जागांसाठी मेगा भरती | Ayushman Bharat yojana card pdf download |
महत्वाचे Update येथे पाहा | |
शेतकरी (कृषी) योजना येथे पाहा. | महाराष्ट्र योजना येथे पाहा |
कॉम्प्युटर कार्सेस बद्दल माहती येथे पाहा. | Online Exam Practice. |
Ayushman Bharat yojana card pdf download