https://samarpanedu.in

Advance Diploma in Computer Applications

ADCA आजच्या काळात कॉम्प्युटर ची किती गरज आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही कारण, घर असो किंवा ऑफिस.आमच्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी काम्प्युटर ची गरज वाढत चालली आहे. आणि काम्प्युटर फील्ड अशी आहे की याची आवश्यकता वारंवार वाढत आहे आणि Computer Application Expert उमेद्वाराला कोणत्याही क्षेत्रात सहज नोकरी मिळते.

       अशाने आपण 12 वी पुर्ण करून कमी वेळेत नोकरीच्या शोधात आहे तर आपण Short Term Computer Course ADCA हा कोर्स करू शकतात. हा कोर्स करून आपल Compute Knowledge तर वाढणारच सोबत Computer आणी Software Field मध्ये काम करण्यासाठी तयार करणार म्हणजे ADCA (Advance Diploma in Computer Applications) तुमच्यासाठी एक खुप चांगला ठरू शकतो. म्हणजे आपली जर कॉम्प्युटर Field मध्ये रूची आहे आणी Math’s मध्ये आवड आहे तर आपण हा कोर्स सहजासहज करू शकतात.

        ADCA कोर्स च्या नावानेच समजन्यात येते की, हा कोर्स Computer Application मध्ये Advance Diploma कोर्स आहे. ह्या कोर्स ची कालावधी 1 वर्ष एकढी असते. हा कोर्स केल्याने आपल्याला Computer Field मध्ये Technology आणि Research Base माहिती मिळते हा कोर्स Practical आणी Theory दोन्ही पद्धतीने शिकवीला जातो. हा एक Job Oriented कोर्स आहे. Corporate Sector आणी Business मध्ये Application Software, System Software, Designing करण्यासाठी गरज पडते हे सुद्धा ह्या कोर्स द्वारे पुर्ण केले जातो. Programming Languages, Office Automations, Operating System, Tally, Web Design, सारख्या फील्ड मध्ये एक्सपर्टच्या मागण्या वाढत असल्या कारणाने हा कोर्स डिझाईन केला गेला आहे. कारण फील्ड साठी एक्सपर्ट तयार होतील आणि हा कोर्स करून Short Term मध्ये एक चांगली नोकरी मिळवु शकेल.

 

Criteria:

ADCA कोर्स करण्यासाठी आपल्याला किमान 12 पास असणे आवश्यक आहे. काही कॉलेजेस मध्ये हा कार्स चालवला जातो तिथे कोणत्याही मान्यताप्राप्त कॉम्प्युटर सेंटर मधुन एखादा कोर्स पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे तर कॉलेजस मध्ये प्रवेश परिक्षा पास करणे अनीवार्य असते व काही सरकार मान्यता प्राप्त काम्प्युटर सेंटर ला चावला जातो त्याठिकाणी 12 पास असणे आवश्यक आहे.

 

ADCA कोर्स का करावा.

मित्रांनो आजची जी वेळ आहे ती Online ची आहे. कोणत्याही Sector मध्ये नोकरीला गेला तिथे आपल्याला Computer Knowledge विचारले जाते.  प्रत्येक Sector मध्ये सगळेच कामे Online केले जाते. Institute पासुन तर Hospital पर्यंत कामकाजाचे Recode Maintain ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी Computer Expert ची गरज असतेच. म्हणुन प्रत्येकाला Computer चे थोडे फार तरी Knowledge असणे अनिवार्य आहे. ह्यासाठी ADCA हा कोर्स आपल्याला शिकण्यासाठी सोयीस्कर आहे. यामध्ये आपल्याला Basics पासुन तर Advance Level पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात.

 

ADCA कोर्स करण्याचे फायदे:

1. हा कोर्स एक Most Popular कोर्स आहे Computer च्या Field मध्ये 10th किंवा 12th नंतर Job Oriented कोर्स करण्याची ईच्छा आहे तर हा कोर्स आपल्यासाठी Best Valuable कोर्स ठरू शकतो. हा कोर्स करून आपल्या समोर पुढे जान्यासाठी खुस साऱ्या Opportunity असतात.

2. ADCA कोर्स हा सगळ्या Faculty चे Student करू शकतात. Arts, Science, Commerce कोणत्याही Faculty चे Student करू शकतात. जर आपण कॉम्प्युटर मध्ये कोर्स निवडण्याचा विचार करीत असाल तर हा कोर्स आपल्यासाठी Best ठरू शकतो.

3. हा कोर्स करून आपल्याला जे Certificate Provide केले जाते ते Fully Government valid असतात. Government नोकरी असो किंवा Private असो आपल्याला हे Certificate प्रत्येक ठिकाणी कामी येऊ शकतो

4. ADCA कोर्स करून आपल्याला Multi Job Option Available असतात. हा कोर्स करून आपल्याला खुप सारे option असतात ह्यामधुन कोनत्याही Option मध्ये आपण नोकरी करू शकतो.

