काटेरी तार कुंपण योजना असा करा अर्ज ! अनुदान किती, कोण पात्र ? संपुर्ण माहिती पाहा.
Mahadbt Tar kumpan yojana 2025 – नमस्कार मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती राबवली जाणारी काटेरी तार कंपनी योजना Mahadbt Tar kumpan yojana 2025 नेमकी कशी राबवली जाते लाभ कोणाला दिला जातो याच्या अंतर्गत अनुदान किती दिलं जातं याच्याबद्दल आजच्या ह्या Blog च्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून 90% अनुदानावरती धार कुंपण योजना Mahadbt Tar kumpan yojana 2025 अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ती योजना महाडीपीटीवरती नाही याच्याबद्दल माहिती दिल्यानंतर मग बऱ्याच जणाच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे की महाडीबीटी वरती असलेली तारकुंपण योजना ही नेमकी काय आहे त्याच्या अंतर्गत कोण पात्र आहे व ती योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. मित्रांनो आपण जर पाहिलं तर एमआयडीएच ( MIDH) अर्थात एकात्मिक फलोत्पादन ही योजना राबवली जाते.
केंद्र शासनाची योजना राज्यामध्ये महाडीबीडी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाते. आणि याच्याच अंतर्गत एक बाब आहे ती म्हणजे कुंपण मित्रांनो कुंपण या बाबीला 2025 – 26 च्या जे काही नवीन गाईडलाई्स आहेत त्याच्यामध्ये नवीन अनुदानाची परिसीमा निश्चित करून ही बाब महाटीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
Mahadbt Tar kumpan yojana 2025 अनुदान किती मिळणार
Mahadbt Tar kumpan yojana 2025 या योजनेच्या अंतर्गत 300 प्रति रनिंग मीटर असा एक दर निश्चित करण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1000 रनिंग मीटर पर्यंत या बाबीचा लाभ दिला जातो. ज्याच्या अंतर्गत 10 फुटावरती लोखंडी पोल उभा करून चार ताराच कुंपण मारण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तरतूद आहे. ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 50% किंवा प्रति शेतकरी 1000 रनिंग मीटर अशा प्रकारामध्ये हे अनुदान दिलं जातं.
मग ही बाब आता कोणी लाभ घ्यायचा प्रत्येक शेतकरी याच्यामध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतो का नाही मित्रानो एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकात्मिक फलोत्पादन या बाबीसाठी जो काही तरतुदीत करण्यात आलेला निधी असतो हा निधीच मुळात कमी असतो याच्या अंतर्गत फळबागांची लागवड आहे औषधी वनस्पतींची लागवड आहे नवीन ड्रॅगन फ्रूट आले किंवा अनेक साऱ्या बाबी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत सुगंधी फुलं सारख्या बऱ्याच बाबी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत
याच्या अंतर्गत मोठे मोठे घटक सुद्धा आहेत Mahadbt Tar kumpan yojana 2025 याच्या सारख्याच प्रकल्प आधारित घटक आहेत म्हणजेच कांदा चाळी आहेत किंवा शीत ग्रह आहे हरितनेट शेडनेट याच्यानंतर आपण पॉलीहाऊस अशा मोठ्या मोठ्या बाबी सुद्धा याच्या अंतर्गत आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत तरतुदीत करण्यात आलेला निधी हा या मोठ्या बाबींवरती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो त्याच्यामुळे ही जी काही बाब आहे अशा बाबींना दिला तरी लक्षांक खूप कमी असतो आणि अशा कमी लक्षांकाच्या प्रमाणात शेतकरी याच्यामध्ये पात्र केले जातात
Mahadbt Tar kumpan yojana पात्रता काय काय आहे
आता याच्यामध्ये कोण शेतकरी नेमके पात्र असणार आहेत एमआयडीएच (MIDH) अर्थात फलोत्पादन अंतर्गत जर समजा एखाद्या शेतकऱ्याने रोपवाटिका घेतली त्या रोपवाटिकेसाठी असलेल कुंपण एखाद्या शेतकऱ्याच पॉलीहाऊस शेडनेट हाऊस किंवा एखादी फळबाग जर एमआयडीएस च्या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत असेल तर अशा फलोत्पादनच्या बाबीसाठीच हे कुंपण घालण्यासाठी हे अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 50% मर्यादेपर्यंत हे अनुदान दिलं जातं
त्याच्यामुळे 90% अनुदानावरती तारकुंपण योजना ही वेगळी आहे ती न्यूक्लिअर्स बजेट अर्थात केंद्रावधी जे काही बजेट असत त्याच्या अंतर्गत राबवली जाते वेगळी जी आहे ती जिल्हा परिषदच्या योजनेच्या अंतर्गत राबवली जाते आणि महाडीबीडी फार्मर स्कीमवरती जी राबवली जाते ती एकात्मिक फलत्पादनच्या अंतर्गत राबवली जाते ती फलत्पादनच्या बाबीसाठीच प्लकेबल असते लक्षांक कमी असल्यामुळे शेतकरी कमी प्रमाणात पात्र होतील मात्र तुम्ही याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
mahadbt Tar kumpan yojana 2025 अर्ज करयाची प्रक्रिया –
1. Mahadbt वेबसाईट Open करा
3. फार्मर ID टाका
4. आपली Profile Login करा
5. अर्ज करा ह्या Option वर जा
6. Menu मधिल फलोत्पादन ह्या Option मध्ये जाऊन आपला फार्म पुर्णमणे भरूण Submit Kara
Read Also – PM सूर्य घर मोफत वीज योजना