5. God Course in Low Fees ह्या कोर्स मध्ये आपल्याला हा फायदा बघायला मिळतो. दुसऱ्या कोर्स च्या बरोबरीने हा कोर्स मध्ये आपल्याला Fees व चांगल्या Opportunity बघायला मिळतात.

 

Course Duration –

हा कार्स 1 वर्षाचा आहे साधारणता 2 सेमेस्टर मध्ये पुर्ण केले जातात तर काही काम्प्युटर सेंटर 4 सेमेस्टर मध्ये पुर्ण करतात. प्रत्येक सेंटर च्या कोर्सेस कालावधी मध्ये फरक आपल्याला बघायला मिळु शकताते ईथे आपल्याला 2 सेमेस्टर मध्ये कोर्स पुर्ण करण्याचा सेमेस्टर प्रमाणे खाली बघायला मिळतात.

 

Syllabus –

Sem-I

  • Microsoft Windows XP/7/8/10
  • Basics of Computer Hardware
  • Software Installation
  • English Typing
  • Marathi Typing
  • Microsoft Office Latest
  • Microsoft Word
  • MS Excel
  • PowerPoint
  • MS Access (Database)
  • Complete Internet
  • Search Engines Google
  • Maps
  • You tube
  • E-Mail, G-mail
  • Google Translate
  • Computer Fundamentals
  • Virus Protection & Scanning
  • Computer Network & Multimedia Concepts

 

Syllabus –

Sem-II

  • ERP 9
  • Basic Concepts of Accounts
  • Balance Sheet Profit & Loss
  • Maintaining Ledgers Cash Book
  • Visual Basic
  • C Programming
  • C++
  • Java
  • Front Page HTML
  • CorelDraw
  • Photoshop CS

 

Fees Structure –

काही कॉलेजेस मध्ये 10 हजार ते 50 हजार एवढी फीस आहे तर काही कॉलेजेस मध्ये त्यापेक्षा कमी आहे. जे सरकार मान्य कॉम्प्युटर सेंटर आहे त्याठिकाणी 10 हजार ते 40 हजार दरम्यान फीस आकारली जाते.

 

Carrier –

जर आपण पुढच्या शिक्षणासाठी तयारी करण्याचे विचार करीत असाल तर आपण हा Advance Diploma पुर्ण केल्यानंतर BCA (Bachelor of computer Applications) MCA (Master of computer Applications) PG Diploma एक चांगला option  आहे. यांच्या व्यतिरीक्त Programing Languages Short Term कोर्सेस सुद्धा करू शकतात म्हणजेच तुमच्या Carrier चे Options चांगले होत जाणार. आणि ADCA कोर्स पुर्ण करून आपल्याला चांगली संधी मिळु शकते आपली स्कील जेवढी चांगली असणार तेवढी चांगली नोकरी मिळु शकते स्कील नुसार आपल्याला साधारणता 50 हजार ते 3.5 लाख पर्यंत पेमेंट मिळु शकते.

 

ADCA पुर्ण करून मिळणाऱ्या नोकऱ्या –

  • E-Commerce
  • Database Developmentary
  • Programming
  • Computer Operator
  • Data Entry Operator
  • Office Executive
  • DTP Operator
  • Graphics Designer
  • Front Office Executive
  • Photo Editor
  • Customer Support Executive
  • HTML Coder
  • Web Developer
  • CA-CS — Account Operator
  • IT Infrastructure Supervisor
  • IT Security
  • ERP Basics
  • PC Assembly
  • E-Business
  • Website Developer
  • Software Developer
  • FreeLancer

DCA आणी ADCA फरक काय आहे –

DCA (Diploma in computer Applications)

ADCA (Advance Diploma in computer Applications)

DCA कॉम्प्युटर ॲप्लीकेशन कोर्स आहे ज्यामध्ये आपल्याला Deep Knowledge मिळते.

ADCA मध्ये आपल्याला हेच नॉलेज ॲडवान्स लेवल पर्यंत दिले जाते.

DCA ला 6 महिन्याचा कालावधी लागतो तर

ADCA ला 12 महिने म्हणजेच 1 वर्षाचा कालावधी लागतो.

DCA कोर्स किमान 10 पास ची आवश्यकता आहे

ADCA ला किमान 12 पास असणे गरजेचे आहे

फीस मध्ये सुद्धा वेगवेगळे कॉलेजेस, वेगवेळे कॉम्प्युटर सेंटर त्यांच्या सोईनुसार फीस कमी जास्त असु शकते.

Advance Diploma in Computer Applications कोर्स पुर्ण झाल्यावर आपल्याला परिक्षा पास करावी लागते त्यासाठी आपल्याला परिक्षेची तयारी करण्यासाठी खाली Online Exam Quiz Test दिलेली आली Link वर क्लिक करून परिक्षेची तयारी करू शकतात.

 

Diploma in Computer Applications Course Full Information 👉  Click Here

Scroll to Top